जल जीवन मिशन ची टाकी आजूनही माझ्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात गावी रिकामी आहे येथे गावात प्रायव्हेट नल आहेत मिहिण्याला 500 रू मोजावे लागत आहेत
मी आजही 100% गॅरंटी देतो या सर्व राजकारणी लोकांना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतल्याशिवाय यांचे राजकारण पूर्ण होत नाही एक सामान्य नागरिक महाराष्ट्र राज्य
ह्या लोकांनी एक राज्याची पूर्ण अर्थव्यवस्था संपवली आहे. जातीत आग लावून, आरक्षण, यांचा हेच काम सुचतात सरकार आल की. काम शेट्ट करत नाही. 2.5 वर्षात नको ते प्रोजेक्ट delay केलं, आता जास्त पैसे देऊन ह्या सरकारनी ते काम केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अशी विनंती आहे मी इंटरव्यू पाहत असतील त्यांनी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवावी हे व्यक्तिमत्व विकास शून्य व्यक्तिमत्व आहे तीस वर्षे यांनी विधानसभा क्षेत्रासाठी एकही काम करू शकले नाही.... यांना विजन वगैरे काही समजत नाही... एखाद्या नेत्याने बोलले की राजकारणाचे मुद्दे बेरोजगारी बेरोजगारी शेतकरी कर्जमाफी आहे तसेच हे बोलतील... यांना विकासाबद्दल काहीही कळत नाही ... जातीय राजकारण करण्यास PHD आहे ह्या व्यक्तिमत्त्वाची.... महाराष्ट्र वाचवायचा असेल तर या माणसापासून वाचवा...
2014 ला शेतीचा खर्च किती होता आणी आता 2024 ला शेती चा खर्च किती येतोय हें हि सांग, आणि मग बोल कि त्या तुलनं मध्ये आता शेतीच खर्च वाढलं पण शेती मलाचा भाव नाही वाढलं हें सांग आणी विचार करा बोहतेक आपण शेतकरी नाही?
Tumchi satta hoti teva road chi kay avasta sagra jantela mahit ahe.....teba loka mle tyacha kahi naii... NH6 vrun tuch jat ja ...ya nantr Samruddhi vrun congress wale janar naii he je tharvun ghya.😅😅😅😅
nana patole ❤❤❤
नाना यांनी आपले 10 काम सांगून साकोली क्षेत्रात प्रचार करावा,माझा या व्यक्तीला खुला चॅलेंज आहे,या व्यक्तीच्या तोंडातून एक शब्द निघणार नाही.
बरोबर कामगिरी शुन्य असणारा नेता आहे
10 nahi 5 sangave
त्याच्या तोंडातून फक्त विरोध चे शबद् निघतील
Tyachi okat nahi aahe bhau ganta nivdun nahi yet
गाढवांनो अजुण त्याला मंत्रीपद मिळाले नाही। किंवा अजुणही त्याला सत्तेत स्थान मिळाले नाही। आमदार म्हणून काय विकास करणार।
नानासाहेब आप आगे बडो
Tyala gheun par
@jagdishkarand😂😂😂😂ekar5583
🖐नानाभाऊ खंबीर नेता👍
भावी मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले
Zala re cm nach
Bhavich rahtil
Nanabhau patole only❤
बोरोबर मुद्दे आहेत हेच मुद्दे साहेब निवडणूक मध्ये घ्या आपले विजय नकीच होणार
रस्ता चांगलं झाला अन अपघात . म्हणजे मुद्दा
अपघात तर विमान जहाज गाडी इतर होतात मग मूर्ख पटोले. राजकारण सोडील म्हणला होता. काय सोडलं का
भावी मुख्यमंत्री
Nana patole is good leader
कार्यकर्त्यांसाठी, व शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे..
चांगला vision
विकासाबाबत बोलले फक्त
महाविकास आघाडी फक्त
विरोध फक्त काय विकासावर बोलतात 2019 ला बनवला न सरकार कितीक भाव दिला 2014 अगोदर पण सरकार होती कितीक भाव होता फक्त लॉली पॉप
Jai ho Nana bhau🎉
Nana bhau तुम्ही भंडारा जिल्हा चे नाव मोठे केले.. नक्की मुख्यमंत्री होईल..
Rupesh ukey sang ..Kay Kay kelan tr mla
❤nanabhau
❤❤❤❤ नाना❤❤❤
नाना भाऊ बेस्ट
Next cm Nana bhau
100% Nana patole Congress life line❤
Nana bhau AAP great ho nice thing
जल जीवन मिशन ची टाकी आजूनही माझ्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात गावी रिकामी आहे येथे गावात प्रायव्हेट नल आहेत मिहिण्याला 500 रू मोजावे लागत आहेत
नाना भाऊ।
❤❤❤
राज्याचा सर्वांगिण विकास, गेलेले उद्योग परत आणणे,नोकरी, रोजगार,हमीभाव हे सगऴे कांग्रेसच करू शकेल असे वाटते!
Nana bhau jindabad
फक्त भाऊ
मी आजही 100% गॅरंटी देतो या सर्व राजकारणी लोकांना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतल्याशिवाय यांचे राजकारण पूर्ण होत नाही एक सामान्य नागरिक महाराष्ट्र राज्य
Devya la Nagpur che lokkach shivya martat.
मोदीला काँग्रेसचे नाव घेतल्याशिवाय अन्न धकत नाही😂
ह्या लोकांनी एक राज्याची पूर्ण अर्थव्यवस्था संपवली आहे. जातीत आग लावून, आरक्षण, यांचा हेच काम सुचतात सरकार आल की. काम शेट्ट करत नाही. 2.5 वर्षात नको ते प्रोजेक्ट delay केलं, आता जास्त पैसे देऊन ह्या सरकारनी ते काम केलं.
भाजप बद्दल बोलतोस काय तु
CM nana patole❤❤
4 वेळा आमदार अशून मुख्य समस्या जश्यास तश्या .
Nana bhau
Nanna bhau fatta toppi deta
Only Congress
कोंग्रेस द ग्रेट लिडर नाना पटोले भावी मुख्यमंत्री
😂😂😂
Great leader nana
संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अशी विनंती आहे मी इंटरव्यू पाहत असतील त्यांनी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवावी हे व्यक्तिमत्व विकास शून्य व्यक्तिमत्व आहे तीस वर्षे यांनी विधानसभा क्षेत्रासाठी एकही काम करू शकले नाही.... यांना विजन वगैरे काही समजत नाही... एखाद्या नेत्याने बोलले की राजकारणाचे मुद्दे बेरोजगारी बेरोजगारी शेतकरी कर्जमाफी आहे तसेच हे बोलतील... यांना विकासाबद्दल काहीही कळत नाही ... जातीय राजकारण करण्यास PHD आहे ह्या व्यक्तिमत्त्वाची.... महाराष्ट्र वाचवायचा असेल तर या माणसापासून वाचवा...
चल झुठे।
2014 अगोदर आणी 2019 ला तुमची सरकार होती कितीक हमीभाव दिल्या जी
२०१४ ला धान २५०० होते आणि आता २०००
@@Inc_social1500?मिळालेना बस मग 😁
2014 ला शेतीचा खर्च किती होता आणी आता 2024 ला शेती चा खर्च किती येतोय हें हि सांग, आणि मग बोल कि त्या तुलनं मध्ये आता शेतीच खर्च वाढलं पण शेती मलाचा भाव नाही वाढलं हें सांग आणी विचार करा बोहतेक आपण शेतकरी नाही?
@@bhupendragajapure1073 पेन्शन 6000 +1500 बस झाले 😂
@@Inc_social फेकू नको 2012-13 परेंत 1300 च्या वर नव्हता आता 2350 आणी हेक्ट्री 25000 बोनस जाहीर झाला आहे
C.m. only D.F.
Nana ne Sakoli vidhansabha madhe Kay dive lavle te pahle vichara
Ek kaam nahi fakt hav hava
अशे खोचक आणि कामाचे प्रश्ण सत्ताधाऱ्यांना ही विचारत जा.
Congress Jindabad, Nana patole Jindabad .Patole Saheb LPG Rs 500 , Naukari Bharati, Maratha and OBC Student Boys Engineering Education 75 percentage fees Maf, Business Maharashtra madye Aana.
Pratek Gharatil Eka Mahilela Rs 2000 Per month dya.
Ghoshana Kara.
गरीब कुटुंबांमध्ये विद्यार्थ्यांना पेपर देऊन लागले /2024. 4
Patole saheb..aapale kay vision aahe te sangitale nahi
Amchya ekde pn tyankar yete
Kovid madhe zak marli ka be tumhi paise khaun basle
Tell us your vision or any plans which will increase growth of Maharastra
Jo krj map krel toch nivdun yenar
Maratha aarashan dilech pahije obc aarakshanala aahe tase thevun.
नाना पटोलेंनी नागपूर मध्ये सर्व कुणबी समाजाचे उमेदवार दिले. तेली समाजाला दगा दिला. सर्व नौटंकी
Abhijit vanjari sathi aagrahi hote but NCP ti seat ghetli Nagpur east.
Krj map kara mtdan krnar
Ankar bjp purskrut aahe vatat 😂😂😂😂
News anchor pramanik pane prashn ka vicharat nahi
Congress don't have any vision....
Tumchi satta hoti teva road chi kay avasta sagra jantela mahit ahe.....teba loka mle tyacha kahi naii...
NH6 vrun tuch jat ja ...ya nantr Samruddhi vrun congress wale janar naii he je tharvun ghya.😅😅😅😅
हा मानेस लोफर आहे
How he can be Congress President of Maharastra
कांग्रेस ला महाराष्ट्रात असाच रोखठोक भुमीका घेणारा अध्यक्ष पाहिजे होता। नाना पटोले योग्य आहे। तुला राजकारण कळत नाही।
Nana patole beakkal manus
😂😂😂😂maharashtra cha pappu
फडणवीष का,,उद्योग,रोजगार गुजरातला पऴवणारे
बोल बच्चन आहे हा
She is asking different Question and he is not able to give answer of any questions
Bhuk lagli ahe congress party le
He don't have any planning for better future of Maharastra..
Bate ghuma raha hai
Congress ni sarv dubwal
विधानसभा क्षेत्र मध्ये काम zero आहे नाना चा 😂😂तो महाराष्ट्र घडवेल
जर bjpwale निवडून आले तर मराठी शाळा राज्यात उरणार नाही. यांनी शाळा उद्योगपतींना द्यायला सुरुवात केली आहे.
महायुती सरकार ला सुद्धा असेच प्रश्न विचारा म्हणजे झालं,तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया विकला गेला आहे.
Tumcheya gavat kiti rozgar dile te sanag paile
Nana bhau