जगात चर्चा असलेल्या साताऱ्याच्या कास पठाराची संपूर्ण माहिती|जगात दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती इथे आढळतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.[१] अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.
    कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.
    पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात.रस्ता नाही, गाडया नाहीत, पर्यटक नाहीत, त्यामुळे प्रदूषण नाही. येथे आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खातात. त्याचप्रमाणे कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात. मानवाचा अडथळा नाही, त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र अव्याहतपणे चालू आहे. गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते. त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात. निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा जुलैमध्ये चालू होतो, तो सप्टेंबरपर्यंत पहावयास मिळतो. सप्टेंबरमध्ये भांबवलीचे संपूर्ण पठार विविध रंगांनी फुललेले दिसते. जणू काही निसर्ग देवतेचे मंदिर रंगांची उधळण करत आहे.
    भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळ्यात ठणठणीत कोरडे असते. काळाकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठ आश्चर्य आहे. दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. या पठारावर विजनवासातील "पांडवांच्या" पायाचे ठसे पहावयास मिळतात (असे सांगितले जाते.).
    साताऱ्याहून कासला जाता येते. कास मंदिराच्या पुढे धावली फाटा आहे, तिथून ३ किमीवर पुनर्वसित तांबी वस्तीला आहे. तांबीपासून ५०० मीटरची चढण चढल्यावर भांबवलीच्या सड्यावर जाता येते. या पठारावर आल्यावर आपण या भागातील सर्वोच्च ठिकाणी आल्यासारखे वाटते. या पठारावर नीरव शांतता असते. बारमाही गार वारा असतो. येथे जणू काही वाऱ्याचीच सत्ता. सुळसुळ वाहणारा वारा, त्याचाच सूर आणि त्याचेच गाणे. थंडीमुळे स्वेटर असणे आवश्यक आहे. भांबवली पठाराच्या पूर्वेकडे सज्जनगड, उरमोडी जलाशय दिसतो तर पश्चिमेकडे कोयनेचा शिवसागर जलाशय, वासोटा किल्याचा गर्द झाडीतील डोंगर; कोयना, सोळशी व कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. उत्तरेकडे कास पुष्प पठार तर दक्षिणेकडे चाळकेवाडीचे पवनचक्कीचे पठार. हे सर्व भांबवलीच्या एकाच पुष्प पठारावरून.पहावयास मिळते, अनुभवता येते.,
    या पठारावर निसर्गाच्या सहवासाबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन देखील होते. भेकरे, ससे दूरवर पळताना दिसतात. बिबट्या, अस्वलासारखे हिंस्त्र प्राणी देखील पठारावर येतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पठारावर खूप ठिकाणी निसरडे झालेले असते. त्यामुळे घसरण्याची शक्यता असते. पठारावर दाट धुक्याची चादर पांघरलेली असते आणि पठाराच्या दोन्ही बाजूला सरळसोट कडे आहेत. दाट धुक्यामुळे आपण कड्यापर्यंत आलो आहोत हे कळत नाही, त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगावी.
    कास पठारावर विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ, केरळ, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    Ignor Hashtags:
    #kaaspathar #kaasplateau #kaluWaterfall #GodVAlley #MalshejGhat #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort
    #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
    #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
    #PadseWaterfall #ZenithWaterfall
    ---------------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 356

  • @radhakrushna1411
    @radhakrushna1411 2 роки тому +29

    मला पण किती तर दिवस झाले जायचे होते पण नाही जाऊ शकले पण आज तुझ्या मुळे कास. पाटार बगून खूप आनंद झाला खूप छान vedio काढतोस

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +3

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @abd594
      @abd594 Рік тому

      Jop

    • @katha374
      @katha374 Рік тому

      Khup Chan 👍

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs Рік тому +1

    माझी दोन वर्षांपासूनची इच्छा आहे की कधी एकदा कास पठार पाहतोय पण माझ्या नशिबात अजून तरी तिथे जाण्याची वेळ आलेली नाही पण तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहायला मिळाल खूप भारी वाटलं ❤️ धन्यवाद प्रशिल भावा एवढा छान व्हिडिओ बनवल्याबद्धल 🙏

  • @jyotimandhare7452
    @jyotimandhare7452 2 роки тому +2

    खूप छान आहे Vedio खूप न पाहिलेली फुले बघायला मिळतात इथे, खरंच कास पठार हे satar chi शान आहे 👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 роки тому +5

    जिवंतपणे घडणारा स्वर्गप्रवास म्हणजेच कास पठार
    दादा नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ केलें आहे 📸
    .

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @katha374
      @katha374 Рік тому

      Mast 👍

  • @abhijeetmane8954
    @abhijeetmane8954 2 роки тому +1

    मित्रा खुपच छान आणि सुंदर असा वीडियो, तुज्या साहसी आणि धाडस वर शंका नाही पन मनाला हाच विडियो भावला.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @latabhure5400
    @latabhure5400 2 роки тому +2

    खूपच सुंदर माहिती देतात तुम्ही अस वाटत की आम्ही स्वतः या निसर्ग रम्य ठिकाणचा आनंद घेतोय...

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sangitatadavi2190
    @sangitatadavi2190 Рік тому +1

    खुप छान vlog खुप दिवसापासुन जायच होत बघायला पणजमलज नव्हत सातारा जि राहुन तुझ्या मुळे बघायाला मिळाल आणि माहीती पण मिळाली धन्यवाद प्रशिल

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 2 роки тому +1

    प्रशिल तुझ्या मुळे कास पठाराची मस्त माहिती मिळाली.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @uddhaoshende17
    @uddhaoshende17 2 роки тому +1

    कधिच न पाहिलेलं आणि पुढेही बघणार किंवा नाही याची शाश्वती नसलेलं प्रेक्षणीय स्थळ तुझ्यामुळे पहायला मिळत आहे त्यासाठी धन्यवाद!

  • @vaibhavghare316
    @vaibhavghare316 Рік тому +1

    गर्व आहे मला मी सातारा चा असल्याचा..❤️❤️❤️

  • @RanjanaLatkar2021
    @RanjanaLatkar2021 Рік тому

    खूप सुंदर सादरीकरण,चित्रिकरण आहे.प्रत्यक्षात जाण्याची इच्छा झालीय
    खूप छान ब्लॉग

  • @atulgavali1343
    @atulgavali1343 2 роки тому +3

    भावा सातारमधी आला होतो माहीत नव्हते नाही तर तुला भेटन्याची खुप इच्छा आहे ... व्हिडीओ चांगला होता हा पण 👌👌🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @a.k.8299
    @a.k.8299 Рік тому +1

    प्रशल भाऊ तुमचा व्हिडिओ चांगला आहे पन वस्तुस्थिती खुप वेगळी आहे. आम्ही कास पठारला भेट दिली आहे.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @saurabhsahane2095
    @saurabhsahane2095 2 роки тому +10

    आपला सातारा लय भारी

    • @Toxicyt360
      @Toxicyt360 2 роки тому

      Maharashtra lay bhari

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ashwinigapat5595
    @ashwinigapat5595 2 роки тому +1

    Khupch chhan, vividh fulani natalela kas pathar 🌿🍁🍂💮🥀, amazing.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sanjayghorband2583
    @sanjayghorband2583 Рік тому +1

    Mala kas pathar paryatanavr nibandh lihinyat ya video chi khup madat zali
    Thank you😇🤗

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sanketkaware2970
    @sanketkaware2970 2 роки тому

    Mi khup vlog phile kas pathar sati pan tu jasa sagital ahe ani present kel ahe te mala khup awdal ....bhau kharch 1 number zala ha video 🎉

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @shivkanyabade5496
    @shivkanyabade5496 Рік тому +1

    Khup Chan Dada, tumchya mule sagli mahiti milate, tumche sagle video Khup manje kupch mast

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vinayaksalunkhe2875
    @vinayaksalunkhe2875 2 роки тому +1

    Generally, I don't west my time to write comment, but your video forced me to do it. Very nice Video bro....

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ashwinigapat5595
    @ashwinigapat5595 2 роки тому +1

    Aamhala ghari basun tujhyamule he anubhavayla milate,pahayla milate. Kharach manapasun thank you 🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @varshachandane2835
    @varshachandane2835 2 роки тому +1

    खूप मस्त व्हिडिओ आहे,कास पठार तर खूपच मस्त आहे 😍😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 2 роки тому

    प्रशील, हा व्हिडीओ ईतका भारी होता कि संपला कधी ते सुद्धा कळलं नाही. आम्ही फुलं बघण्यात ईतके मग्न झालो होतो की व्हिडीओ थांबल्यावरच जागा झालो. धन्यवाद प्रशील या अनुभवाबद्दल.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @shitalkhedkar5326
      @shitalkhedkar5326 2 роки тому

      @@psychoprashil Hi tumhi kiti tarkhela gele hote amhi 10oct la gelo hoto pn evdhi fule nvti

  • @swatikokatare6132
    @swatikokatare6132 2 роки тому

    Good morning dada... खुप सुंदर निसर्ग रम्य वातावरण🌻🌺🌷🌸

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 2 роки тому

    रायगड जिल्ह्यातील कोलाड राफ्टिंग ला नक्कीच एकदा भेट दे..
    निसर्गाचा एक रोमांचक अनुभव नक्कीच घे..
    गुगल वर सर्च कर व माहिती घे...
    खरंच नक्कीच छान वाटेल एकदा येऊन तरी बघ आणि येईच झालं तर नक्की सांग...
    आणि तुझे vlog नेहमी छान च असतात हा पण एकदम भारीच होता माहिती एकदम छान प्रकारे सांगितली तू भारीच 👌🏻🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Nkkich try krnr..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 роки тому +1

    खुप सुंदर माहिती दादा आणि व्हिडिओ अप्रतिम...❤️👍👍👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 роки тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Farach sundar ase kaas che pathar aahe man mohun takte. Manmohak fule aani nisargramya asa parisar aahe khup chhan vaatle.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Jay Jijau... Jay Shivray... Jay Shambhuraje 🚩🚩
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @badshahempire774
    @badshahempire774 2 роки тому +1

    Khupda gelelo dada Kas la pn evdi information mahit navti ❤️thank you dada🙌🤌♥️

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vaishnavijagtap08
    @vaishnavijagtap08 2 роки тому +1

    Just Fabulous Volg 😍😍 thank you prashil dada kup chan volg kela tu, kup chan information milalali 🥰🥰 kharch ashkya sundar shyadri ahe apali😍 jich comparision world madhali kontich jaga nhi karu shkt 😍😍 pan shyadrichi hi sundarta tuzyamul samajali 🥰🥰 great work prashil dada💖💖 proud of you ✌✌😍😍 god bless you 💖💖 be happy always🤗🤗🥰🥰❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @AdityaGarkal
    @AdityaGarkal 2 роки тому +2

    Kadakkk bhau सकाळ ची सुरुवात तुझ्या video पासून ❤️✌️

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @aakashpaswan7195
    @aakashpaswan7195 2 роки тому +2

    मस्त छान माहिती दिली 🤗👌👌👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @maheshdabholkar
    @maheshdabholkar 2 роки тому +7

    amazing informative video, something different than your regular videos, love to see this style. cycle part is also captured quite well, keep cycling and inspired others for cycling. all information is very useful

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +2

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @pavanpendor8207
    @pavanpendor8207 2 роки тому +1

    तुझे विडीओ पाहाले मजा येते प्रशील भाऊ

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @anilkasar946
    @anilkasar946 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🙏🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 2 роки тому

    अप्रतिम विडियो आम्हाला खूप आवडला प्रशिल भाऊ 👌🙏नक्किच like आणि शेअर करणार जेणेकरुन सर्वांना हा आनंद घरबसल्या घेता येईल.
    असेच छान छान विडियो आमच्यासाठी यापुढे देखील आणा ही विनंती.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @motivationalvibes5945
    @motivationalvibes5945 2 роки тому +1

    खूप खूप छान भावा,, अप्रतिम ...

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @Ashwini2468
    @Ashwini2468 2 роки тому +1

    khup video pahile kaas pathar che pn pahije tasa video kuthe baghayla nay milala, akher tuzya video videomadhun tu anek rangiberangi fulanche prakar dakhvle ani tyanchi nave kalali..... Mala fule khup avadtat ani tuzya videomadhun chan chan fule pahun mala khup chan vatal........😊😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 роки тому +2

    Amazing place 💯👌👌🥰🥰 Very very nice Information 💯👌👌 good job Prashil 👍👍 Thank you 🙏🙏🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @anand1026
    @anand1026 Рік тому

    ek number video ahe ❤️👍👍

  • @vaishaliautade5735
    @vaishaliautade5735 Рік тому +1

    Nice love this flowers 🌸🌺🌻🌹🌷🌼💐

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @40.pranjalidhondwad8
    @40.pranjalidhondwad8 2 роки тому +5

    Amhi Satarkar❤️
    #RajdhaniSatara🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @chhavigupta163
      @chhavigupta163 2 роки тому

      Iss the bloom still there or destroyed by rains?

  • @sunilsolitudewanderervlogs4451
    @sunilsolitudewanderervlogs4451 2 роки тому +4

    truly heaven .... worth visit to live life thru this beautiful place ... good job Prashil ...tc
    have a wonderful life... awesome

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @renukajawalkar2344
    @renukajawalkar2344 2 роки тому

    Fantastic. Bhava tu khup must mahiti dili

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @dadasahebmuthe9848
    @dadasahebmuthe9848 2 роки тому

    एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे 👌🏼👌🏼🏞️⛰️💯⌚💯🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Jay Shivray... Jay Shambhuraje..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vaibhavghare316
    @vaibhavghare316 Рік тому +1

    आमचा सातारा❤️

  • @aakashpaswan7195
    @aakashpaswan7195 2 роки тому +1

    खूप छान विडिओ आहे भाऊ

  • @pritamaher7302
    @pritamaher7302 2 роки тому +1

    खूप छान
    धन्यवाद

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 роки тому +1

    Vibrant prashil

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @nileshmandvekar6492
    @nileshmandvekar6492 2 роки тому +1

    लय भारी माहिती दिली भावा ☺️

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ridershort-qh7kj
    @ridershort-qh7kj 2 роки тому +1

    Ek no.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @40.pranjalidhondwad8
    @40.pranjalidhondwad8 2 роки тому +3

    Love from Satara❤️🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 роки тому +1

    Kaas sunder

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 2 роки тому +1

    अति उत्तम माहिती

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 Рік тому

    अतिशय छान,पण मित्रा,कृपा करून फुले व त्यांच्या उमल न्या चा कालावधी यांची सांगड घालावी .

  • @savitadavari1691
    @savitadavari1691 Рік тому

    छान व्हिडीओ बनवला ,🙏😊

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Рік тому

    Very Nice May Native Place Thanks

  • @rupalishinde1692
    @rupalishinde1692 2 роки тому

    खूपच छान वाटले , कास पठार पाहून👌👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @anuchanel7197
    @anuchanel7197 2 роки тому +1

    Lay bhari mahiti deto rav

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @saurabhsahane2095
    @saurabhsahane2095 2 роки тому +4

    दादा सातार ला येतो म्हणून स्टोरी तरी टाकाय् चि राव 😎

  • @siddhantkanake7107
    @siddhantkanake7107 2 роки тому +1

    Atishay sundar

  • @deepalisawakhande3355
    @deepalisawakhande3355 Рік тому +1

    Mast

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @supriyachitnis5254
    @supriyachitnis5254 2 роки тому +7

    Request to all to take extreme care while on Kaas Padhar and do not disturb the delicate nature by overcrowding and going on the plats and flowers. Its our responsibility to protect Mother Nature. Prashil la vinanti ki pratek video madhe saglyanna kacharakaru naye ani nisargachi kalji ghyavi he saangave

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Next time nkki try krnr..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @iamniks
    @iamniks 2 роки тому +1

    khup chan video prashil 👌👌👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @abhijeetdhawale9696
    @abhijeetdhawale9696 2 роки тому +1

    Dada khupch chan aahe

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 2 роки тому

    छान माहितीपूर्ण व्हडियो, तु नविव मोटरसायकल केव्हा घेतली. अभिनंदन 👍👍👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @jeevankamble9791
    @jeevankamble9791 Рік тому +2

    कास पठार फुला चा स्वर्ग ❤❤❤🌹🌹🌹

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much dear... ❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤

  • @AamuAdivasi
    @AamuAdivasi 2 роки тому

    Love From Gujarat

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sunilgartbachpankihobbypac7813
    @sunilgartbachpankihobbypac7813 2 роки тому +1

    Thanks Mitra chaan firun aanle. Sakadi kiti la nighla ani ease kitila aala. Kha pyyachi Kay soy ki dabba gheun ja lagan.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Mla insta la msg kra..
      Insta id.. Psycho Prashil..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @babasahebbhosale-dy6qk
    @babasahebbhosale-dy6qk Рік тому +2

    Maharashtra surge Hey

  • @krishtare3775
    @krishtare3775 2 роки тому +2

    Mst video ahe Dada
    Please next video raigad killa 😍😍😍💗💗💗

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Nkkich try krnr..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rajukale6261
    @rajukale6261 2 роки тому +1

    Khup chan vlog bhau 👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @gkmahabaleshwarkar2367
    @gkmahabaleshwarkar2367 2 роки тому

    खुपच छान व्हिडिओ

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @mithi9022
    @mithi9022 2 роки тому +1

    भारीच की

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vaibhavmhatre2361
    @vaibhavmhatre2361 2 роки тому +1

    nice presentation

  • @vishakhahambir4064
    @vishakhahambir4064 2 роки тому

    Aamchya koknat hya pekasha jast variety miltat pn blog ek no....

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @Raj_Shree24
    @Raj_Shree24 Рік тому +1

    Mumbaiwarun Bike na gheta kase jau shakto bhau sanga na.. tya bus paryant.. satara standwarun..pls reply

  • @geetatripathi789
    @geetatripathi789 2 роки тому +1

    Very nicely explained

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @dashrathlonkar6944
    @dashrathlonkar6944 2 роки тому

    एकच नंबर भावा

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Рік тому

    मस्त सर

  • @vikasthorat6095
    @vikasthorat6095 2 роки тому

    👌👌👍khup khup mast

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @yogibir1144
    @yogibir1144 2 роки тому +1

    khup sunder

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vijaykorade1641
    @vijaykorade1641 2 роки тому

    मस्त आपला सातारा

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @kbvast91
    @kbvast91 2 роки тому

    Khup MST information

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @kbvast91
      @kbvast91 2 роки тому

      @@psychoprashil ho nakkich

  • @CricketloversstatusIndia
    @CricketloversstatusIndia 2 роки тому +1

    भविष्य खूप छान आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @tarangimumbaikar8730
    @tarangimumbaikar8730 2 роки тому

    Khup sunder ❤️😍🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ommagar6016
    @ommagar6016 2 роки тому +2

    दादा अपन पुरंदर एक वेळ अवश्यब भेट दया वह एक वीडियो बनवा

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Ptkn ch mitra..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @swapnilsongire7556
    @swapnilsongire7556 2 роки тому +1

    Mast bhau

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 2 роки тому +1

    hi bro k kasa ahes nice shooting

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sarveshadavde2908
    @sarveshadavde2908 2 роки тому +1

    Amizing place

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @arusfoodandlifestyles281
    @arusfoodandlifestyles281 2 роки тому

    Khup Chan bhavu.....

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sanjaygaikwad8920
    @sanjaygaikwad8920 Рік тому +1

    Nice video.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @anilpawar2592
    @anilpawar2592 2 роки тому

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    पण गाइडची फि किती ते नाही सागितले

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Mla insta la msg kra..
      Insta id.. Psycho Prashil..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @ShriramSutar-y1j
    @ShriramSutar-y1j 15 днів тому

    हि फुलझाडे 🎋🌺🌸🌾 हा बगीचा सरकार ने बनवला आहे का? कशाचे पैसे घेतात ऐवढे?

  • @sunitaadsul8098
    @sunitaadsul8098 Рік тому

    Kiti km walk karava lagto sarv baghanya sathi

  • @vaibhavkalgude8669
    @vaibhavkalgude8669 2 роки тому

    अति सुंदर 👌👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @rahulkhobragade331
    @rahulkhobragade331 2 роки тому +3

    Guide should be telling both scientific and local name and significance. This guide was just interested in telling stories and mythological stories.

    • @kedarparab8001
      @kedarparab8001 2 роки тому +1

      he is a local guide, not a B.SC in botany, how can u expect scientific names ?😂

  • @jitendracvlogs6107
    @jitendracvlogs6107 2 роки тому +1

    Hi bhava tuzyach video vat baghat hoto bhava asech video banvat raha❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @arjunbedwal8603
    @arjunbedwal8603 2 роки тому

    Kdk

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @amrutaghadage563
    @amrutaghadage563 2 роки тому +2

    Hey dear kdhi aala hotas satarla
    Etkya jvlun yeun gelas ....
    Love from satara MH 11.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 роки тому +1

      Thank you so much dear...
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

    • @amrutaghadage563
      @amrutaghadage563 2 роки тому

      Ho nkkich

  • @kiranchotalia
    @kiranchotalia Рік тому

    Awsome place ... can v get hindi spoken guide?

  • @mauliphotos.db79
    @mauliphotos.db79 2 роки тому

    छान मस्तच