महिंद्रा 585DI अवरेज | महिंद्रा ट्रॅक्टर रोटावेटर अवरेज | ट्रॅक्टर अवरेज काढणे प्रात्यक्षिक | Demo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2022
  • महिंद्रा 585DI अवरेज | महिंद्रा ट्रॅक्टर रोटावेटर अवरेज | ट्रॅक्टर अवरेज काढणे प्रात्यक्षिक | Demo
    #me_active_farmer
    #महिंद्रा_585DI_अवरेज
    #महिंद्रा_ट्रॅक्टर_रोटावेटर_अवरेज
    #ट्रॅक्टर_अवरेज_काढणे_प्रात्यक्षिक
    #महिंद्रा_नांगरणी_अवरेज
    #महिंद्रा_फणणी_अवरेज
    #महिंद्रा_मायलेज
    #Demo
    #mahindra_tractors
    #mahindra585diaverage
    #mahindra tractor Rotavator average
    #mahindranangaraniaverage
    #mahindrafananiaverage
    #mahindra milage
    #महिंद्राएकरीकितीडिझेलखपते
    #महिंद्राट्रॅक्टरएकरीडिझेल
    जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
    माझ्याशी येथें संपर्क करा
    collabration & paid pramotions
    ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
    इंस्टाग्राम - me_active_f...
    फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
    हे व्हिडीओ नक्की बघा
    कांदा पिक खत व्यवस्थापन
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    शेतकऱ्यांची दिशाभूल
    • शेतकऱ्यांची फसवणूक | श...
    • पावसाळी कांदा|कांदा उत...
    नांगरणी कशी करावी
    • समपातळी नांगरणी | नांग...
    • नांगरणीची पूर्वतयारी |...
    • शेताच्या बांधाजवळ नांग...
    • नांगरणीच्या प्रश्नांना...
    • सरळ तास करणे | आडतास क...
    • नांगराची सेटिंग | समपा...
    खालील सर्व playlist बघा
    १. • कांदा रोप तयार करणे टप...
    २. • मका खत व्यवस्थापन टप्प...
    ३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
    ४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 83

  • @mangeshwaman6274
    @mangeshwaman6274 6 місяців тому +2

    खूप छान, आणि डिटेल्स मध्ये माहिती दिली आहे, मनापासून धन्यवाद...

  • @bhagwatkandekar9012
    @bhagwatkandekar9012 Рік тому +10

    रानानुसार डिझेलची खपत होत असते या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे खूप छान सर बरोबर आहे एकरी सात ते आठ लिटर डिझेल घेतो

  • @rajendrakunde6704
    @rajendrakunde6704 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली धन्य वाद भाऊ

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +2

    नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatthaware1447
    @bharatthaware1447 Рік тому +10

    स्वतः च्या शेतात आपण low 1st वापरू शकतो परंतु व्यावसायिक पध्द्तीने ट्रॅक्टर चालवण्यासाठी आम्ही low 3 rd रब्बी आणि high 1st खरीप पेरणीसाठी वापरतो जॉन deere 5050 d सरासरी 4 ते 5 लिटर एकरी डीजल लागते

    • @100.ganeshavhad
      @100.ganeshavhad Рік тому

      नमस्कार माझ्याकडे पण 5050D ट्रॅक्टर आहे मी कोणत्या कंपनीचा रोटव्हेटर घ्यावा व किती फुट असावा

  • @changdeomore1223
    @changdeomore1223 Рік тому

    Very good as per my knowledge 👍👌💥✔️💯

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 Рік тому +1

    👌

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 Рік тому +1

    सर आपली माहिती एकदम बरोबर आहे आपलं कार्य असं चालू ठेवा

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 Рік тому +9

    डिझेल एकरी( दहा१०) लिटर लागते चांगली मशागत होते चार लिटरने न्हाव्याने कटिंग केल्यासारखी मशागत
    होते.

    • @bharatthaware1447
      @bharatthaware1447 Рік тому +1

      प्रत्येक गियर ला वेगळं डीजल लागत

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

    • @adinathmatkar5178
      @adinathmatkar5178 2 місяці тому

      ह्याच कारणामुळे मी स्वतः ट्रॅक्टर घेतला आहे

  • @somanathbodke1149
    @somanathbodke1149 Рік тому

    Super

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 Рік тому

    जय जवान जय किसान भाऊ चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ मी नवीन गाडी घेतली आहे अर्जुन महीद्रा

  • @anujdhivare1956
    @anujdhivare1956 5 місяців тому +1

    Dada 5 liter cha dram madhhe 8 liter kasakay sale ho

  • @swarajlovers4541
    @swarajlovers4541 Рік тому +3

    744 XT low3 Rd minimum 4-6. Liter
    Low 2 nd 7-8 liter minimum

  • @adityasaid898
    @adityasaid898 Рік тому +1

    Barobar ahe Bhau 7 -8 liter ghetoch

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Рік тому +3

    अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं लव 1 वर माझा 12/13लिटर डिझेल लागते ओल्या वावरत महिंद्रा 575 MKM सरपंच 2010 मॉडेल आहे रोटरी सोनालिका चैलेंजर साधी आहे 36 पाती आणि हो सोनालीका व शक्तीमान ह्या दोन्ही रोटरी ला इतर रोटरी पेक्षा ग्याप कमी आहे त्यामुळे त्यांना डिझेल पण जास्त लागते व पेंड पण जास्त लागते आणि हो इतर रोटरी पेक्षा गरा कमी सोडता काही अडचण नाही ओल्या वावरत डिझेल जास्त लागते भाऊ तुम्हचा ट्रेकट मोठा आहे 👌

  • @laxamanbonge6786
    @laxamanbonge6786 10 місяців тому +1

    5. फुट शक्तिमान रोटावेटर चलवा

  • @user-kh3cg3hu2i
    @user-kh3cg3hu2i Рік тому +5

    सर्व महीती बरोबर आहे कोणी तुम्हाला चुकवत असेल तर तिकडे जास्त लक्ष देऊ नका मला पण सारखेच अनुभव आला आहे एकरी 8 लि च्या पुढे लागते माझा ALT powertrack आहे 41 Hp

  • @kailaskadam7283
    @kailaskadam7283 Рік тому +3

    बरोबर आहे एका एकरा साठी किमान आठ ते नऊ लिटर डिझेल लागत . आणि ओल्या रानात जास्त डिझेल लागत.

  • @rahulbagul3956
    @rahulbagul3956 7 місяців тому

    राम राम 🙏🙏

  • @mdstudiojalna3956
    @mdstudiojalna3956 Рік тому +3

    या वेळेस सध्या माझा Kubota MU 4501 ओल्या जमिनीमध्ये ... 4.5 ते 5 पेक्षा कमी...एकरी घेतो......

    • @rahul99616
      @rahul99616 Рік тому

      कोणता गियर

  • @indianfarmer6307
    @indianfarmer6307 Рік тому +2

    भाऊ low first मध्ये rotaveter चालल्यामुळे ट्रॅक्टर ला काही प्रोब्लेम होत नाही का कारण मी नवीन आहे बाकी ट्रॅक्टर वाले म्हणतात low first टाकायचं नाही परंतु low first मध्ये काम खूप भारी होते कृपया रिप्लाय द्या

  • @lalitwale1018
    @lalitwale1018 Рік тому +4

    Kaka mahindra tractor PTO che 540 rotation 1810 engine RPM var yetat tamule 2000 RPM karayachi garaj nahi @ 2 LOW var tractor best chalato ,575 che average 7 L yete per aker

  • @rp_creation9362
    @rp_creation9362 Рік тому +3

    ओल्या रानात कधी कधी 11ltr डिझेल लागत.

  • @yuvrajsatpute3007
    @yuvrajsatpute3007 Рік тому +1

    sir. 735xtswaraj 40 hp la konta kampancha Rotavetor best Rahil. mati laal aahe.(Nashik dist)

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

      सोनालीका किंवा शक्तिमान

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Рік тому +1

    Sir multiseed rotavetor che gear konte ahe jas ki 19+17
    17+18

  • @pradipdamale6965
    @pradipdamale6965 Рік тому +1

    डीज़ल वावरात आल्यावर फुल केल होत का...

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Рік тому

    Low 1St best

  • @user-sl5yr6yh9d
    @user-sl5yr6yh9d Рік тому +2

    तुम्ही सोनालिक रोटा का निवडला शक्तिमान का नाही निवडला

  • @Ganupatil302
    @Ganupatil302 Рік тому

    Sir 8 leter dizal lagte aamhala pn

  • @user-kt8rz8hv1x
    @user-kt8rz8hv1x 8 місяців тому +1

    कोबी कपाशी कोणत्या गिर मध्ये मारावे ते काम चांगलं होईल

  • @mangeshwaman6274
    @mangeshwaman6274 6 місяців тому

    माझ्याकडे पण महिंद्रा-585DI आहे त्यासाठी कीती पाती रोटावेटर व्यवस्तीत चालेल व कुठल्या कंपनी चा रोटावेटर वापरण्यासाठी चांगला आहे, योग्य माहिती अपेक्षित आहे.

  • @dnyaneshwargaikwad-is5jr
    @dnyaneshwargaikwad-is5jr 7 місяців тому

    भाऊ तुमचा रोटावेटर ला कोणते gear आहे?
    कारण तुमची quality चांगली नाही
    तुम्ही रोटावेतोर ला 19 16 चा gear set लावा

  • @nanasogaikwad5953
    @nanasogaikwad5953 Рік тому +1

    Sir tumhi performance video
    Banvat ja

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Рік тому

    Sir ओल्या जमिनीला 4.5 लिटर लागते

  • @yashpatil6098
    @yashpatil6098 Рік тому +1

    लव्ह पस मध्ये रोटावेटर महिंद्रा 475 किती आरपीएम मध्ये ठेवायचा

  • @pankajchaudhari2211
    @pankajchaudhari2211 Рік тому

    585 yuvo tech plus kasa ahe

  • @vishalshinde762
    @vishalshinde762 Рік тому

    Eisher548 एकरी 2.5 लिटर लागते.

  • @user-ty6gh5bg1z
    @user-ty6gh5bg1z 8 місяців тому

    राधकिसन. जहड

  • @nitinsawant8139
    @nitinsawant8139 Рік тому

    Sari kadhnecha video taka

  • @dilipmore1510
    @dilipmore1510 Рік тому

    Time kiti लागला 1/2 एकरला

  • @dipakkolhe6030
    @dipakkolhe6030 Рік тому +4

    लव फस्ट वर तर एकरी आठ नऊ घेनारच ना लव 3 वर महींद्रा जास्ती त जास्त चार लीटर एकरी डीझल घेत

  • @sureshsalunke3455
    @sureshsalunke3455 Рік тому +1

    महिंद्रा अर्जुन 605 di ms 50HP ॲवरेज सांगता येईल का

  • @vijaykadam728
    @vijaykadam728 Рік тому

    5310 चांगला ऐवरेज देतो शेतात काम करायला

  • @ashwinibhamare2075
    @ashwinibhamare2075 Рік тому

    Kubota mu4501 tractor in rotavator best average 5 liter only 6feet rotavator

  • @satishpatil8298
    @satishpatil8298 Рік тому +1

    काका मला सांगा मी महिंद्रा ट्रॅक्टर घेत आहे तर 575 व 585 या मध्ये किती डिझेल चा फरक पडतो आणि माझ्या कडे 25 एकर जमीन आहे तर तुमच्या मते कोणते ट्रॅक्टर घेऊ 575 की 585 तुमचा अनुभव सांगा

  • @avishkarkolawale8853
    @avishkarkolawale8853 Рік тому +1

    Chukuchi padath ahe average kadnyachi

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

      कोणत्या पद्धतीने काढायला हवे ते कळवा, तीही पद्धत वापरून बघेन

  • @Aadhunik_Farming
    @Aadhunik_Farming 4 місяці тому

    सगळ्यात खराब महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर आहेत नुसते नावालाच आहे कंपनी
    Low 1 वर चालवावे लागते शेतकऱ्याचे कांबर्ड मोडले आहे शेतीच्या कामाला फक्त ट्रॉली साठी चांगले आहे

  • @adinathmatkar5178
    @adinathmatkar5178 Рік тому +2

    सर फोन नंबर द्या ना तुमचा

  • @abhijitzambare6850
    @abhijitzambare6850 Рік тому

    लो फर्स्ट वर किती RPM ठेवता

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

      1600ते 1700

    • @sandipjorvekar2993
      @sandipjorvekar2993 Рік тому

      सोनालिका 745 13 किंंवा 14 rpm वर चालवतो. एकरी 6.7.8 लीटर लागते रानानुसार

  • @prasadhande6222
    @prasadhande6222 Рік тому +2

    एकरी 10 लिटर डिझेल लागत
    John Deere 5310 ला