Pune | पत्नीचा छळ करणाऱ्या करोडपतीला बेड्या, पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पिता-पुत्रांना अटक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.
    #Pune #CoronaUpdate #MaharashtraUnlock #News18Lokmat
    अखेर दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे ( pune ) पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून फरार झालेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड (Ganesh Gaikwad and Nanasaheb Gaikwad) यांना उडपीमधून अटक केली आहे. पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गायकवाड कुटुंबावर मोक्कानुसार कारवाई केली आहे. दोघेही दीड महिन्यापासून फरार होते. गायकवाड कुटुंबीयांची औंधमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 18

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 3 роки тому +11

    माजी आमदार साहेबांनी एखाद्या संस्कारी गरीब/मध्यम वर्गीय होतकरुला जावई केला असता.., तर मुलगी आयुष्यभर आत्मसन्मानाने राणी सारखी राहिली असती..!

  • @somnathbhusnar4005
    @somnathbhusnar4005 3 роки тому +7

    मस्त काम केल पोलिसांनी.....जय महाराष्ट्र

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 3 роки тому +11

    Gariba gharchi asti tr.maroon takla asta,nashib bichari vachli

  • @ashitoshshinde5347
    @ashitoshshinde5347 3 роки тому +3

    mi tr ganesh gaikwad cha insta la following hota sala ASA vatla sudha Nahi ASA asel instala tr sala kay bhari bhari Post takto sala hyala phashi dyavi 😡😡

  • @kinpat8825
    @kinpat8825 3 роки тому +8

    Point to be noted my lord : याच खोट्या प्रतिष्ठेला `भुलुन´ सांगोल्याचे माजी आमदारांनी मुलीचा विवाह त्यांच्या सोबत लावुन दिला होता.
    The case is rested

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 3 роки тому +5

    Sycho ahet vatt.

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Рік тому +1

    Yamul.guruji.na.karayog.
    Ahe.yachi.patrika.pahile.ka?....

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 3 роки тому +3

    Hoo khara bollat

  • @bhagyashribait3362
    @bhagyashribait3362 3 роки тому +7

    इथे दाभोळकर आणि डॉ. बाबासाहेबांची आठवण येते .

  • @laxmantapkir9434
    @laxmantapkir9434 3 роки тому

    O Sahiba gana hasya loka na fasi fasi sector 46

  • @kadirpathan8822
    @kadirpathan8822 3 роки тому +9

    सामन्य कुटबांला कधी न्याय कधी भेटनार मांझ्या मुलीवर असाच अत्याचार झाला पण पोलिसानी साधी अटक सुधा केली नाही कारन आरोपी हे बारामतीचे आहे आम्हाला न्याय भेटावा हि विनतीं ऊलट आम्हालाच त्रास देत आहेत ।
    जय मानवता जय महाराष्ट ।

    • @sumatit6335
      @sumatit6335 3 роки тому +2

      Lord God is very Great and Kind Hearted . Don't worry ! May be LATE , but you will get Perfect Justice in God's COURT 🙏🙏🙏

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 3 роки тому

      Chacha aalha hai wo sub dekhta hai aap tension mat lo