हनुमंत - सुवर्णा केंद्रे यांची भावुक मुलाखत | Interview: Hanumant - Suvarna Kendre | Paani
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- पाणी या सिनेमातल्या खऱ्या जोडप्याची म्हणजेच हनुमंत आणि सुवर्णा केंद्रे यांच्यासोबत गप्पा रंगल्या. पाण्यासाठीचा संघर्ष, आदिनाथसोबतची पहिली भेट आणि मोठ्या पडद्यावर स्वतःची कथा पाहतानाच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पहा ही मुलाखत.
#paani #hanumantkendre #suvarnakendre #interview #rajshrimarathi #specialscreening #paanimarathimovie #marathientertainment
अनेक महिन्यानंतर मला कोणतातरी सिनेमा आवडलाय | Mahesh Manjrekar - • अनेक महिन्यानंतर मला क...
प्रियांकाने येताच महेश यांना मारली मिठी - • प्रियांकाने येताच महेश...
पाणी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला जलदूत हनुमंत केंद्रेंची हजेरी - • 'पाणी'च्या स्पेशल स्क्...
कोठारे कुटुंबाची हटके अंदाजात एंट्री - • कोठारे कुटुंबाची हटके ...
हनुमंत केंद्रे यांच्या मुलासोबत प्रियांकाची धमाल - • हनुमंत केंद्रे यांच्या...
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/c...
बाबुराव केंद्रे आणि सुवर्णा ताई केंद्रे तुमचे खुप खुप आभिनंदन . गावाचे नाव महाराष्ट्रात उभे केलात . तुमचे कार्य मी डोळ्यांने पाहिले होते . यु . जी . कुलकर्णी माजी मु . अ . माळाकोळी ता . लोहा जि.नांदेड .🎉🎉
खूप छान, असे रिअल हिरो जगासमोर आणल्याबद्दल कोठारे साहेबांचे अभिनंदन.💐💐💐💐
या भावाने 16 ते 17 वर्षाखाली त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये एका मस्जिद ला जागा उपलब्ध करून दिली होती मोठे पुण्याचे काम केल्याने त्यांना आणखी आम्ही त्यांना आठवणी मध्ये ठेवले आहे यापुढेही त्यांना यांच्यावर आणखी चांगली प्रगती हो लोक त्यांना आठवणी मध्ये ठेवत आहोत देव त्यांना यापेक्षाही आणखी वर प्रगती हो धन्यवाद भाऊ
केंद्रीय भेळमिसळ दिसतोय
@@crazy4u.p are pithmaghya tumchi sagli pidhi bhesal ahe te bagh pahile
अभिनंदन बाबुराव . तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे गावतर पाणीदार झाले आणि ही तुमची सत्य कथा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणारे आदिनाथ कोठारे सर व त्यांची टीम यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन.
आम्ही तुमचा संघर्ष प्रत्यक्ष अनुभवला आहे पण आता तो मोठया पडद्यावर पुन्हा पाहणार आहोत हे सारं स्वप्नवत वाटतं . अभिनंदन सर्व टीमचे
किती हा साधेपणा.. प्रामाणिकपणा आणि कष्टाची नेहमी दखल घेतली जाते.
शानदार जबरदस्त जिंदाबाद.. बाबुराव जि आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे
ताई आणि भाऊजी तुमची कहाणी अईकुन डोळ्यात डसाडसा पाणी आल . सलाम तुमच्या कार्याला
खरच आपली गावाची माणसं ग्रेट असत्यात
ही खरी माणसं हे खरं प्रेम
खरे रियल हिरो आणि हीरोइन आहेत हे असा प्रियकर आणि प्रेयसी कोणालाही लाभत नसते
अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे आजच पहिला चित्रपट ❤
सलाम आहे तुमच्या कार्याला..🙌
रामकृष्ण हरी ताई व भाऊ व सवॅच त्या कालच्या लोकांच खुप खुप अभिनंदन
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थे अंतर्गत मी पण माझे गाव पाणीदार करत आहे आणि ते पुढील एखाद दोन वर्षात ते पूर्ण होईल 🙏 🙏
सगळ कसं साध सरळ आणि नॅचरल ,पाहून प्रसन्न वाटल.खुप खुप अभिनंदन
खरच आपल्या गावाकडची मानस ग्रेट आहे 🎉❤
खूपच साधी आणि चांगली माणसं आहेत ही
खूप छान प्रेम कहाणी व खूप छान चित्रपट
सलाम ताई भाऊजी तुमच्या कार्याला
Congratulations 🎉💐💐
Adinath Thank you for making Paani
खूप छान प्रेम कहाणी तसेच खूप छान चित्रपट
आमच्या गावात एका कुटुंबाने जिल्हापरषदेच्या शाळेसाठी पाच गुंठे जमीन दिली आहे. परंतु त्या कुटुंबाला गावातील आणि भावकीतील कोणीही किंमत देत नाही. त्याबद्दल थोडी माहिती समाजासमोर ठेवा.आपला channel आणखी famous होईल.
Suvarna aani hanumant ❤❤
आदिनाथ कोठारे खूप छान. खूप अभिनंदन. 🙏🎉
खुप छान कार्य
Congratulations ji bhagvan🙏🙏🌹🌹
नागदर वाडीतील पाण्याचा हा प्रवास अविस्मरणीय हनुमंतजी तुम्हाला सलाम नांदेड मधे तुमची भेट होईल का पाण्याने तुमच आयुष्य बदललं आदिनाथ कोठारेजी जिंकलात 🌹🌹
उत्तम व गरजेची चित्रपट निर्मिती आहे, तथापि ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्यांनी ते गरजेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जपून वापरावे पण ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही याची काटेकोर पद्धतीने पालन करावे लागेल व हेच तत्व संपूर्ण जीवसृष्टी साठी अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा पाण्यासाठी युद्ध अपरिहार्यच ठरेल !🌹🙏
Wa kendre sir
अप्रतिम मत .....खुप छान
Hanumant ji kedare ha manush atishay sadha Ani kastalu manus ahe. Abhinandan khup khup subhechha🎉🎉🎉🎉🎉🎉 tumala
Khup chaan mulakhaat..jaroor baghva asa Cinema asel
❤❤ छान
Woww... owwwowo. Wwowow
Amhi Nanded che ahot amhala Garv ahe tumcha, Thank you
आपलं खुप अभिनंदन 🌹🙏 दिनकर वाघ मि चेअरमन बोलतोय फेम
Salute sir
मीं असाच ८८ मध्ये प्यासा सावन बघितला होता. खूप आनंदी वातावरण होते.
Nice sir 🎉🎉🎉🎉
khup chan congratulation....
आदिनाथ भाऊ ग्रेट man लव्ह यू ब्रो ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Good
अप्रतिम
Khup bhari aamhi Hadolikar
अप्रतिम निव्वळ अप्रतिम ,!!!!
Congratulations 👏 to both sir ani madam
अभिनंदन 💐
❤❤ What Story 😊🙏
Congratulations ⚘️ ⚘️
We want to see this movie
Congratulations sir 🎉🎉💐💐❤️❤️
Congratulations dada
👌👍 वा.
लय भारी पाणी सिनेमा 🎉
Kharch ashya lokanvar cinema banla he real hero ahet
अभिनंदन बाबू 💐🙏🏼🙏🏼
Congratulations
खूप छान काम केले
खूप सुंदर 👌🙏🏻
very nice ❤
Khupch chan bhau❤❤
अभिनंदन
जय वंजारी
👌🌹🌹🌹🌹शुभ आशीर्वाद
❤❤❤
Babu Rao and vahini saheb congratulations 🎉
Jay Bhagwan
❤🎉❤🎉❤🎉
Congretuletion
खूप छान काम केले 🎉 🎉
Salam ya movie la
Adhinat sir Amala तुमचा चित्रपट बघायचा आहे पण सांगलीत कोणत्याही चित्रपट गृहात apla movie nhi लागणार म्हणतात sir......
असा माणूस आमदारच तिकीट द्यावं
❤️🙏❤️🙏🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
Congratulations sir 🎉🎉
देवमाणस
पाणीवाले माणस
मी हा सिनेमा नक्की पाहणार. नाव काय
पाणी
नकर is personal 😂👍
Suvrnatai mazya gavchi aahe
जिल्हा तालुका कुठला?
Loha Nanded
Kabi kabi inki jeet apni jeet jaise lagti hai.
Congratulations 👏🎉
अभिनंदन
❤❤
Congratulations
Congratulations🎉🎉