Special Report | ShivSena | ठाकरेंना हटवायला शिवसेना आक्रमक; शिवसेनेच्या संजय शिरसाटांची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 192

  • @जयशिवराय-123
    @जयशिवराय-123 3 дні тому +19

    मराठी माणूस विरुद्ध मराठी माणूस यामध्ये विजयी-परप्रातिंय

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 3 дні тому +1

      ३६ आमदार परप्रांतीय निवडून आले आहेत.

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 3 дні тому +16

    अदित्य साहेब तुम्ही घाबरू नका.तुम्ही तर ठाकरेचे रक्त आहे.आम्ही आहे तुमच्या बरोबर.घाबरू नका.

  • @संतोषपवार-न4ठ

    बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुमच्यात असते ना तुम्ही गुवाहाटी गुजरात सुरतला गेली नसते शिरसाट साहेब

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 дні тому +3

      बाळासाहेबाचे गुण जर उद्धव ठाकरे यांचे असते तर ते सोनिया गांधीच्या पाया पडायला गेले नसते आज शिंदे यांच्यामुळे शिवसेना वाचलेले आहे

    • @PrashantKakar-sp4mp
      @PrashantKakar-sp4mp 2 дні тому +4

      अहो मग शिवसेना हि काय कमलाबाईची पालखी वाहण्या करीता नाही आहे असे हि बाळासाहेब ठाकरे बोले होते.

    • @prakashraut3665
      @prakashraut3665 2 дні тому +1

      आता ही खरी शिवसेना नसून ती सोनिया सेना झाली आहे..उद्धट ठाकरे हे सोनिया सेनेचे सेनापती आहेत..

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 3 дні тому +100

    अरे सिरसाट पहिला त्या निलेश राणेनी बाळासाहेबांवार आरोप केले व त्या निलेश राणेलाच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे तिकीट? कुठे गेली नैतिकता, विचार, आदर्श?

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 дні тому +49

    ज्या लोकांवर भष्टाचार चे मोठे आरोप झाले ते सगळे सत्तेवर घेतले आणि सरकार मध्ये आहेत हे प्रश्न विचारा पत्रकार बंधुंनो

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 2 дні тому +24

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
    🚩शिवसेनेचा बुलंद आवाज आदित्य ठाकरे 🚩

  • @JagdishtrambakRaundal
    @JagdishtrambakRaundal 3 дні тому +45

    इतका निच पना नाही केला पाहिजे आणि शिवसेना ही ठाकरेंची होती आणि ठाकरेंची च राहणार

  • @KiranMali-po6ke
    @KiranMali-po6ke 3 дні тому +45

    माणूस किती कृतघ्न होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे हे

  • @ganeshparab-cd8ui
    @ganeshparab-cd8ui 3 дні тому +9

    जी व्यक्ती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सोडून गुवाहाटीला पळतात त्यांना या व्यक्तीवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे एकच सांगितले होते ती लढायचं पाळायचं नाही जे पळाले त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही जो खरा शिवसैनिक हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेवर होत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वर आहे त्यांनाच हा अधिकार आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा बाकी हे सगळे पर कुठे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @surendragije803
    @surendragije803 3 дні тому +64

    शिवसेना नाही...…शिंदे गट... जी शिवसेना चोरली गद्दारी करून

  • @VishalIbhad-cm4dc
    @VishalIbhad-cm4dc 3 дні тому +2

    जय उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिव सेना 🚩🚩🚩🚩

  • @rohangajare6410
    @rohangajare6410 День тому +1

    शिवसेना विरुद्ध उद्ध्वस्तखान वाकरेसेना

  • @PrakashKhapre
    @PrakashKhapre 3 дні тому +22

    Tumi कोणाचं नको फक्त आदित्य साहेब राहणार

  • @gajananrunje1206
    @gajananrunje1206 3 дні тому +8

    सिरसाठ पहीले निलेश राणे यांच्या वक्तव्याचा विचार केला पाहिजे

  • @shivajipawar-my5zi
    @shivajipawar-my5zi 3 дні тому +19

    Who is Kshirsat?

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 3 дні тому +12

    शिंदे गट हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @khokandas8068
    @khokandas8068 3 дні тому +12

    Only udhavthakrey shivsena

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 3 дні тому +1

    शिंदे गट पहा बाळासाहेबांचे विचार सुरत गुवाहाटीला जाऊन विचार करतात❤❤❤❤❤

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 3 дні тому +8

    अहो शिवसेना नाही तर ईडी सेना आहे म्हणजे कमीत सेना त्यांनी फक्त मोदी आणखी शहांच्या स्मारकाचे बघावे

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 2 дні тому +1

    लायकीत नसणारे शिरसाट

  • @shaileshpardhekar7030
    @shaileshpardhekar7030 3 дні тому +3

    झाकण झुल्या संजय शिरसाठ ,कदम ..

  • @SaiSomane
    @SaiSomane 3 дні тому +20

    हे जास्तच होत आहे शिंदे च

  • @neetabadkar2541
    @neetabadkar2541 3 дні тому +1

    Only Uddhav Ji Thakre n Aditya Thakre

  • @ketanpawar8199
    @ketanpawar8199 3 дні тому +7

    Zatu शिरसाट थोडे दिवस तुझे

  • @dnyaneshwargaikwad7066
    @dnyaneshwargaikwad7066 День тому

    हा अधिकार फक्त उध्दव ठाकरे परिवार

  • @therajputanakingchannel2515
    @therajputanakingchannel2515 2 дні тому

    Jai ❤

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 2 дні тому

    मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही अधिकार निष्ठावंत शिवसैनिकांना आहे

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 2 дні тому

    ओन्ली फॉर ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 3 дні тому +5

    त्या शिरसाट ची अवकात आहेत का ? दिल्ली मध्ये जाऊन झुकणारे एकनाथ शिंदे पार्टी. सुरत ➡️ गुहावाटी ला पळणारे 😂😂😂

  • @PravinMhatre-s5o
    @PravinMhatre-s5o 3 дні тому +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची

  • @tejashreekoli5079
    @tejashreekoli5079 2 дні тому +1

    संजय शिरसाठ यांचे लय झाले नाटक
    लायकी त,रहायला शिका

  • @shirishpande9447
    @shirishpande9447 3 дні тому +2

    बाबासाहेबचे विचार तूमचात आसते तर आघाडीत गेले नसते

    • @viral_in_maharashtra
      @viral_in_maharashtra 2 дні тому

      बाळासाहेब बोलायला शिका पहिल

  • @gauranggameplay
    @gauranggameplay 3 дні тому

    Thakrenshivay shivsena अपुरी जय महाराष्ट्र

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 3 дні тому +7

    Shirsat जरा अभ्यास करुण बोला जनता जागृत आहे ती योग्य निर्णय gheil तुम्ही सत्ता भोगा v Chatugiri kara

  • @BalasahebGhute-w6z
    @BalasahebGhute-w6z День тому

    लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबावर बोलताना

  • @vijayshinde7967
    @vijayshinde7967 3 дні тому +2

    बाळासाहेब कोणा मुळे होता हे सांगा.

  • @ddshubh
    @ddshubh 3 дні тому

    किती हा कृतघ्नपणा!!!!

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 2 дні тому

    बाळासाहेबांनी शेवटच्या सभेत मांडलेले विचार हे पळपुटे विसरले असावेत.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 дні тому

    जो हिंदुत्ववादी आहे त्याच्याकडे बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे त्याचाच अधिकार स्मारकावर अध्यक्षपदाचा जय श्रीराम

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 3 дні тому

      जय महाराष्ट्र बोलायला विसरलात काय आणि स्वतःला शिवसैनिक समजता राजकारणात देवांना आणू नका देव देव आहेत माणसे खराब आहेत

  • @sudhakargogawale6639
    @sudhakargogawale6639 2 дні тому

    म्हणतात ना चोर खूप हुशार असला तरी एक ना एक दिवस तो जनतेच्या तडाख्यात सापडतो मग त्याची जी अवस्था होते ती विसरू नका शिरसाट खूप बोलतय

  • @saibag787
    @saibag787 3 дні тому

    आरे ठाकरे ते ठाकरे शिरसाठ आत्तर भुमरे ठुमरे ला करुया का

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 2 дні тому

    शिंदे गटाव महाराष्ट्र बचाव

  • @sadhanazarkar787
    @sadhanazarkar787 3 дні тому

    बाळासाहेब चे samark UBaTa ची खाजगी मालमत्ता नाही.

  • @mukeshnarule8777
    @mukeshnarule8777 2 дні тому

    आता जनताच 40 चोरांना निवडून दिल्यानंतर 40 चोर तांडवनृत्य करणारच

  • @rutujaaaa_07
    @rutujaaaa_07 3 дні тому +3

    Uddhav balasaheb Thackeray

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 2 дні тому

    उद्धट उर्मट उद्ध्वस्त उस्मान ठाकरे हे राहुल खान,सोनिया खान सेनेचे सेनापती आहेत..

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 3 дні тому

    अमित शहा गृहमंत्री शिर्डी मे आये थे उन्होने बाळासाहेब ठाकरे का नाम क्यू नही लिया पुरा भाषण सूने और मोदी जी का भी भाषण सूने उन्होने हिंदू देव सम्राट बाळासाहेब ठाकरे का नाम नही लिया है बाळासाहेब ठाकरे का नाम नही लिया है कहा से ये संजय शिरसाट गलत कह रहे है आप गलत के रहे राज्य के नही बलके सत्ताधारी के भी नही ऐसा करना चा रहे है आप जनता के तो मन में बाळासाहेब ठाकरे है

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 2 дні тому

    कोण हा संजय शिरसाट ? त्याचा काय संबंध ?

  • @ganeshpawar4457
    @ganeshpawar4457 2 дні тому

    पळपुरे काय ठाकरे साहेबांना हाटवणार

  • @Dakshopgamer
    @Dakshopgamer 3 дні тому

    अरे नेते कसले हे पैसे खावे त्यांना काय माहिती
    एक आहे तो रडते ठेवते
    आणि दुसरा आहे तो फक्त टीव्हीवर येऊन बडबड करतो

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 дні тому

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे गद्दारी करून मुख्यमंत्री पद भूषविले बाळासाहेबांच्या स्मारकाचा अध्यक्ष होण्याचा अधिकार नाही उस्मान मिया जय श्रीराम

  • @shirishpande9447
    @shirishpande9447 3 дні тому +1

    उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीपण करायलेत

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 3 дні тому

    थोडी तरी लाज वाटू द्या. ज्यांच्या जिवावर मोठे झालात त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायला निघालात.

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 3 дні тому

    तुमचे आजोबा होते का संजय शिरसाट ती अजूबा आदित्य ठाकरे से आहे ती ती अध्यक्षपदावर राहणार आहे

  • @nikhilukirde8000
    @nikhilukirde8000 3 дні тому

    उद्या हे बाळासाहेब यांना विसरायला बसलेत

  • @RajendraBhosale-m3b
    @RajendraBhosale-m3b 3 дні тому

    शिरसाट ठाकरे कुठंबाला बाजूला काढायला तुमचा बाप यायला पाहिजे. आणि तुम्हाला अपेक्षित निर्णय मुख्यमंत्री कधीच घेणार नाहीत. असं धाडस करूच शकणार नाही. कारण समितीच्या अध्यक्षाला सर्व अधिकार आहेत

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 3 дні тому

    Thakarena bmc ellection maddhe sahanubhuti milnar.

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 3 дні тому +1

    100% correct Karan balasaheb yancha vicharche warsadar shindeji aahet va balasaheb yancha property che warsadar kuputra udhavaji aahet tyamule labbad dhoke baz udhodin Nako Nako 🎉🎉🎉

  • @PandharinathBagul-d7g
    @PandharinathBagul-d7g День тому

    आरे एडपटा सिरसाठ शिंदे नस्टवत राहीले असते तर गुवाहाटी ला कर गु का शेन खायला गेले होते का तुमच्या बापाचं पक्ष कढा

  • @dattalondhe2479
    @dattalondhe2479 3 дні тому

    ठाकरे ❤

  • @AdityaGaikwad4455
    @AdityaGaikwad4455 3 дні тому

    Fadnavis hakkala jail.

  • @ChavanJewellery
    @ChavanJewellery 3 дні тому +1

    Kiti nich pana aahe

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 День тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RameshPared-v9s
    @RameshPared-v9s 3 дні тому

    Sirsadanchya thobadit lava....

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 3 дні тому +5

    अध्यक्षांच्या लायकिचे दोघेही नाही बाप बेटे

    • @rutujaaaa_07
      @rutujaaaa_07 3 дні тому

      Bhadkhau

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 3 дні тому

      Ga bindok MAHARASHTRA DHROHI jatu party cha gu chatya bokad ahes

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 3 дні тому +1

    Sarkari jagevar ahe mg tumchi maktedari kashala 😅 vichar sodleli family ata tithe nako 😂😂😂😂😂😂

  • @amitbhole6499
    @amitbhole6499 3 дні тому

    Zee news godi media

  • @balasoshinde7392
    @balasoshinde7392 3 дні тому

    Kela mi bjpla matdan kelay pan takre la nav tave nko kela

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 2 дні тому

    Shirsat Tumcha Shivsene Shi Kai Samndha Tumchi Chorleli Evm Sen Ahe Je Chatu Giri Kartat Bjp Chi

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 3 дні тому

    Ashi lok kharach maharashtra madthey ahet vait watat ahe n durdev ahe ase nich manase , hyana janachi nahi tari manachi laj ahe ka hya gaddrana n 50 khoke lokanana kase nivdun dile aplya public ni kalatach nahi

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 3 дні тому +1

    लबाड कोल्हे आहे उद्धवसाहेब ठाकरे हयांचे उपकार विसरले पण देवेंद्र फडणवीस अशा मागणी नक्की फेटाळून लावतील

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 3 дні тому +4

    एकच शिवसेना पक्षप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे त्यांचा नंतर महाराष्ट्राच्या मनातले भावी शिवसेना प्रमुख सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना स्मारकांचे अध्यक्ष पदी विराजमान व्हावे ऊधव वाकरे व आदित्य ठाकरे यांना जोड्याने जोड्याने मारुन चपलाची हार गळ्यात घालुन धिडं काढली पाहीजेत श्री राम म्हणणाऱ्यांना हारामखोर म्हणणारा हा माणूस

  • @BajirangSurwase
    @BajirangSurwase 3 дні тому +1

    एकनाथ शिंदे यांनी अमित शहा स्मारक लावा बांधाव

  • @sunilmanjrekar9080
    @sunilmanjrekar9080 3 дні тому +9

    Chirchaz chi layki nahi