Balumama Krupa Part - 1093|
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Balumama Krupa Part - 1093|#balumamachyanavanchangbhala |#balumamaserial |#balumamastatus
---------------------------------------------------------
भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
#balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada
चांगभलं चांगभलं चांगभलं भोला भंडारी सद्गुरू संत श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं.
खूप छान माहिती माऊली
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं
💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव💐🙏💐🌿🌿🌿🌿🌿
🙏मामांची,सेवा,अंभगातुन,केली,हाच,मामांचा,आशिर्वाद,आहे,यातुनच,त्यांच,होईल,बोला,बोला,बोला,बाळुमामाच्यां,नावान,चांगभल,👏👏👏👏👏👏👏
बाळूमामांच्य नावान चांगभल
जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामा च्या नावानं चांगभलं जय बाळुमामा
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
🙏🏻श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏
🚩🙏🌼🌸!! राम कृष्ण हरी माऊली !! !! ॐ नमः शिवाय !! !! ॐ नमो श्री सद्गुरू माऊली श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं !!🚩🙏🌼🌸
श्री संत सद्गुरु बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal
चांगभलं चांगभलं बाळूमामा च्या नावानं चांगभलं
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
श्री सदगुरू बाळुमामांच्या नावान चांगभल🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
बालुमामांनच्या नावांन चांगभलं
👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏
Deva balumama chya navan changbhal 🙏 jya bhava ne abhang gayala tyche khup abhar balumama chi Krupa tyachya war raho hich mama chya charni prarthana 🙏 jai sanatan 🙏 jai balumama 🙏
छान
बाळुमामांच्या नावान चांगभलं
आतापर्यंत तुम्ही जेवढा मुलाखती घेतल्या तेवढे सगळे खुप खुप भारी खरंच खूप खूप छान अनमोल आणि बापरे किती ते गोड स्वभाव आहे आणि खरच सगळाच दर्शन घडले संतोष भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सगळ्यांना नतमस्तक
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा खूप खूप छान अनुभव ऐकायला मिळाला मावशीला नमस्कार
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
Jay balumama
Balmama ch navaba chgabala ❤❤
!! जय श्री स्वामी समर्थ !!
!! जय श्री बाळु मामा !!
. संतोष भाऊ च्या मुलाची मुलाखत घेतली किती छान त्याचा अभंग झाला किती मामाने प्रयत्न केले त्याच्यासाठी खूप खूप छान खूप धन्यवाद संतोष भाऊ तुमचे
बाळूमामांच्या नावानं चागभलं
Shree sadguru sant balumamachya navan changbhal
🙏श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
chan anubhav, angaver shahare aale,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏
जय बाळूमामा नमस्कार 💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
BALUMAMA CHA NAVAN CHANG BHAL
❤️🙏मामाच्यां,परीवाराशी,झालेली,बातचित,त्या,वेळीचा,घडलेला,सत्य,प्रसंग,ऐकुन,अस,वाटल,आपण,तिथेच,आहोत,आणि,या,गप्पा,संपुच,नये,देवा,आपल्या,दर्शनाची,ऐवढी,ओढ,लागली,तस,तस,मामाचां,जिवणपट,जवळुन,ऐकायला,खुप,समाधान,वाटतच,पण,अस,वाटत,हे,क्षण,आपल्या,पर्यंन्त,मामाच,पाठवतायत,🙏🙏धन्यवाद,राऊतसर,तुमचे,देवाचा,अवतार,असाच,असतो,फार,कमी,निवडक,मंडळीच,देव,जवळ,करतात,☘️☘️☘️☘️☘️☘️🌹🌹🌹👏👏👏👏👏
Balumamacya navan cang bhal
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक दुडापा मामा यांचे चरनी नमस्कार चरन स्पर्श मुंबई बादरा मंगला निकाळजे
ब्रह्मांडनायक सद्गुरु संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻♂️
🙏 Balu Mama Cha navane 🙏Chang Bhala
जय बाळुमामा
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤
जय बाळुमामा 🙏🙏🌺🌺 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
Jay Balumama 🙏🏻🌺🌺🌺🌺
❤बोला बोला सदगूरू संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
Santoshji..javal.javal.11oo/cha.tapa.cheya.daravar.ubhey.aahot.teya.sati.tumchey..kautuk.aani.khub.khub..abhinandan..🔱🔱mama.mzeya.deva.chi.krupa.sadev.tymchyavar.raho.hi.🙏🙏 Baroda gujrat
चांगभल
Balumamachya Navan Changbhal
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Jay Balumama 🌸🙏
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
SHREE BALUMAMA PRASANNA
जय बाळुमामा ❤
❤❤जय बाळूमामा❤❤
🙏🙏🌹🌹🌹🌹
जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏
Jay balumama 🙏💐🙏
🙏🙏🙏🙏🙏
Jai balumama 🙏🙏🙏
🙏Jay sadguru balumama 🙏
Santoshji.minee.sangitley.hotey..santoshji..chaley.they..mama.ki.rahapar.akeylye..log.miltey.gaey.or..karwa..badta.gaya....hey..sagli..mama.chi.krupa.ji.tumchyavar..khub.aahey..jee.aasich.rahavo.🙏🙏🙏🔱🔱🙏 Baroda gujrat
Jay balumama ❤❤
🌺🙏🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Shri 🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Santhi 🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Sadgurui 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Balu 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺mama 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Cha 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Navani 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Bhal 🌺🌺🌺
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹💐
ब्रम्हांडनायक सद्गुरु संत श्री बाळुमामा च्या नावानं
🙇🏼🙇🏼❤🚩👏
बाजारात करसुडी भागाचा बैलाचे पांडे बाजारात जातीच उच्च असा मानला जातो फक्त करसुडी चार पाडा म्हटलं की त्याला फार किंमत
पांडूरंग
खरसुंदी हे एक गाव आहे तिथं सिद्धनाथ देव आहे
Kasundi mhnje mohri or sarso
Kharsundi navach gaav aahe
Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
जय बाळूमामा
Jay balumama
🙏🚩🌹
जय बाळुमामा
🙏🚩