Live | Varun sardesai - वरुण सरदेसाई यांची पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @siddheshwarkshirsagar4696
    @siddheshwarkshirsagar4696 21 годину тому +8

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे आपण आपले खुप खुप अभिनंदन देसाई साहेब.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 День тому +16

    तुम्ही खूप छान तांत्रिक माहिती निदर्शनास आणली,आता निवडणूक आयोगाची दमछाक होणार.

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 22 години тому +13

    अशा प्रकारे जागृती गावा गावात झाली पाहिजे...सकाळी प्रबोधनकार मांडायचे,,दुपारी EVM घोटाळा समजावून सांगायचा,,सायंकाळी शिवसेना महाराष्ट्राचा विकास कसा करणार हे समजावयाचे...

  • @siddheshwarkshirsagar4696
    @siddheshwarkshirsagar4696 21 годину тому +8

    खरच सुसंस्कृत अभ्यासू आमदार वांद्रे पूर्व मधील मतदार संघातील जनतेने विधानसभे मध्ये पाठवुन एक चांगले काम केले आहे.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 18 годин тому +3

    आक्रमक भूमिका घेतली पाहीजे. मराठी जनतेने 30 आमदार बाहेर चे उपरे निवडून दिले आहे.

  • @yashwantlawate9555
    @yashwantlawate9555 20 годин тому +4

    मतदान दिवशी रात्री 11:30 मतदान झाले हे कोणत्या मिडिया दाखवला का हे विचारा जय महाराष्ट्र

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 22 години тому +5

    बामसेफ सोबत सामाजिक युती करा ...आम्ही वैचारिक लढाई लढायला तयार आहोत

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 21 годину тому +3

    Vvpt आणि फॉर्म 17c बाबत असाच फरक असणार ते पण बनवावे

  • @Rushikesh-b6x
    @Rushikesh-b6x 22 години тому +2

    This is educate maharashtra. Surag asnaarch. Well brother 🚩

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 21 годину тому +3

    गोलमाल है

  • @vishalpatil6696
    @vishalpatil6696 17 годин тому +1

    Well done sir

  • @nandupawar4972
    @nandupawar4972 17 годин тому +1

    Good job

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 22 години тому +3

    सेना style आंदोलन गरजेचे आहे ! उतरा रस्त्यावर

  • @digambarbaraskar4181
    @digambarbaraskar4181 День тому +3

    माझ्यामते ज्याप्रमाणे महाघाडीचे मतदान,पोस्टल आणि EVM दाखवले तसेच महायुतीचे पण पोस्टल आणि EVM ची आकडेवारी पाहिले पाहिजे.तिथे जर का पोस्टल मधील मते EVM च्या बरोबर अली तर चोरी इथेच स्पष्ट होईल.वरून सरदेसाई साहेबानी ही आकडेवारी घेऊन जमल्यास परत पत्रकार परिषद घ्यावी.
    जय महाराष्ट्र!

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe 19 годин тому

      वरुणजी मानाचा जय महाराष्ट्र. सरळ सरळ फाॅड आहे.यापुढे प्रत्येक निवडणुकीवर लक्ष ठेवावे.

  • @vedantsachintare1499
    @vedantsachintare1499 21 годину тому +2

    कर्जत खालापूर देवमाणूस सुधा भाऊ घारे 222

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 День тому +1

    Udhav ji Balasaheb Thackeray yaani asach bhanda fod kela pahije with facts and figures sobat. Well done Varun ji👍

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 20 годин тому +1

    शपथविधी होऊ दिला नाही पाहिजे

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 День тому +1

    Jay Uddhav saheb

  • @chakradharjadhav543
    @chakradharjadhav543 17 годин тому +1

    फक्त समान मध्ये आवाज येतो आहे मात्र बाकीचे चायनल आवज बंद केला आहे मात्र खुप सगळी दु ख वाटत मात्र सगळे वकीत घेतली आहे काय आपण सुधा विचार केला पाहीजे

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 22 години тому +1

    तालुका वार अशी जागृती करून EVM विरोधात आंदोलन चालवले पाहिजे..

  • @अपरिचित-र7म
    @अपरिचित-र7म 20 годин тому +1

    प्रत्येक बुथवर पक्षाचा बूथ एजंट असतो.
    त्याला फॉर्म 17 सी देण्यात येतो आणि मशीन सिल करण्यात येतो.
    त्यानंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढेल.काहीही आरोप करतात राव...

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 День тому +1

    👌👍

  • @vasudeonaik1812
    @vasudeonaik1812 21 годину тому +1

    I think we have to compare previous elections data also .

  • @shindedentalclinicislampur8198
    @shindedentalclinicislampur8198 20 годин тому +1

    बोगस वाढीव मतदार हे एकच कारण आहे

  • @justlife3491
    @justlife3491 21 годину тому +1

    Baher padun ECI HATAO DESH BACHAO cha nara lava.

  • @shindedentalclinicislampur8198
    @shindedentalclinicislampur8198 20 годин тому +1

    झोल ईव्हीएम मध्ये नाही प्रत्येक मतदार संघात ४० ते ५० हजार मतदार वाढवले आहेत आणि शेवटच्या तासात टक्केवारी वाढवली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार याद्यांची तुलना करा..आर एस एस आणि भाजप चे षडयंत्र आहे सगळे..पैसा आणि सत्ता याच्या जोरावर सगळे मॅनेज केले आहे

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 День тому +3

    Khup moth scam aahe he

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 День тому +1

    Mahayti la 50 pan nahi milale

  • @VinayakMahamuni-s5l
    @VinayakMahamuni-s5l 22 години тому +1

    Evm cha zol

  • @Rushikesh-b6x
    @Rushikesh-b6x 22 години тому +1

    Scam in maharashtra🚩