आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ... गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ... यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार... सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ... व्वा ऊत्तम... वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ... आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या अरे काय पोरखेळ आहे का हा
हे महान राज्यघटना तज्ञ, उपाय संशोधक... ग्राम सभेला गावातील विकासकामे , सोई सुविधा , आरोग्य ई गाव पातळीवरीलच विषय संबंधी अधिकार असतात... भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे... स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा सर्व निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असतात.... . संवैधानिक प्रक्रियेच्या विरोधात जावून, लोकशाहीचा मजाक करणे, तुघलकी मर्कट लीला करणे हा रितसर कायदेशीर गुन्हा आहे
घरोघरी मतपत्रिका पाठवा. प्रत्येकाने घरात मत टाका. चार लोकं under camera. मत पेटी घेऊन दारोदारी हिंडून मत गोळा करा नि under camera मतमोजणी करा. जगाला दाखवा. जमाव बंदी आणि प्रशासन काही संबंध येत नाही. मीडिया ने शूटिंग करून नंतर जाहीर करा...
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
प्रशासन कडे हिम्मत असेल तर मतदान बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवावं तरच जनता प्रशासनावर सुद्धा विश्वास ठेवेल अन्यथा कुणावरतीच विश्वास राहिलेला नाही. म्हणून जनता पूर्णतः नाराज आहे
EVM वर तारीख 22 नोव्हेंबर 2024 रोजी झालेले बोगस मतदान आहे, गावकऱ्यांना असे बोगस मतदान मंजूर नाही. बॅलेट पेपरवर गावकऱ्यांनी स्वखर्चाने फेर मतदान केले ते प्रशासनाने होऊ दिले नाही. हुकूमशाही पद्धतीने सरकारने फेर मतदानावर अडथळा निर्माण केला....... असा ठराव गावच्या ग्राम सभेत करून घ्यावा. कागदोपत्री नोंद इतिहासात होईल. आणि ईव्हीएम च्या विरोधात पुढील कार्यवाही ग्रामस्थांनी चालू ठेवावी. मोर्चा, आंदोलने , उपोषण हे संविधानिक मार्ग आपल्यासमोर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आपल्या गावाच् या पाठीशी उभा आहे.
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
संपूर्ण गाव अभिनंदनास पात्र आहे . खास करूण सर्व स्त्रीया चे कौतुक आणि अभिनंदन . सर्व स्त्रीयांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहे . आणि कौतूकास्पद आहे . अभिनंदन !! !
या गावातल्या लोकांनी दाखवून दिलं की एकी मध्ये किती मोठी ताकद आहे आणि कोणाचीही सरकार असो काही होऊ शकत नाही पण एकी असली तरच शक्य आहे आता माहित नाही बाकीच्या इकडचे केव्हा जागी होतात

न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातले तर लोकशाही टिकेल.... नाहीतर वकील... न्यायाधीश.... इतर सगळ्या लोकांनी.. काय बोलावे... काय निकाल द्यावा... काय टाईप करायचे. हे सगळं पोलीस बंदोबस्तात ठरवले जाईल.
ताई जे पण बोलला ते परखड बोलला ... ताई तुम्ही लढा तुमच्या मागे सत्य समाज आहे ..
माय माऊली किती सत्य बोलतात मार्कर वाडीतल्या जनतेच्या हार्दिक अभिनंदन
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
सरकार ला लाज वाटली पाहिजे, ही हुकूमशाही खूप दिवस नाही चालणार, गावकऱ्यांना खरंच सलाम आहे एवढी हिम्मत दाखवली अश्या वेळी जेंव्हा देशात हुकूमशाही चालू आहे
दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार...
सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
व्वा ऊत्तम...
वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
अरे काय पोरखेळ आहे का हा
हे महान राज्यघटना तज्ञ, उपाय संशोधक...
ग्राम सभेला गावातील विकासकामे , सोई सुविधा , आरोग्य ई गाव पातळीवरीलच विषय संबंधी अधिकार असतात...
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे... स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा सर्व निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असतात....
.
संवैधानिक प्रक्रियेच्या विरोधात जावून, लोकशाहीचा मजाक करणे, तुघलकी मर्कट लीला करणे हा रितसर कायदेशीर गुन्हा आहे
हॅट्स ऑफ यु ...खरोखरच मार्कड वाडी तील लोकांनाच लोकशाही आणि आपल्या मतची किंमत कळली .
भारताच्या निवडणूक आयोगाने लोकशाहीची मजाक आणि चेष्टा चालवली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर जनतेच्या हिताच्या विरुद्ध चालवला आहे.
घरोघरी मतपत्रिका पाठवा. प्रत्येकाने घरात मत टाका. चार लोकं under camera. मत पेटी घेऊन दारोदारी हिंडून मत गोळा करा नि under camera मतमोजणी करा. जगाला दाखवा. जमाव बंदी आणि प्रशासन काही संबंध येत नाही. मीडिया ने शूटिंग करून नंतर जाहीर करा...
धन्यवाद पूर्ण गावाचे
गावं करील ते राव करील काय....???
सलाम मारकड वाडी ग्रामस्थांना
किती भयानक आहे महिलांचे अभिनंदन
जागते रहो
सरकारने विचार केला पाहिजे.सलाम आपल्या कार्याला. सर्व जनतेने आता जागे व्हावे.जय महाराष्ट्र.
धन्यवाद, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना लोकशाही वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेबद्दल
खरच सलाम या ग्रामस्थांना खुप धाडसी निर्णय घेतला.💯
आता मात्र एकच उपाय बॅलेट पेपरवर जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत होणाऱ्या समस्त निवडणुकीवर बहिष्कार घालणे. शंका निरसन होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
बहिष्कार नही EVM फोडायचे सरकार ला इशारा देऊन बैलेट वर निवडणुका झाल्या पाहिजे असे जनांदोलन उभ केले पाहिजे आता जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे
किती एकनिष्ठ गाव आहे हे खरच मारकडवाडी गावाला सलाम, हे गाव संविधानाला सोबत घेवून चालत आहे.
हेच ते अच्छे दिन, हुकूमशाहीची सुरवात, लोकशाही वाचवण्यासाठी आता मागे हटू नका.
संपूर्ण गावाचे खूप खूप धन्यवाद 🙏
ताई लोकशाही या महाराष्ट्रात नाही राहिली ताई सलाम तुमच्या कार्यास
ग्रामसभा घ्या, ग्रामसभेला सर्व अधिकार आहे.
I Salute
निवडणूक आयोगानचा निषेध🏴 निषेध 🏴निषेध 🏴
गावकऱ्यांना मानाचा सलाम 🚩🚩🚩
प्रशासन कडे हिम्मत असेल तर मतदान बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवावं तरच जनता प्रशासनावर सुद्धा विश्वास ठेवेल अन्यथा कुणावरतीच विश्वास राहिलेला नाही. म्हणून जनता पूर्णतः नाराज आहे
हे गाव केरळ सारखे सुशिक्षित असल्यामुळे यांनी सर्व उघड केले
धन्यवाद गावकऱ्यांचे...
महाराष्ट्र राज्याच्या सर्वच ठिकाणी असे सरकार विरोधी आंदोलने झाली पाहिजे
खुप खुप सलाम नमस्ते.... मरकड वाडीच्या ग्रामस्थांना.....
सुंदर. महिलांचे.विचार. बरोबरच. आहोत. विचार. झाला च.पाहिजे. शासन. बरखास्त. कराच.महीलांनी.जोर.लावला च.पाहिजे.
सलाम गावकऱ्यांच्या निर्णयाला
हुकूमशाही bjp पोलीस badhavana विनंती आहे तुम्ही लोकशाही चे रक्षक की भक्षक
EVM वर तारीख 22 नोव्हेंबर 2024 रोजी झालेले बोगस मतदान आहे, गावकऱ्यांना असे बोगस मतदान मंजूर नाही. बॅलेट पेपरवर गावकऱ्यांनी स्वखर्चाने फेर मतदान केले ते प्रशासनाने होऊ दिले नाही. हुकूमशाही पद्धतीने सरकारने फेर मतदानावर अडथळा निर्माण केला....... असा ठराव गावच्या ग्राम सभेत करून घ्यावा. कागदोपत्री नोंद इतिहासात होईल.
आणि ईव्हीएम च्या विरोधात पुढील कार्यवाही ग्रामस्थांनी चालू ठेवावी. मोर्चा, आंदोलने , उपोषण हे संविधानिक मार्ग आपल्यासमोर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आपल्या गावाच् या पाठीशी उभा आहे.
सलाम ,साष्टांग नमस्कार या माझ्या महीला भगिनींना .
गावकर्यांमधे छान एकजूट आहे, अशीच राहू द्या. सर्वांनी मिळून हुकूमशाही चा अंत करूया
सर्व गावकरी मंडळींना सलाम 🎉🎉🎉
असे प्रत्येक गाव जागे झाले पाहिजे.या हुकूमशाही विरोधात मोठं आंदोलन झाले पाहिजे.
जो पर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तो पर्यंत मंत्रीमंडळ सुध्दानको सर्वांनीच मकरकटवाडीला साथ दिली पाहीजे सरकार का घाबरतय म्हणजेच कुठे तरी पाणी मुरतय
लोकशाही मध्ये प्रशासन ने अधिकार लोकाना दिले पाहिजेत
महिला रोख ठोक बोलत आहेत बघा या सरकारला लाज वाटायला पाहिजे
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
संपूर्ण गाव अभिनंदनास पात्र आहे . खास करूण सर्व स्त्रीया चे कौतुक आणि अभिनंदन . सर्व स्त्रीयांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहे . आणि कौतूकास्पद आहे . अभिनंदन !! !
प्रत्येक गांव करी इविएम बैन चा प्रति शोध करा आंदोलन करनार
घरोघरी बॅलेट पेपर पाठवा, मतदार संखेनुसार आणि घ्या मतदान
B,j, party,chie,,zila,aidkshie, ahie
ह्या मतदारांचे हार्दिक अभिनंदन.
जनता जिंकली सरकार हारलं सरकाची दंडूकशाहीचा बहला जनता मतदार घेणार.
Salute 🫡 sagale gavakari na manacha mujara🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
टपाल पेटी सारखं ग्रामपंचायत मध्ये डब्बा ठेवा. घरोघरी बॅलेट पेपर पाठवा आणि डब्यात टाकायला सांगा
गावातील सर्व मंडळींना मानल गाव असावा तर अस प्रतिसाद खूप छान दिलात जय महाराष्ट्र
गावकर्यांचं खरोखर कौतुक आहे.
सर्व ग्रामस्थ ,बंधू भगिनींना मानाचा साष्टांग दंडवत ,खरच कौतुक करा व एवढ कमी
सर्व गावकऱ्यांना 🙏🙏🙏🙏
Hats off
Tai salute ahe tumala, Maharashtrala tumchyasarkhe gaokari saglya gawat pahije jagruk nagrik ahet hya gawche
मतदान होयला पाहिजे होते मग समजले असते दूध का दूध पाणी का पाणी😅😅 ही लोकशाही नाही हुकूमशाही😢😢
Salute
या गावाचे खूप खूप कौतुक
Right now
आता एकच पर्याय उपोषण किंवा आंदोलन करून न्याय मागावा लागेल
खूप खूप कौतुक या गावाचे..... जय संविधान
आपले.गावचे.हरदिक. अभिनंदन. जनता.तुमचे.मागे.आहे.घाबरून का.लढा.चालु.ठेवा.भाजपचे. बुरखा.फाडाच.
गावाला सलाम
Honest public
या गावातल्या लोकांनी दाखवून दिलं की एकी मध्ये किती मोठी ताकद आहे आणि कोणाचीही सरकार असो काही होऊ शकत नाही पण एकी असली तरच शक्य आहे आता माहित नाही बाकीच्या इकडचे केव्हा जागी होतात
वर,पासुनच,सरकार, निर्लज्ज
महाराष्ट्राची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे.
ताई ने रोकठोक उत्तर दिले
याला म्हणतात गावाची एकी..
लोकशाहीत संविधानिक देशात माता भगिनी यांच्याकडून हे धाडसी मत आणि विचार महत्वाचे आहे...
बरोबर आहे ताई तूमच्या गावाने आदर्श प्रत्येक गावानी घेतला पाहिजे. देशात घडवले आहे. आता माघार नाही
लोकशाही सपली हुकशाही सुरु झाली
EVM चा खेळ कोनला कळला मी आसो की तु आसो का कोनी आसो खेळदेयव लेखना सरकार लाच माहीत 😂😂
True
कसली लोकशाही?ही तर दडपशाही. खरी सुरुवात आहे. पुर्ण देशात ही सुरुवात झाली पाहिजे.
मतदाता विस्वास नाही बैलेट पेपर ने मतदान करा
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
सलाम माझ्या भगिनींनो
हुकुमशाही बंद करा बंद करा.
पैसे घेऊन माय माहुली खोटे बोलू नका
जनांदोलन झालेच पहिजे
Salam marhfwadi gramstha
गावाचं बरोबर आहे बॅलेट पेपरवर खुलं मतदान होऊ द्यायला पाहिजे होतं काळजीवाहू सरकार मध्ये हिंमत नाही आणि येणाऱ्या सरकार मध्ये सुद्धा हिम्मत नाही
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हुकुमशाही ला सुरुवात . 😢😢.😢😢
या गावातील महिला सुशिक्षित आहेत.
गावाचे अभिनंदन
मतदानाला लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिलं जातं तर मतदानाला विरोध करायला नको होता इथुन पुढे हुकुमशाही चालू झालेली आहे (सरकारला या उत्सवाचा काय त्रास होता)
Maz manane ahe ki aaplya deshat lokshahi ahe tr ya नागरिकांचा मूलभूत अधिकार का हिरावून घेतला जात आहे सरकारने या लोकांसोबत justice करावं
संपूर्ण महाराष्ट्राने मार्कर वाडीच्या ग्रामस्थांना मदत केली पाहिजे करा म्हणावं जेल भरो
गावकऱ्यांचे अभिनंदन पण ईव्हीएम मध्ये गोंधळ नाही मग मतदान शासनाने का घेउ दिले नाही याचा अर्थ काय
गावातील एकोपा जबरदस्त
आता गावा गावात ग्रामपंचायत ने ठराव करून शासन दरबारीं पाठवावा कि evm ने निवडूनकिला गावाचा विरोध आहे आणि तरीही प्रशासनाने विरोध झुगारून निवडणूक घेतल्या तर मतदानाला जाऊन आम्ही evm मशीन उचलून आपटणार
न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातले तर लोकशाही टिकेल.... नाहीतर वकील... न्यायाधीश.... इतर सगळ्या लोकांनी.. काय बोलावे... काय निकाल द्यावा... काय टाईप करायचे. हे सगळं पोलीस बंदोबस्तात ठरवले जाईल.
बायलेट पेपर वरच मतदान करायच नाहीतर आंदोलन करावच लागेल नाहीतर मोदी/अदानी है इंग्रजा सारखी हुकूमशाही लावेल, ईव्हीएम मध्ये गडबडी करून सत्ता काबिज केली,
भाजपा, इलेक्शन कमिशन आणि सरकार का घाबरले? का लोकांना विरोध केला आहे..? तुम्ही लोकांना का थांबवित आहे.?
द्या मतदान बीजेपीला मग हे असेच होणार देवेंद्र फडणवीस हे असंच करणार त्यांना हुकूमशाही हवी आहे लोकशाही नको पाहिजे त्यांना
धन्यवाद पुन्हा ऐगदा गावांचे
किती ही दादागिरी. कुणाच्या इशाऱ्यावर हे चाललं आहे जनतेने विचार करावा.
अभिनंदन मारकडवाडीकर ग्रामस्थ - - -👍👌💐
महाराष्ट्राची वाघीण वा,,रे,,वा
जनता सत्याचे मागे आहे . जय संविधान .
Gavkaryance hardik abhinandan
Excellent Coverage & Reporting 👍👍
मतदान सताधान्यांनी चोरलं.
मारकड वाडी गावातील लोकांची लोकशाही वाचवण्याची तळमळ योग्यच
गावाच्या एकजुटीचा आदर्श घेतला पाहिजे
ताई संविधानच राहिलेला नाही
हिंदूराष्ट्र ची सुरुवात झाली ahe 🚩
गावाला वंदन
Good job ❤
अशी सूज्ञ महिला आहेत म्हणूनच १५०० रुपयाला भुराळून भाजप ला मतदान करेल या वर विश्वास बसत नाही