दादा,तुमची समजविण्याची पघ्घत फारच छान आहे, माझे वय ७० वर्षे आहे,व मला पेटी वाजविण्याची फारच हौस आहे, मी दोन महिन्यांपूर्वी नवीन पेटी घेतलेली आहे,आपले विडीओ पाहून खूपच ज्ञान मिळते, नमस्कार दादा.
माऊली आपण व्हिडिओ मध्ये नवोदित विद्यार्थ्यां करिता अतिशय उपयुक्त माहिती प्रतिपादन केली आहे. अशाच प्रकारचा भाग दुसरा आपण लवकर व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करावे.
खूप छान
वाह खूपच उपयुक्त माहिती 🙏
फारच छान वाटले
आपली शीकवण्याची शैली फारच उत्तम आहे,सर.
Mast mahiti
खुप छान सर
सर खूप छान समजावून सांगितले
दादा,तुमची समजविण्याची पघ्घत फारच छान आहे, माझे वय ७० वर्षे आहे,व मला पेटी वाजविण्याची फारच हौस आहे, मी दोन महिन्यांपूर्वी नवीन पेटी घेतलेली आहे,आपले विडीओ पाहून खूपच ज्ञान मिळते, नमस्कार दादा.
आपले मनपूर्वक आभार
सुंदर!समजावण्याची पद्धत खुप चांगली आहे.
Bhau kharach khup Chan Ani garjech mahiti dili thank you 👍👍👍👍
सुंदर मार्गदरसन गुरुजी खुप छान धन्यवाद राम कृष्ण हरी👍👍🙏🙏
सर खरच तुम्ही अप्रतिम हार्मोनियम संबंधी माहीती देता लय भारी ,👌👌👌👍🏻
खूप छान मार्गदर्शन sir🙏
खुपच छान हा दादा माहिती
समजावून सांगण्याची पध्दत खूप छान,सर.
छान
माऊली आपण व्हिडिओ मध्ये नवोदित विद्यार्थ्यां करिता अतिशय उपयुक्त माहिती प्रतिपादन केली आहे. अशाच प्रकारचा भाग दुसरा आपण लवकर व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करावे.
Khupa sundar samajun mahiti dili sar dhanyavad 👌🙏🙏🙏🙏🙏💐
अप्रतीम, खुपच छान. धन्यवाद.
श्री गुरुदेव माऊली 👏🏻👏🏻
Khupcha chhan mahiti dilit sir 👌👌👌 dhanyawad
Chan माहिती milali
सर खूप छान माहिती सांगितली...🙏
Sir अतिशय सोप्या भाषेत सांगता.धन्यवाद..
👌फार सुंदर
खुप छान शिकवता
Khup chan sangitle sir.
खूप छान माहिती दिली हा दादा
Khup chan shikvne
खूप छान मस्त शिक्षण देत आहेत सर.
धन्यवाद माऊली
Khup chaan sir
छान माहीती . धन्यवाद .
great
Chan mahiti
खरंच मनापासून धन्यवाद खूप छान शिकवले.
खूप छान माहिती सांगितली, मी पण नवीनच शिकतो आहे
छान माहिती दिली sir
खुपच सुंदर
🙏👌
खुपचं महत्वाचे सांगीतले🙏🏻
खूप सुंदर समजावून सांगलात सर, आता एखाद गीत पाठवा सर म्हणजे ते पाहून आम्ही वाजवण्याच सराव करतोत सर.
खुप सुंदर समजून सांगितले आहे.सर👌👌🌹🌹
खूप छान सर 👍🏻👌👌
खूप सुंदर
very nice sir
Khup chyan sir
खूपच छान शिकवता त सर
Khupch chhanch🌹🌹👍👍
सर खुप छान सांगीतलं मी पन नवीन शीकत हाहे
खूप सुंदर रचना आहे
❤❤
Nice sir.
खुप छान
सर खूपच छान सुंदर मार्गदर्शन
सर हीच आमुची प्रार्थना हे गाणे वाजवा🙏🙏
योग्य माहिती सर धन्यवाद🙏🙏 प्रभु तू दयाळू कृपावंत माझा नोटेशन प्लीज पाठवा🙏🙏
Khup chan mahiti mala shikayache ahe.mi bua ahe pan kutle wadan ajun yet nahi.Mala shikayache ahe
Very good
Khup chan mahiti dili🙏
खुपच छान
छान उपक्रम 😘👌
Khup 👌👌👌👌
💐💐राम कृष्णा हरी💐💐
सुंदर
खूपच छान समजावून सांगितलं. निळा सावळा नाथ गाण्याचे नोटेशन्स हारमोनियमपर प्लीज सांगा ना प्लीज.
G00d.
पुढचे भाग बनवा सर
मलाही संवादिनीवर शिकायचे आहे. घरी जूनी हार्मोनियम आहे आपल्या या शिकवल्याने जरी थोडे वाजवणे जमले तरी समाधान होईल. आपण खुप मन लावून शिकवताय.
Masttch
सर, खूपच छान आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत आहे. मी नवीन शिकत आहे. खूप छान वाटले. आपला पत्ता आणि संपर्क?
Very Nice
खूप छान शिकवता सर
👌👌
Guruji apan khup chan mahiti dilat dhanywad naman guruji me writey aahe parantu notation dilymule lakshat yete kiva changale samajate ujvya hatane vajvlat tar mala tyachya phayada jast phayada hoil aplya mahiti mule jast samju shakle
Dada keyboard che pn video banva na plz
✌✌👍👍
Suñder
वाह खुप छान गाईड सर तुमच्या शी संपर्क
खुप छान, नंबर, पाठवा, कालस, साठी
नमस्कार सर खुप छान समजावुन सांगीतल आहे. कृपाया संपर्क नंबर कळवा. ईश्वर मोरे चोपडा जि.जळगाव
सर मी पेठी शिकत आहे पेटीची माहिती खूप ताण दिली अंधकार द्या
💐💐🙏🙏👌👌
🙏🙏
👍
Sir codes Harmonium var kase vajvayche te he sanga
तबल्या सोबत हार्मोनियम कशी वाजवायची ते सांगा सर
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु यांतील संगीताचे ओळीतील आणि कडव्याचे म्युझीक पाठवा🙏🙏
Mala on line peti शिकायची आहे फोन नो. हवा आहे
Khup khup khupch chan margadarshan sir khup chan tech karal tummhi mala khup Harmonium shikayachi echha ahe tumcha Mob.no deal ka?
👍❤️
सर मी नवीन आहे पण समजत आपलं थोडं थोडं धन्यवाद
सर मी नविन शिकत आहे माझा ताल बसत नाही
सर तुम्ही कुठले आहेत सांगा
Nashik
Location sir
Konte palte practice karne garjeche aahet
Tyavar ek video banvtoy...aplyala nakki fayda hoil
Khupa sunabar👌👍
Mi harmoniyam shikat ahe tatatil swear konkonte te saga gharachi mahiti
भाग १ व २ ची लिंक कुठे मिळेल....??
चांगलं शिक्षण आहे.....
ua-cam.com/video/4_HkiDkKyKQ/v-deo.html
Hello sir aapal kuthe aahe institute
Nashik
राम राम
Pl. Sangnar ka
वाह खूपच उपयुक्त माहिती 🙏
पेटी वर वाजवून गाणे शिकायचे आहे
अगोदर पेटी वर चांगला हात बसवा.
सर देह शुद्ध करूनी भजनी रमावे आणिकांचे नाथ व्हावे नोटेशन विनंती
3 लाइनची ही पेटी आहे ना, कपलर असेल तर आणखीन सुंदर साऊंड येतो.
Sir aple institute kuthe आहे?
चांदवड, नाशिक
Arun date yanche gane sanga