ताईंना कळकळीची विनंती आहे तुमचे अजून असे कीर्तन येऊद्यात हे समाजप्रबोधन झाला पाहिजे. बाकी आवाज कॉन्फिडन्स म्हणचे शब्दात नाही होऊ शकत माऊली तुमचा कौतुक अतिशय अतिशय सुंदर 🙏😊 भरून भरून पावलो
मा सौ ताई,राम कृष्ण हरि अतिशय सुरेख अभंगाचे विवेचन, आवाजावर प्रभुत्व,गोड आवाज, शुद्ध शब्द उच्चार, मनाला मंत्रमुग्ध करणारे किर्तन. प्रा प्रशांतकुमार माने. शिरुर जि पुणे.
ताई तुमची वाणी किती शुध्द आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, जर तुमच्या कीर्तनात साथसंगत देणारे उत्तम असले तर किर्तन परमोच्च बिंदू वर जाते जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
रोहिणी ताई तुमचं कीर्तन खूपच श्रवणीय आहे. मनाला आनंद देणारे आहे आणि तेवढाच तुमचा आवाजही गोड, मधुर आहे त्यामुळे इतर गायकांपेक्षा म्हणजे त्यांची साथ नसताना तुमचे जे कीर्तन होते ते मनाला जास्त भावते
ताई आपली किर्तन करायची शैली अतिशय आनंद देणारी आहे.शांत योग्य त्या लयीत धांगड धिंगा न करता नेहमी ऐकत राहावी अशीच आहे. अभंगाचे विवेचन सुरेख व अनुकलनिय आहे. ताई परमेश्वर आपणास आरोग्य व दि र्घायुशी. करो हीच प्रार्थना. ll जय जय राम कृष्ण हरी ll
रोहिणी ताई, अप्रतिम कीर्तन.ळ आपल्याला साथ करणारे सर्व साथीदार, विशेषतः महिला,खरच सार्थ अभिमान वाटावा असा महिला स्वरसाज पाहून खरोखर खूप धन्य वाटल.आपल्या महाराष्ट्राच्या मातीत खरोखर अशा महान रत्नांची खाण आहे. पुन्हा एकदा आपल्याला आणि आयोजकांना मनापासून धन्यवाद.
आदरणीय रोहीणीताई आजपर्यंत बरीच किर्तने ऐकली परंतु आपले किर्तन ऐकल्यानंतर खुपच समाधान वाटले वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायला आपल्या सारखे किर्तनकार समाजात असणे फारच अत्यावश्यक आहे. जय हरि माऊली.
आदरणीय ताईसाहेब महाराज आपलं कीर्तन ऐकून प्रत्येक व्यक्तीला अंतःकरणात परमेश्वरी भाव उत्पन्न होतो मी सतत आपल्या नवनवीन व्हिडिओची चातकासारखी वाट बघत राहतो धन्य ते आपले आईवडील आणि लाभलेले गुरूजन आपल्या सारख्या महानविभूतीना घडविले आपल्या मुखात साक्षात सरस्वती बरसते परमेश्वर आपणांस निरोगी दीर्घायुष्याची भेट देवो आणि आम्हांला सदैव आमच्या ताईसाहेबाकडून नवनवीन विचार ऐकायला मिळोत
रोहिणीताई उत्कृष्ट अष्टपैलू कीर्तनकार👍 आपल्या बुद्धिमत्ता प्रगल्भता शब्दरचना भाषा गायन पठण उत्कृष्ट आहेत. हरदासी व वारकरी दोन्ही कीर्तन प्रकारात उत्कृष्ट शब्दांची मार्मिक गुंफन केली.
अप्रतिम सेवा आहे तुमची महाराज.तुमच्या कीर्तनात आम्ही गडकर आळीत साथीला होतो .खूपच गूढ अभ्यास आहे तुमचा ,गायन तर अप्रतिम सरस्वतीचा साक्षात वास आहे तुमच्या कंठात
ताई आपले कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते आपली भाषा शैली आपल्या आवाज आणि ज्ञान.विवीध उदाहरणे देऊन तुम्ही समाजात नवीन आदर्श विचार समाजासमोर मांडले आहे ताई आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏
मोजके किर्तनकार आहेत ज्यांचे किर्तन श्रवणीय आणि अर्थपूर्ण असतात त्यापैकी तुम्ही एक आहात. अतिशय सुंदर आणि स्फुर्तीदायक किर्तन केलं त्याबद्दल तुमचे खुप आभार आणि असेच छान छान किर्तन आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळोत ही देवाचरणी प्रार्थना. राम कृष्ण हरी 😊🙏
आदरणीय रोहिणीताई महाराज....आपल कीर्तन ऐकून अंत:करणात भगवंता विषयी प्रेमभाव निर्माण होतो... ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची...जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची....या संतवचनाप्रमाणे कीर्तन आहे महाराज ...आपला आदर्श आजच्या नवीन महिला किर्तनकारानी घ्यावा असाच आहे .....🙏
कीर्तनकार माऊली नमस्कार आपले गुरू श्री नाना तथा काणे बुवा आमच्या गावी बरेच वर्ष कीर्तन करणे साठी अणि त्यांचे वडील आले tychy सहि आमचा ऋणानुबंध होता डोंबिवली माझ्या घरी येऊन गेले satgunatha तुम्ही म्हणता त्याची आठवण झाली खूप छान अणि अभ्यास पूर्ण कीर्तन अनेक आशिर्वाद अणि शुभेच्छा
बुद्धी चे वैभव अन्य नाही दुजे | एका केशीराजे सकळ सिद्धी || ताई आपल्या बुद्धीचे तेज चेहर्यावर झळकत आहे. त्यामूळे आपली वाणी प्रासादिक आहे. आपल्या न कळत आपले हजारो अनुयायी तयार होत आहेत. आपण त्यांना मार्ग दाखवा ताई . राम कृष्ण हरी 🙏🙏
ताई,तुमचा खूप अभिमान वाटतो.अष्टपैलू कीर्तनकार आहात.कीर्तनाचे दोन्ही प्रकार हरदासी आणि वारकरी आपण लीलया पेलता.आपल्या घरात वारकरी परंपराही आहे.उत्कृष्ट कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवांनी घेतलेली आपली मुलाखतही ऐकली आहे.आपणास धन्यवाद.
ताईंना कळकळीची विनंती आहे तुमचे अजून असे कीर्तन येऊद्यात हे समाजप्रबोधन झाला पाहिजे.
बाकी आवाज कॉन्फिडन्स म्हणचे शब्दात नाही होऊ शकत माऊली तुमचा कौतुक
अतिशय अतिशय सुंदर 🙏😊
भरून भरून पावलो
मा सौ ताई,राम कृष्ण हरि
अतिशय सुरेख अभंगाचे विवेचन, आवाजावर प्रभुत्व,गोड आवाज, शुद्ध शब्द उच्चार, मनाला मंत्रमुग्ध करणारे किर्तन.
प्रा प्रशांतकुमार माने. शिरुर जि पुणे.
खुपच छान माऊली अतिशय सुंदर असे कीर्तन झाले राम कृष्ण हरी माऊली
सांगण्याची शैली अप्रतिम आहे परांजपे ताई..... सेवेत हा रस.... वाटतो....... येथे🚩 उपकार साठी आलो.... घराच्या वैकुंठी..... नमस्कार माऊली
🙏🏿🙏🏿🙏🏿
🙏🏿🙏🏿🙏🏿
खऱ्या कीर्तनाची परिभाषा पुनर्स्थापीत करणारी सेवा. किर्तनकार आणि उपस्थित माऊलींना प्रणाम समर्पित.
🙏🙏जेथे कीर्तनाची शोभा
तेथे पांडुरंग उभा
मन तृप्त होते .रोहिणीताई साहेब रामकृष्ण हरि 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
अप्रतिम गायन वादन आणि किर्तन
अतिशय सुंदर हभप. रोहिणी ताई यांनी आपल्या मुखारविंदातून आपणास समस्त भाविक भक्तांना कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. राम कृष्ण हरि 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान साध्या सरळ सोप्या भाषेत किर्तन आहे.
ताई तुमचे किरतन आयकून मन आणि कान तृप्त झाले राम कृष्ण हरी माऊली
कीर्तन ऐकण्याचे सार्थक झाले
जय जय राम कृष्ण हरी
माऊली आपले शतशः आभार
असेच किर्तनरुपी ज्ञानअमृत आम्हास मिळत राहो हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना
Khup chan kirtan , Dhanya mata,pita jani tumhala janm dila
ताई तुमची वाणी किती शुध्द आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, जर तुमच्या कीर्तनात साथसंगत देणारे उत्तम असले तर किर्तन परमोच्च बिंदू वर जाते जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
परमपूज्य ताई तुमची किर्तन सांगण्याची शैली खूपच अप्रतिम आहे आहे जगाच्या वेगळी आहे
महाराष्ट्रातील किर्तन कार ह.भ.प.आदरणीय श्री.सौ.रोहिणी ताई आपण सर्व जण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात
रोहिणी ताई तुमचं कीर्तन खूपच श्रवणीय आहे. मनाला आनंद देणारे आहे आणि तेवढाच तुमचा आवाजही गोड, मधुर आहे त्यामुळे इतर गायकांपेक्षा म्हणजे त्यांची साथ नसताना तुमचे जे कीर्तन होते ते मनाला जास्त भावते
खूप छान आई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤
🌹🌹🌹🙏🙏🙏जयहरी माऊली खूप छान 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏khup sundar Apratim kiratan mayi
ताई आपली किर्तन करायची शैली अतिशय आनंद देणारी आहे.शांत योग्य त्या लयीत धांगड धिंगा न करता नेहमी ऐकत राहावी अशीच आहे. अभंगाचे विवेचन सुरेख व अनुकलनिय आहे.
ताई परमेश्वर आपणास आरोग्य व दि र्घायुशी. करो हीच प्रार्थना.
ll जय जय राम कृष्ण हरी ll
आदरणीय हरी भक्त पारायण अप्रतिम कीर्तन आणि समाज प्रबोधन 🌹🙏👏👏👏👏
आपल्या कीर्तनाला तोड नाही ताईसाहेब
Ram krishna hari tai
अतिशय सुंदर, श्रवणीय सुरू, सोबत मृदुंगाची थाप,व प्रवाही विवेचन....एकच नंबर
रोहिणी ताई, अप्रतिम कीर्तन.ळ
आपल्याला साथ करणारे सर्व साथीदार, विशेषतः महिला,खरच सार्थ अभिमान वाटावा असा महिला स्वरसाज पाहून खरोखर खूप धन्य वाटल.आपल्या महाराष्ट्राच्या मातीत खरोखर अशा महान रत्नांची खाण आहे.
पुन्हा एकदा आपल्याला आणि आयोजकांना मनापासून धन्यवाद.
Khup. Chan
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय from Alndi 🙏
मार्मिक भाषा कड़क आवाज आणी परिपूर्ण अभ्यास ताई एकच no कीर्तन आहेत 🙏🚩
आदरणीय रोहीणीताई आजपर्यंत बरीच किर्तने ऐकली परंतु आपले किर्तन ऐकल्यानंतर खुपच समाधान वाटले वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायला आपल्या सारखे किर्तनकार समाजात असणे फारच अत्यावश्यक आहे. जय हरि माऊली.
अत्युत्तम कीर्तन सेवा!!!!!
राम कृष्ण हरी ताई ❤किरकत दताञय ❤
आदरणीय ताईसाहेब महाराज आपलं कीर्तन ऐकून प्रत्येक व्यक्तीला अंतःकरणात परमेश्वरी भाव उत्पन्न होतो मी सतत आपल्या नवनवीन व्हिडिओची चातकासारखी वाट बघत राहतो धन्य ते आपले आईवडील आणि लाभलेले गुरूजन आपल्या सारख्या महानविभूतीना घडविले आपल्या मुखात साक्षात सरस्वती बरसते परमेश्वर आपणांस निरोगी दीर्घायुष्याची भेट देवो आणि आम्हांला सदैव आमच्या ताईसाहेबाकडून नवनवीन विचार ऐकायला मिळोत
रोहिणीताई उत्कृष्ट अष्टपैलू कीर्तनकार👍
आपल्या बुद्धिमत्ता प्रगल्भता
शब्दरचना भाषा गायन पठण उत्कृष्ट आहेत. हरदासी व वारकरी दोन्ही कीर्तन प्रकारात उत्कृष्ट शब्दांची मार्मिक गुंफन केली.
अप्रतिम सेवा आहे तुमची महाराज.तुमच्या कीर्तनात आम्ही गडकर आळीत साथीला होतो .खूपच गूढ अभ्यास आहे तुमचा ,गायन तर अप्रतिम सरस्वतीचा साक्षात वास आहे तुमच्या कंठात
ताई आपल्या सारख्या थोर कीर्तनकारांची या महाराष्ट्राला गरज आहे धन्यवाद
ताई
आपला अभ्यास आणि गायनाचे अंग खूप छान आहे! वारकरी कीर्तन सुध्दा हातात बसलय
छानच
खुप छान आवाज आहे ताई.अभिनंदन
Excellent
🙏 राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏
ब्रम्हानंद म्हणजे काय ते हे किर्तन ऐकल्यावर समजलं ❤
❤❤🎉 व्हेरी सुपर कीर्तन राम कृष्ण हरी ओम साईराम जय जय स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता की जय प्रणाम ओम नमः शिवाय 🎉🎉😊
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️ श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल हरी 🕉️ जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
परिवर्तन करुन मनाला वळण लागले असे अप्रतिम कीर्तन संपुच नये ताईंना नमस्कार मी नागपूर ला तुमचे कीर्तन ऐकले आहे
राम कृष्ण हरी स्नेहलता देशपांडे मानवत
ताई खुप सुंदर कीर्तन आहे तुमचे. राम कृष्ण हरी
Khup Sundar Kirtan.Ram Krushna Hari.
ताई कीर्तन फारच छान सुस्वारात, टालबाद्द आणि सर्वांना ठीक व्यवस्थित समजेल अशा शुद्ध भाषेत, संगीतमय स्वरात. आम्हाला अंतर्मणातून आवडलंय.
🙏🙏❤️❤️🙏🙏Hare ram hare ram hare krishna hare krishna 🙏🙏❤️❤️🙏🙏
🙏🙏
डोळ्यात पाणी येत हो....ताई.... तयारी, प्रभुत्व, प्रगल्भता......!
कीर्तन अप्रतिम!, साथीदार अप्रतिम!,संपूर्ण वातावरण भारलेलं ...खरंच सुंदर...ताई आपणास प्रणाम! धन्यवाद.....
खूप दिवस झाले शोधत होतो तुमची किर्तने आज सापडली
अप्रतिम सादरीकरण गायन तर खुपच सुंदर
धन्यवाद ताई
🙏🙏
👌👌👌🙏
ही आमची भारतीय संस्कृती
ताई नमन
ताई आपले कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते आपली भाषा शैली आपल्या आवाज आणि ज्ञान.विवीध उदाहरणे देऊन तुम्ही समाजात नवीन आदर्श विचार समाजासमोर मांडले आहे ताई आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏
ताई मोबाईल नंबर मिळेल का
गौळण
सुंदर ताई अप्रतिम 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिमच....तुमचे कीर्तन खरच श्रवणीय आहेच...भिडते मनाला..खूप छान समाज प्रबोधन करत आहात..
रोहिणी ताई आपली कीर्तन करण्याची शैली अत्युत्तम आहे.ज्यात भक्ती रस ,जन जागृती आणि समाज प्रबोधनही आहे.फार समाधान मिळत आपल कीर्तन ऐकून.
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
Khup chan kirtan 👌👌🙏 ram krusn hari 🙏
रोहिणी ताई तुमचं कीर्तन खूपच श्रवणीय आहे. मनाला आनंद देणारे आहे आणि तेवढाच तुमचा आवाजही गोड, मधुर आहे तुमचे जे कीर्तन होते ते मनाला जास्त भावते 🙏🙏🙏🙏
सुंदर,प्रगल्भ किर्तन तसेच अप्रतिम गायन साथ गोदावरीताई मुंडे व इतर
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩🚩🚩
Khupch Sundar kirtan tai
An harmonium pan khup chan
खूप सुंदर कीर्तन आहे.किती वेळा.ऐकल. तरी. ऐकल.वाटत.ह.भ.प.दत्तात्रय किरकत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ati Utkarsht Utkarsht Utkarsht Dusre Shabdch Naahi Varnnela 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली अपर्णाताई
खूप छान दॄष्टात
अतिशय सुंदर, स्तुत्य आपलं कार्य आहे...🎉🎉🎉🎉
प्रबोधनात्मक मार्गदर्शन लाभते...
परमपूज्य ताईसाहेब बारम्बार प्रणाम
Ram kusna hari Maharaj khup Han om nam shiwoy ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤dattatray Kirkat
दत्तात्रय किरकत ❤खूप छान अनुभव येत आहेत ताई ❤नमस्कार ❤राम कृष्ण हरी ❤
अतिशय सुंदर अर्थपूर्ण किर्तन जय हरी विठ्ठूल
अप्रतिम कीर्तन !
मोजके किर्तनकार आहेत ज्यांचे किर्तन श्रवणीय आणि अर्थपूर्ण असतात त्यापैकी तुम्ही एक आहात.
अतिशय सुंदर आणि स्फुर्तीदायक किर्तन केलं त्याबद्दल तुमचे खुप आभार आणि असेच छान छान किर्तन आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळोत ही देवाचरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी 😊🙏
आदरणीय रोहिणीताई महाराज....आपल कीर्तन ऐकून अंत:करणात भगवंता विषयी प्रेमभाव निर्माण होतो... ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची...जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची....या संतवचनाप्रमाणे कीर्तन आहे महाराज ...आपला आदर्श आजच्या नवीन महिला किर्तनकारानी घ्यावा असाच आहे .....🙏
गुरूनिष्ठा रोहिणीताई निष्ठा:भक्तिनिष्ठा भक्तश्रेष्ठता:
Hare krishna
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग🚩🚩🚩🙏🙏🙏
What a kirtan tai apratim......✌️👍
कीर्तनकार माऊली नमस्कार
आपले गुरू श्री नाना तथा काणे बुवा आमच्या गावी बरेच वर्ष कीर्तन करणे साठी अणि त्यांचे वडील आले tychy सहि आमचा ऋणानुबंध होता डोंबिवली माझ्या घरी येऊन गेले satgunatha तुम्ही म्हणता त्याची आठवण झाली खूप छान अणि अभ्यास पूर्ण कीर्तन अनेक आशिर्वाद अणि शुभेच्छा
बुद्धी चे वैभव अन्य नाही दुजे | एका केशीराजे सकळ सिद्धी || ताई आपल्या बुद्धीचे तेज चेहर्यावर झळकत आहे. त्यामूळे आपली वाणी प्रासादिक आहे. आपल्या न कळत आपले हजारो अनुयायी तयार होत आहेत. आपण त्यांना मार्ग दाखवा ताई . राम कृष्ण हरी 🙏🙏
😢😢😢😢धं
Apratim kirtan Rohini tai🙏⚘
Tai tumcha kirtan mla khup avdte 🙏🙏 Jay Jay Ram Krishn hari
जय जय राम कृष्ण हरी ताईंचा उत्तम कीर्तन सुंदर फार आवडला अतिशय उत्तम भाषाशैली
खूप छान ताईसाहेब तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत ऐकतच रहावं वाटतं
खूप सुंदर चिंतन गायन केले महाराज 🙏🚩🙏🚩
फारच सुंदर. कितीही वेळा ऐकलं तरी अजून परत परत ऐकावस वाटते. Keep it up
❤😂🎉😢
Atishay.dyanvatdhak
जय हरी जय हरी 👍🌹🌹
जीवंतपणी मोक्ष... किर्तनात ...... नमस्कार माऊली
🙏🙏👍राम कृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राम् कृष्ण हरी माऊली ताई 💐 i
जय हरि विठ्ठल माऊली धन्यवाद ताई
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताईच्या आवाजत सरस्वती चा वास आहे डोळयात पाणी येते 😢😢59.43 काय तो आवाज ते. गायन. अप्रतिम ताई
राम कृष्ण हरी माऊली
एक परिपूर्ण कीर्तन....
आवज, संवाद,गायन,निरूपण
शब्द अपुरे पडतात या पुढे काय वानु न पुरे ही वाणी
Khup sunder kirtan😊 Rohini tai
ताई,तुमचा खूप अभिमान वाटतो.अष्टपैलू कीर्तनकार आहात.कीर्तनाचे दोन्ही प्रकार हरदासी आणि वारकरी आपण लीलया पेलता.आपल्या घरात वारकरी परंपराही आहे.उत्कृष्ट कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवांनी घेतलेली आपली मुलाखतही ऐकली आहे.आपणास धन्यवाद.
Awesome.Sweet melodies.
अप्रतिम सुश्राव्य किर्तन ताई....!!!!!!!
ताई खूप सुंदर देशभक्ती सांगितलीत . राम कृष्ण हरी. 🙏🙏
Tai khup Sundar kirtan ho तुमचे
प्रामाणिक, सुंदर किर्तन 🌹🙏🌹
खूपच सुंदर ताई दोन्ही कीर्तनाचे प्रकार तेव्हढ्याच ताकदीने सादर करता तुम्ही अभिनंदन ताई
अतिशय सुंदर कीर्तन मोक्षप्राप्ती काय साध्य भाषेत समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद ताई
2 tai chal wuchalnareya yanna prnam
ताई आपली वैचारिक प्रगल्भता, भाषेवरील प्रभुत्व, शब्दांची लयबद्धता, संवादाची गुंफण, मनाच्या गाभाऱ्यातुन उमटवणारी स्पंदने,वाणीची मधुरता, गाण्यातील तरंग.....साक्षात परमेश्वराचे दर्शन घडले जय हरी
😍
Prakash..aiana.giram
ताई साष्टांग दंडवत गोड मधुर स्वर ऐकू एक शब्द होण्यासारखा वीर देशभक्त यांची वीरगाथा खर्च अस्रुंना जागा मोकळी केली
Good comments
राम कृष्ण हरी......
अतिसुंदर आवाज