👌 उगीलेवाडी येथील लेटेस्ट किर्तन || ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे माने || Rohini Tai Mane Kirtan 👌
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- 👌 उगीलेवाडी येथील लेटेस्ट किर्तन || ह.भ.प.रोहिणी ताई परांजपे माने || Rohini Tai Mane Kirtan 👌
☛ तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (गजर हरी किर्तनाचा - Gajar Hari Kirtanacha 7030301170 )
☛ आपलं Gajar Hari Kirtanacha हे चॅनेल Subscribe केल नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
☛ Please Like , Share and Subscribe - gajar hari kirtanacha
☛ FB Page :-www.facebook.c...
☛ Whatsapp :- 7030301170
☛ All rights reserved - Ⓒ gajar hari kirtanacha
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
☛ नोटीस
• आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
• या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
• कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
• धन्यवाद
राम जयश्री राम सिताराम राधा राधा कृष्णा कृष्णा हरे हरे जय हनुमान कोटी कोटी कोटी प्रणाम गुरुदेव शुभ राञि मैं नाम दामु रावडे महाराष्ट्र पुणे हुन
म
हे कीर्तन लाखो करोडो लोकांनी ऐकावे या साठी सर्व दर्शकांनी जास्तीत जास्त शेअर करावे ही कळकळीची नम्र विनंती. अरुण गायकवाड. खूप खूप तेजस्वी ओजस्वी, अमृतमय, भक्तिमय, ज्ञान युक्त असे हे कीर्तन आदरणीय हभप रोहिणी ताई परांजपे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात तालुक्यात गावात हे कीर्तन पोहचावे. आणखी त्यांची कीर्तने व्हावीत ही ईश चरणी प्रार्थना.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊
अप्रतिम कीर्तन
आज माझे भाग्य की आपले चॅनल मुळे बरेच दिवसातून ह भ प रोहिणीताईंचे कीर्तन पाहणेचा योग आला आमचे चिंचवड मध्ये प्रत्यक्ष खूप वेळा ताईंचे कीर्तन पाहणेचे भाग्य लाभले खूप खूप धन्यवाद गजर हरी कीर्तनाचा चॅनल
मी साऊथ आफ्रिकेची संस्कृती 8 वर्षे पाहिली अणि आत्ता Ireland मध्ये पाहते. आपलीच संस्कृती परम उच्च आहे. ईथे मी रोज तुमचे कीर्तन you tube वर ऐकते. एकदा प्रत्यक्ष समोर बसुन ऐकायची इच्छा आहे.
धन्य, धन्य आम्ही तुमच्या मुखातून इतके गोड, कर्णमधुर , अवीट गोडी भगवंताचे तसेच संतांचे वर्णन आम्हांला ऐकायला मिळते आहे थोर आमचे भाग्य ताई , धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हे रत्न,फळ जन्माला आले किती भाग्यवान असतील , प्रत्यक्ष ,संत जनाबाई, संत सखूबाई ह्यांची आठवण झाली
सविता दौलत राजदेव यांचा कडुन खूप खूप धन्यवाद
जय हरी माऊली.किती गोड किर्तन आहे.ताई फार छान किर्तन गायन केले. धन्यवाद.आपणास कोटी कोटी दंडवत.
ताई साहेब किर्तन अतिशय श्रवणीय व आत्म्याला शरीराचा विसर पाडणारे आहे.परमेश्वर आपणास आरोग्य व दीर्घायू देवो हीच परमात्मा कडे प्रार्थना.
जय जय राम कृष्ण हरी
खुप सुंदर 🙏
अप्रतीम कीर्तन....खुपच माहितीपुर्ण व मार्मिक...माऊलींचा आवाज ऐकून ह्रदय भरुन आले ...हि महाराष्ट्र भूमी रत्नानची खान आहे. 😊 चरणी श्री सा नमस्कार
जय हरी ह,भ,प, ताई आपले कीर्तन रुपी मधुर वाणी, अभ्यासु सुट सुटीत द्रष्टांट देवून साध्या व्यक्तीला सुध्दा समजेल असे कीर्तन, प्रवचन,आपन करता , आम्ही धन्य झालो आहोत ताई,आपली सेवा आमच्या कडे गेले साठी संपर्क कोणाला साधावे कळवावे.....
😅😅😅😅😅
रोहिणी ताई तुमचे कीर्तन मनाला खूप छान वाटते. तुमचा खोल अभ्यास पाहून आपल्या मराठी संस्कृती चा अभिमान वाटतो.
राम कृष्ण हरी ताई आपल्यात साक्षात सरस्वती अवतरली आहे
पांडुरंगा करूँ प्रथम नमन:दुसरे नमन संताचिया सर्वश्रेष्ठ किर्तन परांजपे रोहिनी ताईंचे:श्रीराम जय राम जय जय राम:
एकदम छान असे कीर्तन की ज्यामध्ये भगवंताचे नाम सोडून इतर कोणाचेही नाव व जाहिरातबाजी नाही की राजकारण्यांचा उहापोह नाही समाज्याला अश्याच कीर्तनाची आवड
राम कृष्ण हरी माऊली
धन्य ते माता पिता अश्या माऊलीला जन्म दिला
खूपच छान . अप्रतिम
साक्षात. जगदबा
भाषेवर आणि वाणी वर जबरदस्त प्रभुत्व,श्रवणीय मधुर नव्हे सुमधुर कीर्तन
श्रीराम 🙏🚩
कीर्तनाचा लाभ मिळाला आपले धन्यवाद 🙏
मृदुंग आणि विशेषतः हार्मोनियम यांची साथ सुद्धा समर्पक 🙏
जय शिवराय ताई आपण मराठी ची व्याख्या सांगितली आणि नकळत डोळ्यांत पाणी आलं आपण समाज परिवर्तनचे देवाने पाठवलेले दूत आहात. खरंच संत ज्ञानराज, संत तुकोबा आणि छत्रपती शिवराय म्हणजे मराठी ची व्याख्या आहेत हे कैकांन माहित नाही..🚩🙏
ताई आपला संतसाहित्याचा अभ्यास मधुर भाषा आणि
वक्तृत्व सर्वच अप्रतिम मन मंत्रमुग्ध झाले धन्यवाद
ll अमृताची फळे अमृताची वेंली l ्तेची पुढे चाली बिजाचिही ll ऐसी यांचा संग देई नारायणा,l बोलावा वचन जयांचीया ll बहु पुण्य केले तेंव्हा या विठ्ठले कृपा केली ll खुप छान किर्तन, पुन्हा पुन्हा ऐकावे असे किर्तन सूर, ताल , आवाज यांचा सुंदर मिलाप, अगदी अभ्यास पुर्ण किर्तनकार, किर्तन चंद्रिका रोहिणी ताई. धन्य माता पिता तयाचीया
माऊली वंदन, भाषेतील गोडवा, खूप खूप छान
माऊली काय बोलावं हे सुचत नाही काय वाणी आहे धन्य माऊली
ताई साहेब, आपल कीर्तन खरोखरच अप्रतिम व श्रवणीय आहे .आपली कीर्तन व गायन , कथे वरची पकड अतिशय मजबूत.आपल्या.सारखे फारच थोडे कीर्तनकार महाराष्ट्रात आहे. आजकाल काही कीर्तनकार कीर्तनात फारच खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपनी करतात , सिनेमाची गाणी म्हणतात अगदी नाचतात सुद्धा.अन् भेसूर आवाजात कीर्तन व गायन करतात.अलीकडे १५ वर्षाची मुले ही कीर्तन करतात .ना अध्यात्माचा अभ्यास ना.अनुभव ना परिश्रम .पात्रता नसताना सांसारिक दाखले देतात अन् फुटकळ जोक करतात.फारच दुरा अवस्था केली अशा पोटभरू कीर्तनकाराणी
नी
😮p
खूप छान कीर्तन ताई. तुमची सांगण्याची पद्धती खूप गोड. मला खुप आवडली.अभिनंदन .
खूप सुंदर सहज सोप्या समजेल अशा भाषेत सांगण्याची पद्धत,सम्पू नये असं वाटत,रामकृष्ण हरी,ताई खूप छान
राम कृष्ण हरी ताई तुमचे हे उगीलेवाडीतील हरीकिर्तन यु ट्युबच्या माध्ममातून श्रवण केले मनाला फार समाधान वाटले. एक तासाच्या वेळेमध्ये देहभान विसरुन तल्लीन होवून ही सेवा तुमची श्रवण केली.
राम.कृष्ण.हरी.माऊलि.रोहिणी.ताई.आपले.कीर्तन.आयकुन.मनाला.खुप.छान.वाटले.आपल्याला.धन्यवाद
छान किर्तन आहे आवाज पण छान आहे ताई. आनंद द्विगुणित केलात.
Yogya margadarshan atishya samrpak utkrushat knowledge good confidence and utsahi kirtan...
अप्रतिम .... स्वर्गीय स्वर आणि अमृता सम मधुर वाणी ... अभंगानुरूप सर्वच अमृत आहे ... अशीच सेवा आपणा कडून व्हावी आणि भक्ती प्रेमामृत सर्व जगाला लाभावे व संतवाणी चा अमृतलाभ व्हावा ही सदिच्छा ....
खुप छान निरुपण.
ताई ,वाणी आणि शब्द माधुर्यातील गोडवा खुपच अप्रतिम.ज्ञानोपदेश खुप सहज समजण्यासारखा. किर्तनात दृष्टांत आणि विनोद हे अगदी मीठ साखरा इतके मर्यादित.खुप छान किर्तन.
राम कृष्ण हरि.
Laik didi😊
ताई किर्तन ऐकून धन्य झालों .
माऊली, अप्रतिम सादरीकरण. 🙏💐
शब्द नाही फारच ज्ञान वर्धक भाषेवर प्रभुत्व अभंग,दोहे,स्तोत्र, चे पाठांतर आणि स्पष्ट उच्चारण शिवाय कंठ गोड. प्रत्येक विषयात निपुण आणि धारावाहिक वाणी जसे पांडुरंगा चे आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त आहे.
भक्ती मध्ये शक्ती. असे संत किर्तन कार फार दुर्मिळ आहेत. रामकृष्ण हरी माउली
अतिशय सुमधुर आणि सुश्राव्य कीर्तन खूप वर्षांनी ऐकायला मिळाले.भाषेवर प्रभुत्व ,उत्तम उदाहरणे आणि बोलण्यातील गोडवा ....कान तृप्त झाले ताई
तुमच्या कडून समाज प्रबोधनाचे कार्य अविरत घडत राहो या सदिच्छा .
खुपच छान कीर्तन..तुम्हाला आईकताना माता सरस्वती चा भास होतो आणि आईकतच राहावे आस वाटत
अगदी बरोबर
खूप खूप अप्रतिम सरस्वती मुखी नांदे स्वर तालमीत याचा छंद श्रोत्रु वर्ग खिळवून टाकण्याची ताकद
भक्तीरस ओथंबून वाहतो आहेत
साधी राहणी उच्च विचार सरणी
ताल गीत
खूप खूप अप्रतिम कीर्तन
ह भ प रोहिणी ताई परांजपे पुणे आपलं किर्तन सर्वन करून धन्न झालो राम कृष्ण हरी ता दौंड जिल्हा पुणे 🙏😊
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली जय श्री हरी विठ्ठल
Tai tumhi phar sunder kirtan kartat ho
राम कृष्ण हरी माऊली आवाज फार छान आहे सारखे आखावी असे कीर्तन वाटते महाराज
श्री राम समर्थ ❤🙏
माऊली कृपा ❤🙏
आम्ही भाग्यवंत ताईच किर्तन श्रवण करण्याचा योग येत राहतो.
माऊली, अतिशय सुंदर,गोड आवाज,ओघवती भाषा, संस्कृत भाषेचा प्रभावी वापर व भक्तीमय वातावरण निर्मिती करणारे आपली कीर्तनरुपी सेवा.
अप्रतिम आवाजातील मधुर भाषेतील आत्म्याधित मनाला आनंद देणारे ताईचे कीर्तन.
Kundan
अश्या किर्तनकाराची महाराष्ट्राला नितांत गरज आहे, साष्टांग दंडवत 🙏🙏
राम कृष्ण हरि भाग्यं आमचे आहे तुमसे कीर्तन आकाई मिलते अपनास कोरोड धन्यवाध
खुप छान आवाज मार्मिक आध्यात्मिक किर्तन तितकाच आवाजात गोडवा शास्त्रीय संगीत. गायन अप्रतिम उदाहरणे खुप छान तितकिच हार्मोनियम साथ.फखवाज वादन अप्रतिम. सुंदर ईश्वराच्या ईच्छेशिवाय हे होत नाही आन मान धन हे तो मिळे प्रारब्धावाचुन. रामकृष्ण हरी 👏👏🚩 साष्टांग प्रणिपात ताईसाहेब.
खूपच श्रवणीय,ताई तुमच्यावर खरोखर पांडुरंगाची कृपा असल्या शिवाय हे सर्व अशक्य आहे,खरोखर स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.,परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो कि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो व कीर्तन स्वरूपी सेवा अशीच सुरू राहो हीच मागणी करतो...राम कृष्ण हरी.
😊
M
9o,k. 😂 ❤ . 😂. 😂 😂b😂
P
Mala tumche kirtan khup aavadtat😊
.🙏🙏...ताई... तुमचे कीर्तन खुपच सुंदर, सुमधुर ,ऐकतच राहावें वाटते....ताई आपले कीर्तन बरयाच दिवसापासुन ऐकत आहे, आमची सकाळ ...आपलया कीर्तनानेच सुरु होते....अप्रतिम, अतिशय सुंदर , गोड आवlज, गायनाची कला अवगत आहे, आध्यात्मlची आवड, आणि आभ्यास खुप आहे.....🙏🙏 जय राम कृष्ण हरी...जय हरी विठ्ठल...🙏🙏🌹🌹
धन्यवाद तुमचे कीर्तन मी पहिल्यांदाच ऐकले फार बरे वाटले सर्व कीर्तन शास्त्राला धरून आहे राम कृष्ण हरी
मावली आतिशय सुंदर आपल्या आर्मत , वाणीतून खूप छान उपदेश किर्तन मधुन आम्हास गोड भक्ती मार्ग खूप छान आनंद कोटी दंडवत करते मावली🙏🙏🙏🙏 😍
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर असे कीर्तन व आपले वक्तृत्व आणि आपल्या आवाजाला तोडच नाही खूपच सुंदर ❤
सौ. रोहीणीताई नमस्कार !!
आपण कीर्तन खरच सेवाभावाने करता हे जाणवले.
विशेशत : हे जाणवले की श्रोते कसेही असोत , आपण अत्यंत प्रामाणिकपणे करता.
संपूर्ण व्यावसिकयता आहे पण त्याला
व्यापारी करण्याचा गंध नसतो.
म्हणूनच आपण श्रोत्यांना बेधडकपणे
त्यांचेच हीताचे अतिशय खणखणीत सांगू शकता ही तुमची नैतिक ताकत आहे.
श्रोत्यांना सांगताना असे सांगता की त्यांना नक्की प्रेमळच वाटते कारण ते मनापासून व तळमळीचे असते.
त्यात बनचुकेपणा नसतो.
असेच कायम चालू रहावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना :!!
आपणांस हार्दिक शुभेच्छा व अनेक
शुभमंगल आशीर्वाद:!!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपणांस दंडवत व हार्दिक शुभेच्छा व
, चार वेद 6 शास्त्र 18 पुराणी युक्त उत्कृष्ट मेळ घातलेले कीर्तन परांजपे ताई तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद❤
जय हरी ताई,अप्रतीम कीर्तन, सुंदर आवाज, मनाला खिळवून ठेवणारे कीर्तन waaaa. सुरेख
🚩🚩ll श्री गुरुदेव दत्त ll 🚩🚩
💐💐 मंत्रमुग्ध कीर्तन 💐💐
अतिशय सुरेख किर्तन राम कृष्ण हरी
माऊली खूप छान तुमचा कीर्तन परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव
ताई फारच छान कीर्तन झाले आहे ऐकत राहावे असे वाटते
रामकृष्ण हरी 🎉🎉
सुंदर आवाजात ताईचे किर्तन भाषा वरती प्रभुत्व शान असेच जनजागृती करत राहा ताई
जय हरी माऊली खुपच छान
नारदीय कीर्तन व वारकरी कीर्तनाचा सुंदर मिलाफ परांजपे ताई,अशी कीर्तने होणे काळाची गरज आहे,अन्यथा नारदीय कीर्तने ही काही ठराविक देवळापूर्ती, वस्तीपूर्ती मर्यादित असतात त्याला आपण छेद दिलेला आहे, अपवाद, देगलूरकर महाराज, व काही प्रमाणात आफळे बुवा. अन्य नारदीय कीर्तन काराना जगतगुरु तुकोबारायांचे वावडे दिसते. आपले त्रिवार अभिनंदन .🙏🙏🙏🙏🙏
नारदिय कीर्तनात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा भरपूर वापर असतो . आपण जरूर ऐकत जा .
Tai Tumach Kirtan Pahat Aikat Rahav Asach Vatat Parmatma Aaplyala Uttam Aarogya Devo Hi Parameshwara Charani Prarthna
आपल्या तोंडून प्रत्यक्ष सरस्वतीच बोलत आहे असे वाटते. आवाज अतिशय गोड आहे. अभ्यास पुर्ण कीर्तन आहे. धन्यवाद. 💐💐
जगन्नाथ कापडणी राम Krishna हरी जय जय विठ्ठल रखुमाई रोहिणी ताई पं परंजपे माने उगीलवाडी येथील कीर्तन अतिशय सुंदर सुमधुर गोड वाणी मद्ये केले हे कीर्तन विनोदी मनोरंजन नसून माणसाच्या आत्मरंजनाचे आहे माणसाला माणुसक्की धर्म जपनेचा आहे समस्या चिंता दूर ठेवा आनंदाने कीर्तन Sravan करण्याने कीर्तनात मग्न होतो कीर्तनाचा चांगला परिणाम सामाजिक मनावर झाला तर खराब वाईट विचार दूर होतात कीर्तनाचा भावार्थ चांगला रीतीने सांगितलं कीर्तन अतिशय मार्गदर्शन बोथपर केले असून माणसाचे मन परवरतीत होते धन संपत्ती महत्वाची नसून माणुसकी संपत्ती महत्वाची आहे कर्म चांगले तर फळ चांगले संतांची सेवा हीच भगवंत सेवा तसेच आई बाप सेवा हीच खरी भगवंत सेवा आहे गोड आवाज मनमोहक कीर्तन मन सहजच आकर्षित होणारे कीर्तन जय जय पांडुरंग हरी विठ्ठल माऊली सर्व सहकारी वारकरी मंडळ आणि रोहिणी परंजपे माने कीर्तनकार यांचे अभिनंदन आणि आभार ❤❤❤👌
Khupach chan god avajay sagatat tai dhanyawad 🎉
माउली अतिशय सुंदर.
धन्यवाद.
!! जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल !! विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.
ताई खूप छान मधुर वाणी मध्ये समजून सांगितले..............
अप्रतिम... मंत्रमुग्ध करणारं कीर्तन
खूप छान कीर्तन केलं ताई खरोखरच देवाबद्दल श्रद्धा निर्माण होते असे लोक फार कमी असतात त्यांना देवाचं प्रेम येते आणि श्रोत्याला पण येते हेच ताई तुम्ही केलं तुम्हाला काय म्हणावं ते सांगता येत नाही बोलता येत नाही दाखवता येत नाही त्यालाच प्रेम म्हणतात ते तुम्ही केलं देवाबद्दल श्रद्धा निर्माण केली धन्य तुम्ही ताई परांजपे माने एकदा तुम्हाला भेटावसं वाटतं येईल योग
ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
किर्तन अतिशय सुंदर आणि श्रवणीय आहे. भगवंतांची कृपा तुमच्यावर भरपूर आहे. भगवंताच्या कृपे शिवाय असे सुंदर किर्तन करणे अशक्य आहे. असेच तुमचे सुमधुर किर्तन आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना 😊
व्हा, फारच छान सुंदर प्रबोधन केले आहे धन्यवाद,सौ. परांजपे,आपला आवाज, बोलण्याची पद्धत, अप्रतिम, आपणास शतशः प्रणाम दंडवत.. जयश्री राम, वंदेमातरम्, भारतमाता की सदा जयहि असे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सौ.परांजपे ताई , असे उपरोक्त निवेदनात कृपया वाचावे, समजावे.... नमस्ते, क्षमस्व.🎉🎉🎉🎉🎉
ताई, अतिशय छान किर्तन श्रवणीय आहे. रामकृष्ण हरी माऊली
खुप सुंदर आवाज मला आवडल कितन ताई
खूप छान जीवन जगण्याचा जगण्याचा मंत्र दिला ताई खूप खूप अभनंदन 🙏
खुप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली असे किर्तन एकतच रह वाटते दिदी खुप छान खुपच कौतुक गोड आवाज
नमस्कार 🙏 रोहीणीताई सुंदर कीर्तन श्रीराम जयराम जयजय राम
अप्रतिम ताई .राम कृष्ण हरी माऊली
ताई मी तुमचा अभिप्राय आवडीचा विषय आहे की कलियुगात घोटी बाळपणी माता गोकृणात एक चमचा पाज्याची ताई ही कामे
तुम्ही करीत असतात तरी श्रोते मंत्रमुग्ध करणारी ही पराजपे रोहिनी माने विठल विट्टला धन्य ती पंढरी
रामकृष्ण हरि। मनापासून शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद।
Ub
ताई तुमचे अगदी बरोबर कीर्तनात देव आणि भक्त हाच विषय असायला हवे याला धरून च भाव जागृती झाली पाहिजे
⏩ताई च कीर्तन ऐकून आज हाम्ही ज्ञान नची दोन गोष्टी शिकलो 🙏 धनेवाद उगले साहेब 🙏💐💐🚩🚩
ताई खूप छान कीर्तन सांगितलं आहे धन्यवाद🎉🎉🎉
Apratim kirtan sadarikaran mauli ram krishna hari
💐💐💐💐💐💐
ताई,
तुमची खूप कीर्तन ऐकली.
प्रत्येक कीर्तन नवनवीन शिक्षण देतंय.
खूप मंत्रमुग्ध होतो मी.
तुम्हाला शब्दाची कमतरता पडतच नाही.
साक्षात सरस्वती ची शिष्या आहात तुम्ही.
सतत ऐकत राहावंसं वाटतं.
तुमची कीर्तनातील तल्लीनता, मधाळ वाणी,श्रोत्यांना जागं ठेऊन कीर्तन समजेल अशा भाषेत सांगणे.
खूप उच्च दर्जाच्या कीर्तनकार आहात तुम्ही.
🙏धन्यवाद 🙏
Pandurang hari vaudevhari jay jay ramkrishna hari Tai khup khup dhanyavad
🙏व्वाह खुपच छान परिपूर्ण अभ्यासपूर्ण....भावयुक्त कीर्तन 👌👌👌🙏🙏🙏
सौ. रोहिणीताई नमस्कार ! आपले कौतुक करावे; तेवढे कमी आहे ! किती सुंदर शब्दांची निवड ! त्या गद्याला सुद्धां, एकाद्या मनोहर गायनाची लय सापडलेली असावी; तसे गद्य आहे ! तिथे अलंकारांची चळती नसेल; लोकांवर टीकाटिप्पणी नसेल; अर्थहीन गप्पाष्टके नसतील; पण, सर्वच कीर्तन कर्णपेय झाले आहे ! मी आतां ऑस्ट्रेलिया मधे आहे ! पुण्यामधेच होतो; पण आपला परिचय झाला नाहीं; याचे वाईट वाटले ! आपणाला ईश्वर उद्दंड निरामय आयुष्य आणि समाधान देवो ! धन्यवाद ! नमस्कार !
अप्रतिम 👌
साधनेची बैठक, आत्मचिंतन, अप्रतिम सत्वगुण, या सर्वांचा सुंदर मिलाफ. हृदयामध्ये भक्तीभाव निर्माण करणारे सुंदर किर्तन.
Changla awaj
Khup चांगला
Fine. Explain
@@sudhajaideo6195eeeeeere3erell
@@sudhajaideo6195अक़क़आààआअलल्लÀÀÀÀक़्क़्क़àअक़Ààक़1अक़्
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम किर्तन.खुपच माहितीपुर्ण ् मार्मिक,मधुर आवाज ऐकुन प़सन्न वाटले.
खूप सुंदर कीर्तन .अध्यात्मिक आणि राष्ट्र प्रेम व लोक जागृती साठी खूप आवश्यक आहेताईंचा आवाज खुप गोड आहे. मन तल्लीन होते.❤🙏🙏🌺
राम कृष्ण हरी स्नेहलता देशपांडे मानवत
अतिशय सुंदर किर्तन ताई।
खुप छान किर्तन आणि अलौकिक आवाज आहे🙏🙏
वा!ताई,अप्रतिम सेवा!आपली ही वारकरी संप्रदायाची कीर्तनसेवा खुप भावली.
ताई आज प्रयत्न किर्तन आस आईकल नाही ताई तुमच किर्तन आईकुन धन्य झालो खरच पोट भरून गेल दोन दिवस जेवन करायची गरज नाही
He kirtan manoranjan nahi,he kirtan adhyatmik ,atmaranjan cha class aahe 👏🏿👏🏿
Kirtan khup sundar
जय हरी ताई
राम कृष्ण हरी
जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
ताई तुमचे किर्तन अप्रतिम सुंदर आहे.असे वाटते की ऐकतच राहावे धन्य ती माऊली तिने आपल्याला घडविले .
काय आपले उच्चार स्पष्ट व सुसंस्कृत व सुसंवादी वाक्य रचना कौतुक करावे तेवढे कमीच होईल
ताई आपल्याला खूप खूप सप्रेम नमस्कार
🌹🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली
❤ सुंदर आहे ❤ जय जय श्रीराम ❤ सर्वांनी एकावे❤