Rohini Paranjpe 02

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 138

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 4 місяці тому +2

    खूपच सुंदर उत्तम कीर्तन.❤

  • @pranavvadangekar2398
    @pranavvadangekar2398 Рік тому +10

    खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा. कीर्तन खूप सुंदर झाले.👌👌👌👌👌 ऐकताना सारा प्रसंग डोळ्यासमोर जिवंत उभा राहत होता. अगदी पांडुरंग नाचताना दिसत होता. डोळ्यात पाणी येतं होते. खूप सुंदर अनुभूती येत होती.धन्यवाद ताई.🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @DattatrayKulkarni-f2l
    @DattatrayKulkarni-f2l Рік тому +3

    अप्रतिम रोहिणी ताई खूप छान आपला आवाज आपली सांगण्याची पद्धत खूप छान.आपल्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade9010 Рік тому +2

    ताई शब्द नाही माझ्याकडे तुमच्या किर्तन भाजनाचे वर्णन करण्यासाठी अप्रतिम ताई खूप खूप सुंदर

  • @indiradeshpande7876
    @indiradeshpande7876 Рік тому +3

    नमस्कार .रोहीणीताई .आपल्यावर भगवंताचा वरदहस्त आहे .खूपच रसाळ वाणी .पुन्हापुन्हा कीर्तन ऐकावेसे वाटते .आम्हाला आपल्या कीर्तनाचा लाभ कीर्तन विश्व चॅनेलमुळे मिळतोय .म्हणून सर्वांना धन्यावाद

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Рік тому +4

    कीर्तनकार रोहिणी ताई, वादक, संयोजक सर्वांचे अनंत उपकार झाले आमच्या रसिक मायबाप ना... देवा या सर्वाना खूप छान आरोग्य द्यावे.. खूप सेवा होऊ दे.. यांच्या मुळे आमच्या जीवनात रंग भरला जातोय.. प्रभू रंगी मन रमत आहे...🙏🙏🙏🙏🙏

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 Рік тому +2

    अप्रतिम किर्तन रोहिणी माऊली सांथ संगत. सुंदर

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 9 місяців тому +1

    रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम.

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 Рік тому +3

    तया बाद एकदम छान आहे किर्तन सांगण्याची शैली तुमच्याकडे फार उत्तम आणि देवाची सरस्वती मातेची कृपा आहे असेच जात्रा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 роки тому +5

    खूप च सुदर कीर्तन छान ऐकत रहावस वाटल धन्यवाद ताई

  • @pruthvirajsawant7044
    @pruthvirajsawant7044 Рік тому +1

    Tan ani man rangun gele.as kirtan Dhanyawad Tai .Betayachi echa ahe

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 роки тому +5

    व्वा! रोहिणीताई ,अप्रतिम.
    आवाज खणखणीत, गायन तालबद्ध
    पेटी- तबल्याची सुंदर साथ.मग काय कीर्तन लाजबाब.

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 Рік тому +3

    छान कीर्तन झाले सुंदर आवाज गोड आहे असंच गायन करणे हे सरस्वती मातेची कृपा तुमच्यावर आहे असेच गात रहा लोकांना आनंद देत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @pradipdevadkar8019
    @pradipdevadkar8019 Рік тому +2

    राम कृष्ण हरी,खुपच श्रवणीय किर्तन,गायन फारच छान

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 6 місяців тому +2

    अतिशय छान किर्तन सेवा ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @OnkarBanwaskar
    @OnkarBanwaskar Рік тому +1

    Atulniya,Atiutkrusht I am speechless

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +3

    जय जय रामकृष्ण हरी!सौ.रोहिणी ताई,कीर्तन खूप आवडले.उत्तम साथ असल्याने खूपच छान रंगले ,कीर्तन आवाज खूपच गोड आहे.👌💐👌

  • @atulavhad1999
    @atulavhad1999 4 роки тому +2

    RAM KRUSHNA HARI..TAI..KHUP CHHAN KIRTAN...SAGALACHA APRATIM AAHE..MAULINCHI AANI GURUNCHI PAN KRUPA AAHECHA.. SADARIKAN TAR MASTCHA AAHE TAI...ABHYAS KHUP AAHE..TUMCHE KHUP PARISHRAM AAHET...VADAK APRATIM..MAULI..

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому +5

    🙏🙏
    जय श्रीराम, रोहिणीताई आपल्या आपल्या किर्तनाबद्दल अभिप्राय देणे ,आमच्यासारख्या माणसाच काम नाही.त्यासाठी संतांच्या पोटी जन्म यावा .तरच आयुष्याच सार्थक होईल आस वाटते.म्हणून समर्थांनी माझ मनोगत ऐकून तसा प्रसाद द्यावा.हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित सातारा .)🙏🙏

  • @kishorneware2484
    @kishorneware2484 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, खूप सुंदर कीर्तन ताई खूप सुंदर आवाज ,🙏🙏🙏

  • @kanchanbabar5485
    @kanchanbabar5485 11 місяців тому +1

    आजच्या समाजाला तुमच्यासारख्या कीर्तनकाराची खूप गरज आहे

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 Рік тому +2

    ताई अति उत्तम. दोन्ही साथी कलाकार पण उत्तम. हार्मोनिय कलाकार तर फारच छान

  • @chandrakantpawar6638
    @chandrakantpawar6638 Рік тому +3

    ह्यालाच खरे संस्कार म्हणतात. ताईंच्या भजनातुन फक्त गायन दिसत नांहीं, अनेक न पाहिलेल्या गोष्टी समोर येतात, अभिनंदन.

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 9 місяців тому +1

    खुपच सुंरद भक्ति पुर्ण किर्तन

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 роки тому +4

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 роки тому +2

    टाळीवरची आर्या आणि मेरे मनकी गंगा या चालीवरचं भजन खूपच सुंदर.

  • @eknathbhale1038
    @eknathbhale1038 5 років тому +2

    ताई अप्रतिम कीर्तन पु डोंगरे जी महाराजांचे उदाहरण पु मोरारी बापुं चे उदाहरण व बरेच जुन्या काळातील शब्द रचना आनंद वाटला राम कृष्ण हरी

  • @mohanshandilya8565
    @mohanshandilya8565 2 роки тому +2

    खूपच सुंदर, अप्रतिम👌👌🙏🙏

  • @subhashdubal5302
    @subhashdubal5302 Рік тому +2

    ❤Ati sundar Tai Ram Krishna Hari ❤

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Рік тому +2

    वाह ताई वाह राग जोगकोंस खुब छान मांडला

  • @shrikantpawaskar1380
    @shrikantpawaskar1380 Рік тому +1

    फारच छान अप्रतिम आशीर्वाद

  • @sharaddeshpande3807
    @sharaddeshpande3807 3 роки тому +3

    ताई खूपच छान कीर्तन आवाजही खूप छान साथ खूप छान आनंद वाटला

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 3 роки тому +2

    ताई आनंद वाटला किर्तन अप्रतिम आहे

  • @kanchanghodake4256
    @kanchanghodake4256 Рік тому +6

    अप्रतिम र्कीतन ताई खूप छान शैलीत गाता तुम्ही अभंग 🌹🙏🌹

  • @anuradhaghatnekar8637
    @anuradhaghatnekar8637 3 роки тому +3

    खूपच सुंदर. भाषशैली अप्रतिम. अतिशय कळकळीनं सांगता. गायन अप्रतिम.

  • @sonaligalave8744
    @sonaligalave8744 Рік тому +2

    ताई खुप छान आहे आवाज 👌👏👏👏🙏 राम कृष्ण हरी

  • @rda9524
    @rda9524 Рік тому

    🙏🌹रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🙏

  • @rdcreation5762
    @rdcreation5762 7 місяців тому +2

    छान फरक सांगितलं आयडॉल कोण असावा स्पष्टव्तेपणा आवडला.,.बाकी सासू सून जावई आणि इतर कॉमेडी सांगण्यापेक्षा थोडा वेळ प्रबोधन म्हणून अस काही सांगितले पाहिजे पाहिले गोष्ट अभंग निरूपण शिवाय दुसर काही सांगूच नये पण वक्ता चांगला असला तर त्यांचे जनता ऐकते म्हणून त्याने अवश्य सांगावे...राम कृष्ण हरि

  • @savitad8561
    @savitad8561 8 місяців тому +2

    Rohinitai kan trupt zale dhanyvad

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 3 роки тому +3

    ताई आपणास कोटी कोटी साष्टांग नमस्कार.आपले कीर्तन ऐकलया शीवाय दिवस जात नाही.आणि मन प्रसन्न होतं नाही.

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Місяць тому

    खुप छान रोहिणी ताई एकदम मस्त

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 3 роки тому +4

    इतक सुमदर निरुपण
    ओघवती भाषा उत्तम संगीताची जाण
    अफाट पाठांतर आणिक सुरेखच पेटी तबल्याची साथ उक्ृष्ट जुगलबंदी
    शतश:धन्यवाद
    ताई ही अमृतधारा संतवचनाची अशीच वाहती राहो

  • @chhagandeshmukh4436
    @chhagandeshmukh4436 Рік тому +2

    Khupach sundar tai

  • @AnantSawant-qj3yf
    @AnantSawant-qj3yf Рік тому +1

    खूपच छान गोड आवाज अप्रतिम

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 11 місяців тому

    अप्रतिम सुंदर ताई 💐🙏

  • @arungorale8871
    @arungorale8871 Рік тому +4

    अप्रतिम गायलंय ताई .खुप छान आवाज 🌹🌹🙏🙏

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 Рік тому +4

    अप्रतिम आवाज, आवाजामध्ये सात्विकता, गोड वातावरण, सुमधुर, परंतु पेटीचा आवाज खूपच आहे थोडा कमी पाहिजे तेवढी दक्षता घ्यावी 🙏

  • @गुलाबरावखोबरे

    राम कृष्ण हरी ताई एकदम सुंदर कीर्तन

  • @snehaldeshpande2528
    @snehaldeshpande2528 Рік тому +2

    खरंच खूप मस्त कीर्तन असत ऐकत राहवस वाटत पण तुमचे जे लहान पणा पासून कीर्तन करता त्याचे रेकॉर्डिंग असेल तर ते पण आम्हाला ऐकायला आवडेल ऐकवता आले तर बघा प्लिज

  • @shankargavade8579
    @shankargavade8579 Рік тому +1

    खुप खुप छान कीर्तन व गायन

  • @mahendraramavat60
    @mahendraramavat60 4 роки тому +2

    Khup chhan Tablavadan
    Vah vah khoop chhan

  • @mangalasagvekar5744
    @mangalasagvekar5744 5 років тому +3

    रोहिणीताई खुप सुंदर किर्तन
    मी तुमची किर्तन आवर्जुन ऐकते

    • @anjubhave3165
      @anjubhave3165 5 років тому

      मनापासून भावली. छान .

  • @audumbarwaghe2786
    @audumbarwaghe2786 2 роки тому +2

    Uttam kirtan madhur awaj

  • @anuradhakelkar2105
    @anuradhakelkar2105 Рік тому +2

    अप्रतिम. शब्दातीत

  • @shridharvaidya4160
    @shridharvaidya4160 3 роки тому +2

    रोहिणी ताई che कीर्तन छान aavdle. Ok

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 Рік тому

    माऊली

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 3 роки тому +2

    जबरदस्त, त्रिवार नमस्कार रोहिणी ताई
    खूप ब्राह्माद घेतला तुह्माला साथ देणारे पण जबरदस्त 🙏🌹

  • @gajanandhumal9099
    @gajanandhumal9099 Рік тому +2

    तुमचे चरण आम्हास स्पर्श व्हावे ताई

  • @bhikajitari4998
    @bhikajitari4998 Рік тому +2

    वा खुपच सुरेख

  • @shivamjoshi2243
    @shivamjoshi2243 5 років тому +5

    खूपच सुंदर आहे कीर्तन

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 Рік тому +1

    पांडूरंग आहे आपल्या पाठीशी माऊली

  • @aparnachaudhari5231
    @aparnachaudhari5231 Рік тому +1

    फारच सुंदर 👌👍🌹

  • @dhumalvijaykumar2999
    @dhumalvijaykumar2999 3 роки тому +3

    very very good & sweet kirtan kelat tai

  • @shreepadlangote
    @shreepadlangote Рік тому +1

    🙏🏻

  • @latamanchakraodevkatte8861
    @latamanchakraodevkatte8861 Рік тому +3

    खूप सुंदर आवाज आहे ताई 🙏🙏👏👏👏

  • @dilipjadhav4801
    @dilipjadhav4801 Рік тому +2

    अप्रतीम आवाज, उच्चार , शब्दांची फेक, पाठांतर, वा खूप छान

  • @annasahebilhe3856
    @annasahebilhe3856 Рік тому +2

    Good 💕 night
    Thie
    Very good

  • @shrutideshmukh7476
    @shrutideshmukh7476 Рік тому +2

    🙏🙏

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 Рік тому

    🎉खुप छान 🎉

  • @purushottamthakur7120
    @purushottamthakur7120 3 роки тому +2

    सुरवातीपासून डोळ्यात अश्रू आले
    ताई छान

  • @mahendraramavat60
    @mahendraramavat60 4 роки тому +2

    Khup Khup chhan kirtan

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 3 роки тому +2

    Amchya Matoshri Avrjun Aiktat.( Matoshri niche vy 100 poorn)

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 Рік тому +1

    छान अप्रतिम

  • @tigergamer5316
    @tigergamer5316 11 місяців тому +1

    प नी सां ग सा रे नि सा

  • @swanandideore1178
    @swanandideore1178 4 роки тому +2

    खूपच अप्रतिम ताई शत:शा प्रणाम

  • @shivajighalake3886
    @shivajighalake3886 2 роки тому +1

    Apratim No.1

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Рік тому +1

    कीर्तना मधे बुक्का बरोबर शौभाग्य वती ला
    हळद कुंकु जरुर लावावे

  • @stick__man__gamer5267
    @stick__man__gamer5267 Рік тому

    🎉🎉

  • @ganpatikinare3728
    @ganpatikinare3728 Рік тому +1

    💐🌺🌸🙏🙏🌺🌸

  • @nagoraobhalerao6853
    @nagoraobhalerao6853 3 роки тому +1

    Hkup. Chan🙏🙏

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Рік тому +1

    अस मला वाटत माझ चुकत असले तर क्षमस्व

  • @samidhatandale3666
    @samidhatandale3666 Рік тому +1

    खूपच सुंदर

  • @annasahebilhe3856
    @annasahebilhe3856 Рік тому +1

    गायन खुप छान आहेत ताई

  • @sohambhandurgesoham9836
    @sohambhandurgesoham9836 5 років тому +2

    खुप खुप छान
    खूप आवडले

  • @shrikantkulkarni5522
    @shrikantkulkarni5522 3 роки тому +1

    Khub chaan,

  • @suchitramali130
    @suchitramali130 Рік тому +1

    😮

  • @सुलभदासबोध
    @सुलभदासबोध 5 років тому +3

    रोहिणी ताई खूप छान टाळी

    • @mugdhaprasade1704
      @mugdhaprasade1704 5 років тому

      वाढे भक्तीचा जिव्हाळा।खुपच सूंदर आळंदी.

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 4 роки тому +2

    Khup ch sundar

  • @vijaysable2311
    @vijaysable2311 4 роки тому +3

    अति सुंदर

  • @hemantpawaskar1671
    @hemantpawaskar1671 5 років тому +2

    खूप खूप छान.

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 3 роки тому +2

    जय हरी ताई तुम्ही खूप सुंदर किर्तन केलात व गायन तर खुपच सुंदर गायन केलात मला खूप आनंद झाला आहे तुमचा फोन न पाठवावं हि विनंती 🙏🙏

  • @ravindradeshpande5922
    @ravindradeshpande5922 4 роки тому +2

    Vithal

  • @kedarmaskale4779
    @kedarmaskale4779 Рік тому +1

    ताई मला नंबर हवा तुमचा

  • @vivekp2166
    @vivekp2166 5 років тому +2

    Rohini vahini jay parshuram

  • @shriharijoshi2160
    @shriharijoshi2160 5 років тому +2

    सादर प्रणाम

  • @alkathodge6142
    @alkathodge6142 4 роки тому +3

    Koop sunder

  • @kveena1615
    @kveena1615 Рік тому +1

    Very beautiful

  • @devrampatil2260
    @devrampatil2260 3 роки тому +2

    ताई खुप सुंदर किर्तन करता अगदी गोड धन्यवाद ताई तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @prabhakarjoshi7840
    @prabhakarjoshi7840 3 роки тому +4

    just supreme bhajan, Tabla and harmonium. like to see the audience also. Drs. Prabhakar and Savita joshi, usa.

  • @yogitadesai9258
    @yogitadesai9258 4 роки тому +2

    Rohini taincha no. Bhetu skto kaaa