Tondi Pariksha | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 989

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 5 років тому +89

    ना,,, आमदार,,, ना,, खासदार,,, तरी सुद्धा एवढी ,,,,,हवा,,,,,।
    मुख्यमंत्री सुद्धा सलाम ठोकतो,,,,ह्या व्यकतीला,,,,,

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 3 роки тому +32

    खूपच छान वाटलं मुलाखत छान झाली आहे

  • @dhanjaydhanjay6260
    @dhanjaydhanjay6260 3 роки тому +19

    गोपिचंद पडळकर साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @harshadjankar3335
    @harshadjankar3335 25 днів тому +2

    39:11 गणपतराव देशमुख: भीष्माचार्य

  • @kishorwaghmode8640
    @kishorwaghmode8640 5 років тому +48

    कोणाला काय बोलायचे तर बोलुड्या आम्हाला माहीतय आमचा माणूस पडळकर साहेब कशे आहेत ते. पूर्ण सखल धनगर समाज त्यांच्या मागे आहे . आमचा हक्काचा माणूस गोपीचंद ००७ 👑👑❤️

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 5 років тому +46

    पूर्ण मुलाखत ऐकली आमच्या नेत्याला म्हणजे बाळासाहेबांना निस्वार्थी म्हटले गोपीचंद दादा ओळखले तुम्ही बाळासाहेबांना

  • @SaiGaragetools
    @SaiGaragetools 5 років тому +30

    धनगर समाजाने गोपीचंद च्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, पक्ष बदलला पण हा माणूस वाईट नाही हे लक्ष्यात घ्या ,निवडून आणा त्यांना ...

  • @swapnil2444
    @swapnil2444 5 років тому +116

    आज तुमच्या नावाचीच महाराष्ट्रात चर्चा आहे यातच तुमचं कर्तृत्व सिद्ध होत...कायम पाठिंबा साहेब तुमाला...एकच छंद गोपीचंद

  • @Adv_Raut
    @Adv_Raut 5 років тому +36

    मी सर्व कॉमेंट वाचल्या जवळपास 80% कंमेंट्स गोपीचंद साहेबांच्या समर्थनाथ आहेत. एकच छंद गोपीचंद 007✌️

    • @nikhil5518
      @nikhil5518 5 років тому

      @@bhatkanti1998 call kar lavadya 9527289063 दाखवतो ... अजून कोन धनगर कॉल करनार असल तर कर म्हणून सांग

    • @JBS-77777
      @JBS-77777 5 років тому

      @@Adv_Raut मस्त

    • @JBS-77777
      @JBS-77777 5 років тому

      फक्त 007

    • @arun-db2yu
      @arun-db2yu 5 років тому +1

      Jativaruna bolu nko

  • @Shortsandvideos123
    @Shortsandvideos123 4 роки тому +8

    मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही एकाच तालुक्यातील.... आटपाडी तालुक्यातील

    • @ganeshdoltade400
      @ganeshdoltade400 4 роки тому

      वंदनाताई तूम्ही आटपाडीच्या आहात का ?

  • @pankajsawant14
    @pankajsawant14 5 років тому +66

    एकच छंद...2019 नंतर राजकारण बंद
    😂😂😂😂😂

    • @akashking7983
      @akashking7983 5 років тому

      1 No joke

    • @vishalmote6983
      @vishalmote6983 5 років тому +1

      Sahmjaal tula

    • @JBS-77777
      @JBS-77777 5 років тому +1

      पालकर विजयी करण ब्राम्हण सपोर्ट करणार

    • @Yogeshkolekar-ki9kv
      @Yogeshkolekar-ki9kv Місяць тому +3

      007 amadar 💛

  • @PratikShinde182
    @PratikShinde182 5 років тому +155

    पक्ष कोणताही असो जेव्हा एक सामान्य माणूस नेता म्हणून पुढे येतो तेव्हा चांगलं वाटतं..

  • @vishalwaghmode1840
    @vishalwaghmode1840 5 років тому +69

    निवडून नाही आले तर मंत्रीपद देणार bjp 100% किंवा पद देणार कोणत.. पण खुप कष्ठ केले आहे त्यांनी...खरा माणुस आहे.

  • @swnjsdmean8528
    @swnjsdmean8528 4 роки тому +15

    उत्तरे ऐकून पत्रकार गार झाले...!

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 5 років тому +93

    पडळकर साहेब बारामती जिंकायची स्वप्न बघा ,पण एक प्रेमाचा सल्ला।।।
    पाणी टाकून प्या ,
    कोरी आरोग्याला हानिकारक आहे ।।
    😂😂😂😂

    • @semmytt372
      @semmytt372 5 років тому +5

      फोटोत तुझे आई बाप आहेत का? पोपटराव आणि चिमणाबाई

    • @ketanshirsathvlogs2323
      @ketanshirsathvlogs2323 5 років тому +3

      @@semmytt372 mast aai वडिलांचा आदर करता

    • @rsrahulsargar1697
      @rsrahulsargar1697 5 років тому +1

      Bapala pnm asach bolto kaa re bc

    • @ImranShaikh-nc7gj
      @ImranShaikh-nc7gj 5 років тому +1

      याला मी mim मुळे वोट दिला आता हा बाजप मध्ये गेला.. 😠😠😠😠😠😠😡😡😡😡😡😡

    • @harishbhute5735
      @harishbhute5735 5 років тому +1

      Ekdm barobar 😂🤣😂😂🤣🤣 Kori marli tr gela ha

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 5 років тому +44

    आजपर्यंतची सर्वोत्तम मुलाखत, तोंडी परीक्षा

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 5 років тому +96

    अस वाटतय हे व्यक्तिमत्व महादेव जानकर पेक्षा दहा पटिने हुशार

    • @kiransonwalkar703
      @kiransonwalkar703 5 років тому +10

      गुरु पेक्षा विध्यार्थी हा थोडा उशारच असतो कि

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 роки тому +4

      दोन्ही हुशार आहेत...जानकर साहेब ज्येष्ठ नेते आहेत...२०१४ ला सुप्रिया la vichar tine सांगितलं असतं किती हुशार आहेत ते

  • @Khumkar
    @Khumkar 5 років тому +63

    कुठलाही राजकीय वारसा नसताना नेता झालेले दुर्मिळ व्यक्तीमत्व. ..
    असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g Рік тому +1

    बरोबर सांगताय गोपीचंद पडळकर साहेब कोर्ट निर्णय देऊ शकत पाठिंबा आहे धनगराचा

  • @focalpointproductions
    @focalpointproductions 5 років тому +22

    आरे बाबा एकनाथ खडशे ह्यांना च्याहा मधून मासी ज्याप्रमाणे काढून टाकले त्यांच्या पेक्षा तुजी बुरी हालात करतील

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 3 роки тому +12

    भावी मंत्री पडळकर साहेब

  • @ranjitkulal3966
    @ranjitkulal3966 2 роки тому +5

    खूपच सुंदर साहेब मुलाखत झाली only 007 जय मल्हार

  • @pintupatil5229
    @pintupatil5229 5 років тому +29

    007 बारामती आमदार गोपी साहेब काळीज

  • @sachinjogdand5690
    @sachinjogdand5690 5 років тому +15

    ह्या व्यक्तीचा मी खूप आदर करत होतो, कारण आदरणीय बाळासाहेबांनी यांना उमेदवारी दिली होती. परंतु ही मुलाखत मी संपूर्ण पाहिली. मला वैयक्तिक असे वाटते की हा माणूस खूप स्वार्थी आहे याला समाजाशी काही घेणेदेणे नाही. तुम्ही उद्या म्हणाल वंचित बहुजन आघाडी सोडली म्हणून हा व्यक्ती असा बोलतोय परंतु खरोखर गोपीचंद पडळकर हा स्वार्थी माणूस आहे हे सिद्ध झाले. मी त्यांच्यावर टीका करणार नाही परंतु त्यांचे राजकारण संपणार हे नक्कीच.
    बीजेपी असा पक्ष आहे त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आल होतं साम-दाम-दंड-भेद सगळं काही वापरा परंतु बीजेपीचा उमेदवार निवडून आणा. म्हणून याला बारामतीची उमेदवारी देऊन धनगर समाजाची फसवणूक केली आहे या मुख्यमंत्र्यांनी.

    • @Vaibhav-iv2sq
      @Vaibhav-iv2sq 5 років тому +1

      Brand 007

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 3 роки тому

      आज काय आहे माहिती ना🤣

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 5 років тому +108

    विरोध करणारे कशालाही विरोध करतील पण त्यांनी पूर्ण मुलाखत बघून काय पटलं नाही हे सांगाव.आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मुलाखतीत आहेत.

    • @vaibhavmagadum7278
      @vaibhavmagadum7278 5 років тому +1

      गोपीचंद त्यांना पाहिजे तसे उत्तर देत आहेत... काय मिळाले धनगर समाज्याला ..असे 5 महिन्यात 2 पक्ष बदलल्यावर विश्वास कसा बसणार ह्यांच्या वर... आणि ती शपथ घेतली त्याचे काय.... बघा विडिओ नीट काय बोलले होते जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मत नाही करायचे आणि आता ते त्याच पक्षात..... मग कसा विश्वास ठेवायचा.....

    • @Amopatil-u4t
      @Amopatil-u4t 5 років тому

      मानुस सामान्य असेल पन भाजप वापर करुन घेतयं आत्ताही..

    • @जयमल्हारGBM
      @जयमल्हारGBM 5 років тому

      इमानदारी आहे का रक्तात.. आर.. किती हांजी हांजी करावी.

    • @जयमल्हारGBM
      @जयमल्हारGBM 5 років тому +1

      @@bapusaheblondhe9553 तुम्हाला असेच नेते पाहिजेत तर मग शेंडगे, डांगे, जानकर, महात्मे, शिंदे सारखे कमी आहेत का? मग एखाद्या भिकाऱ्याला नेता नको का..? लबाड्याला करण्या ऐवजी.. पडळकर बेईमान आहे असं का म्हणू नये.. पडळकर मुळे आमच्या गावातल्या लोकांनी वंचित ची पाटी गावात लावली आता ती काढून टाकायची का?

    • @ashishbagade1090
      @ashishbagade1090 5 років тому +1

      गप हा लाचार माणूस बळीचा बकरा हा खरच निवडून येईल का जर आहे तोच मतदार संघ निवडायचं होता गांडीवर पडायला बारामतीत आला का

  • @naganathpujari7907
    @naganathpujari7907 5 років тому +71

    जोडे मारनारे लोक वंचित आघाडीचे नाहीत,दोन सामाजात तेड निर्मान करण्यासाटी समाज द्रोही लोक आहेत,बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित कार्यकर्त्यांना ताकीद दीलेली आहे की कोनीही मा,गोपीचंद पडळकर यांच्या वर टीका टीप्पनी करू नये,
    जय भीम,जय मल्हार, जय आहील्या

  • @santoshbandgar3573
    @santoshbandgar3573 5 років тому +37

    Saheb khup aanand zala tumhi parat aalat.
    Shubhechya.

  • @prafullbhusare8971
    @prafullbhusare8971 5 років тому +21

    लोकचळवळीतून पुढे आलेलं दुर्मिळ नेतृत्व

  • @ombhise689
    @ombhise689 3 роки тому +9

    एकच छंद गोपीचंद 🔥🔥

  • @rushikeshsuryavanshi2798
    @rushikeshsuryavanshi2798 5 років тому +73

    गोपीचंद पडळकर बारामतीतून उभे राहणार आहेत म्हणल्यावर न्यूज वाले कशी मझ्या बघत आहेत बघा

  • @adeshkolekar289
    @adeshkolekar289 5 років тому +58

    खूप छान तुम्ही कुठेही लढले तरी तुम्ही समाज्याच्या हिताचाच विचार करणार 007💪💪💪

    • @vikaschavav3069
      @vikaschavav3069 Рік тому

      . Pp Pq11.p pp pp 11 to 1pq.111.1q111p.p pp q11p11pqq.11.1.. Me pp qp😊111pq1q1

    • @vikaschavav3069
      @vikaschavav3069 Рік тому

      .q1p. Pp o.q

  • @ankushg2696
    @ankushg2696 5 років тому +27

    नेता कसा असावा याच दुर्मिलात दुर्मीळ उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर !!! व्वा अफलातून वक्ता !!! खूप खूप शुभेच्छा !!!

    • @koumei1709
      @koumei1709 5 років тому

      Tu dhangar ahes ka

    • @ankushg2696
      @ankushg2696 5 років тому +5

      @@koumei1709 जातीच्या बाहेर पडून एखाद्याला ऐकत जा ,मग या जगात तुम्हाला खूप चांगली लोकं फुटाफूटावर पाहायला मिळतील !!

    • @vikiwagh1216
      @vikiwagh1216 5 років тому

      Lachar mahus ahe ha gopi gu khau

    • @ankushg2696
      @ankushg2696 5 років тому

      @@vikiwagh1216 ka re baba

  • @PhuleShahuAmbedkar
    @PhuleShahuAmbedkar 5 років тому +22

    अजून पण सरटीफीकेट नाही मिळालं ना भाऊ मग भाजपा ला मतं कसं देणार...आता फक्त वंचित आघाडी✌🏻

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 роки тому +9

    Ek number manus 🔥🔥🔥

  • @devaramchoudhary7473
    @devaramchoudhary7473 5 років тому +6

    सुपर भाऊ

  • @mahindramahanavat6607
    @mahindramahanavat6607 5 років тому +98

    राजा माणुस बारामती मध्ये स्वागत

  • @visionclasseslonandlonand2723
    @visionclasseslonandlonand2723 5 років тому +46

    आतापर्यंत पाहीलेला आणि एेकलेला धनगरांचा बादशहा.कणखर आणि स्पष्ट वक्ता.असा बोलणारा नेता खरतर भाजप मधेही नाही.

  • @nitinkhemnar8396
    @nitinkhemnar8396 5 років тому +48

    ! एकच छंद गोपीचंद !
    ! बाकीच्यांचे दुकान बंद !
    The Brand 007...

  • @ashishawale54
    @ashishawale54 5 років тому +62

    चेहर्‍यावरून हा अत्यंत खोटं बोलणारा वाटतो. Hopeless व्यक्ति.

    • @rsrahulsargar1697
      @rsrahulsargar1697 5 років тому +6

      Tuja bap ahee to visru nkoo

    • @andy_rocks5178
      @andy_rocks5178 5 років тому +4

      तुला तो धरणात मुतनारा, सिंचिन घोटाळा, बैंक घोटाळा करणारा अजीत पवार खरं वाटतो का
      त्यांच्याकडून तुला कसला hope आहे
      अजुन घोटाळ्याचा

    • @ashishawale54
      @ashishawale54 5 років тому +1

      @@rsrahulsargar1697 ajit pawar tumcha baap ahe.

    • @ashishawale54
      @ashishawale54 5 років тому

      @@andy_rocks5178 tumhi tyani kelele kam paha pahile. Tyanchya kade bhed bhau nahi.

    • @rsrahulsargar1697
      @rsrahulsargar1697 5 років тому

      @@ashishawale54 saglyat motha chor ahee thama kalelch att thodyadivsan

  • @arjunkukade7445
    @arjunkukade7445 4 роки тому +4

    अबपमाझावाले़ ABPमाझाचेअभिनंदनखासमुलाखती घेताना खरंकायखोटंकायाचाउलघडाकरतआहात त्याबद्दल अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा🍊🍅🍒

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 5 років тому +51

    पडळकर सारख्या ने मनुवाद मजबूत केला आहे.

  • @PopatYamgar
    @PopatYamgar 5 років тому +46

    Only पडळकर साहेब

    • @amits867
      @amits867 5 років тому

      Ha tar BJP walyanna shivya det hota, kutra wagete mhanala

  • @sampadalkar4152
    @sampadalkar4152 5 років тому +23

    वाघ आहे माझा काका👑👑

    • @gorakhnathbandagar1825
      @gorakhnathbandagar1825 5 років тому +4

      Sam Padalkar फक्त तुमचा नाही राहीला हा वाघ संपुर्ण महाराष्ट्राचा....आहे.

    • @sampadalkar4152
      @sampadalkar4152 5 років тому

      Hoo saheb

    • @gholapankush3455
      @gholapankush3455 5 років тому +1

      स्वार्थी माणूस।।।।।।।

    • @sampadalkar4152
      @sampadalkar4152 5 років тому +1

      @@gholapankush3455 mg tuzya baapala utrv raj karna mdhi

    • @yoyosame
      @yoyosame 5 років тому

      Nakkich

  • @pushpendrashirsath9284
    @pushpendrashirsath9284 5 років тому +52

    उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व स्पष्ट व्यक्ता गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते.

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 5 років тому +5

    नक्कीच वाटत असा दमदार नेता बारामतीचा आमदार असावा

  • @शिंदेपाटील-ण7ण
    @शिंदेपाटील-ण7ण 5 років тому +19

    भाजपने गोपीला लावलं चंदन गोपीचंदन 🤣🤣

  • @धनगरहाटकर
    @धनगरहाटकर 5 років тому +13

    सर्व Q che answer mast dilya साहेब

  • @sushantdhemare
    @sushantdhemare 5 років тому +50

    एकच छंद 2019 नंतर राजकारण बंद😅

  • @sandipshirsath8572
    @sandipshirsath8572 5 років тому +87

    राष्ट्रवादी आनि भाजपवाले त्यांच घराणेशाहीच राजकारण जीवन्त ठेवत आहेत आणि त्यात बळीचा बकरा म्हणून यांना बारामतीतुन उमेदवारी दिली,100% सांगतो bjp वालेच यांना पडणार

    • @rushikeshsuryavanshi2798
      @rushikeshsuryavanshi2798 5 років тому +2

      Barobar

    • @kailasmaske9125
      @kailasmaske9125 5 років тому

      अरे मतदान करनार आपण आणी ते काय पाडणार हीच आपल्यात कमी आहे

    • @balasahebkhaire1812
      @balasahebkhaire1812 5 років тому +1

      sandip shirsath अगदी बरोबर आहे .

    • @yoyosame
      @yoyosame 4 роки тому

      दात इचक्या झाला आमदार बघ नेता आमचा

    • @sandipshirsath8572
      @sandipshirsath8572 4 роки тому

      @@yoyosame deposit jpt zalel visrla ky😙😀😀

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar7497 5 років тому +18

    Only Gopichand Saheb

    • @amits867
      @amits867 5 років тому

      Ha tar vanchit madhe hota na? Punha udi marli ka election mule?

    • @rameshwarganar7497
      @rameshwarganar7497 5 років тому +1

      Amcha paksh Gopichand Saheb ahe tu Kay adchn ahe ka

    • @amits867
      @amits867 5 років тому

      @@rameshwarganar7497 yani 4 wela party change keli mhane, laj watli pahije

    • @rameshwarganar7497
      @rameshwarganar7497 5 років тому

      @@amits867 tula Kay karach amcha paksh Gopichand Saheb ahe

    • @amits867
      @amits867 5 років тому

      @@rameshwarganar7497 jo manus BJP la shivya det hota, parat tyach pakshat gela, self respect nahi ka?

  • @SadhnaShinde-v9j
    @SadhnaShinde-v9j Місяць тому

    खुप छान वाटले मुलाखत पाहुन

  • @pradipdhaigude4720
    @pradipdhaigude4720 4 роки тому +8

    शेर कभी शेर से डरता नही गाेपीचंद शेर है। शेर पंजा जब लडाता है तब शिकार करके ही छाेडता है।

  • @Itsbk99
    @Itsbk99 5 років тому +12

    खराखुरा गरीब वंचितांचा कैवारी👍👍

  • @समारंभ
    @समारंभ 5 років тому +72

    धनगर समाजाची मत मिळवण्यासाठी
    भाजप ने पडळकर जवळ केले
    आता पडळकर हे धनगर समाजातील रामदास आठवले झाले आहेत
    जय भारत

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 3 роки тому +2

    शून्यातून समोर आलेलं नेतृत्व ना घराणेशाहीचा वारसा ना काही जे काही आहे स्वतःच्या हिमतीवर

  • @TechnicalKnowledge77
    @TechnicalKnowledge77 3 роки тому +4

    I love you Gopichand padalkar sir
    Tumche vichar khup Chhan aahet

  • @OnlineMirdha
    @OnlineMirdha 5 років тому +55

    Koni kahihi mhana ya mansane khup struggle kelay... Tya sathi khup sahanshakti lagate 👍

    • @neilkamble9357
      @neilkamble9357 5 років тому

      🍌🍌🍌🍌

    • @shrirambangar1746
      @shrirambangar1746 5 років тому +2

      @@neilkamble9357 ghari dyayche swthachya

    • @neilkamble9357
      @neilkamble9357 5 років тому

      @@shrirambangar1746 mg tuzya ghri ky deu pathvun bhakr bhaji ka bhikarya

    • @shrirambangar1746
      @shrirambangar1746 5 років тому

      @@neilkamble9357 माझ्या शिळ्या तुकड्यावर तुझ घर जगून निघेल

    • @neilkamble9357
      @neilkamble9357 5 років тому

      @@shrirambangar1746 amhala shila khaychi savay nahiye tula deto pathvun chitale ch srikhand malai

  • @ashu_9065
    @ashu_9065 5 років тому +162

    गोपीचंद पडळकर यांना बारामती सारख्या बलाढ्य मतदारसंघामधून उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवलं आहे भाजप ने ।।

    • @aniketyadav2270
      @aniketyadav2270 5 років тому +10

      ashu patil
      Darara Maharastra bhar karun Dila Bjp ne....
      Aapli Raajkiy buddhi kami aahe

    • @srakki9639
      @srakki9639 5 років тому +4

      007

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 5 років тому +5

      Aho bjp ni ch eka 35 varshachya porala kiti space dila he pan bagh na bhau

    • @SaiGaragetools
      @SaiGaragetools 5 років тому +7

      पण जिंकले तर ....

    • @ImranShaikh-nc7gj
      @ImranShaikh-nc7gj 5 років тому +4

      याला मी mim मुळे वोट दिला आता हा बाजप मध्ये गेला.. 😠😠😠😠😠😠😡😡😡😡😡😡

  • @MandarNanoti
    @MandarNanoti 5 років тому +42

    भाई मानलं तुम्हाला👌👌👌

    • @joshisjable
      @joshisjable 3 роки тому +2

      ह्या माणसांत स्पार्क आहे..हा पुढे मोठा मराठी नेता होईल

    • @shidhesharshitole1928
      @shidhesharshitole1928 3 роки тому

      @@joshisjable hair*kara*hai

  • @dfcreation9
    @dfcreation9 5 років тому +47

    वाईट फक्त एवढंच वाटतं... की एक चांगल्या माणसाचं राजकारण संपणार.. कशाला बारामतीतून उभा राहताय... तिथं अजितदादा 1 लाखापेक्षा जास्त मताने निवडून येतात.... bjp तुम्हांला संपवणार... खुप शुभेच्छा तुम्हांला

    • @adv.dhanajichavan5906
      @adv.dhanajichavan5906 5 років тому +1

      अगदी बरोबर 👍

    • @surajgujle6347
      @surajgujle6347 5 років тому +5

      पडळकर साहेब तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील राजकारणातून भाजप चे नेतेच संपवतायत सांगली तील ग्रामीण भागाला तुमची गरज आहे .🙏🙏🙏

    • @yoyosame
      @yoyosame 5 років тому +1

      त्यानिमित्ताने तो माहीत तरी झाला तुम्हाला उभा राहिला नसता तर माहीत झाला असता का कसला आहे चांगला का वाईट काळा का गोरा

    • @dfcreation9
      @dfcreation9 5 років тому

      @@yoyosame हो चांगलाच माहिती झाला 😆😆😆😜

    • @yoyosame
      @yoyosame 5 років тому

      @@dfcreation9 🙄

  • @parmeshwarpole2073
    @parmeshwarpole2073 5 років тому +22

    I support gopichand padalkar Saheb

    • @amits867
      @amits867 5 років тому

      Kutra chawla ka yala?

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl 3 роки тому +2

    साहेब खूप छन 👍👍👍👍👍🏻👍🏻👍🏻

  • @arunsalgar7959
    @arunsalgar7959 4 роки тому +14

    Great Sir 👌👍🙏

  • @jayprakeshshirole9564
    @jayprakeshshirole9564 Місяць тому

    धडाकेबाज नेता म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब...

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 5 років тому +16

    एकच छंद गोपीचंद 🚩🚩🚩🚩

  • @Pramodk1010
    @Pramodk1010 5 років тому +18

    हुंदका फडणवीस सरकार पडल्या वर येईल app majha वाल्यांना आणि त्या प्रश्न विचारणाऱ्या बाई ला

  • @morochi.films.production
    @morochi.films.production Рік тому

    चळवळ येथील आणि सच्चा कार्यकर्ता माननीय गोपीचंद पडळकर साहेब

  • @SachinYadav-su3hp
    @SachinYadav-su3hp 5 років тому +95

    अस्सल माणदेशी भाषा......

    • @rohitv9412
      @rohitv9412 5 років тому +2

      Sachin Yadav - mandeshi proud

    • @amits867
      @amits867 5 років тому

      Ha tar BJP walyanna shivya det hota, kutra wagete mhanala

    • @Shortsandvideos123
      @Shortsandvideos123 4 роки тому +3

      मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही एकाच तालुक्यातील... आटपाडी तालुक्यातील

  • @marufpathan6374
    @marufpathan6374 3 роки тому +2

    पडळकर साहेब तुंम को BJP पार्टी शोभा नही देती .हर कास्ट तुंम से जुळना चाहता ..तुंम को हरसमाज चाहता 🙏🙏पठाण मुख्तार खान

  • @_neko_8821
    @_neko_8821 5 років тому +27

    सत्ते साठी हपापलेला
    आणि समाजाचा न विचार करनारा
    एक बुदधी हीन व्यक्ती

  • @rahulmote1161
    @rahulmote1161 3 роки тому +5

    Mast sir

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 4 роки тому +17

    शरद पवारांना कोरोना म्हटल्यां नंतर 🧐

  • @ramlingbhosale5572
    @ramlingbhosale5572 5 років тому +37

    फडणीसाने भाजप मध्ये आणुन त्याना सपवलेले नेते....
    राजु शट्टी
    सदा खोत
    जाणकर
    आणि आता हे

    • @shivrajmane3599
      @shivrajmane3599 5 років тому +4

      Ramling Bhosale udyan raje pn aahet tyat

    • @avisuryawanshi76
      @avisuryawanshi76 5 років тому +3

      Ramling Bhosale ,udayan, shivendra raje pn nahi ka????

    • @pranavm5012
      @pranavm5012 5 років тому +4

      एकनाथ खडसे, आणि आता चंपा साहेब ची गोची पन फसवनिस नि केलि

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 3 роки тому +9

    गर्व आहे की दोघे पण धनगर आहे

    • @nitingurave3181
      @nitingurave3181 3 роки тому

      खडेकर सर व गोपीचंद पडळकर साहेब 🙏

    • @terabaap8207
      @terabaap8207 3 роки тому +2

      आणि दोघेही आटपाडी तालुक्यातील आहे

  • @vishwaskulkarni6446
    @vishwaskulkarni6446 5 років тому +8

    दिल खुलास माणूस आज पहिल्यांदाच ऐकलं
    ग्रेट ह्यूमन

  • @pradipkamble3166
    @pradipkamble3166 5 років тому +10

    तुम्हाला बारामतीमध्ये खास पाडण्यासाठीच उभा केलं आहे.

  • @yuvrajdevkar9837
    @yuvrajdevkar9837 3 роки тому +4

    God gift 🎁❤️👍

  • @M.N.Sarak10
    @M.N.Sarak10 5 років тому +19

    Nice

  • @sameerdhale857
    @sameerdhale857 3 роки тому +5

    Full Support to gopichand 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mukundpatil1810
      @mukundpatil1810 Рік тому

      😂

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले Рік тому

      ​@@mukundpatil1810तुला काही काम नाहित बहुतेक 😂 प्रत्येक कमेन्ट वर जाऊन् replay detoys 😂

  • @ambedkar.chalval
    @ambedkar.chalval 5 років тому +8

    गोपीचंद पडळकर तुम्हाला ज्या वेळेस कोणी टिकिट नव्हतं देत त्या वेळेस बाळासाहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं तुम्हाला कोणी ओळखत नव्हत त्या वेळेस बाळासाहेबांनी तुम्हाला वर आणलं व तूम्ही त्यांनाच सोडचिठ्ठी दिली.

    • @sagarchavan9131
      @sagarchavan9131 5 років тому

      Pramod Hiwrale आर तुला काय शेट समजल राजकारन

    • @ambedkar.chalval
      @ambedkar.chalval 5 років тому

      Sagar Chavan
      तुला लय समजते राजकारण म्हणुन अजित पवार च्या विरोधात तिकिट दिलं शेट निवडून येते...

  • @vishalghundre0076
    @vishalghundre0076 5 років тому +44

    Only one Gopichand padalkar saheb

  • @PopatYamgar
    @PopatYamgar 5 років тому +20

    एक प्रामाणिक राजकारणी

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 5 років тому +11

    अहो इथे नोकऱ्याच नाहीत आणि आपण आरक्षण मागतोय.राजकारण मात्र छान चालू आहे
    मी एखाद्या खुर्चीत बसण्यापेक्षा देशातील प्रश्ण सुटणे महत्त्वाचे आहे ही भूमिका घणाऱ्या नेत्यांची गरज संपुर्ण समाजाला

  • @Shivanikarofficial
    @Shivanikarofficial 5 років тому +14

    बिरुबाची शपथ जर bjp ला मतदान केले तर , फक्त वंचित बहुजन आघाडी💐💐

    • @yoyosame
      @yoyosame 5 років тому

      Video nay baghitla tu 100 टक्के

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 5 років тому +8

    अहो धनगर धनगर केल्यापेक्ष्या obc चही बोला एकच आहे sc st करीता बोला नेते आहात तुम्ही मत काय धनगर च देईल का

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 5 років тому +2

      Tumhi nit bhashan aika tyanchi mag samjel tumhala atta dhangarache prshan vicharle tyanchi uttar dilet fakt

    • @yoyosame
      @yoyosame 5 років тому

      ओबीसी मधली जातींची list kay kami ahe ka 😂

  • @sitaramlengare5017
    @sitaramlengare5017 5 років тому +19

    only 007

  • @RakhmajiGarande-c8y
    @RakhmajiGarande-c8y 3 роки тому +9

    King Of Maharashtra Gopichand padlakar 🙏

  • @jaydeepsuryawanshi9877
    @jaydeepsuryawanshi9877 5 років тому +16

    Great manus

  • @sanjivnagargoje8242
    @sanjivnagargoje8242 5 років тому +10

    पडळकर हे समाजासाठी लढत आहे समाजाने साथ देणे अपेक्षित . स्वतः पवार साहेबांनी 0६ वेळेस पक्ष बदलला आहे

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 5 років тому +4

    बाळासाहेब याच्या मुळे तुला भाव मिळाला

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 5 років тому +4

    आमचा नेता लय पावरफुल
    एकच छंद गोपीचंद

  • @sagarmali9873
    @sagarmali9873 4 роки тому +7

    हे साहेब गेले सहा महिने दिसले नाही बारामतीत 😀
    डिपॉजिट जप्त करून मिळेल -एक बारामतीकर

  • @Sagar_k87
    @Sagar_k87 5 років тому +29

    ००७ एकच छंद गोपीचंद विरोधकांचे दुकान बंद...

  • @pravinpadalkar5348
    @pravinpadalkar5348 5 років тому +7

    Only Gopichand Padalkar saheb 007

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 5 років тому +6

    संपूर्ण मुलाखत गलितील गाव गुंडा सारखी आहे.

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 5 років тому +14

    गोपीचंद पडळकर is great man.

    • @amits867
      @amits867 5 років тому

      Ha tar BJP walyanna shivya det hota, kutra wagere mhanala

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 5 років тому +11

    जिगरबाज नेता ....००७

  • @विशालधनकर
    @विशालधनकर 5 років тому +11

    एकदम कडक माणूस......पडळकर साहेब

    • @amits867
      @amits867 5 років тому

      Ha tar BJP walyanna shivya det hota, kutra wagete mhanala

    • @yoyosame
      @yoyosame 5 років тому

      @@amits867 ajibat nahi

  • @rsrahulsargar0078
    @rsrahulsargar0078 3 роки тому +1

    असल माणदेशी भाषा पाडळकर साहेब 🚩💪😎

  • @mahadevdhawale9217
    @mahadevdhawale9217 5 років тому +37

    Gopiseth