गावाकडच्या शाळेतील वनभोजन कसे करतात बघा 😍 | Konkan village school vanbhojan Vlog | Konkan Sanskruti
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- गावाकडच्या शाळेतील वनभोजन कसे करतात बघा 😍 | Konkan village school vanbhojan Vlog | Konkan Sanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
खूप आनंद झाला ऐवढी मुल गावात आहेत आणि गावच्या शाळेत शिकतात देव करो ही मुल शिकून मोठी झाली की गावात राहून व्यवसाय काम करू दे असा आशीर्वाद दे देवा आवडला विडियो
Very nice dada 😊😊😊😊
Khupch chan dada shaletil aathwan aali vanbhojan mast video
मस्तच व्हिडीओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
Ek number
Bhava khup sunder video 👍
धन्यवाद
खूप छान 👌
खूपच छान,
व्हिडिओ बघताना शाळेतल्या आठवणी अलगद डोळ्यासमोर तरळून गेल्या.....
संदेश खुपचं छान आमच्या व्हनाळी या कागल.जि.कोल्हापुर येथे नागझरी म्हणून डोंगरावरती महादेवाची पिंडी आहे व पिंडी खालुन स्वच्छ बारमाही पाणी वाहते तेथे आम्ही मित्र नेहमी जेवण करतो खरच निसर्गाच्या सान्निध्यात खुपचं छान वाटते.तेची आठवण करून दिली त्या बद्दल मनापासून आभार.
Khup chan
Mast video
दादा तुमचे शालेय शिक्षण गावात झाले आहे , तसेच तुम्ही engineer आहेत . सध्या गावात राहत आहेत , गावातल्या मुलांना maths , सारखे विषय स्वेच्छेने शिकवलेत तर मुले खरेच खूप पुढे जातील , ek suggestion केले एवढेच 🙏🏻
❤ FIRST LIKE FIRST COMMENT LOVE FROM PIMPRI CHINCHWAD PUNE
खूपच भारी वाटला विडिओ. भावा 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
छान दादा.. जुन्या आठवणी zo जाग्या केल्यास
👍👍
Nice ❤😊
Jase aapla kokankar avinash nalasopara yethe nokri करतो.
You tube ver video banavnya vyatirikta dusre kay kam kartos mitra.
Mhanje nokri ki bisuness pl sang.
शेती करतो आणखी काय पाहजे
भावा कोकणातल्या शाळा मध्ये कोकणातील शिक्षक का नाहीत..?????
Ak time cha jevan bhagal tyach 😂😂😂 kam dhanda karto ki nahi ki uthlyapsun zopeparynt camera gheunch basto vatt
फुकट तिथे प्रकट अस झालं आहे या यूट्यूब वाल्यांचा चाले आपले कॅमेरा घेऊन
To childhood enjoy kartoy ya mula madhe chukich bolych nast sagle sarkhe nastat
Tu krun bag. kay hi bolych nahi chukiche tyla to mast enjoy kartoy .kokant rahun
आमच्या कोकणात किती दानशूर लोक आहेत हे तुला काय समजणार आमच्या कोकणात एखादा परका सुद्धा आला तरी पण आम्ही त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही जरी आम्ही कोकणी लोक गरीब असून सुद्धा आमच्या कोकणी माणसाच्या रक्तातच दया प्रेम माया आहे
याला पण बोलवा जेवायला कोकणात. बिचारा बरेच दिवस उपाशी असावा म्हणून तो दुसऱ्याच जेवण काढतोय. भावा ये, तुला आम्ही कोकणी लोक गरीब असलो तरी तू राहशील तेव्हडे दिवस जेवायला देऊ. फक्त कोकण ❤️
तुला बघायचं नसेल तर मग नको बघू कशाला पंचायती करतो किती कष्ट असतात या सर्व गोष्टींचा नाही तर तुझ्या बसायच्या जागेवर लात मारु का संदेश दादा या असल्या लोकांना दुर्लक्षित करायचं आणि पुढील मार्ग धरावा
Falatu video
Bagu nka
गावामध्ये शिक्षण घेतले नसणार म्हणून समजत नाही
काय फालतू आहे ह्यामध्ये.
शाळेतील दिवस आले डोळ्यासमोर .काय दिवस होते ते .
❤️❤️❤️🙏
khup chan