माझी लाडकी बहिण योजना | १ लाख १० हजार अपात्र फॉर्म | अनेक फॉर्म अपात्र |edit चूका पुन्हा live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • लाडकी बहीण योजना |पात्र अपात्र यादी | हीच कागद पत्र पाहिजे |कोण पात्र अपात्र होणार ladki bahin yojna
    ladki bahin yojana सर्व अटि बदल|लाडकी बहिण योजना एका कुटुंबात ३ महिला पात्र | NEW GR
    ही कागद पत्रे बरोबर भरली का ? 1500 रुपये गेले | अनेक फॉर्म अपात्र | ladki bahin yojana | लाडकी बहिण
    माझी लाडकी बहिण योजना |स्व - घोषणापत्र |हमी पत्र |फक्त १ कागदपत्र | नारीशक्ति app चालत नाही live
    लाडकी बहीण योजना | किती फॉर्म पात्र ? | नारीशक्ति दूत चालत नाही |बँक खाते |नवीन पोर्टल live
    लाडकी बहिण योजना | ladki bahin yojana | आता एकच कागद पत्र स्व घोषणापत्र | उत्पन्न राशन कार्ड नाही
    गोविंद नवल सर
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    लाडकी बहिण योजना |कागद पत्रात पुन्हा बदल |सर्वांनाच मिळणार 1500 रुपये | नवीन सुचना महाराष्ट्र सरकार
    mukhymantri ladli bahan Yojana |लाडली बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द उपमुख्यमंत्री फडणवीस घोषणा
    लाडकी बहीण योजना |नवीन सूचना आल्या | bank पास बुक गरज नाही |उत्पन्न २०२४ -२०२५ च |४० प्रश्न live
    लाडकी बहीण योजना |ladki bahin yojana |नवीन सूचना आल्या |कसाही फॉर्म भरू नका |नाहीतर १५०० रुपये गेले
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | ₹3000 कोणाला मिळणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस live
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |तारीख वाढली |राशन कार्ड गरज नाही| मोठे बदल सर्व महिला पात्र live
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं
    #mpsc_marathi_all_rounder
    #govindnawalsir
    #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp
    #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload
    #Majhiladkibahinyojananewdocument
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration
    #Maziladkibahinonlineform
    #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra
    onlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload
    #Narishaktiappsdownload
    #Viralvideo
    #Formfillup
    LIVE Govind Naval
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    पोलीस भरती साठी फक्त टेलीग्राम CHANNEL लिंक -
    t.me/policebha...
    टेलिग्राम channel link 👇👇
    t.me/mpscofficea
    Govindnawalsir
    #mpsc_marathi_all_rounder
    #mpsc
    #mpsc_combine_pre_exam
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    #eknathshinde #policebhartinewupdatemaharastraground

КОМЕНТАРІ • 216

  • @anilshende9043
    @anilshende9043 Місяць тому +2

    Sir, you doing well ( Anil Shende)

  • @s.spatil1944
    @s.spatil1944 Місяць тому +3

    पतिचा जन्म इतर राज्यात व पत्नी चा जन्म इतर राज्यात झालाअसेल तर

  • @yogeshsonawane1240
    @yogeshsonawane1240 Місяць тому +18

    सर मी एडिट करून फॉर्म भरला आहे पण sms verification done व in pending to सबमिट असे येत आहे

  • @subhashnikam5820
    @subhashnikam5820 Місяць тому

    सर आपण खूप माहिती छान देत आहेत अशीच माहिती देत रहा अभिनंदन

  • @sudhakargaydhane2948
    @sudhakargaydhane2948 Місяць тому

    खुप छान माहिती देताय सर, धन्यवाद जी

  • @latabarhate214
    @latabarhate214 Місяць тому

    सर तुम्ही खुप समजावून सांगत आहेत धन्यवाद सर

  • @priyasalunke8114
    @priyasalunke8114 Місяць тому

    खूप छान माहिती देता सर तुम्ही धन्यवाद

  • @ashwinibarate2075
    @ashwinibarate2075 Місяць тому

    सर...! खूप समजून सांगता तुम्ही माहिती धन्यवाद...!

    • @user-ox5ol8bo5u
      @user-ox5ol8bo5u Місяць тому

      Aadhar kard nahi poch pavti aahe chale ka

  • @rupeshumale2227
    @rupeshumale2227 Місяць тому +2

    ब्यांके सोबत आधार कार्ड जोडले आहे,,,, मी होय केले आहे तरी ऑनलाईन फ्रॉम मध्ये नाही दाखवत आहे तर पैसे येतील कि नाही सर

  • @bhartipatil8844
    @bhartipatil8844 Місяць тому +1

    Rashan kard kiti varsh June pahije Rahivashi Dakhlya sadi plise sanga

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 Місяць тому

    Sir khup chaan mahiti tumhi sangatat.. Khup Dhanyawad 🙏🙏

  • @sudhirb7092
    @sudhirb7092 Місяць тому +1

    Tumi ji mahiti tyacha khup fayda hoto , mazi shanka tevadhi solve kra . in pending to submitted as yetay tevha ky krav

  • @JayashriKokate
    @JayashriKokate Місяць тому

    खुप छान माहिती देतात सर धन्यवाद

  • @user-jd4yd6mu4w
    @user-jd4yd6mu4w Місяць тому +1

    29:54 मी अंगणवाडी कार्यती आहे मला पण भरता येतेका

  • @roshanyoutuber652
    @roshanyoutuber652 Місяць тому

    Very good Guidance Sir.

  • @SangitaJadhav-ux5rf
    @SangitaJadhav-ux5rf Місяць тому +1

    खूपच छान माहिती दिलीत सर

  • @JayshriMane-q2h
    @JayshriMane-q2h Місяць тому +1

    मुलीचं लग्न झालेले आहेत पण कागदपत्रे शिक्षसाठी वडीलच्या नावाने आहेत फाॅर्म भरावा काॽ

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 Місяць тому

    Sir khup madat karat aahat khup Dhynawad 🙏🙏👏

  • @Sairapatel-i1q
    @Sairapatel-i1q 24 дні тому

    Sar form pending aahe Ek Mahina Jale Mini July 4 kilo form submit Akela Hai Aata August 13 tarikh Wale Hai Maza form in pending to submit aaheit

  • @prashantkamble9921
    @prashantkamble9921 Місяць тому +2

    हिरवी पट्टी कुठे सर ,निळी पट्टी येतेय

  • @SantoshBuchale
    @SantoshBuchale Місяць тому +2

    सर टी सी च्या ठिकाणी बोनाफाईड चालेल का शाळेचे

  • @NirmalDudhakwar
    @NirmalDudhakwar 29 днів тому

    Sir me rashan card do jagah lagaya par chuki ka banana hai

  • @PranjyotiBorkar
    @PranjyotiBorkar Місяць тому +1

    राजन कार्ड दोन ठीकाणी चालत का

  • @shilpasurdkar7266
    @shilpasurdkar7266 Місяць тому

    सर अधिकृत सर्टिफिकेट नाही, जन्म दाखला ही नाही, आणि Tc पण नाही, तर तिथं काय अपलोड करायचं 🙏🏻

  • @anitawalanj2845
    @anitawalanj2845 Місяць тому

    रेशन कार्ड वर नाव नाही व मॅरेज सर्टफिकेट नाही तर कोणते कागद पत्रे लावायचजी ते सांगा

  • @PratibhaWakchaure
    @PratibhaWakchaure Місяць тому

    Sir maz sms verification pending dakhvty ky kru double form bhrla tr chalel ka

  • @premlatanemade9310
    @premlatanemade9310 Місяць тому

    सर मी ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्यात एक ऑप्शन आहे तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता का तर त्याचे उत्तर मी नाही लिहिलं तरी ते हो येत आहेतर काय करायचं

  • @AartiTelange-x1y
    @AartiTelange-x1y Місяць тому

    Sir mazi Aadhar vr 29 .11 2002 . Ani Living vr 29 .10 .2001 sir mg kay maza fom aapatra holi ka

  • @mayurgangode3311
    @mayurgangode3311 Місяць тому

    सर मी एडिट करून फॉर्म भरला आहे पण OTP न टाकता सबमिट झाला आहे mobile नंबर चुकीचा झाला आहे sms verification pending in pending to submitted सर आता काय करावे

  • @JagdishChaudhari-ln4nc
    @JagdishChaudhari-ln4nc Місяць тому

    सर फॉर्म पेंडिंग दाखव आहे 6/7/2014.पण apulals झाले नाही कधी apuvalas होईल

  • @AadharPatil-q6f
    @AadharPatil-q6f Місяць тому

    सर माझ्या पत्नीच्या फार्म मधे एल सी चा जागेवर रेशन कार्ड व रेशन कार्ड असे दोन ठिकाणी अपलोड झाले आहे फार्म मंजूर होईल का

  • @user-lc7oj8tm7b
    @user-lc7oj8tm7b Місяць тому

    Khup chan mahiti data dada

  • @SurajKathwate1611
    @SurajKathwate1611 Місяць тому +1

    मोबाईल नंबर चुकलाअसेलतर काय करावे एडिट आप्शन येत नाही

  • @sanikasatvilkar8896
    @sanikasatvilkar8896 Місяць тому

    फाॅम पेंटिंग आहे

  • @yogeshpatil6002
    @yogeshpatil6002 Місяць тому

    Sir rahivasi sathi ration card 15 Harsha June Lafayette ka

  • @user-be3gz8en1y
    @user-be3gz8en1y Місяць тому

    रेशन कार्ड वर आडनाव वेगळ आहे आणि बाकीच्या कागदपत्रांवर वेगळा आहे गॅझेट केलं आहे ते जोडायच का

  • @VishalaMudliyar
    @VishalaMudliyar Місяць тому

    Sir editing karayla try karto thari error yetho.

  • @sunitadhandar
    @sunitadhandar Місяць тому

    दादा डबल एडीटचे आॅपशन टाका कारण माझे तीन फाॅम चुकले लोक चिल्लावत आहेत

  • @SaritaThakur-xw9qm
    @SaritaThakur-xw9qm Місяць тому

    Sir jachyakde 4 chaki ahe tyni tycha kutub chalvanyasathi ghetali asel tr ty ledies ni fom bharav e ki nahi

  • @sapanabhalbhale2509
    @sapanabhalbhale2509 29 днів тому

    Sagal barobar asatana disapprove kel sir aata edit ch opshion pan det nahi tarikh nighun jate ka 😢

  • @ankushmohite2990
    @ankushmohite2990 Місяць тому

    सर स्वघोषनापत्र चालत नाही बोलतात अंगणवाडी सेविका

  • @prajaktamhaiskar3446
    @prajaktamhaiskar3446 Місяць тому

    Sir mazya Aaichya Aadhar card & leaving vrti vegvegli dob aahe konti takavi tyatli...

  • @PratibhaWakchaure
    @PratibhaWakchaure Місяць тому

    Sir maz sms verification pending dakhvty edit disable as Dakhvty

  • @SuvarnaKhalate
    @SuvarnaKhalate Місяць тому

    सर एडिट करून पण पुन्हा फॉर्म मोबाईल नंबर चुकला आहे सर प्लीज काहीतरी ऑप्शन सांगा

  • @UtsavKhirwal
    @UtsavKhirwal 25 днів тому

    Sar Hamara Aadhar Card ka adress Badla Nahin Hai To Humko ladli Bahana se Yojana ke Paise aaenge Ki Nahin aaenge Hamare Sab documents clear hai

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 Місяць тому

    Great

  • @minatile1650
    @minatile1650 Місяць тому

    माझ्या मुलीचे आधार कार्ड माहेरच पण आहे आणि सासरचे पण आहे तर माहेरचे आधार कार्ड जोडले तर चालेल काय

  • @Devashishshelavale9477
    @Devashishshelavale9477 Місяць тому

    महिलेचा जन्म जिल्हा, तालुका, गाव लिहायचा आहे का? अणि पत्ता सासरी गावचे लिहायचे का?

  • @ChidanandGaikwad-l7j
    @ChidanandGaikwad-l7j Місяць тому

    Chan mahti deta sir

  • @user-ig8yw1pr7p
    @user-ig8yw1pr7p Місяць тому

    Sir माझ्याकडून फॉर्म OTP न टाकता सबमिट झाला आहे आणि माझ्याकडून मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे तर काय करावे

  • @vaishalichitnis1774
    @vaishalichitnis1774 Місяць тому

    Survey number aalela aahe. Green patti aali nahi

  • @AnitaMahadik-ty1pr
    @AnitaMahadik-ty1pr Місяць тому

    Form edit kela pan bank chya tikani nav yet nahi link Ali ahe

  • @user-pn8wu4kn1e
    @user-pn8wu4kn1e Місяць тому +1

    सर खूप खूप आभार

  • @KaillasDudvadkar
    @KaillasDudvadkar Місяць тому

    कैलास दुदवडकर सर मला दोन मुली आहेत.दोन्ही अविवाहित आहेत.दोघाचाही फार्म भरू शकतो का.

  • @DilipSawar-k1g
    @DilipSawar-k1g Місяць тому

    नवऱ्याच्या रेशन कार्डवरतती नाव नाही तर रेशन कार्ड आणि विवाह दाखला एकत्र जोडावे का?

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar Місяць тому

    आधार कार्ड वर आणि शाळा सोडल्याचा दाखला वर वेगळी तारीख आहे. पण त्याजागी तुम्हीं म्हणालात रेशन कार्ड चालेल तर ते फक्त 10वर्ष झाले आहे त्यात माझे नाव आहे. ते 15वर्ष चया ठिकाणीं चालेल काय.. plz सांगा दादा

  • @sandeepbansode8813
    @sandeepbansode8813 Місяць тому

    Sir, आँनलाईन राशन कार्ड प्रिंट चालेल का,

  • @seemarupvate
    @seemarupvate Місяць тому +1

    Edit punha karnyasathi Kay karave

  • @RajlaxmiBhosale-iu4ou
    @RajlaxmiBhosale-iu4ou Місяць тому

    सर मी मतदान कार्डची फक्त पुढची बाजू पाठवली आहे मागची बाजू पाठवली नाही चालेल का

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 Місяць тому

    Form madhe कुठे लिहल आहे की birth adhar nusar भरा, महीलेच नाव वा पत्त्ता आधार नुसार भरा बेकायदा लिहल आहे.

  • @user-pd2wz3xn3t
    @user-pd2wz3xn3t Місяць тому

    राशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला नसेल तर हे लावाच लागेल का हमीपत्र शाळेची टीसी आहे बँक पासबुक आधार कार्ड आहे जमेल का

  • @sonaligaikwad5371
    @sonaligaikwad5371 Місяць тому

    Form submit zala pn otp ala nahi ani bharlela form madhe form yet nahi ani parat form bharla tar aadhar ani bank information already received ase dakhvat ahe
    Kai karave lagel

  • @mandatambe3659
    @mandatambe3659 Місяць тому +1

    सर माझ्या मोबाईल नंबर चुकलाय एडिट फॉर्म झालाय काय करावे लागेल

  • @chandshaikh42
    @chandshaikh42 Місяць тому

    Online download kelela ration card chalel ka

  • @kailastonape9994
    @kailastonape9994 Місяць тому

    l तारिक चुकली होती दुरुस केली . लाल रंगाचा हिरवा रंगआला आहे . तर फार्म पात्र आहे का?

  • @rekhasawant9424
    @rekhasawant9424 Місяць тому

    Aadhar.card.maherrche.aahe.Navin.lagn.झालेले.आहे

  • @AnitaMahadik-ty1pr
    @AnitaMahadik-ty1pr Місяць тому

    Sir fom edit karun bank chya tikani bank chya tikani link Ali ahe kay karaye

  • @samadhanborde5354
    @samadhanborde5354 Місяць тому

    Rahiwashi nashel tar rashen kard chalel ka

  • @user-nu6sr5og8i
    @user-nu6sr5og8i Місяць тому

    सर एक प्रश्न आहे मी काही फॉर्म ऑनलाईन भरलेत आणि तेच फॉर्म ऑफलाईन अगांवडी सेविकेला दिले आहे तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का....मी 40 फॉर्म तसे भरले आहेत.... तर थोड माझा प्रश्न घेऊन मला मार्गदर्शन करा अशी नमरविनंती.....please सर माझा प्रश्न नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ऍड करा

  • @samadhanborde5354
    @samadhanborde5354 Місяць тому

    Jar rahiwashi praman patar nasel tar rashen kard chalt ka

  • @sunilgunjal3194
    @sunilgunjal3194 Місяць тому

    1 Incam
    2 Bank passbook
    3 Hamiptr
    photos
    4 Aadhar
    Chalel ka sir

    • @govindnavalsir
      @govindnavalsir  Місяць тому +1

      रहिवासी सह सर्व upload करा

    • @sunilgunjal3194
      @sunilgunjal3194 Місяць тому

      @@govindnavalsir thanks sir🙏❤️

  • @mandanagdive6633
    @mandanagdive6633 Місяць тому

    माझ्या आधार वर फक्त साल आहे 1980 पण मी 28।3।1980 टाकल पण टीसी वर आहे सेम आता काय करू

  • @DarshanaAkhare
    @DarshanaAkhare Місяць тому

    Sir form online bharlya nantr punha form aasha worker kade dyacha asto ka please reply

  • @Adityagamerz7594
    @Adityagamerz7594 Місяць тому

    रहिवाशी दाखलाच्या जागी रास्शन कार्ड चालणार आहे पण 15 वर्षा पूर्वी चे नाही आहे 2018 ला काढला आहे चालणार का

  • @DeepakGadekar-o1g
    @DeepakGadekar-o1g Місяць тому

    ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद या ठिकाणी त्या गावाचे नाव टाकायचे

  • @marutithorve3880
    @marutithorve3880 Місяць тому

    Sir, full size aadhar card chi pudhil baju upload Keli ahe chalel ka

  • @kisanraut6855
    @kisanraut6855 Місяць тому

    सर ऐप मध्ये लिस्ट लागलेली दिसेल का पात्र न अ पात्र समजेल का

  • @santoshdadar7945
    @santoshdadar7945 Місяць тому +1

    माझ्या माहेर ग्रामपंचायत नाव लागले आहेत आणि सासरची नगरपरिषद आहे तर ते चालेल का

    • @vandanaingavale186
      @vandanaingavale186 Місяць тому

      अंगणवाडी सेविका आहे परंतु मिस्टर रांची सरकारी नोकरी आहे तर form भरायचा का

  • @PratibhaRawool
    @PratibhaRawool Місяць тому

    Maza aadhar card la mobile number link आहे तरी पण OTP yet nahi आहे आणि msg verification pending आहे

  • @sachiningawale1770
    @sachiningawale1770 Місяць тому

    Sir reshan card maherche aahe ani adar card var patiche aahe chalel ka sir sanga plz

  • @BhavanaGaware
    @BhavanaGaware Місяць тому

    सर अंगणवाडी सेविका जवळ राशन कार्ड ची दोन झेराँकस नेऊन द्यावे लागते का

  • @sudhirb7092
    @sudhirb7092 Місяць тому

    Suru" in pending to submitted " as yetay tevha ky krav

  • @SantoshBuchale
    @SantoshBuchale Місяць тому

    सर शाळेची टीसी नसेल तर शाळेचे बोनाफाईड चालेल का

  • @DeepakGadekar-o1g
    @DeepakGadekar-o1g Місяць тому

    सर ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद या ठिकाणी गावाचे नाव टाकायचे का नगरपरिषद नगरपालिका असे लिहायचे

  • @user-nk2rj5nl5k
    @user-nk2rj5nl5k Місяць тому

    Sir please aadhar card var Jannam tarikh 1.1.1974aahe school sartifiket var 1.6.1974 challe ka

  • @MithunMere-xr6vd
    @MithunMere-xr6vd Місяць тому

    Ok 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mandanagdive6633
    @mandanagdive6633 Місяць тому

    Sir mi aadhar vr fkt sal aahe mi 28.3.1980 takl mg maza form apart hoil ka

  • @rajyabamne9089
    @rajyabamne9089 Місяць тому

    सर माझी पत्नी पर राज्यतली आहे पण फॉर्म मधी त्या ऑप्शन मध्य नाही असे दखावत आहे

  • @sunilarsul2536
    @sunilarsul2536 Місяць тому

    Sar mazay misesh cay matdan card var janma Tarik va mahina nahi va varshay madhe pan 1984 cay jagi 1983asi ahe 28:31

  • @nileshpawar6502
    @nileshpawar6502 Місяць тому

    Hello sir online RATION card cha photo upload kela aahe tar chalel ka?

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 Місяць тому

    Pan Card sathi tc magitli hot janm dakhlyasathi adhar nahi tar maint tc ch असते

  • @tanujajoshi4150
    @tanujajoshi4150 Місяць тому

    Apatra jhala te kuthe bagaycha asta, narishakti dut app madhe me form bharla aahe

  • @kamalagashe
    @kamalagashe Місяць тому

    सर माझे आधार कार्ड व अकाउंट माहेरचे आहे व राशन कार्ड, मतदान कार्ड सासरचे आहे तर फार्म भरायला जमतं का

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar Місяць тому

    बँकेला आधार कार्ड लिंक आहे असं केलं तरी नाही दाखवत आहे. आणि माझ्याकडे जून हमीपत्र होत त्यात नाव आणि दिंनका असं ऑप्शन नव्हत म्हणून फक्त कॉलम tikmark करून सही केली आहे. तर चालेल का.plz सांगा दादा

  • @AnitaSonar-bq1ie
    @AnitaSonar-bq1ie Місяць тому

    Gav change kelya mule adhar card cha address change kela ahe.
    Ani retioncard cha address dusara ahe tar from apatra asel ka

  • @rakhishambharkar8097
    @rakhishambharkar8097 Місяць тому

    Sir maza from pending dakvt aahe

  • @vijaybhole5234
    @vijaybhole5234 Місяць тому +2

    फोर व्हिलर अट रद्द करण्यात आली का

  • @komalmagar1436
    @komalmagar1436 Місяць тому

    Sar mi edit kerun ek chuk zale Ifsc ch shevtch ek Aank chula ahe tar a patr hoil ka form

  • @bebitaishinde1490
    @bebitaishinde1490 Місяць тому

    सर मी 300 फॉर्म भरले आहेत पण सगळे pending दाखवत आहेत...

  • @yogeshsonawane1240
    @yogeshsonawane1240 Місяць тому +1

    Sir namskar