Rain 50 News | पावसाच्या 50 बातम्या, राज्यात कुठे काय परिस्थिती? | Mumbai Rain | Pune Rain

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Rain 50 News | पावसाच्या 50 बातम्या , राज्यात कुठे काय परिस्थिती? | Mumbai Rain | Maharahstra Rain
    #punerain #puneflood #punerainupdates #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 92

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 2 місяці тому +55

    प्रायव्हेट कामगार तसेच रोजदारीवर काम करणारे माणसे नाही आहेत का. आम्हाला परिवार नाही आहे का.
    सगळ्या सुख सुविधा तर सरकारी कर्मचाऱ्याना आहेतच आठवड्यातून 2 ते 3 सुट्ट्या भर पगारी घेतात वर चिरी-मिरी चालू आसतो. वर महागाई भत्ता वर्षा/6महिन्याने गरज नसताना सरकार वाढ करतो.
    सरकारी कामगारांची भरमसाठ पगार वाढवून ठेवलीत त्यामुले नविन भरती करत नाहीत. आम्हा रोजंदारीवर काम करणा-या कामगारां कमीत कमी आमच्या जीवावर बेतनाऱ्या सुविधा तरी मिळू द्या.
    सरकारी कामगारांचे सतत पगार वाढीने आर्थीक विषमता वाढतोय याचा सरकारणे विचार करावा. साहेब या विषयांवर एक दोन विडिओ नक्की बनवा.

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 2 місяці тому +5

    संजय राऊत आणि सुळे यांना सध्या दुसरा कोणताही धंदा नाही.कोणत्याही गोष्टीवर फक्त राजकारण करायचे एवढं एकच काम आहे या विकृत माणसांना.

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 2 місяці тому +101

    सरकारने पावसाचा अलर्ट 8 जुलैपासून दिलेला आहे. सरकारच्या नावाने उगाचच बोंबाबोंब करू नये.

    • @Bayangi6969
      @Bayangi6969 2 місяці тому +30

      Bar pedhe wata mag😂

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 2 місяці тому +18

      या सरकारच्या नावाने ओरडण्यापेक्षा,,वरच्या सरकारचा कोप आहे हो,

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 2 місяці тому +2

      Mag atta naave n firuya ka, road var?

    • @mehrunnisaburud4492
      @mehrunnisaburud4492 2 місяці тому

      😅7😂 y23#556[[@@Bayangi6969

    • @RavindraNirkar-oe6sd
      @RavindraNirkar-oe6sd 2 місяці тому


      😊😊😊😊😊😅😊 कमी ने मी को​@@Bayangi6969मो मी कमी मो मो
      🎉🎉

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 2 місяці тому +9

    छान बातम्या दिल्या

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 2 місяці тому +58

    सगळ्या पुण्याघ बातम्या सांगु नको सांगली कोलाहापूर पण सांग

  • @RakamajiKokane
    @RakamajiKokane 2 місяці тому +5

    संजय राऊत चुपचाप रहा

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 2 місяці тому +15

    पाऊस आपला 26जुलै म्हणून सप्ताहभर वाढदिवस साजरा करत आहे

  • @nileshbhaughule7012
    @nileshbhaughule7012 2 місяці тому +8

    अहमदनगर मध्ये पाथर्डी मध्ये नुसती भुरभुर

  • @GajananPund-ql9lv
    @GajananPund-ql9lv 2 місяці тому +21

    फक्त रीम झिम पाऊस संभाजी नगर वैजापूर

  • @sharadnaik3886
    @sharadnaik3886 2 місяці тому +1

    Latest news 👍🏻👍🏻

  • @tusharkolate
    @tusharkolate 2 місяці тому

    पुरंदर उपासा चालू करा जीव जानिया पेशा पानी सोडा

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 2 місяці тому

    या वर्षी मा.उध्दव ठाकरेंवर काय आरोप करत नाही हे फार चुकीचे आहे कुठे गेल्या बाईसाहेब गोळ गोळ . आत्ता माहीत झाले की मुंबई ची भौगोलिक परिस्थिती जिम्मेदार आहे.

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 2 місяці тому +3

    मराठवाड़ा, लातूर परिसर काय हाल आहे, abp वर तिकडच्या बातम्याच नाहीत

  • @nihalsyed8613
    @nihalsyed8613 2 місяці тому +5

    बुधवार पेठतील काय हालचाल??

    • @devmali9797
      @devmali9797 2 місяці тому

      सुधरा रे...लोकांचं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय.

    • @BaluBande-qn8ti
      @BaluBande-qn8ti 2 місяці тому

      5:22

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 місяці тому +2

    घरचं नाल्यावर बांधलेली आहेत... अतिक्रमण खिडकी...

  • @BhaskarPatil-ih3ol
    @BhaskarPatil-ih3ol 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @milinddeshpande5748
    @milinddeshpande5748 2 місяці тому

    Thanks

  • @PYFactory1999
    @PYFactory1999 2 місяці тому

    नदीजोड प्रकल्प अशा वेळी खूप उपयोगी येतो....
    अशा वेळेस नदी पत्रातील अतिरिक्त पावसाचे पाणी वळवून मराठवाडा सारख्या दुष्काळी भागाकडे वळवता येते.
    .
    हाच एक उपाय आहे....कारण गर्दी आणि नागरीकरण वाढतच राहणार आहे...
    रस्ते आणि नदीपात्र आता मोठ करता येणार नाही...
    ..
    नदीजोड प्रकल्प एकच उपाय

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 2 місяці тому

    अनेक ठिकाणी नदी नाले बुजून त्यावर घर बांधली आहेत त्यामुळे
    नदीचे घरात आणि रस्त्यावर पाणी येते!
    सरकार आणि नेते त्याकडे दुर्लक्ष करतात मग अशी परी स्थिती निर्माण होते

  • @properstudy07
    @properstudy07 2 місяці тому

    Mtech sathi pn yacha labh bhetel ka

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 2 місяці тому

    निसर्गाला विकासाच्या नावाखाली आव्हान केल्याने ही त्याचे रुद्र रूप आहे.

  • @yashsawale1401
    @yashsawale1401 2 місяці тому

    ते आमदार आणी खासदार कुठे मदत् कार्य करताना नाही दिसत आहे जे किरकोळ करणानवर् जनतेचि मदत करण्या चा आव आणतात . इलेक्शन जवळ आल्यावर कसं सर्व मतदारांना. त्यांचे मतदार यादीत नाव नोंदवन्या करता पुढाकार् घेतात तस आतां पण घ्या जरा

  • @patilsdecoration
    @patilsdecoration 2 місяці тому

    घेऊन जाऊन फक्त पुण्याच्या बातम्या का सांगतात दुसरे जिल्हे व तालुका पण आहेत

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 2 місяці тому +1

    पुण्या ची परिस्थिती तशी आहे काल पासुन अखंड पाऊस चालू आहे. तो ही मुसळधार. त्यामुळे त्याच बातम्या देणार जास्त . जिथे नाही तिथल्या कशा देतील.

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 2 місяці тому +2

    पुण्यात पाणी आले अन् दुसऱ्या गावात काय डगळ पडले का पुणे पुणे करत आहे तू 😠😠😠

  • @SYWORDS
    @SYWORDS 2 місяці тому

    Radhe Krishna Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉, 🙏🏻 🙏🏻 ham aapke Ghar aaye Hain aapke mere Ghar aane ka kripa Karen❤

  • @RaviGhyare-vt2fm
    @RaviGhyare-vt2fm 2 місяці тому

    फक्त एका पुण्याची न्यूज नका दाखवू पूर्ण महाराष्ट्रात हाहाकार आहे

  • @krishnagavli1464
    @krishnagavli1464 2 місяці тому

    पुण्याचे नेते शोधा ते तेथे मुतले असतील म्हणून पुर आला असेल
    त्याना मुताची सवय आहे . का . वाहून गेले

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 2 місяці тому +3

    पुणे तेथे सर्व बुडे. आणा अजून खड्यात जाणाऱ्या विकासाच्या योजना नेते कुठे बुडालेत का ते दाखवा

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 місяці тому

    Nagarikani Patra Chal madhye Rahave!

  • @pratapgusinge5162
    @pratapgusinge5162 2 місяці тому +14

    ईकडे मराठवाडा laa kadhi yenar aahe paus

    • @nihalsyed8613
      @nihalsyed8613 2 місяці тому +1

      Cm साहेबांनी GR पास केलाय
      येईल लवकर

    • @rajaudio7682
      @rajaudio7682 2 місяці тому +2

      Wat bagh bhava bhagwan ke paas der hai andher nahi

    • @धनराजदेवरे
      @धनराजदेवरे 2 місяці тому

      .m😊​@@rajaudio7682

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 2 місяці тому +11

    मांजरखेड ला आहे का पाणी,धोका

  • @shilratandonekar2605
    @shilratandonekar2605 2 місяці тому +3

    Vidharbha pan dakhvat ja kdhi tari

  • @sosammasamuel4575
    @sosammasamuel4575 2 місяці тому

    We are done the mistake, so we are suffering.

  • @rajaudio7682
    @rajaudio7682 2 місяці тому

    Nagrikani kalji ghyavi karan sarkar la kalji nahi😢😢

  • @ziya1231
    @ziya1231 2 місяці тому

    School la sutti phije ❤❤

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 місяці тому

    Sule must give money to pune people.

  • @pramodkharche487
    @pramodkharche487 2 місяці тому

    Akola)/( vidharbha) only 🚿 rain.

  • @priyankanaik2683
    @priyankanaik2683 2 місяці тому

    आईआईटी❤❤❤😂🎉😢

  • @TanajiNaik-l7y
    @TanajiNaik-l7y 2 місяці тому

    Hi mnali👍👍

  • @gavran2920
    @gavran2920 2 місяці тому

    संजु गपबास

  • @rohansonwane3647
    @rohansonwane3647 2 місяці тому +4

    RTE related news ahai any reported watch this message please reply me

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 місяці тому

    तु नाशिक च सांग.

  • @rajnikantprasad7781
    @rajnikantprasad7781 2 місяці тому

    SHAME ON EKNATH SHINDE GOVERNMENT. SHAME NO MORE VOTE FOR BJP...ALL THE GOVERNMENTS ARE SAME. ONLY CORRUPTIO.

  • @brijlaldayma8364
    @brijlaldayma8364 2 місяці тому

    What about other parts of Maharashtra?Pune Mumbai is not Maharashtra.

  • @amitnandre6684
    @amitnandre6684 2 місяці тому +9

    मराठा धनगर एस सी एस टी आणि मुस्लिम यांना एकाच वेळी पाणी पाजणारा ब्राह्मण नेता श्रीमान देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार जय श्री परशुराम 🚩🚩🚩🚩

  • @VanitaKhobragade
    @VanitaKhobragade 2 місяці тому

    😮😮😮😮

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 2 місяці тому

    Havamaan_ puneri_Vicharvantano...atta paniparishat vicharmanthan hovu dyat.😂

  • @santoshkurhade3686
    @santoshkurhade3686 2 місяці тому

    😢

  • @surajlakhe351
    @surajlakhe351 2 місяці тому

    East Vidarbha mdhe yeun bgha
    Ky tumi lok city mdhl pur dakhwta .....normal ahe te
    Aao kbhi idhar Bhandara Chandrapur Gadchiroli
    😅😅

  • @banduwaghmare6931
    @banduwaghmare6931 2 місяці тому

    Chandrpur gadi hiroli sanga

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 2 місяці тому

    Pyala pani nahi

  • @SudhakarPote-f2o
    @SudhakarPote-f2o Місяць тому

    🎉😅😅😅

  • @shahnazshaikh2826
    @shahnazshaikh2826 2 місяці тому

    Swachch jhale pune.khup ghan jhale hoti.

  • @devidaschaudhari4534
    @devidaschaudhari4534 2 місяці тому +1

    लग्न करायचे आहे चला पुण्याला

  • @SanjayKhedkar-x5h
    @SanjayKhedkar-x5h Місяць тому

    This

  • @सुमनझनान-घ2ह
    @सुमनझनान-घ2ह Місяць тому

    .
    .

  • @anshikaananya6597
    @anshikaananya6597 2 місяці тому

    Polhirhtvthrhgriehrehrhejvjkejrj

  • @dalinakakde367
    @dalinakakde367 2 місяці тому

    Sulela doka nahi virodha karacha

  • @shantaramshinde5999
    @shantaramshinde5999 2 місяці тому

    😂

  • @ShivanandDoifode
    @ShivanandDoifode 2 місяці тому

    F

  • @antarakotekar9186
    @antarakotekar9186 2 місяці тому

    😢