रेशनकार्ड धारक सावधान 1 ऑगस्ट नंतर हे नवे नियम||sarkari yojna 2024|New Ration card rule 1 August

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • रेशनकार्ड धारक सावधान 1 ऑगस्ट नंतर हे नवे नियम||sarkari yojna 2024|New Ration card rule 1 August
    Discover the financial impact of the new ration card rules effective from 1st August 2024. This video covers government policy changes, eKYC requirements, and Aadhar card linking to ration cards. Learn how these updates affect families and budgets, and how to maximize benefits. Understand subsidy economics and navigate new regulations for household savings and consumer benefits. Stay informed with essential insights on the latest ration card reforms.

КОМЕНТАРІ • 116

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 2 місяці тому +135

    अरे भाऊ ही बातमी तुम्ही कायम रीपीट करतात.पण हे फुकटचे बंद करा.रेशन धान्य आज घेतल्यावर दुसऱ्या च दिवशी व्यापार्याची गाडी येते व सर्व रेशन धान्य व्यापाऱ्याला 18ते20रू किलो प्रमाणे विकुन गाडी भरून जाते.म्हणुन रेशन बंद करणेच योग्य आहे.

    • @prasannlambe8606
      @prasannlambe8606 2 місяці тому +17

      Pan sagalecha tas karat nahit vikat nahit aami khatocha ki

    • @sampadachitnis2332
      @sampadachitnis2332 2 місяці тому +3

      वेळोवेळी माहिती दिली तर योग्य कार्यवाही होऊन लाभार्थ्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे 👌🙏
      भ्रष्टाचार थांबवा 😊😂

    • @firozmulla1940
      @firozmulla1940 2 місяці тому +2

      Aamdar khasdaraanchya 50 te 60,000 Rs paryant asnarya pension aadhi band kara

    • @bhavanamali8402
      @bhavanamali8402 2 місяці тому +2

      अगदी बरोबर रेशन वाले त्यांची वागणूक की बरोबर नाही त्यांना दंड झालाच पाहिजे

    • @YasmeenRiyasshaikh-vr6qx
      @YasmeenRiyasshaikh-vr6qx 2 місяці тому

      Garib log khate hai band nhi honachye

  • @vaishnavikahate1947
    @vaishnavikahate1947 2 місяці тому +14

    तुम्ही खुप छान माहिती देता धन्यवाद अशीच माहिती देत जा धन्यवाद

  • @YogeshWankhede-x4r
    @YogeshWankhede-x4r 2 місяці тому

    Adhar card LA link zale pahije

  • @kalpnayallte8404
    @kalpnayallte8404 2 місяці тому +7

    👌👌👌 मस्त रेशन दुकानात धाड घालायचं पहिला काही दुकानात धान्य देत नाहीत काळा बाजार करतात 100%

  • @SeemaGaikwad-pc9ds
    @SeemaGaikwad-pc9ds 9 днів тому

    Tarikh 30 October Kara khup mahilanche KYC Karachi baki aahe aani Garib gharat liya mahila rahila aaheit

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 2 місяці тому +32

    जनतेने इकडून तिकडं कुणाच्या कार्डावरून रेशन घेतलं तुम्हाला बरी बातमी लागते . आणि पक्ष फोडण्यासाठी इकडून तिकडे खोके पुरवले जातात ती बातमी तुम्हाला समजत नाही .😂😂😂😂

  • @vidyathakre9167
    @vidyathakre9167 2 місяці тому

    रेशन कोणत्या हि गावाला घेता येते का

  • @ANKUSHKenjale-uy9lg
    @ANKUSHKenjale-uy9lg 2 місяці тому +2

    AARE TECH TECH KA SANGTO KITI VELA TICH BATMI FIRUN FIRUN SANGNARS HE RE BABA ❤❤❤❤❤

  • @nilimapawar9742
    @nilimapawar9742 2 місяці тому +8

    ज्यांचे रेशन कार्ड सफेद रंगाचे आहे आणि ते पेन्शनर आहेत त्यांना काय सुविधा मिळणार

  • @prakashyerunkar5881
    @prakashyerunkar5881 2 місяці тому +18

    रेशन जाना गरज आहे त्ताना मिळत नाही श्रीमंना मिळतोय हे सरकारी नी चेक कराव

  • @JadhavJadhav-h9k
    @JadhavJadhav-h9k 2 місяці тому +2

    सर्व माहिती फार महत्त्वपूर्ण आहे

  • @ashayadwad7826
    @ashayadwad7826 2 місяці тому +3

    फोर व्हिलर लोक बिजनेस करायला पण घेतात.गाडी प्रवासी लोकांना भाड्याने देतात त्यांची परिस्थिती काय खूप श्रीमत् नसतात.रोजगार म्हणून फोर व्हीलर घेतात.त्यांचं कार्ड बंद करून कस चालेल

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 2 місяці тому +11

    काहीचं होतं नाही भाउ भ्रष्टाचार बंद झाले तर निश्चितच त्या खात्याचे मंत्री आणि अधिकारी कसं कमवतील हे सगळं काही नाही टाईमपास म्हणून बघावं

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काहीतरी नियम बदलतात एकदाच जो नियम बदलायचा आहे तो बदला सामान्य लोकांना त्यामुळे खूप धावपळ करावी लागते तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही नियम बदलत राहता

  • @Bhagwan.Jadhao
    @Bhagwan.Jadhao Місяць тому

    राशन दुकान मध्ये आलेला तांदूळ त्यामध्ये मिक्स भेसळ करून प्लास्टिकचे तांदूळ विकल्या जातातयाचं काय करणार

  • @pushkarjain5823
    @pushkarjain5823 2 місяці тому +29

    कितिदा रिपीट कराल किती बोर करता राव म्हणून subscribe केले नाही

  • @ganesh3944
    @ganesh3944 2 місяці тому +7

    अरे राशन रांगेत जितका वेळ लागतो तितकाच वेळ तू ही माहिती देण्यासाठी लावत आहे. 😂😂😂

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 2 місяці тому +1

    Khup upukt mahiti thank you

  • @GaneshBahirat-d6y
    @GaneshBahirat-d6y 2 місяці тому +1

    Khup sondkida challnitine kadhun khato millalla tar khau nahi tar aak hota ghau tyachya pollya keellya 9 kurhadina tuttanna llai mau mau

  • @yajajattar7020
    @yajajattar7020 2 місяці тому +1

    Sir aamhala reshan 4 mansache fakt 9 kilo bhethte tar yasati kay karave kitivela dukan darla manlo 20 kilo deyela payje tri det nahi pavti 2o kilo chi kadt aahe mal 9 kilo deto dukandarache nav Sanjay mehta fursungi ta laweli district pune kutlyhi castmar la purn mal det nhi yasati kaye karave please kay tari upay kara Sir

    • @Ratio_card_official
      @Ratio_card_official 2 місяці тому

      Dso office madhe application kara kivha fdo madhe kivha online application kel tari chalel kahich zal t dukan change kara tari nahi zal t

    • @Ratio_card_official
      @Ratio_card_official 2 місяці тому

      Sir camplent kara tumcha ghari yenar to

  • @bhaskarjadhav730
    @bhaskarjadhav730 2 місяці тому +6

    फुकट च्या स्किमामुळे शेतात काम करायला मजुर मिळत नाही भाऊ

  • @monikas5073
    @monikas5073 2 місяці тому

    रेशनिंग कार्ड हरवलं असल्यास निविन काढताना डिजिटल काढावं लागतं, आणि मग त्यावर रेशनिंग म्हणजे धान्य मिळतं का?

  • @rajeshshelke2383
    @rajeshshelke2383 2 місяці тому +6

    फुकट राशन भेटते काय झाले कारवाई कधी 50 एकर जमीन आहे डीआरडी पण नाव आहे भाऊ काय होत नाही

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 2 місяці тому

      कुटुंबातील ई-केवायसी सर्वांसाठी की प्रमुखास एक व्यक्ती साठी सर्वांनी करायची काय एकच माणसाची केवायसी करायची कृपा करून सांगा

    • @sindhujagtap4763
      @sindhujagtap4763 2 місяці тому

      अधिकारी दुकानदार यांच्या वर किती कारवाई केल्या त हेपन जाहीर करणे. बोगस कारड घरी तयार केली त का ❓मग जनतेला धरणे😂😂😂

  • @sapnagangurde1990
    @sapnagangurde1990 2 місяці тому +1

    आम्हाला शेती नाही घर नाही मजुरी करतो आम्ही आम्हाला तर गरज आहे धान्याची

  • @diliprathod8512
    @diliprathod8512 2 місяці тому +1

    Char mahine jhale onil karun aatha parynt jhale nahi

  • @hgdy9011
    @hgdy9011 2 місяці тому

    माझ्याकडे गेले 20 वर्षापेक्षा जास्त काळ सफेद शिधापत्रिका आहे त्यावरील कोणतेही फायदे आम्ही घेत नाही त्याचे नूतनीकरण होत नाही मग या शि प चे काय होणार ?

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 2 місяці тому +1

    रेशन कार्डे घरोघरी जाऊन तपास करा गाडी फ्लैट असलेले अजुनही भगवे रेशन कार्ड वापरत आहेत

    • @tukaramchavan2485
      @tukaramchavan2485 2 місяці тому

      हेसरकाच काम आहे खरोखर रेसनची गरज कोणाला आहे

  • @GayatriMore-e1x
    @GayatriMore-e1x 2 місяці тому

    Raju_moer

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 2 місяці тому +1

    रेशनकार्ड आधार ला लिंक करायचे काम रेशन दुकानदार किंवा इतर व्यक्ती ला
    देणे या पुर्वी अशी कामे कॉलेज चे विद्यार्थी यांनी केली आहेत, रेशनकार्ड धारकांना दुकानात रांग लावणे ची वेळ यायला नको

  • @vijaypatil6466
    @vijaypatil6466 2 місяці тому +7

    शेतकरी यांच काय शेतकरी मेहनत करून सगळ्यांना जगवत आहेत गहू तांदुळ जे काही मिळते ते शेतकरीच पीकवत असेल नं मग शेतकर्‍यांच राशन बंद का?

    • @भानुदासजाभळे
      @भानुदासजाभळे 2 місяці тому

      बरोबर आहे मि अल्पभूधारक आहे माझे रेवश विभक्त केले भावाच चालू आहे आणि माझे बंद

  • @karjmaafi
    @karjmaafi 2 місяці тому +1

    Nete lok brastachar karat tyana kaay link karaav lagnaar

  • @anilghosalkar3918
    @anilghosalkar3918 2 місяці тому

    अरे दादा हे रेशन कार्डावर जे तर सगळे फ्रॉड आहे सरकार पाहून घेतले पाहिजे खरोखरच varsik outpna chak करा

  • @hemanta503
    @hemanta503 2 місяці тому

    Mumbai me only 5 kg 2 kg wheat 3 kg rice

    • @vijaypatil6466
      @vijaypatil6466 2 місяці тому

      Sab diya to aap kam q karoge koi bhi sarkarse puchke paida nahi hua aapko thodisi rahat mile isliye dete pet bhar denge to aap kam karoge kya

    • @hemanta503
      @hemanta503 2 місяці тому

      @@vijaypatil6466 mein kud free ration ke khilaf hu

  • @marotinaik4266
    @marotinaik4266 2 місяці тому

    Asha kahi jihar nahi

  • @anitanagane1599
    @anitanagane1599 2 місяці тому +1

    सर आमचें रेशनकार्ड 20007 ला काढले होते ते आधार लिंक नाही रेशनकार्ड ची झेरॉक्स प्रत आहे कार्ड हरवेल आहे रेशनकार्ड चालू आहे का बंद कुठून पाहु शकतो आधार लिंक नाही त्यामुळे आम्हाला online बघता येत नाही

    • @dayapatil5937
      @dayapatil5937 2 місяці тому

      रेशन कार्डवर ज्यांची नावे आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड च्या झेरॉक्स घेऊन जाऊन त्या संबंधित व्यक्तीकडून ऑनलाइन करून घ्या रेशन दुकानदाराकडून बारा अंकी नंबर येतो तो नंबर त्या रेशन कार्ड वर लिहून ठेवा
      गुगल वर आरडी डिटेल्स
      म्हणून सर्च केल्यावर एक छोटा चौकोन येतो त्या चौकोनात तो बारा अंकी नंबर टाकल्यावर तुमची ऑनलाईन नाव दिसते

    • @dayapatil5937
      @dayapatil5937 2 місяці тому

      आर सी डिटेल्स सर्च केल्यावर छोटा चौकोन येतो त्याला झूम करून त्यात रेशन कार्ड वरील रेशन दुकानदाराने लिहिलेला बारा अंकी नंबर ट**** आणि सर्च करणे मग ऑनलाईन असलेले नावे आणि त्यांना किती धान्य मिळतो ते दिसणार

  • @RavichandraMaske
    @RavichandraMaske 2 місяці тому +2

    आरे तुम्ही आधी रेशन बंद करा शेतात मजुर दार कामाला भेटन झाले. शेतकरी रडायला झाले भले माणस हो

  • @minazmukri4403
    @minazmukri4403 2 місяці тому

    Link kuthun karun ghyayche aahe

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 2 місяці тому

    Repeat kiti Repit

  • @ManikRaut-y5u
    @ManikRaut-y5u 2 місяці тому

    ४०० पार होने के लीये था अब कुछ भी नही सीर्फ टाईम पास सरकार

  • @GaneshBahirat-d6y
    @GaneshBahirat-d6y 2 місяці тому

    Pahilli gosta ghava barobar kidye pan ragdallye jattat pan prashna ha urto mi shakhahari ki mausahari lahan pani cha annanda bhari hota rastan chya dukannat rangyella thabbaun

  • @nitinkaldate9806
    @nitinkaldate9806 2 місяці тому +2

    मशीन 10दिवस आले बंद पडले आहे काय बोटं लावता कर्जत नगर

    • @narendrasonawane5638
      @narendrasonawane5638 2 місяці тому +2

      मशीन पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे

  • @Latagawai811
    @Latagawai811 2 місяці тому

    , काय आहे

  • @nikeshmhatre4283
    @nikeshmhatre4283 2 місяці тому

    😮

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 2 місяці тому +4

    अरे देऊच नका फ्कत इंग्रज यांनी जेसे कर लावत होते ते तुम्ही लावले जिएस्ती रूपाने ते बंद करा

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому +2

    अन्न धानय‌बंद झाल‌च पाहीजे मस्त वीकुन टाकत आहेत‌ एखादेच हा अन्न खात आहे एकदम गरीब राहिलेच नाही आहे

  • @RajuPungle-ry2qn
    @RajuPungle-ry2qn 2 місяці тому +2

    अगोदर मिळत होतं आता काहीच नाही

  • @seemashere6134
    @seemashere6134 2 місяці тому

    Ho barobar aahe band kara

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 2 місяці тому

    Rationing dene bandd kara, hyachya madhye dhandali barech kartat hey dukandaar, ration denya peksha direct 2000 Rs PM transfer kara DBT marfat.

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 2 місяці тому

    हे लोक फक्त माहिती देतात. बाकी हे काहीच करू शकणार नाहीत. खाजगी गाडी येते तसेच दुकानावले घरी पण ne5

  • @shradhazamre9089
    @shradhazamre9089 2 місяці тому +3

    Band kara tyasiway janta sudharnar nahi n kamala majur hi miltil aapoap bekari mital.reshan band zalyasiway desh sudharnar nahi saglejan dusryach diwasi viktat

  • @RajuPungle-ry2qn
    @RajuPungle-ry2qn 2 місяці тому

    सर मला राशन मिळतच नाही

  • @varshapatil3031
    @varshapatil3031 2 місяці тому +1

    Reshan geth nahi tari reshan card jama karavaka 8:05

  • @mirabaichaudhari5944
    @mirabaichaudhari5944 2 місяці тому

    😮😮

  • @yajajattar7020
    @yajajattar7020 2 місяці тому +1

    Ya dukan daravar kadk karwai karayela payeje gawale laksh detnhi manun to garib lokancha fayeda gheto tar yala kadK siksha deyala payje

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 2 місяці тому +5

    गहू तांदूळ मिळून पाच किलो देतात राजा

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 2 місяці тому

    पोस्टची बँक १२ वाजेपर्यंतच पैसे घेते, काही कामाची नाही

  • @pramilagiri3557
    @pramilagiri3557 2 місяці тому

    Kahihi khare nahi

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 2 місяці тому

    Aho ration card dharkavar bandi aananya peksha je dukandat black mailing kartat tyanchya var bandi aana

  • @SalunkeNithesh
    @SalunkeNithesh 2 місяці тому

    तुमही. रेशन दुकाण बंध केले. तरी शेतात मंजुर रोजदार भेठत नाही

  • @dvk801
    @dvk801 2 місяці тому +1

    वीडियो स्टार्ट 8:05

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 2 місяці тому

    Phukat reshan band karave karan he shop walyanna wiktat ani te 30 ru ne wiktat

  • @MuralidharChandan
    @MuralidharChandan 2 місяці тому

    Mala.ajun.estankalanahi.mag.amhi.kay.karayche.sangita.chandan
    Q

  • @chandrakantsugandhi1968
    @chandrakantsugandhi1968 2 місяці тому

    बाहेर च्या देशाचे लोकांचे फोटो का जोडता? हा मूर्खपणा का करता?

  • @SudhakarGhadi-h4n
    @SudhakarGhadi-h4n 2 місяці тому

    Sarv Rajkarnyana He Mahit Ahe ki RESHAN Kai Kiva Ani Kahi Tumchya Madat Yojna FUKT Hya Sarv Goshtincha Fayda He JANCHI AIPAT AHE PAISHYANI KUJLE AHET HE SUDHAA GHET AHET TE GET AHET ANI JYANA KRCH GRJ AHE TYANA TE MILAT NAHI YASATHI GHROGHRI JAUN STYA PRISTHITI BGHA BRACH ZOL ZAL CHALU AHE

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 2 місяці тому

    अरे रेशनकार्ड बंद होईल तेव्हा बघू

  • @sulemanbagwan5961
    @sulemanbagwan5961 2 місяці тому

    KESHRI,KARD,KYC,HOTE,KA

  • @adeshkale6158
    @adeshkale6158 2 місяці тому

    2.00 chay pudhe paha 2 minit bor kela lay

  • @ravijogdand1904
    @ravijogdand1904 2 місяці тому +2

    तुमच्या सारखे लोक व्हिडिओ मध्ये जास्त बोलल्यामुळे लोक व्हिडिओ पुढे पळवतात

  • @bhavnasukare723
    @bhavnasukare723 2 місяці тому

    Asianet padh padh kar unko

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 2 місяці тому

    मुद्द्याचे बोल लय टाईम पास करतोय

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому

    आयुष्यमान योजनेत सरकारचं फायदा आहे

  • @mauligund7263
    @mauligund7263 2 місяці тому

    छांन

  • @ANKUSHKenjale-uy9lg
    @ANKUSHKenjale-uy9lg 2 місяці тому

    NO REEPIT MORE PLEEZ

  • @akashwankhade3566
    @akashwankhade3566 2 місяці тому +1

    Bogus

  • @MuralidharChandan
    @MuralidharChandan 2 місяці тому

    Mala.ajun.istank.dila.nahi

  • @DilipChougule-u6s
    @DilipChougule-u6s 2 місяці тому

    मुद्यांचा बोल की

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 2 місяці тому

    Are bhu bayko 300 tar navra 700tar tumhhi vichar kara

  • @Nayan-e2c
    @Nayan-e2c 2 місяці тому

    Dhany tr det hote pn plastik vale😢😢

  • @ShaktiKapoor.
    @ShaktiKapoor. 2 місяці тому

    Nusta tech tech bolun bore kartoy...

  • @bhavnasukare723
    @bhavnasukare723 2 місяці тому

    Tumhen bahut badbad Karta Kitni Khote bolata Vasudeva

  • @MachindraMore-vl2ow
    @MachindraMore-vl2ow 2 місяці тому

    kela vata🍌🍌🍌🍌🍌😂😂😂😂

  • @hrishiraut7583
    @hrishiraut7583 2 місяці тому

    नमनाला घडाभर तेल

  • @rajuuke411
    @rajuuke411 2 місяці тому

    फेक न्यूज आहे हो s s s...

  • @yogeshmulewar7310
    @yogeshmulewar7310 2 місяці тому

    Tuch frod hai

  • @yogeshmulewar7310
    @yogeshmulewar7310 2 місяці тому

    Tule Kahi mahit nahi hai