Cotton Market Rate : कापूस दरातील `ऑफ सिझन`मधील तेजी हीच का? | Agrowon | ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #Agrowon #cotton #cottonrate
    कापूस वायद्यांमध्ये दोन दिवसात चांगली तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑफ सिझनमध्ये अपेक्षित असणारी तेजी हीच आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. पण बाजारातील एकूणच समिकरण पाहीलं तर देशातील बाजाराला आधार देणारे काही घटक आहेत. या घटकांमुळे देशातील बाजारात कापसाला आधार मिळू शकतो. पण बाजारात चांगली तेजी येण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी सुधारणा आवश्यक आहे. त्यातही कापूस बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या कापूस पिकाच्या अहवालाकडे आहे.
    Cotton commodities saw good growth in two days. So is this the boom expected in the off season? Farmers have started asking this question. But if we look at the overall balance of the market, there are some factors that are supporting the market in the country. These factors can support cotton in the domestic market. But further improvement is required in the international market for a good boom in the market. The cotton market is also focused on the US cotton crop report.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 20

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 7 днів тому +7

    कापूस विकुन जमाना झाला

  • @bhaskarraut4107
    @bhaskarraut4107 7 днів тому +4

    आजही घरून फकत सात हजार घेत आहे मग भाव कसे वाढले

  • @ashokpardhe8347
    @ashokpardhe8347 7 днів тому +1

    धन्यवाद ❤

  • @vikarmlahamge4581
    @vikarmlahamge4581 6 днів тому +4

    शेतकरी काही म्हणत नाही भाव कमी होते तेव्हा तूमच बोलन बंद होत आता तुम्ही गप्प बसा यावर्षी जे शेतकरी तूमच ऐकून थांबले त्याच वाटोळे झाले

  • @rodgek.b2481
    @rodgek.b2481 7 днів тому +1

    शेतकऱ्या पशी कापुस नसतानाच भाव वाढतो. शेतकऱ्या पशी कापुस आल्यावर भाव कमी होतो.

  • @user-gf2wh4br9t
    @user-gf2wh4br9t 7 днів тому +1

    कापूस भाव वाढतील का

  • @AnilPatil-up6gl
    @AnilPatil-up6gl 7 днів тому +1

    कापुस भाव वाढतील का

  • @shrutwarmasolanke496
    @shrutwarmasolanke496 7 днів тому +1

    सोयाबीन बद्दल सांगा

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 7 днів тому

    Kapsache bhav wadhatil shetkari jomane kharch karel krushisewa kendra malak malamal hoti oshad kampnya malamal hoti ani kalus alyaver bhav padtil

  • @ramchandraghagare4117
    @ramchandraghagare4117 7 днів тому

    Kapus bhaowadhel
    Kay

  • @akhlaquekhan7305
    @akhlaquekhan7305 6 днів тому

    Aaj hi becha bhau 7350 se

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 7 днів тому

    Soyabin vayda bandhi ka lavun thevali aaje ajun. Keva samjel sarkar la

  • @vikarmlahamge4581
    @vikarmlahamge4581 6 днів тому +1

    मागील महीण्यात तुम्हाला भावा बद्यल काहीच माहीत नव्हत मागच्या वर्ष नुकसान केल्या बदल धन्यवाद.
    आता औषधीकपन्या कडून पैसे खावून बातम्या देवू नका.

  • @vishaldeshmukh2836
    @vishaldeshmukh2836 5 годин тому

    सर तुमची काही ko सांगता अस सांगू नये

  • @raghuveerpardeshi3530
    @raghuveerpardeshi3530 5 днів тому

    Aaj 7200 aahe

  • @rajendragirase792
    @rajendragirase792 7 днів тому

    हे.काय.बातमी.आहे.का.तुम्ही. मिठ.लावतात

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i 7 днів тому +1

    अनिल भाऊ कापसाची बातमी बंद करा कापुस लावून दोन आठवडे झाले फक्त