थंडगार खमंग दही बुत्ती | रखरखत्या उन्हात पोटाला गारवा व मनाला तृप्ती देणारा दहीभात Curd Rice Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    थंडगार खमंग दही बुत्ती | रखरखत्या उन्हात पोटाला गारवा व मनाला तृप्ती देणारा दहीभात Curd Rice Recipe
    दही बुत्ती रेसिपी | साऊथ इंडियन कर्ड राईस | Dahi Butti Recipe | South Indian Curd Rice Recipe
    उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारं काहीतरी खावंसं वाटतं. तसंच हलकं फुलकं असेल तर जरा उन्हाळ्यात बरं पडतं मग कधी मसाले भात, पुलाव, चकोल्या, वरणफळं, आमटी भात कढी भात, टोमॅटो सार, चिंचेचे सार अशा रेसिपीस करायला बऱ्या पडतात आणि जिभेला चव पण आणतात. म्हणून च आज आपण दुपारच्या वेळे किंवा सकाळच्या वेळेत खातात येईल असा पोटभरीचा प्रकार करतोय. दही बुत्ती. म्हणजेच साऊथ इंडियन कर्ड राईस. पोटाला थंड ठेवण्यासाठी दही मदत करते आणि भात पोटभरीचे काम करते. मस्त चटपटीत खमंग फोडणी असलेला दही भात, कर्ड राईस ज्याला महाराष्ट्रात दही बुत्ती म्हणतो. करायला एकदम सोपी रेसिपी आहे.
    दही बुत्ती रेसिपी | साऊथ इंडियन कर्ड राईस | Dahi Butti Recipe | South Indian Curd Rice Recipe
    साहित्य | Ingredients
    भात बनवण्यासाठी | To cook Rice
    • तांदूळ १ कप | Rice 1 Cup
    • पाणी ३ कप | Water 3 Cups
    • दही १.५ कप | Curd 1.5 Cup
    • दूध ३/४ - १ कप | Milk ¾ - 1 Cup
    • एकदम बारीक चिरलेले आले १ इंच | Finely Chopped Ginger 1 inch
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची १-२ | Finely Chopped Green Chiles 1-2
    फोडणीसाठी | For Tadaka
    • साजूक तूप / तेल २ tbsp | Ghee or oil 2 tbsp
    • मोहरी १/२ tsp | Mustard Seeds ½ tsp
    • उडीद डाळ १/२ tsp | Urad Daal ½ tsp
    • लाल सुक्या मिरची ३-४ | Dry Red Chilies 3-4
    • हिंग १/२ tsp | Asafoetida ½ tsp
    • कढीपत्ता १०-१२ | Curry Leaves 10-12
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
    How to make summer special south indian curd rice recipe -
    To cook plain rice -
    • Wash the rice well and soak them for 15 minutes. Once soaked, strain the excess water from the rice.
    • Heat up 3 cups of water into a pan or kadai and bring it to boil, once water starts boiling add salt and mix well.
    • Turn the flame to low and add soaked rice mix well and bring it to boil, then turn the flame to low, cover and cook the rice until done.
    • Once rice is cooked, turn off the flame and let the rice come down at room temp.
    • When rice comes to room temp, transfer into a large bowl, add curd and mix well also add milk to adjust consistency. (Consistency should not be too thick or too loose)
    • Our cur rice mixture is ready.
    For Tadaka -
    • heat up the ghee into a pan, once the ghee is hot add mustard seeds and let them crackle, then add urad daal and roast the daal for a few seconds.
    • Then add red chilies, hing, curry leaves and saute for sometime.
    • Pour this tadaka into the curd rice and mix well. You can mash the mixture by hand or whisk for 2 minutes to enhance the flavor and to get the rice soft.
    • Our Summer special, delightfull Curd Rice Recipe is ready. Serve with kerala papad, fried mirachi and Enjoy
    Other recipes -
    गावरान तिखट चकोल्या / वाफाळती डाळफळं | माझ्या सासरच्या पद्धतीने झणझणीत वरणफळं Zanznit ChakolyaRecipe
    • गावरान तिखट चकोल्या / ...
    कुडकुडत्या थंडीत स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात • कुडकुडत्या थंडीत स्वयं...
    पोळी भाजीचा कंटाळा आला? बनवा ढाब्यावर मिळतो तसा पंजाबी राजमा चावल | Dhaba Style Rajma Chawal Recipe • पोळी भाजीचा कंटाळा आला...
    स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव Matar Pulao recipe/ saritas kitchen मराठी
    • स्वयंपाकाचा कंटाळा आला...
    समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे? कोणता तांदूळ घ्यावा?
    • समारंभासाठी लग्नाच्या ...
    ताजा मसाला तयार करून बनवा मटार भात। मटार पुलाव। Matar Pulao / Pease Pulav
    • ताजा मसाला तयार करून ब...
    वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे वाटण करून चमचमीत मटार पुलाव १५ मिनिटांत Vatane Bhat Recipe • वाटाणे भात | नेहमीपेक्...
    रात्रीचे जेवण 1 | भाताचा नवीन प्रकार 20 मिनिटांत अख्खा मसूर पुलाव रेसिपी / Aakha Masoor Pulav recipe
    • रात्रीचे जेवण 1 | भाता...
    अस्सल खानदेशी बेत, खानदेशी मसाला खिचडी | रात्री जेवणात 10 मिनिटांत Khandeshi Masala Khichadi Saritas • अस्सल खानदेशी बेत, खान...
    100 टक्के रुचकर होणार, मुंबई तवा पनीर पुलाव या 2 सीक्रेट टिप्स परफेक्ट प्रमाण | Mumbai Tawa Pulao • 100 टक्के रुचकर होणार,...
    #curdricerecipe #southindiancurdricerecipe #dahibuttirecipe #dahibhatrecipe #kadhibhatrecipe #summerspecialcurdricerecipe #saritaskitchen #दहीबुत्तीरेसिपी #कर्डराईसरेसिपी #दहीभातरेसिपी #फोडणीतलादहीभातरेसिपी #साऊथइंडियनकर्डराईस
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 284

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 4 місяці тому +12

    खूप छान रेसिपी ,आम्ही बालाजी ला गेलो होतो तेव्हा तिथे हा प्रसाद आम्हाला मिळाला होता माझी मुलगी तेव्हा लहान होती तिला हा भात खूप आवडला ,घरी परत आल्यावर ती मला म्हणाली मला बालाजी भात करून दे तेव्हा पासून ती दही भाताला बालाजी भात म्हणते

  • @darshanan_y2k
    @darshanan_y2k 4 місяці тому +5

    आमच्या कडे दहीबुत्ती च म्हणतात. आम्ही सांडगी मिरची बरोबर खातो. फारच भारी लागते.

  • @ashwinikulkarni2012
    @ashwinikulkarni2012 Місяць тому

    मी आज दही बुत्ती केली खूप सुंदर चव आली तोच भात पण वेगळ्या चवीचा अप्रतिम झाला👌🏼👌🏼

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 4 місяці тому +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई मी नक्की करते.❤❤🎉🎉

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 4 місяці тому +1

    ताई तुमच्या च‌ रेसेपी खुपच सुंदर असतात आणि तुम्ही सांगताही खुप समजुन धन्यवाद

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 4 місяці тому +2

    आज भाताचा एक नवीन प्रकार बघायला मिळाला दही बुंदी ही रेसिपी पहिल्यांदाच पाहिली तुझ्याकडून रोज एक नवीन पदार्थ शिकायला मिळतो खूप छान रेसिपी दाखविलीस कारण आता ऊन्हाळा असल्याने असे पदार्थ खायला खूप आवडतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      मनापासून धन्यवाद

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 4 місяці тому +5

    Khup chan recipe, potala, manala thandava denari dahi butti apratim zali.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому +1

      मनापासून धन्यवाद 😋😊

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 4 місяці тому +3

    Hi, सरिता खूप छान दहीबुत्ती रेसिपी.....😋 धन्यवाद मी सांगितलेली रेसिपी आज दाखविली.... सरिता योगायोग असा की दहीभात खात असताना हा व्हिडिओ आला😍❤️ Thank you Dear 😘🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😋😌🙏

  • @aarati8503
    @aarati8503 4 місяці тому +1

    आम्ही या मधे डाळिंब पण घालतो...
    खूप छान लागतो

  • @ashwinikaranjkar3922
    @ashwinikaranjkar3922 4 місяці тому +1

    Kup chan sopya recipe astat tumcha.. saglya kup easy astat krayla jamtat pn baki kup recipe bgetlya krunpn nahe hot tsacha pn tumcha ekdam krayla gel k easy ani padarth hotopn kup chan me nehmi kahepn krtana adi tumcha recipe bgunch krte.. puran poliche recipe tr kup easy hote maze first time puran poli chan zale thanku tai...❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому +1

      Wow,amazing..thank u so much ☺️❤️🩵

  • @meenaxighosalkar5604
    @meenaxighosalkar5604 2 місяці тому

    Mastch❤ very easy way of preparing. Thanks tai

  • @sujatakhot9036
    @sujatakhot9036 4 місяці тому +2

    खूप छान आम्ही रोज करतो🎉 तुम्ही ही खूप छान सांगितले शक्यतो हाताने कालवावे अजून चव वाढते आम्ही दही भात च म्हणतो

  • @sarjeraosutar3744
    @sarjeraosutar3744 4 місяці тому +1

    तुला आमच्या मनातलं कळत बघ...
    परवाच मनात आल होत दहिबूती बद्दल.
    आज व्हिडिओ हजर 👌👍

  • @p.v.nalgire...2968
    @p.v.nalgire...2968 4 місяці тому +1

    दही बुत्ती आम्हीही करतोय तुम्ही सांगितल्या प्रमाणे same आहे आणखी त्यात डाळिंबाचे दाणे द्राक्षे पण घालतो खूप छान दिसत आणि खायला पण भन्नाट लागत कोथींबीर चिरून टाकायचा मी महाराष्ट्र जिल्हा लातूर तालुका उदगीर येथून पाहिलंय व्हिडिओ तुमचा धन्यवाद!!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @mayurmhatre155
    @mayurmhatre155 4 місяці тому +3

    Khupch chan 🎉❤recepy🎉❤

  • @SalveSir
    @SalveSir 4 місяці тому +5

    तुमच्या रेसिपीज आणि सांगन्याची पद्धत अप्रतिम आहे; be confident about your self

  • @priyanaik8516
    @priyanaik8516 4 місяці тому

    Ur voice is soo polite... Recipe unique... Simple n rich ambiance.

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 4 місяці тому +1

    भ. ना. ट..mouth watering recipe ❤❤❤

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 4 місяці тому +1

    खूप आवडतं मला. बनवणार 👌👌

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 3 місяці тому

    Chhan recipe

  • @jayshreepatil6794
    @jayshreepatil6794 4 місяці тому +2

    यात थोडी काळीमिरी फोडणीत टाकली कि खूप छान लागते.मी टाकते 👌👌👍

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 4 місяці тому +1

    फारच छान receipe

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 4 місяці тому +4

    खूप छान रेसिपी ताई, यामध्ये प्रामुख्याने फोडणीला मेथीची मिरची घालायची आणि डाळिंबाचे दाणे घालून छान लागतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Nice..I wil try next tym

    • @sugandhakasture5394
      @sugandhakasture5394 4 місяці тому

      काकडी बारीक चिरून घातली तर अजून छान लागते

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 місяці тому +1

    Khupch chan.

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 4 місяці тому

    Khooooop chan resipi

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 4 місяці тому

    Very simple but tasty rice which is healthy in summer season we always cook in this season only

  • @jaguars5394
    @jaguars5394 4 місяці тому +1

    Khup chana tai i am in Hyderabad

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 4 місяці тому

    Khup chan 😋👌👌👌👌💕

  • @apurvagokhale493
    @apurvagokhale493 4 місяці тому

    खुपच मस्त झक्कास आज माझा वाढदिवस आहे . मी आज जरा जेवायचे प्रकार बरेच बनवले पण मी उद्या नक्कि बनवेल माझ्या वाढदिवसाला हा तुमचा विडिओ मला एक गिफ्ट म्हणून मिळाला आभार😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Wishing u a very happy birthday Tai..thanks for watching. Stay blessed

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 4 місяці тому

    Khup mast tai, dahi butti all time favorite in summer

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 4 місяці тому +1

    मी नक्की करून बघेन ताई 👌👌

  • @snehalbansude1240
    @snehalbansude1240 4 місяці тому +1

    Me kal banvli hoti chan zali hoti.

  • @kaminivarade3522
    @kaminivarade3522 4 місяці тому +1

    Khupch Chan Tai recipe ,

  • @swami791
    @swami791 4 місяці тому +1

    Tumchya recipe mast👌👌👍👍

  • @sonalijadhav2924
    @sonalijadhav2924 4 місяці тому +1

    अप्रतिम

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 4 місяці тому

    Mast nusata dahi bhat khanya peksha dahi butti bhari option ahe ani patakan tayar hoil racipe.
    Thank you so much Sarita ❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Most welcome. Yes..do try this yummy recipe

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 4 місяці тому

    Wow,खूपच सुंदर अप्रतिमममम, मला खूप आवडतो दहीभात, धन्यवाद ताई 😍😘😋🙏

  • @sandhyashedge4189
    @sandhyashedge4189 4 місяці тому +1

    Very nice

  • @sumitrapawar4267
    @sumitrapawar4267 4 місяці тому +1

    Recipe sundar😊

  • @shwetapatil8758
    @shwetapatil8758 4 місяці тому

    This recipe is like old is gold,i like it,it is so yummy

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 4 місяці тому +1

    Thandgar curdrice
    Apratim

  • @sureshgawde6071
    @sureshgawde6071 4 місяці тому +1

    फार छान

  • @padmaithape7674
    @padmaithape7674 4 місяці тому +1

    दूध आणि भातामध्ये मीठ आणि दही हे विरुद्ध आहार होतोय

  • @wondergirls4938
    @wondergirls4938 4 місяці тому +1

    खुप tasty लागतो हा दहीभात .
    आमच्याकडे शक्यतो संध्याकाळी करतो. सकाळचा भात असतो त्याचा दहीभात केला जातो सकाळीच भात मऊ व जास्त प्रमाणात करतो . मस्त खमंग फोडणी. सर्वानाच आवडतो.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Khup chan 😊

    • @SnehaLonkar
      @SnehaLonkar 4 місяці тому +2

      रात्री दही खाऊ नये

  • @Choco_slays
    @Choco_slays 4 місяці тому

    Mast🎉..amhi yechat shengdane ani foni la hing jira..mirchi ghalto😊🎉🎉

  • @parvatibakshetty9997
    @parvatibakshetty9997 4 місяці тому

    Khup chan mala pan aavdto mi pan karat aste

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 4 місяці тому +1

    एक नंबर ताई ❤❤😋😋💯💯🙏🙏

  • @rajshreeaher5890
    @rajshreeaher5890 4 місяці тому +2

    खूप छान मस्त आहे रेसिपी

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 4 місяці тому +1

    ताई खूप छान बनवला आहे दहीभात 👌👌❤❤

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 4 місяці тому +1

    मस्तच सरिता 👌👌

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 4 місяці тому +1

    Laiii mast menu ❤😋😍

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 4 місяці тому +1

    Kupch chan👌

  • @user-py1go2df5q
    @user-py1go2df5q 4 місяці тому +1

    खूप खूप छान ❤❤❤😊😊😊 ताई

  • @ManishasKitchenArt
    @ManishasKitchenArt 4 місяці тому

    मस्त

  • @rupaliborgave5852
    @rupaliborgave5852 4 місяці тому +3

    Kupch chan .me pn asch karte mala kup aavdte.1 no.👍🏻

  • @kalpanapagar1621
    @kalpanapagar1621 4 місяці тому

    मस्त आहे हा भात

  • @ishakulkarni9837
    @ishakulkarni9837 4 місяці тому

    खूप मस्त छान रेसिपी आहे मला खूप आवडली मी नक्की करेल,धन्यवाद ताई

  • @meghathombare9594
    @meghathombare9594 4 місяці тому +1

    खुप छान सरिता ❤❤

  • @Alkapatil486
    @Alkapatil486 4 місяці тому +1

    आमच्या घरी ताकाला सांडगीमीरची ची फोडणी घालून भाताबरोबर मिरची खातो अप्रतिम लागतो

  • @pratidnyakambale8758
    @pratidnyakambale8758 2 місяці тому

    Tai amhala takatla dhombra hi jain padhatichi recipe share kara plz

  • @7-c19pornimameshram7
    @7-c19pornimameshram7 4 місяці тому +1

    Dahi butti madhe shengdane sudha takave. Chan lagtat.

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy 4 місяці тому

    Thanku Sarita tai tumhala comments kalli hoti ki he recipe Shere karayla Ani tumhi Kelli dhanyavad pan amhi hyalla dahi bhat bolto k thanku one' s agien

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Most welcome..yes..kahi thekano dahi bhat boltat..my pleasure.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 4 місяці тому

    Ek NO tai khupchan recipe thanks 😋🙏👌👍❤

  • @ratnaprabhapawaskar1202
    @ratnaprabhapawaskar1202 4 місяці тому

    आम्ही बनवतो

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 4 місяці тому

    खूप छान दही बचती रेसिपी

  • @swatibakre8926
    @swatibakre8926 4 місяці тому

    मस्तच 💞

  • @shobhaamrutkar4967
    @shobhaamrutkar4967 4 місяці тому +1

    खूप छान ताई ❤

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 3 місяці тому

    ❤❤❤

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 4 місяці тому

    खूप छान रेसिपी मला आवडली❤❤

  • @dikshakadakol2229
    @dikshakadakol2229 4 місяці тому

    Khup mast my favourite curd rice 😊

  • @user-wz7vt8qb3e
    @user-wz7vt8qb3e 4 місяці тому +1

    Mastach. ❤❤❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 місяці тому

    खूप छान रेशिपी ताई धन्यवाद

  • @anni1122
    @anni1122 4 місяці тому +1

    Dahi-bhat😊

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 4 місяці тому +1

    मी कोथिंबीर पण घालते...छान लागते

  • @suvarnanagadi540
    @suvarnanagadi540 4 місяці тому

    छान आम्ही थोडे डाळिंब दाणे घालतो अप्रतिम चव येते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Ho डाळींब पण छान लागतात

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 місяці тому

    दही बुत्ती(curd rice) उन्हाळा रेसिपी खूप छान 👌👌❤️❤️👌 नक्की करून बघेन

  • @ratna_pandit
    @ratna_pandit 4 місяці тому

    As a kannadati, we call it only Butti.. simple n mouth watering 🤤😋😋

  • @rutujakapashe2490
    @rutujakapashe2490 4 місяці тому +1

    खूप छान मस्तच ताई या मध्ये लसूण आणि जिरे खलबत्ता मध्ये वाटून घालायचे अजून अप्रतिम चव येते

  • @poonamudage1197
    @poonamudage1197 4 місяці тому +1

    Nice one tai ❤😊

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 4 місяці тому

    मस्तच ताई खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊❤👌👌❤️👋

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 4 місяці тому

    Khupch Chan 👌👌🙏

  • @nirmalabidri6184
    @nirmalabidri6184 4 місяці тому +1

    मस्त..... माझी आजी करायची ती मूळची कर्नाटकची होती ..दही बुत्तीच म्हणायची ती .... अजूनही आई करते बऱ्याचदा 👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      खुप छान..thanks share केल्याबद्दल..

  • @prabhakarmanjrekar6248
    @prabhakarmanjrekar6248 4 місяці тому +1

    👌👌👍

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 4 місяці тому +1

    👌👌👌😋😊👍

  • @ravitekade2790
    @ravitekade2790 4 місяці тому

    आवडलं खूप मला मस्त

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 4 місяці тому +1

    👌👌👌😋😋

  • @vijayawatve1241
    @vijayawatve1241 4 місяці тому +1

    😋😋👌👌

  • @poojaketankamthe7118
    @poojaketankamthe7118 4 місяці тому +1

    Mast Tai

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 4 місяці тому

    फारच छान दही बुत्ती , मीपण अशीच करते

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. 4 місяці тому

    Khup chhan tai curd rice tasty 🤤😋

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 4 місяці тому

    Khup mast 👌👌❤

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 4 місяці тому

    मला खूप आवडते

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 4 місяці тому

    Sarita masta , pun Sandgi mirchi ghatli phodnila tar chaan lagtoh

  • @poojadhanure2399
    @poojadhanure2399 4 місяці тому

    Recipes tr ahe pn tyahi.peksha bolne apratim ahe tuze sarita tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      मनापासून धन्यवाद

  • @latavishwakarma6013
    @latavishwakarma6013 4 місяці тому

    Dear mam 💐
    रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

  • @bhaskarpatil274
    @bhaskarpatil274 4 місяці тому

    खुपच छान दही भात बनवला पण या मध्ये भाजून घेतलेली जिरे पुड टाकली तर योग्य असेल का?

  • @babybhise7248
    @babybhise7248 4 місяці тому

    खुप छान सरिता

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 4 місяці тому +1

    ईंद्रायणी तांदूळ वापरावा.थोडीशी साखर घालावी.डाळिंबाचे दाणे घालावे.अप्रतिम
    होतो.आम्ही गुलबर्ग्याचे असा करतो.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      Khup chan padath...thanks..mi nakki try karein

  • @user-pb2ll4tk4k
    @user-pb2ll4tk4k 4 місяці тому

    छानच 👌🍫

  • @shreyashgarudi123
    @shreyashgarudi123 4 місяці тому +1

    बालाजी ला प्रसाद मिळतो दही भूत्ती चा आम्ही पण नेहमी करतो नाश्ता 👌👌