स्मृतिचित्र : Vijay chavan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 30 бер 2024
- स्मृतिचित्र : Vijay Chavan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Gift courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
Www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
3. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - profile.php?...
4. Gharkool Pariwar Sanstha
Vidya Phadkay: 9860552324
One of the greatest Actor, who unfortunately did not get his dues !!
But has been ruling the 80s and 90s with his mind blowing performances
The great Vijay Chavan sir was a legend and no one would ever be able to play the role in Moruchi Maushi !!!
A very humble man and a wonderful human being.
Can see Varad Chavan has the same qualities like his legendary father.
Mrs Vibhavari Tai Chavan is also a nice human being.
Sulekha : Excellent episode
वरद आणी त्याच्या आईने खुप छान आठवणी सांगितल्या,मुलाखत उत्तम झाली,नेहमीप्रमाणेच,धन्यवाद 🙏
मुलाखत खूप छान झालीय,आई - मुलानी सुंदर मुलाखत शांतपणे दिली.विजयसर ह्या ग्रेट माणसाला विनम्र अभिवादन!❤🌹🌹🙏🙏🙏
छान मुलाखत झाली 😊😊😊vijay chavan... विनोदी एक्का ❤❤❤❤
खूप सुंदर एक नट माणूस म्हणून कसा असतो हे तुमच्या संवादातून समजतं खूप छान कार्यक्रम आहे
वाह ..... सुलेखा ताई , मस्त झाली मुलाखत ..... विभावरी ताई , वरद , हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू ..... वरद , तुला आगामी कामांसाठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍 . " मोरूची मावशी " हे नाटक एकदम अविस्मरणीय च आहे आणि कायम राहील .
Excellent episode and memorable moments of Late Vijay Chavan Sir. Also great personality and human being.
Best episode
खऱ्या अर्थाने greatest legend होते.. विजय chavhan..
खूप दुर्मिळ व्यक्तिमत्व होते हे.. Tyana मनापासून
🙏🙏🙏
खूप छान झाली मुलाखत माझा आवडता आहे वरद 🙏👍🎉❤️
Beautiful episode
सुलेखा ताई खूप छान episode. एक अतिशय गुणी, निस्वार्थी, down to earth, talented अभिनेता. त्यांच्या आठवणी ऐकताना मन भरून आले. खूप लवकर exit घेतली त्यांनी. वरद ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
The best Smrutichitre great actor
The Best SmrutiChitre , by far!❤
मी १९८७ मध्ये संगमेश्वरमध्ये विजयदांची मोरुमावशी आजही स्मरणात आहे! Refreshing!
Khup chaan zala interview👌Vijay ji was a legend🙏
स्मृती चित्रे खूप मस्त स्व विजय चव्हाण यांचा अभिनय अप्रतिम होता त्यांचा जत्रा सिनेमातील कानोळे हे पात्र छान रंगवले होते त्यांना कधीही विसरणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खुप छान... विजय चव्हाण च आयुष जवळून कळले.. वरद ला पण पुढील वाटचालीच्या खुप खुप शुभेच्छा...
आवडता कलाकार खूप miss करतोय आठवणी जाग्या झाल्या Thanku सुलेखा तळवलकर
मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांचंच नाटक....खरं तर अत्र्यांचं नाटक, आधीच्या पिढीतील मान्यवर व्यक्तींनी ताकदीने केलंही असेल पण आमच्या पिढीतल्या लोकांना मात्र विजय चव्हाण म्हणजे मोरूची मावशी..,🙏🙏👌👌☝️☝️🫡🫡
Mast
विजय चव्हाण यांच्या आठवणी छान मुलाखत झाली.
Vijay chavan great actor really Devmanus respect Sir 🙏 👏 ❤
Me tyana tyanchya shevatchya kalamadhe pahile hote, me tyacha hospital madhe hote, I treated him,he used to smile even if he was unwell! Very nice and supportive family....Marathi preshak will always miss him
That's a very nice thing u did
मोरूची मावशी.. आठवणीने छान वाटले .🙏🙏👏👏💐💐
Vijay Chavan Sir was such a great actor in Marathi industry seen him since my childhood in movies specially his Pair with Laxmikantji
Thank you for such wonderful episode ❣️❣️ it was such pleasure to hear about an wonderful personality..!!
Lot's of Love ❤️❤️
खूप ग्रेट actor. Superb natak मोरूची मावशी
सुंदर स्मृतिचित्र. विजुमामांबद्दल नेहमी चांगले ऐकायला मिळाले आहे. अजून उत्तम पैलू समजले.खूप भावले.आणखी आदर निर्माण झाला. विभाताई आणि वरदने सुंदर शब्दात,उत्तम स्मृतीने, संयतपणे पूर्व कामाचे वर्णन केले . त्याने तो काल नजरेसमोर उभा राहिला.त्याच्या कौटुंबिक नात्यांची घट्टा वीण आताही जाणवली. त्यांच्या दयाळू, प्रेमळ, परोपकारी वागण्यासाठी कुटुंबाची साथ मिळत होती. आताही त्याबद्दल ते समाधानी, कृतार्थता व्यक्त करत आहेत. मावशी ऐतिहासिक रूपाने कायम स्मरणात राहिल.ही प्रेक्षक आणि दिल के करिबची आदरांजली आहे. ❤
खरं आहे....
Mast ch zala episode
Sulekha ugach emotional karte...
Sulekha mam carry saree very well .her beautiful hairs make her more beautiful. this show is really good i watched every Sunday .keep rock good luck,Varsha usgaonkar mam la bolva please
Great actor
वा मस्तच खूप सुंदर मुलाखत
Dil ke karib is always best
thanks
GREAT !!
स्मृतिचत्रे मध्ये बाळ धुरी यांना बोलवा जयश्री गडकर यांच्यासाठी आम्हाला खुप आवडेल. हा episode छानच झाला
नक्की प्रयत्न करू....
Nice interview ❤
Kiti positive ahet doghehi...ajibat radn nahi..plz dont bad comments..koknatil lok Ashich astat moklya manachi
....
मुलाखत छान झाली....उमा भेंडें विषयी जाणून घेयला आवडेल. Plz....
प्रयत्न करू
Nakki try kara
Great actor. Pratek bhumika lakshat rahanysarkhi.
Varad can do really well Cops and Army role he has really good personality 😊
Best actor in Marathi Vijay chavan sir
सुलेखा ताई तुम्ही सगळ्यांना बोलत करता मला वाटतं तुम्हालाही कोणी तरी बोलतं करावं
Shiv Thakare
सुलेखा ताई, तुम्ही फार छान बोलता,😊 पण एक रसिक म्हणून मला काही गोष्टी आढळतात, त्या सांगू ईचितो, याचे वाईट वाटून घेऊ नका please 🙏
१. आपला आवाज मधुर आहे पण कधी कधी तो फार कृत्रिम वळण घेतो आणि त्यातला नैसर्गिक बाना हरवतो, कदाचित तो तेव्हा येत असावा जेव्हा तुम्ही overwhelm होतात , माझा आपला असा अंदाज आहे.
२. बोलता बोलता मधे मधे तुम्ही संवाद सोडून संचालन केल्या चा अनुभव येतो आणि त्यांनी संवादाची continuity गडबडते
३. Guest उत्तर देत असताना तुमच्या मनातला dialogue "आता पुढचा हा प्रश्न विचारीन मी" , ते चेहऱ्यावर दिसून येतं, त्यांची काळजी घ्यावी
तुम्ही छान करता आणि तसा सुरू ठेवा हो, फक्त वरच्या गोष्टी चा वेळ भेटल्यास विचार कराल.
जर वरच वाचून वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो ताई कारण तसा माझा इरादा नव्हता 🙏🙏🙏
Pls invite Alok Rajwade on your show!
sure
Aaj gift kami hoti .nehami jast asatat
Great actor, amhala kahi natka live baghnyacha yog ala nahi, nashibani kahi natka tari cd war ahet
Sulekha mam * ek smruti cha episode * Sudhir Joshi * n warti Kara please dadar chya lokanbarobar tyanchi pan natka amchya pidhila nahi milali baghayla
प्रयत्न तर करतोय....
Tumche program chhan astat tumhi Santa tumche Seagate khup gift deun krun pn kahi lokan tumhi kmi gift deta kahina traveling Bag det nahi cheeri Co. Aste
Vikram Gokhale sir yanch smruchitr yikayla nkki aavdel
Dilip Prabhavalkar
santosh juvekar la bolva please
बरं
अखेरचा श्वास नाटक होतं का?