Madhura Velankar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 6 жов 2023
- Madhura Velankar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Location & Gift Courtesy:
प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
Gift Courtesy:
1. Swati Joshi - +91 96502 02360
amzn.eu/d/gshJv8g
2. Shashi Bhide - 9967415457
3. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - profile.php?...
4. Colourbugs by Pritam Thorat
Contact: +91 92840 97128
5. Pottery Den by Archana Deshpande
Contact: +91 95117 91528
6. Gumphan Jewellery by Shital and Shamal
Gumphan is a beautiful brand of handmade jewelry that combines classic traditional designs with a modern twist, capturing the spirit of today's time.
Contact no. 9632671491/9763580857
Facebook : / gumphanjewellery
Instagram: gumphan_jewelle...
MiniStore:
gumphan-jewellery.mini.store
Website:
www.gumphan.com
7. Kanira Paithani by Kavita Amit Surase
𝐊𝐚𝐧𝐢𝐫𝐚 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐢𝐬 𝐌𝐚𝐧𝐮𝐟𝐚𝐜𝐭𝐮𝐫𝐞𝐫 𝐨𝐟 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐛𝐚𝐛𝐲 𝐟𝐫𝐨𝐜𝐤, 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐡𝐚𝐧𝐝𝐛𝐚𝐠 𝐚𝐧𝐝 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐊𝐮𝐫𝐭𝐢𝐞𝐬
🛒shop 🛒
𝐰𝐰𝐰.𝐤𝐚𝐧𝐢𝐫𝐚.𝐢𝐧
Call or Whatsapp on
wa.me/919867776793
🙏🏻𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰🙏🏻
📸𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐚𝐫𝐦📷 / kanira_paithani
⌨𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 ⌨
profile.php?...
📺𝐘𝐨𝐮𝐭𝐮𝐛𝐞📺
/ @kanirapaithani
8. Apratim Sadi by Meena Inamdar
Contact: +91 98224 53041
9. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
www.cherrypickbags.com
आज पर्यंतची अतिशय सुंदर आणि खरी मुलाखत वाटली.तिने बोलू दिलं आणि ती बोलत राहिली.मधुरा आणि सुलेखा दोघींनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दोघींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मधुरा खूप छान गुणी, संवेदनशील अभिनेत्री आहे. अस्खलित मराठीत बोलली याचा आनंद आहे. जमिनीवर पाय ठेवून आहे.
Arti.....tu Madhura la personally olakhtes ka?
मुलाखत नेहमी प्रमाणे उत्तमच !! मधुरा भरभरुन बोलली आणि ते ही अस्खलित मराठीत हे फार भावले❤😊
मधुराताई व सुलेखाताई दोघींनाही वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....खूपच छान गप्पा रंगल्या . मधुराचे अतिशय संयत शुध्द मराठी बोलणे व विविध गोष्टींमधे रस घेऊन आत्मसात करण्याची कला खूप भावली.
मी ही मुलाखत १५ आँक्टोबरला ऐकत आहे त्यामुळे सुलेखा व मधुरा दोघींना वाढदिवसाच्या उशिरा हार्दिक शुभेच्छा. मोकळेपणाने मुलाखत चालू आहे.
She is so nice, love her way of appreciation for the gifts.
हो, खरंच , एकदा सुलेखा चा इंटरव्ह्यू ही व्हायला हवा...नक्कीच 😊
मधुरा वेलणकर..... कमाल मुलाखत....👌🏻👌🏻👌🏻.. दोघींनाही वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...❤❤
खुप सुंदर,,, आणी अप्रतीम अभिनय संपन्न अभिनेत्री....मस्त गप्पा+ मुलाखत.👍👍🙏🙏
खूप सुंदर मुलाखत ❤ दोघींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday to both of u great ladies 🎈🎉🎈 Sulekha Tai and Madhura Tai.❤
सरीवर सरी,खबरदार चित्रपटातील अभिनय छान. परंतु,सर्वात लक्षवेधी भूमिका म्हणजेच 'नाॅट ओन्ली मिसेस राऊत'.
Beautiful interview...Madhura madam and Sulekha tai too stay Blessed 🙌 Manase dekhil vachata yetat is a thought provoking statement...keep up your good work...❤😊
Wonderful wonderful ❤ I just love Madhura. Thank you Sulekha❤
मधुरा, सुलेखा तुम्हां दोघींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🌹खूप छान मनमोकळी झाली मुलाखत 👍🏼
Happy birthday both of you.....🎉🎉🎉
खूप छान झाली मुलाखत...!
Vandana Gupte na bolavana pl🙏
Hoho kharch plzzz
Yes
Ho nkki bolva
Bharti achrekarana pn bolva
Yes plz invite vandana gupte ji
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघींना ❤❤🎉 मुलाखत खूप छान भन्नाट झाली. माधुरा All the BEST for PhD. 🎉🎉
वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा दोघींना 👏👏
मधुरा वेलणकर एक छान अभिनेत्री....तुमची मुलगी...सारखी मालिका , मधुरव followed in corona....
छान मज्जा आली. सुलेखा तळवलकर पुन्हा एकदा 🙏. खूप खूप प्रेम तुम्हाला❤
वाह ..... मधुरा ...... खूप सुंदर संस्कार आणि खूप सुंदर विचार आहेत तुझे , मस्तच झाली मुलाखत . Belated Happy Birthday To Dear Madhura & Sulekhatai , आम्हा सगळ्यांकडून , 🌹🌹🌹🌹 . मधुरा ला , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा Ph D साठी , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मधुरा ताई आणि सुलेखा ताई.🎉🎉 बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हिच बाप्पा चरणी प्रार्थना
१ तारखेला तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. 🙏. …मधुरा एक गुणी अभिनेत्री. आवडेल पहायला व ऐकायला. 👍
संपूर्ण वेलणकर कुटुंबच या क्षेत्रात आहे. 👌
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सुलेखा ताई ,अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हीच प्रार्थना....मुलाखत मस्तच झाली.मधुरा वेलणकर यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....All The Very Best...🎉❤
मृण्मयी सिरीअल मधलि भूमिका खूप छान होती...आणि not only Mrs.raut मधे खूप छान दिसता तुम्ही 🥰
मस्त मुलाखत...आणि नवनवीन गोष्टी कळल्या...मधुरा वेलणकरचं channel नक्कीच बघणार.....❤❤❤❤
दोघींना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. अप्रतिमच मुलाखत. खूप छान वाटले ऐकून.
Mazi favorite abhinetri ❤..
Thanks Sulekha for inviting her ..🌹
मधुरा माझी खूप आवडती अभिनेत्री आहे.... Happy Birthday Sulekhaji in Advance...❤❤
सुलेखा आणि सुमधुरा दोघींना वाढदिवस शुभकामना ..❤मुलाखत खूप छान रंगली आम्ही रंगून गेलो 🎉🎉
फारच सुंदर झाली मधुराची मुलाखत. गुणी मुलगी. अनेक गोष्टी करून बघण्याची आवड असणारी ,यशानं अधिकच प्रगल्भ होत गेलेली,कुटुंबाशी छान जोडली रहाणारी गोड मुलगी आहेच पण तिचं मराठी भाषेवरचं प्रेम हा फार मोठा गुण आहे तिच्यात तो तर मला फारच भावला.कारण मीही एम ए.झाली आहे. मला मराठी वर प्रेम आहे, अभिमान आहे, कौतुक आहे.धन्यवाद सुलेखा.तुझंही परत एकदा अभिनंदन.
आभार
दोघींनाही मनापासून हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🎉❤❤खूप प्रेम. मधुरा खूपच छान मुद्दे घेऊन बोलली आहे. मस्त एपिसोड झाला आहे.
धन्यवाद
नावं ठेवणं सोप असत, आस्वाद घेण कठीण असतं. -- खूप सुंदर विचार.👌❤
कौतुक केल्यावरच खर प्रेम म्हणतात का ❓आई आपल्या मुलांना त्यांच्या चुका सांगितल्यावर आई वाईट होते का
छान झाली मुलाखत...मधुरा माझी खूप आवडती अभिनेत्री....अतिशय मंजुळ आवाज,उत्तम आणि सहज अभिनय...आणि खरच शेवटी म्हटल्याप्रमाणे मुलाखतीतून माणसे उलगडतात,वाचता येतात...मी तर म्हणेन की एक वेगळी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते...जे मधुरा च्या मराठी बद्दल च्या प्रेमातून, पुढे अजून Phd करण्याच्या मनसुब्यातून कळते....Thank you सुलेखा ताई...दोघींनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मस्तच. खूपच छान झाली मुलाखत. मधुराचं मराठी भाषेवर खूपच चांगलं प्रभुत्व आहे . मधुरा वेलणकर आणि पूर्वा गोखले ह्यांच्या चेहऱ्यात मला पूर्वी खूपच साम्य वाटायचं.
धन्यवाद सुलेखा मॅम. मधुरा मॅम यांना ऐकायची इच्छा खूप दिवसांपासून होती🙏🏻
अरे वाह .... मस्तच , वाट पाहत आहोत ..... ❤❤
सर्वप्रथम दोघींना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दोघींचीही अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...मुलाखत छान झाली...धन्यवाद
खूप छान मुलाखत ❤❤ सुलेखाजी आणि मधुरा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉
Happy Birthday to both of you. Thank you for entertaining us. Have healthy years ahead....💐🎂
🎉 दोघींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सुलेखा ताई खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे मधुरा.आज तिला जाणून घेण्याची संधी मिळाली.
Happy Birthday Madhura & Sulekha ❤ 💐🍫😘😘 Khup Chhan interview 👌👌👍👍
खूप सुंदर झाली मुलाखत. किती किती सुंदर बोलते मधुरा.❤❤
Many many happy returns of the day Sulekha Tai n Madhura..madhura was my junior in college n i have seen her act in plays..she was a complete charmer..God bless both of u😊😊❤
खूप छान मुलाखत.दोघींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझा आवडता कार्यक्रम .. आणि माझी आवडती अभिनेत्री .... Thank u Sulekha ji....
Happy birthday to both wonderful ladies 😊
belated Happy Birthday to both of you. Thanksgiving weekend sadhya zhala.. sundar episode.
मस्त मुलाखत. खूप वेगळ्या गोष्टी समजल्या मधुरा बद्दल. मराठी साठी जे काम तुम्ही करता आहात त्यात तुम्हाला उदंड यश मिळू दे.
अप्रतिम अतिशय सुंदर बोलण्याची पद्धत साधी असली तरी बरच काही सहजपणे सांगुन जाते.
Many happy returns of the day and many many more. Stay safe stay blessed !!!!! (You both)
खूप छान!!😊 दोघींना वाढदिवसाच्या खूप प्रेमळ शुभेच्छा!!❤ माझा ८ वर्षांचा मुलगा सुद्धा सुलेखा फॅन आहे.
Happy birthday to both of you and best wishes for upcoming projects
Khup chan...
Nice interview. Many happy returns to both of you.
खुप छान मुलाखत झाली 🎉 तुम्हाला दोघींनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
In advance, many many happy returns of the day both of you🎉🎉
Khupch sundar interview
Khupach chan 👌🙏
Khupach chaan..mokli dhakli madhura..masta masta ..no attitude ..keep it up
Wow.... I'm waiting for this episode ....
मधुरा आणि सुलेखा....वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन! 💥
Khup chhan .❤
Wa छान मुलाखत .माझी आवडती अभिनेत्री.thanks सुलेखा.
Wowow.. best.. tuzya birthday chi treat milali yatunach ❤
Incredible Madhura!!!😊
खुप छान मुलाखत दोघींना वाढदीवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉
Many many happy returns of the day to both of you and May god bless you all...
Belated happy birthday both of you🎉.....both of you are absolutely amazing
फार गुणी अभिनेत्री, उत्तम मुलाखत
Khoop sunder episode.
Such a lovely interview! Madhura is so attractive!! And like she suggested, I would love to see Sulekha being interviewed! Keep soaring high!!
Noted
Wow ....my favorite madhura ❤ treat bhetli tujyat bay chi thank you 8th oct maja pn bday asto...
Many many happy returns of the day happy birthday both of you stay blessed 🎆 always with good health and strength 🎉❤
अरे वा!मजा आली.आणि माणसं वाचा म्हणजे काय हे समजले.
ही फक्त प्रदीप वेलणकर यांची मुलगी किंवा आमच्या लाडक्या CID यांची सून नाही तर तिच्या स्व ची खूपच छान ओळख सुलेखाताई तुमच्यामुळे झाली खू खूप खूप धन्यवाद.
सुलेखा ताई अप्रतिम.... मधुरा अगदी नावाप्रमाणेच, अभ्यासपूर्ण बोलणे. दोघींना शुभेच्छा🎉💐
Khup khup Abhimaan watava ashi mulakhat... Doghinahi khup khup manapasun vaddivsachya shubechha... Marathi Abhinetrincha Mala nehamich garva aahe
खूप छान मुलाखत मस्त
खूप छान मुलाखत दोघींना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
In advance both happy birthday 🎂💐🍫.... मधुरा माझी लाडकी कलाकार.... मुलखात खूप छान 👏👌🏻👌🏻
खूप सुंदर मुलाखत
दोघींना वाढ दिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा
Greatest episode ❤️❤️🔥
खूपच सुंदर विचारी अभिनेत्री ❤
Felt good after listening to her. Nice soul .Speaks well. I think she is from VParle, where I am from too
Best video ever 🎉🎉🎉😊😊😊❤❤❤❤
खूपच छान झाली मुलाखत मधुराची, बर्याच नविन गोष्टी आम्हाला ही ज्ञात झाल्या
उद्या साठी सुलेखा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🎉
आणि मधुरा वेलणकर हीला सुध्दा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Hallo sulekha , thank u for bringing madhura on this platform thank u so much
Madhura ,,SARIWAR SARI IS ONE of my favourite movie....till now i saw it 25 times.
Thank u so much
Then MATICHYA CHULI is also ur best movie
सुलेखा आणि मधुरा दोघींना वाढदिवसानिमित्त खूब खूब शुभेच्छा 🎉🎂☀️
नेहमी सारखीच खूब छान मुलाकात ❤
फार फार सुंदर मुलाखत झाली. मदुरा वेलणकर एक गोड पण सगळ्या बाजूने फुललेले व्यक्तिमत्त्व आपल्या समोर येते.
खूप छान मधुरा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. सगळ्या गिफ्ट्स घेतल्यावर आभार मानण्याची तिची पद्धत प्रशंसनीय! सुलेखांचे खास धन्यवाद!
आभार
Superb episode masta❤❤❤
वाढदिवसाच्या खुप खुप स्वामीमय शुभेच्छा सुलेखा आणि मधुरा👑🎂🎁🎈
खूप छान मुलाखत नेहमीप्रमाणे👌👌पण सुलेखा तुमची मुलाखतव्हॅन हवी आहे
मधुरा ताईचा सरीवर सरी हा चित्रपट लहानपणी मी माझ्या मामाच्या घरी पहिला होता सह परिवारासोबत तेव्हा आम्हाला हा चित्रपट खूप आवडला होता खासकरून माझ्या आईला मधुरा ताईच काम खूप आवडलं होतं. माझी आई जेव्हाही मधुरा ताईला टीव्ही वर पाहते आज ही सरी वर सरी म्हणूनच संबोधते 😅
Super ! Fully agree with discussion on 'Marathi'. 👍
Many many happy returns of the day. Happy Birthday Madhura And Sulekha 🎉❤
Nice interview with Madhura Welankar❤❤
दोघींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप छान झाली मुलाखत मधुरा खूपच छान
Many Happy Returns Of The Day to both of you🎉🎊🎂🌹🌹🍫🍫
खूप छान,गुणी अभिनेत्री.सुलेखाताई,तुमचे खूप खूप आभार.मधुरा सारख्या टॅलेंटेड अभिनेत्रीला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आणले.मधुरा पी.एच.डी करते.तिचं खरंच कौतुक आहे.तिला खूप खूप शुभेच्छा.आणि तुम्हा दोघींचे ही वाढदिवस एकाच तारखेला असल्यामुळे दोघींनाही वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.जीवेत् शरदः शतम्.🎂🎂🎂🍰🍰💐💐🌹🌹 मुलाखत खूप छान झाली.🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघींना . मुलाखत खुप छान झाली
खूप छान झाली मुलाखत... मधुरा वेलणकर खूप सुंदर बोलल्या.