Thank you so much mam. Tumcha video pahun asa manale aanand yete. Tumi aamhi sathi je kahi karun rhale amchya kde shbd nahi ki amhi tumchya dhannyawaad kasa karawa. Again Thank you so much
खूप खूप धन्यवाद mam, आपण आमच्या साठी खूप प्रयत्न करत आहात... आपल्या कामावर आम्हाला खूप विश्वास आहे... जास्तीत जास्त जागा येण्या साठी पाठपुरावा करावा हीच अपेक्षा आहे... 🙏🏻 खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻
TAIT 3 होईल मात्र टप्पा 2 मध्ये मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहे. नवीन एक वर्षात किती जागा रिक्त होईल यावरच TAIT 3 चे भवितव्य अवलंबून असेल. कमी पट संख्येच्या शाळा बंद केल्यास ज्या एक वर्षात जागा रिक्त होत आहे त्यातील मोठ्या प्रमाणात समायोजन मध्ये जाऊ शकतात असे होऊ नये हीच अपेक्षा.
नमस्कार मॅडम तुम्ही जे आमच्यासाठी करता त्या कार्याला सलाम पण तुम्हाला एक विनंती आहे की MPSC प्रमाणे वय झालेल्या विद्यार्थ्यांना एक चान्स मिळावा ह्यासाठी प्रयत्न करावे please मॅडम प्रयत्न करावे हे काम तुमच्या प्रयत्नाने पूर्ण होईल हिच एक आशा आहे.
मॅडम, आपण कॉमेंट वाचून like केले याबद्दल खूप खूप आभार. या मुद्द्यासाठी आपण प्रयत्न केले तर आपले खूप म्हणजे खूप जास्त उपकार होतील आपले. आम्ही आयुष्यभर ऋणी असेन आपले.
तिसरे टे ट होईल चांगली बातमी आहे पण दुसरा टप्पा भरती ही फक्त 2 टेट ने च भरती झाली पाहिजे नाही तर गेल्या शिक्षण आयुक्त च्या काळात किती वेळेस नियम बदलेले आहेत
तिसरी टेट होईल याबद्दल सर्वजण सकारात्मक राहूया, मात्र एक वर्षाच्या संचमान्यतेच्या काळात अश्या किती जागा रिक्त झालेल्या असतील, आणि दुसऱ्या टेट नुसारची भरती अजून व्यवस्थितपणे पूर्ण झाली नसताना शासन तिसरी टेट घेईल का याचा वास्तववादी विचार करायला हवा🙏
मॅडम तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तिसरी टेट जर खरंच हालचाली चालू असेल तर स्वागतच पण तुम्ही तिसरी टेट वाल्यांचा तुमचं यू ट्यूब व्हिडिओज व्ह्यू वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे पैसे कमावण्यासाठी उपयोग करू नका नम्र विनंती
मॅडम नमस्कार कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जागा सेकंड फेज ला न देता त्या जागा कंत्राटी करण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहेत साठी काहीतरी करा
Mag 2017 valyanche kay ya sathi kahi pathpurava karayala kon kon tyyar aahat? Aata mothe aandolanon kelech pahije kiti pratiksha ajun karvnar aahe aapli sarkar.
मॅम तुमच्या सोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आहे ऑलरेडी Tait-22 ला मी appear ला होतो परिस्थिती अभावी मी msc झाल्या झाल्या bed करू शकलो नाही जॉब साठी पुण्याला गेलो आणि ज्यांनी माझ्या सोबतचे मित्रानी bed केलं ते शाळेवर रुजू झाले पर्मनंट Ctet-1 & 2 मी दोनदा qualify ahe मी ठरवलं होत कि tait-3 येणार नाही त्यामुळे मी kvs/nvs/emrs कडे ओढलो होतो आज हीं माहिती मिळाली खूप खूप आनंद झाला आपला आभारी आहे 🙏🏻
Madam hum 2 pahase ky liye wait kar rahe hai 78 score hai agar 2 pahase ky inbetween 3 tait notification agaya to Kiya hum ko 3 tait ky liye apply karne chahiye????????
मॅडम तुमच्या व्हिडिओ चे देवासारखे वाट बघत असतो... Tait 3 बद्दल दिलेल्या माहिती साठी धन्यवाद.... जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजे मॅडम 3rd Tait ला
@@amolpawar86983 with out interview chya jaga याव्यात
Thank so much you mam'm ❤🙏🙏🙏
Tait 3 साठी जे तुम्ही मेहनत घेताय धन्यावाद मॅम
सलाम तुमच्या कार्याला....
Thank You so much madam.
Tumchya mehnatila aani nirmal karyala khup khup dhanyawad 🙏
Thank you so much mam.
Tumcha video pahun asa manale aanand yete. Tumi aamhi sathi je kahi karun rhale amchya kde shbd nahi ki amhi tumchya dhannyawaad kasa karawa.
Again Thank you so much
मॅडम, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसी तुमच्या कामाला सलाम.....
खूपच छान माहिती दिलीत मॅम तूम्ही व्हिडीओ ची वाट पाहत असतो.. धन्यवाद
Thank you for the update madam 🙏🏼
Thanks for this news we are eagerly waiting for 3rd tait❤
खूप खूप धन्यवाद mam, आपण आमच्या साठी खूप प्रयत्न करत आहात... आपल्या कामावर आम्हाला खूप विश्वास आहे... जास्तीत जास्त जागा येण्या साठी पाठपुरावा करावा हीच अपेक्षा आहे... 🙏🏻 खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻
तिसऱ्या tait साठी प्रयत्न केल्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप आभार
Thank you madam
Lavkar notification आला पाहिजे जेणेकरून सर्वांनाच संधी मिळेल
Thanks mam updating about 3rd tait we always waiting your videos
खुप खुप धन्यवाद मॅडम ❤
Thank You For your great work
Thanks mam khup madat hot aahe
Salute for your work nd thankyou ❤mam
Happy to see you mam really today...tait exam नक्की कोणत्या महिन्यात होऊ शकते.. अंदाजे सांगा mam... Please
तुम्ही खूपच चांगल काम करत आहेत ...
Khup khup dhanyawad Madam
Nice information...
Thank you.......madam
Great work mam... 🎉❤🎉🎉
अगोदर जाहिरात घ्या मग tait घ्या 🙏🙏जाहिरात नाही फक्त परीक्षा घेतात आणि भरती चालते 5 वर्ष
Thank you.
Thank u mam❤
Thanks mam tumhi amchya sathi khup mehnat ghet aahat asach ladhat rahat amhi sobat aahot tumchya 😊
Tait 3 मध्ये ict शिक्षक भरती होईल का ?
Thank you Madam
Mam 3rd tait la b.a English chya jaga yetil ka? ...tet 1.2 colify ahe..plz reply
Thank you soooooo much mam❤
TAIT 3 होईल मात्र टप्पा 2 मध्ये मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहे. नवीन एक वर्षात किती जागा रिक्त होईल यावरच TAIT 3 चे भवितव्य अवलंबून असेल. कमी पट संख्येच्या शाळा बंद केल्यास ज्या एक वर्षात जागा रिक्त होत आहे त्यातील मोठ्या प्रमाणात समायोजन मध्ये जाऊ शकतात असे होऊ नये हीच अपेक्षा.
धन्यवाद मॅडम प्रश्न मांडल्यावर 🙏
❤❤🎉🎉🎉No.1 work madam 🎉🎉🎉
Thank you 🙏🏻
नमस्कार मॅडम तुम्ही जे आमच्यासाठी करता त्या कार्याला सलाम पण तुम्हाला एक विनंती आहे की MPSC प्रमाणे वय झालेल्या विद्यार्थ्यांना एक चान्स मिळावा ह्यासाठी प्रयत्न करावे please मॅडम प्रयत्न करावे हे काम तुमच्या प्रयत्नाने पूर्ण होईल हिच एक आशा आहे.
Thanks you madam
Thank you😊😊😊mam
Madam rayat madhe lagale na niyukti milel ka
Thank you mam 3TAIT sathi prayatna krtay..
Tait 3 la kiti jaga yetil andaje madam
मॅडम मी 2022 ची Tait दिली होती. पण मी CTET 2023 मध्ये क्वालिफाईड झाली. तर मला पवित्र पोर्टल ला फॉर्म भरता येईल का?
Thanku mam.. ❤
BEd दुसऱ्या वर्षातील उमेदवारांना TAIT - 3 साठी फॉर्म भरता यायला पाहिजे यासाठी काही तरी करा मॅडम. आपले खूप खूप आभार होतील.
Ho na...nahitr khup nusan hoil😢
हो मॅडम नक्की प्रयत्न करा
मॅडम, आपण कॉमेंट वाचून like केले याबद्दल खूप खूप आभार. या मुद्द्यासाठी आपण प्रयत्न केले तर आपले खूप म्हणजे खूप जास्त उपकार होतील आपले. आम्ही आयुष्यभर ऋणी असेन आपले.
Nakkich praytn kara madam.....
तुमचे कार्य मी कधीच विसरणार नाही
Ma'am plz
latur Maharashtra mdhye jage madhalya mdhye bharli jaat ahet khup ..... 3rd Tait la te jage 100% vale yavet portal la te pn sanga na
My sweet man sister ❤❤❤ khup vat baghto tumchya video chi
❤ Thanks madam ❤
Thanksssssssssss
Mam 3 Tait kontya month mdhi hou shkate
मॅडम माझं Tait 03 मी zp शिक्षक झालो तर पहिली पेमेंट देवाला नाही तर तुमाला देणार....
1 phase madhe portal rejestation kel ahe ata prt krav lagel ka🙏 sanga
Mdm khup chhan news sangitle. Mdm tait June purvi vhavi. Karan amhi age bar hotoy.
Good News
Ty mam🙏
Mam M.A.sathi history kiva marathi ya don subject paiki kontya subject choice krava
@@anitarathod8483 marathi
तिसरे टे ट होईल चांगली बातमी आहे पण दुसरा टप्पा भरती ही फक्त 2 टेट ने च भरती झाली पाहिजे
नाही तर गेल्या शिक्षण आयुक्त च्या काळात किती वेळेस नियम बदलेले आहेत
Madam Tait 3 jilya nusr honr ahe ka...
Ews state cha openla jodla tar age relaxation milel na mam sanga please maka khup tension yetay age nighun chala mhanun
प्रत्येक संस्थेला पोर्टल वर जागा देण अनिवार्य करा आणि नसेल होत तर सरळ पोर्टल बंद करा असं काही उपयोग नाही मग त्याचा 😡😡✅✅✅✅
@@__-md3mz true
धन्यवाद मॅडम ❤
Mam second phase madhe kiti jaga yetil
गुड न्यूज
madam pavitral portal var nodani kadhi karaychi
Tnq mam shegaon la yesal ka 3 rd tait zali ki
Madam 2017 chya bharti karita kahi prayatna kara na madam
कला शिक्षकांच्या जागा सुटणार आहे का मॅडम
Commercech merit kiti paryant yeil
Madam divorcee widow sathi rakhiw Jaga available pahije
Mam Tumch kaam khup changl ahe
Madam aamhi jule 2025 la pass out hou... Tr aamhala 3rd tait deta yeil ka... Kivha tyanantr aamchya sathi jaga rahil ka kahi...
Mam plz reply this msg
Mam kadhi yeil notification
Tait 3 lavkar hoil ya sati try kra mam
Mam mazs b.ed zle ah mazi method Marathi ani history hoti tar mi M.A kash madhe karawe ?
तिसरी टेट होईल याबद्दल सर्वजण सकारात्मक राहूया, मात्र एक वर्षाच्या संचमान्यतेच्या काळात अश्या किती जागा रिक्त झालेल्या असतील, आणि दुसऱ्या टेट नुसारची भरती अजून व्यवस्थितपणे पूर्ण झाली नसताना शासन तिसरी टेट घेईल का याचा वास्तववादी विचार करायला हवा🙏
शासनाने 2017 प्रक्रिया अपूर्ण असताना 2022 टेट घेतली तशीच तिसरी टेट होईल त्यामुळे सकारात्मक रहा आणि निगेटिव्ह बोलू नका
मॅडम तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तिसरी टेट जर खरंच हालचाली चालू असेल तर स्वागतच पण तुम्ही तिसरी टेट वाल्यांचा तुमचं यू ट्यूब व्हिडिओज व्ह्यू वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे पैसे कमावण्यासाठी उपयोग करू नका नम्र विनंती
Mam NTC female 97 mark ahet tet paper 1st and 2nd दोन्ही pass ahe merit माझ्या मार्क पर्यंत येईल की 3 rd tait focus kru
मॅडम..language chya jaga aalya pahijet..karan Maths and science wale khup kami marks var lagat ahet aani bakiche asch rahat ahet
टीईटी निकाल लवकर लाऊन 3rd tait जाहिर करा आम्ही टीईटी ,ctet quilifiy होवून 3 वर्ष वाट बघत आहोत
Lavkrat lavkr 3rd Tait ghya
अगोदर 17ची आणि 22-23 ची तरी भरती पूर्ण होऊ द्या मॅडम त्यासाठी प्रयत्न करा आम्ही age bar होतं चाललोय खूप वाट पाहिली आता वाट लाऊ नका
झाले की 2 round. 2 round होऊन पण नंबर नाही लागला का?
मॅडम नमस्कार कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जागा सेकंड फेज ला न देता त्या जागा कंत्राटी करण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहेत साठी काहीतरी करा
Complaint केली आहे शालेय विभागाला, result मिळेल
Yes mam pcmc pune कंत्राटी bharti पण या जागी पण पूर्ण पने सरकार मान्य भरती झाली पाहिजे
Thank you ma'am
Kontya month madhe 3 rd tait asel
Mag 2017 valyanche kay ya sathi kahi pathpurava karayala kon kon tyyar aahat? Aata mothe aandolanon kelech pahije kiti pratiksha ajun karvnar aahe aapli sarkar.
🙏🙏
❤🎉
Phase 2 madhe english medium ki vacancy yenar ka mera B ed english medium mein hai mam.6 to 10 school english medium govt school ki haye ka
Login id Ani password विसरलो आहे काय करावे?
Login Id tr apla TAIT cha seat number ch ahe na ani password forget kara
SEBC वयोमर्यादा किती आहे
Plz rpl mam
मॅम Tait 3 ची बातमी कळताच आनंद होत आहे पण मॅम Tait 3 साठी वय वाढवून देण्याची विनंती आहे मॅम हे काम तुम्हीच करू शकता please please 🙏🙏🙏🙏🙏
Tait 3 मध्ये अंदाजे किती जागा येतील मॅडम
Tait 2022 sathi 2022 -23 chya sanchmanyatepramane jaga bharlya tarch tait 3 sathi vaccancy rahtil nahitar ya tait 3 cha kahi fayda honar nahi
I am wait 3 tait..
Mam jyapramane tet exam B.ed appear la deta ali tsch same tait 3 pn deta yeil ka ?
मॅडम तिसरी टी ए आय टी चा पाठपुरावा करा जेणेकरून आता झालेल्या आमच्या बीएडच्या विद्यार्थ्याला कमी येईल
मॅम
तुमच्या सोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आहे ऑलरेडी
Tait-22 ला मी appear ला होतो
परिस्थिती अभावी मी msc झाल्या झाल्या bed करू शकलो नाही
जॉब साठी पुण्याला गेलो आणि ज्यांनी माझ्या सोबतचे मित्रानी bed केलं ते शाळेवर रुजू झाले पर्मनंट
Ctet-1 & 2 मी दोनदा qualify ahe
मी ठरवलं होत कि tait-3 येणार नाही
त्यामुळे मी kvs/nvs/emrs कडे ओढलो होतो
आज हीं माहिती मिळाली खूप खूप आनंद झाला
आपला आभारी आहे 🙏🏻
Brother ata bed kele tar scop ahe ka upyog hoil ka, b.a ded. Tet 1,2 complete ahe..
Tisarya tait mde sadhan vyakti chya jaga yetil ka
@@dipalighagare9916 कपातच होणार नाही
2 phase madhe 2024- 2025 che sanchmanayta ghenar ka
Madam hum 2 pahase ky liye wait kar rahe hai 78 score hai agar 2 pahase ky inbetween 3 tait notification agaya to Kiya hum ko 3 tait ky liye apply karne chahiye????????
2nd phase ko apply Karo aur 3rd TAIT ki tayyari bhi chalu rakho
Thanx madam For 3rd Tait Information..🙏🌲
100 पैकी 70% मूल social science करतात, मग जागा कशा निघतील
फक्त एकच बातमी सांगा , की पेपर कोण घेणार आहे
IBPS