Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Khup chan tai 🙏🏽
🙏💐
❤❤❤ खूप छान सुंदर आहे ❤❤❤
खूप छान दीदी
🙏🚩💐🌾🌺🌸🌻🥀🌹🌷👌जय जगदंब 🌺🌸🌻🥀🌹🌷💐🚩🚩🚩🚩🙏खुप सुंदर
Aai Bhavani 🌺🙏❤😍
Khup chan
Kharach najar lagel ashich pooja zali tai ❤❤❤ khup Sunder
धन्यवाद ♥️
Sundar hai ❤❤
👌 खूप छान
धन्यवाद ❤️
Chan vedio dhanyawad
खूप छान खूप छान ताई ❤❤❤❤❤😊
धन्यवाद ☺️
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤🕉️👌👌🙏❤️❤️🙏🙏
🙏🙏
Thanks
ॐ काळेश्वरी ताईसाहेब, तुमचे विडिओ पाहून आम्ही शिकलो खूप खूप धन्यवाद 🙏
saglyanni shikav sopya paddhti ni hach uddesh mhnun me channel bnvla Anand vatla cmnt bghun ❤️
Dole kase rdngvle pl sanga
Congratution sister youtube channel changala chaludhe mahalakshmi ayyisa ashiravada ravadhe
Thanx for your blessings 🔱💛🪷
ताई देवीची साडी नेसवने मूकूटपूजा देवीचा मळवट भरणे ही सर्व पूजा आठवड्यातून किती वेळा करतात
आठवड्यातून एकदा साडी नेसून मळवट भरायचा. पूजा दिवा बत्ती रोज करायची
ताई मुखवटे छान आहेत कुठें घेतलें व किती ला घेतलें मला पण घ्यायचे आहे प्लीज सांगा nice videos
सोन्या मारुती चौक पुणे चौकशी करा
ताई एकदा मळवट स्टिकर कसा घरी बनवायचा त्याचा व्हिडिओ करा
Me just video shoot kela ahe edit zala ki post karte 💛
Aa tai majha ek prsna hota
डोळे कुठे पेन्ट केलेत कितीला सांगा ना पिलीज
स्वतः केलेत हातानी
ताई मळवट छाप कुठे मिळेल
ताई मुकवठे चांदी चे आहे का आणि कुठून घेतले जरा सांगा ना
Tai mukhavata kitila ahe😊
आपल्या घेण्यावर आणि वजनावर depend करता
ताई चंदन पावडर कुठे भेटेल मला पाहिजे
जिथे देव पूजेचं साहित्य भेटत पूजा भंडार मधे पुण्यात मंडई मधे ही भेटेल.
ताई मळवटाचे छाप कोठे मिळतील
विकत देतात काही लोक पण मी स्वतः घरी कात्रण बनवते पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेल Channel वर मळवटाचे छाप कशे बनवायचे
@@rutuja_kore barr
@@rutuja_kore धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही मला Reply dila
ताई तुम्ही ते लिक्विड दाखवलं रुपेरी नावाचं पण ते कोणत्या दुकानात मिळत ❓️ म्हणजे सोनारा कडेच मिळत का कि आणखी कुठे
Kirana store mde pitambari company ch rooperi

ताई चंदन पावडर कुठे भेटेल
मला पाहिजे