आई विषय खूप मनापासून प्रेम आणि सांगता माहिती तुमचा व्हिडिओ बघत राहते आणि साडी साडी पण कशी व्यवस्थित घालावी त्याच्याबद्दल पण खूप छान माहिती आई बद्दल प्रेम बघून खूप आनंद वाटत आहे तुमचा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ वारंवार बघू मनापासून पाहू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan khup aavdl tumche sagle video mi pahile khup chan sangta tumhi kashi puja karaychi mala aavdl mi pn aamchya mandiratil devila ashich sadi nesaven .....an mala tumcha address dya mala devila ek sadi pathvaychi maz shop aahe sadich kamothe madhe tumch address nakki mala dya 🙏
पप्पा तुमच्या स्वभावातल वैशिष्ट्य अनुभवलं तुम्ही जसे आहात त्याच पद्धतीने सर्वांसमोर येता कुठल्याही प्रकारचं सोंग ढोंग नसतं...!🤗🙏हे तुमच्या व्हिडिओ पाहतना प्रत्येक वेळेस पहायला मिळत...! खुप छान आवडलं मला...!
सुंदर, मनापासून देवीची सेवा करता. तुमचे भक्ती चे भाव त्यांची अशी सेवा करताना दिसतात. तुमचे देवघर खूपच जागृत वाटते. तुमचे सगळ्यांशी बोलणे ही प्रेमळ वाटले. शेवटी काय योग्य भक्ताची ओळख तुम्हास पाहून पटते. जमल्यास माझा नमस्कार देवीस पोहचवा. आम्हावर सत्कृपा असावी🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही विडिओ बनवून टाकत जा . पप्पा मला तुमच्या सगळ्या गोष्टी खुप आवडतात तुम्ही खुप छान काम करताय. आईकाळुबाई सदैव तुमच्या पाठीशी असुदे...🙏🏻🙏🏻 ओम काळेश्वरी 🙏🏻🌹😘 साडी छान नेसवली👌🏻👌🏻🙏🏻. टाकाचा पण विडीओ टाका लवकरच 👌🏻😘
आई विषय खूप मनापासून प्रेम आणि सांगता माहिती तुमचा व्हिडिओ बघत राहते आणि साडी साडी पण कशी व्यवस्थित घालावी त्याच्याबद्दल पण खूप छान माहिती आई बद्दल प्रेम बघून खूप आनंद वाटत आहे तुमचा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ वारंवार बघू मनापासून पाहू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek number pappa🙏🙏
Khup chan 😍😍😍
जय माता की
पप्पा छान साडी नेसवलीत
Sadi khup sunder ahe.malavat pn khup chan bharala ahe.ani sadi pn khup chan nesavli ahe.
खुपच सुंदर माहीती दीलीत
खूप छान 👌
Shri jagdva prasn
🌺🙏🌺
Khupch chan 9vari sadi dakhavali mi khup abhari ahy tumchi mi mes
Saw Kuljarni khip avadla😊🙏
Khap chan devi sajavta tumhi
Irish house 👌🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🙏🌺🌹🙏🌺🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मला आवडलं
तुळजाभवानी ला साड़ी कशी नेसवतात तो व्हिडीओ पाठवा भाऊ
Khup mast
पप्पा तुमच्या जगाची पुजा दाखवाना
पपा मला तुमंची पुज्या लय आवडती मी तुमंचे सगळे व्हिडिओ बघते पपा
तुळजा भवानी ला साडी कशी नेसवतात त्याचा विडिओं पाठवा पप्पा
पप्पा तुम्ही खुप छान शिकवता आणि छान समजुन सांगता
Guru bhaiya tumhara fan Ho fan hun main Milana chahta hun
साडी खूप छान आहे 👌👌
आंबाबाई ला साडी कशी नेसवायची पप्पा
अतिशय सुरेख 👍👍 किती छान सजवता देविला .. सांगण्याची पद्धत खूपच छान 👍👍👍
विवाह लवकर होण्यासाठी देवी आईची कोणती सेवा करायची ते सांगा please
भाऊसाहेब 1नंबर भाऊ
ॐ काळेश्वरी नमः
Khup chan khup aavdl tumche sagle video mi pahile khup chan sangta tumhi kashi puja karaychi mala aavdl mi pn aamchya mandiratil devila ashich sadi nesaven .....an mala tumcha address dya mala devila ek sadi pathvaychi maz shop aahe sadich kamothe madhe tumch address nakki mala dya 🙏
Khup chan pappa👌
खुप छान देवी आणी देवघर पण पप्पांचा घरी गेल की खुप छान वाटत आई काळेश्वरी प्रसन्न
तुम्ही टाक कुठून आणलेयत...
खूप छान आहेत...
मला पण घरी करायचे आहेत
मी खूप टाक बघितलेत पण तुमच्या कडचे टाक खूपच छान आहेत.....
खुप छान दादा
पप्पा तुमच्या स्वभावातल वैशिष्ट्य अनुभवलं तुम्ही जसे आहात त्याच पद्धतीने सर्वांसमोर येता कुठल्याही प्रकारचं सोंग ढोंग नसतं...!🤗🙏हे तुमच्या व्हिडिओ पाहतना प्रत्येक वेळेस पहायला मिळत...! खुप छान आवडलं मला...!
रेणूका यल्लमा आणि येडाई ला सांडी कशी नेसवायची चे दाखवा
तूम्ही देवी ला बांगडी कशी घालता please share करा
Khup chan sadi ghatli devli la kaka tumi
🌹🌹आई माझी काळुबाई 🙏🌹🌹🌹
आई काळुबाईच्या नावाने चांगभलं,,
Ambabai rupat kshi Devi sajavta ti video banvana pizzzzzz
Hi
तेवढा एक व्हिडिओ टाका
सुंदर, मनापासून देवीची सेवा करता. तुमचे भक्ती चे भाव त्यांची अशी सेवा करताना दिसतात. तुमचे देवघर खूपच जागृत वाटते. तुमचे सगळ्यांशी बोलणे ही प्रेमळ वाटले. शेवटी काय योग्य भक्ताची ओळख तुम्हास पाहून पटते. जमल्यास माझा नमस्कार देवीस पोहचवा. आम्हावर सत्कृपा असावी🙏🙏🙏🙏🙏
पप्पा मला काळूबाई चिं मूर्ती पाहिजे आहे
खुप छान आहे तुमचे देव घर मला खुप आवडते माजा नमन सांगा मी पण अशी साडी घातली आहे खुप छान वाटले
Simple Sadi ghalnyacha video taka na
तुळजाभवानी ची पूजा दाखवा
खूपच सुंदर आणि सोप्पी साडी नेसवलीत. मला यायचं आहे तुम्हाला भेटायला पप्पा पण lockdown मुळे काही plan होतच नाही. तुमच्याशी फोन वर नक्की बोलेन. Thankyou
Thanks, 7387314149
Rani tumchya angat yet ka
Me ya varshi asahich ghalnar ahe 2k23 chy yatrela dev gheun janar ahe ata teva
Khup sundar umeshbhau🙏🙏🙏
Aani samjavlay pan khup sundar
Mala pashani murtila ashi Sadi neswaychi ahe jamlyas video taka
Khup chan
आई अंबाबाई चार मूखवटा कोनत्या दूकानातू घेतला आहे कुपया मला सांगा ना जी म्हणजे आम्हाला पन आई ची सेवा करण्याची संधी मीळणार 🙏🙏
नमस्कार पप्पा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 खूप छान 👌
Thanks 7387314149
Nice jay Mata di
दादा खरंच छान साडी नेसवली तुम्हीं देवीला.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Thanks 7387314149
Taithimal konatah vara ahe
यल्लमाला साडी कशी घालता ते दाखवा ना प्लीज 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Dada mla kalubai cha mukhuta banvay chay tr khthe bhetan dada
Tulja bhawani la saree Kashi nesavaychi ti video banva na please
पप्पा नमस्कार 🙏
कशे आहात आपण आपले विडीयो खुप छान आहेत .आपण मातेचे किती मनपुर्वक काळजी ने सर्व करता .
जय माता दी 🙏
Thanks 7387314149
जय तुळजा पुर गुरूवय कमेेट नदी नंबर मला पाटवान मला जास्त देवीची माहिती नाहि
Dhanda Bhari ahe lootila
देवीच्या डाव्या हातात काय badle आहे
खुप छान नेसवली दादा
खूपच सुंदर अप्रतिम आहे.
बाॕडी कुटे भेटली तुमाला
खूप छान साडी नेसवली पप्पा, ओम, काळेश्वरी
Sadichi choice kharch mst ahe..... MI pn Hyavrshi gaurai sathi ashich ghenar sadi
साडी नेसवतात साडी घालू नाका?
Dada tumhi mukhotyala dole kashe basavle sanga plz......
Kalashala Sadi Kasi nesvaychi te dakhva pl
😊😊😊👌🏻👌🏻👌🏻😊😊😊
very nice papa
🙏🙏🌹🌹👌👌
Thanks 7387314149
Where did u buy face of god
तुम्ही विडिओ बनवून टाकत जा .
पप्पा मला तुमच्या सगळ्या गोष्टी खुप आवडतात तुम्ही खुप छान काम करताय.
आईकाळुबाई सदैव तुमच्या पाठीशी असुदे...🙏🏻🙏🏻 ओम काळेश्वरी 🙏🏻🌹😘
साडी छान नेसवली👌🏻👌🏻🙏🏻.
टाकाचा पण विडीओ टाका लवकरच 👌🏻😘
तुमच्या देवीची मूर्ती कशाची आहे
👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏tumche video khup mast astat guruvry pappa
🙏ऒम काळेश्वरी 🙏
पप्पा नविन घर छान आहे तुमच कौतुक करावे तितके कमीच आहे मी खूप आदर करते तुमचा
🙏🙏🌺🌺🙏🙏
🙏🙏
Thanks 7387314149
Khup Sundar malwat bharlay Dada aaikalubai chya navan chagbhal 🙏🙏
ओम काळेश्र्वरी :खुप सुंदर नेसवलित साडी
Aamchi tulja Bhawani ji pardi khandit jhalele aahe kas kara akta
खुप छान पप्पा 👌🌹 मला खूप आवडली देवीची साडी असेच छान छान विडीओ बनवत जावा 🙂🙂 🌺🌺🙏 ओम काळेक्षवरी 🙏🌺🌺
मला गुरुजीचा नंबर भेटेल का
खूप सुंदर साडी नेसून दाखवली महाराज धन्यवाद
Foto la sadi kshi nesvaych sanga mla pappa
तुमचे देवघर खुप छान जागृत आहे🙏🙏
Khup chan 🙏🙏🙏
ताई तुमच्या अंगात येत
Thanks 7387314149
@@vikijadhav5257 badal tumchay gharat konachya yet angat
यांना पप्पा का बोलतात🤣🤣
Khup divasaine shikvala khup chan vatla prassanna vatla
खुप छान पप्पा 🙏🙏
तुम्ही यल्लमा देवीला कशी साडी घालतात ते दाखवा ना एकदा
💞💞🙏🙏🙏🙏👌👌👌खूप छान आहे
ओम काळेश्वरी
Thanks 7387314149
🌹आई राजा उदे उदे 🙏🏻🌹
तुमच्य टाक खुप छान आहे👌👌🙏🙏
तुमचा स्वभाव खूपच छान आहे पप्पा. समजावून सांगाता
Khup mast papa ani hr roj video upload krt java khup mast vato tumch video bghayla 🙏🙏🙏🙏🙏
पपा तुम्ही आकरा मंगळवारा ची व्हिडीओ टाका ना
Khup chan Sadi nesavli
ओम काळेश्वरी 👏👏
गुरुजी कवड्याची मालाची महत्व सांगा आणि कवडी माळ कोण कोण घालू शकतात आणि माळ घातल्या वर काय नियम पाळावे,आणि कशी रहावी, कृपया माहिती द्या गुरुजी🙏
लई भारी पप्पा 👍