छान कलाकृती, पण repeated theme टाळावी..... नेहमी नवरा बायको आणि त्या दोघांमधले भांडण दाखवण्यापेक्षा प्रेमही दाखवा. थोडा divert करत चला आणि नव नवे विषय घेत चला. Missed your acting brother Aniket Deshmukh. भावी वाटचालीस शुभेच्छा 💐 💐 आणि हो श्रुतिका नवखी आहे असे कुठेही वाटले नाही, खुप छान प्रदर्शन श्रुतिका. खरंच, वावर हाय तरच तर पावर हाय 🙏🏼 🙏🏼
प्रत्येक नवीन vedio मागचा व्हिडिओ पेक्षा खूप भारी असतो, बाकीचे पण एकदम रावस व्हिडिओ आहेत त्यात काही दुमत नाही😍 अशेच नवे नवे काढा व्हिडिओ तुम्ही एकच no Manoranjan karta ba👌स्ट्रेस मध्ये तुमचे व्हिडिओ बघितला का की सारा स्ट्रेस कल्टी😍मारून जातो.. All The Best For New Vedio 👍 गावातला गुरांचा गोठा, कुठार, हे नवीन शब्द तेही वरहाडी भाषेचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही मदतच करत आहात..🙏🙏🙏💯💯💯💯
Maje sasar ahe vidarbhat. I like language. Mala swatala tar nai yet bolta pan maja yete aikayla. Chan vatate. Hya mulini pan chan keli acting. Radhika prksha tar nakkich chan. Aplyakade talent chi kami nai. Mulina congratulations 🎉 chan video sati
आई शप्पत एकच नंबर केला यार माझें नातेवाईक आहे अमरावती मध्ये गावात राहते तिथे माझ्या मैत्रिणी आहेत तुमच्या सारखीच मजा असते बस तुम्हाला बघून त्यांची आठवण आली खूप हसलो मी आज🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏💕💕👌👌👌
वावर आहे त पॉवर हाय अतिशय सुंदर व्हिडिओ नाहीतर आताच्या काळात शेती ला कोण विचारतो. नुसती नोकरी पाहिजे. लेकांना. त्यांना काय माहित वावराचे महत्त्व काय ते.
Samthing different काय करून राहिले तुम्ही काय बोलू मले तर समजतच नाही जबरदस्त करून राहिले की हो तुम्ही थोडी मुलांना पण घ्या की हो तुमच्या वेबसिरिज मदे लाईच भरी होऊन जाईल की हो. Good luck.
Khupach chhan bonding ahe doghinchi....khup chhan acting kartay...well done...keep it up girls
Nice video ya natka madhale patnar mala khup aavadtat
मी वाशिम चा आहे शुभम महाजन तुमचा विडीओ खुप आवडल्या बोलायची style पण 👌👌👌❤❤👌👌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌👌👌👌👍👍
Mi pn
Awesome vedio
Mi pan
Mi pan
@@sakshipatil4490 mi pn ho
Lay bhari 😜😂
मला तुमच्या भाषेतील गोडवा खुप आवडतो ! दोघींनी छान अभिनय केलात . अप्रतिम !
Bharich haa
श्रुती ताई खरच सुंदर अभिनय केला
Very very superrr👍👍👍👌👌
Thank you☺️
Actually
Tumchi bhasha khup chhan aahe .... Nice video
खुपच सुंदर अभिनय केला दोघेही ✌✌👍
Mast hay va video
Tumchya doghina pahun. Mazya maitrini chi mala khup aathavan aali. Thanks june divas aathavale.
God bless you both of you
Ekdam zakkassss........ Maitri 👌👌😍😍💖
❤यार कोमल ताई तु तर खुपच भारी #Acting करते गं😊...खरच यार आई सपत😉...मला तर खुपच आवडते..😍आणी खरच वावर आहे तर पावर आहे..✌✌👏
ua-cam.com/video/w9t0pLE27HA/v-deo.html
3:15 Te jaude Bhokkat...🤣🤣🤣🤣 Assal Amravatikar 🤣🤣
Chaan watla aaplya vidarbhachi bhushan yekun
This is so amazing. Lay bhari kel ba tumhi doghini. Ekdum typical bhasha.... Keep Going.
Hi , Tumchi bhasha khoop chan ahe Shruti and komal che video khoop chan ahe .Amhi pan vidharb che ahot apala vidharb famous zala pahije . Good luck.
tumcha first video baghitla ..khup chaan vatla
बम्म भारी 👌...
एक नंबर.👍..
मज्जा आली😁...
गावातली आठवण झाली व्हिडीओ पाहुन..खुप मस्त...👌👌👌👌👌
😊😊😊😊😊😊😊😊
Mi Jevha pan ya toning madhe kunala bolatana ekato n khup hasu yet Rao 🤣🤣🤣
😂😂
Laych mst hay v ha video tumhi bnvla surte an kombde
हा ! हा !! खूपच मजा आली!! गावच्या मैत्रिणींचे नाते असेच असते. मस्त बनवलाय व्हिडियो!!
Mast Jodi asch haswat raha dokhi muli khup chhan
New Actress Shruti chan Acting keli madam tumhi.... First timing Dashing Acting.
Thanks😊
@@shrutikagawande4156 nice comedy
खुप छान वाटला बा.. मले त हा हिडिवो.. पर्न लघुपट Nice acting S..
खूप छान ताई,, मस्त आहे,, विदर्भाची भाषा,, अॅक्टींग A1 आहे,,
Khupach chan g... Shevti vidharbha ahe . Jay krushiIii..
छान कलाकृती, पण repeated theme टाळावी.....
नेहमी नवरा बायको आणि त्या दोघांमधले भांडण दाखवण्यापेक्षा प्रेमही दाखवा. थोडा divert करत चला आणि नव नवे विषय घेत चला.
Missed your acting brother Aniket Deshmukh.
भावी वाटचालीस शुभेच्छा 💐 💐
आणि हो श्रुतिका नवखी आहे असे कुठेही वाटले नाही, खुप छान प्रदर्शन श्रुतिका. खरंच, वावर हाय तरच तर पावर हाय 🙏🏼 🙏🏼
माय काय अभिनय
जबरदस्त
कोमडी अन सुरती
श्रुती आणि कोमल अप्रतिम अभिनय
पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना व YFP ला भरभरून शुभेच्छा💐
Khubbb..Chaan😘😘😘😘taai😇😇😇😇😇
चलो कोई निशाँ ढूँढ़ते हैं,
दिल का बहता हुआ कारवाँ ढूँढ़ते हैं,
मुद्दत हो गयी है मुस्कराये हुए,
चलो खुशी का कोई जहां ढूँढ़ते हैं।
Nice video
जबरदस्त.... original विदर्भ
वऱ्हाडी तडका ,छान, आवडले,👍
खुपच सुंदर , आवडलं आपल्याला 🤟🤟🤟😁😁😁
खरा वैदर्भीय झटका, वावर आहेत पॉवर आहे,
Chan aahe
Ek no mitri asa. Avdla video
Vavar aahe t power aahe 😘😘😍
Khupch chan 1ch no lyi bhari
Lai bhariii, this channel deserves millions of subscribers.
Ekdam mast hota vdo mala khup aavdla 😁😁😁🤣🤣🤣 lai Bhari
श्रुती ताई आपल्या पहिल्याच चित्रफित म्हधे धमाकेदार अभिनय. वावर हाय त पावर हाय. YFP टीम ला फ़ोर upcoming विडेओ साठी शुभेच्छा
खूप छान विडीयो yfp group
खुप खुप चागला अभिनय अन संवाद पण चागला.... अभिनंदन सर्व टीमचे
Super fantastic comedy vidarbha language acting too just lik vidharbh
कोमल साठी व्हिडीओ बघितला…❤️🙏
Khub mst video.... .
वांग्याची भाजी अन गप गप शिरा, खा रे पोटेहो।😂
Shruti tai best actress
And komal tai also
प्रत्येक नवीन vedio मागचा व्हिडिओ पेक्षा खूप भारी असतो, बाकीचे पण एकदम रावस व्हिडिओ आहेत त्यात काही दुमत नाही😍
अशेच नवे नवे काढा व्हिडिओ तुम्ही एकच no Manoranjan karta ba👌स्ट्रेस मध्ये तुमचे व्हिडिओ बघितला का की सारा स्ट्रेस कल्टी😍मारून जातो..
All The Best For New Vedio 👍
गावातला गुरांचा गोठा, कुठार, हे नवीन शब्द तेही वरहाडी भाषेचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही मदतच करत आहात..🙏🙏🙏💯💯💯💯
Shruti is best😁😘
एकच नंबर माहोल आहेस कोंबडी ताई तू अन श्रुती ताई पण...... बाकी साऱ्याच विडिओ सारखा हा पण विडिओ लय आवडला मले
एकदम जबरदस्त.......... #अमरावतीकर 😊
Vavar hay tar pawar hay😁
Shruti is amazing!!!
Shruti tai ani komal tai tumchi acting khup bhari ahe
मी मालवणचो आसय तुमची भाषा खूप गोड आसा, कित्येक शब्द कपाळवरसून गेलेत. तरी पण खूप आवडलो व्हिडीओ. व्याकरण फक्त करपटला तुमचा.
Vyakaran pan vegale ahe tithle. Mi Mumbaichi ahe. Mala malwani, ahirani n vidarbhatli bhasha samajte..ek number Maza Maharashtra
MI pan
हेच वैशिष्ट्य आहे वैदर्भीय भाषेचे व्याकरणात दम नाही पण शब्द लय भारी
😁😁
Maje sasar ahe vidarbhat. I like language. Mala swatala tar nai yet bolta pan maja yete aikayla. Chan vatate. Hya mulini pan chan keli acting. Radhika prksha tar nakkich chan. Aplyakade talent chi kami nai. Mulina congratulations 🎉 chan video sati
वावर आहे तर पावर आहे शेतकरी इस ब्रॅण्ड
Love from Amaravati bhava
एकच नंबर वावर हाय त पावर हाय
मानाव तुम्हाले खतरनाक यालेमनते विदर्भ कडक वर्हाडी भाषा👄💬
🤞
Khup layy bhari video.. Vavar aahe tarr power
श्रुतिका best actress.... ..
Komal is also very good
Mahollllllllllllll video
That was good. New humor. New language to hear. Good.
real video watat hota mstchhh
माझया गावाल आसी एक मूलगीआहे तूमचा विडी ओ खूप आवडला
khup bhari video aahet aple me sagle video baghitlet
मले तुमची भाषा लय आवडून राह्यली...! छान व्हिडीओ..👌
मला समजतच नाही भाषा
@@vijayatambe7092 airhani boltat be potte
@@meghatakawale3615 अहिराणी नाही.... वऱ्हाडी बोली आहे
अमरावती चि भाषा होय भावा खूप भारी आम्ही 😍😘🤩🎉🎉
खुपच छान वीडीवो आहे
व्हिडीओ खूप छान बनवला आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही दोघींनी पण छान अक्टिंग केलीय
कोमल दिदी आणि श्रुती दिदी खरचं तुम्ही दोघेही खुपच भारी आहात 🙏🙏
Script is beautiful 😍🔥
Mast
अमरावती अन गजानन महाराज म्हटल्यावर विषय राहिला का ताई...लै झक्कास विडिओ ना..😂😂😂😂
Wow mla tumchi friendship n acting khup avdli
lastla je music hot waaa..."jay bhim"🙏💙
sprem jaybhim
Jay bhim
❤️
Maholll. गर्व आहे gavthi aslya ncha
Loved ❤️❤️ it
आई शप्पत एकच नंबर केला यार माझें नातेवाईक आहे अमरावती मध्ये गावात राहते तिथे माझ्या मैत्रिणी आहेत तुमच्या सारखीच मजा असते बस तुम्हाला बघून त्यांची आठवण आली खूप हसलो मी आज🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏💕💕👌👌👌
Nice video
Wawar ahe to pawr ahe lai bhari
Title music awesome❤ Nice creativity best of luck all of you 👍🏻❤
Khupach chhan gawran mewach estate gharatlya sarkh watate
खुप सुरेख काम केलय खास म्हणजे मेनटन आहे ते शिटतल आणी वावर आहे तर पावर आहे वा वा
Tumchi bhashya mala aavdun rahili na
Male tr lay maza aale ba haahah ...mast video aahe ba
खूप छान व्हीडिओ ,विदर्भाचा मराठा तडका
Vidharbhachi bhasa sarvat sweet..
अमरावती कडच्या मैत्रिणींची आठवण झाली
Bhariiiiichhhh
Hii , aamhi खान्देशी आहोत , जळगाव कर, माझ्या मैत्रिणी होत्या विदर्भाच्या , तुमचे व्हिडिओ बघून मला त्यांची खूप आठवण येते, अगदी असच बोलायच्या त्या,..
Hi
Mi nashik chi aage aata Nagpur la rahte khup mast aahe hi language
Mast zakkass hota vidio tai sahebanno😇😊
Gahyara bhari topic uchalla ahe pottyahon...😂😂
कोंबडे हेम्बद्थुतरे लय भारी ऐक्टिंग करते व तू.Excellent acting Komal.
Nice Act, timing was also good, language tone was superb very well to known and wish you all the best for features,
I'm waiting for next🙏🙏💐💐💐
खूप मजा सुंदर ऍक्टिंग ताई तुम्हा सर्वांची मी दररोज या सिरीज चा आनंद घेतो अणि एकटाच हसतो. मनापासून आभार तुमचे..
वावर आहे त पॉवर हाय अतिशय सुंदर व्हिडिओ नाहीतर आताच्या काळात शेती ला कोण विचारतो. नुसती नोकरी पाहिजे. लेकांना. त्यांना काय माहित वावराचे महत्त्व काय ते.
Kakaji phakkt hya sarv video made ch bolatat ....pan lagn karyala nighlya TR.... Doctor Ani engineer pahije mante .
@@sumitmule8938 yes
कडक छान
ताई खरच खुप छान एक्टिंग स्क्रिप्ट टाइमिंग भाषा.. गुड लक
वावर आहे तर पावर आहे
Samthing different काय करून राहिले तुम्ही काय बोलू मले तर समजतच नाही जबरदस्त करून राहिले की हो तुम्ही थोडी मुलांना पण घ्या की हो तुमच्या वेबसिरिज मदे लाईच भरी होऊन जाईल की हो. Good luck.
एक दम झक्कास पाहिल्यानंदी बघितले खुप छान 👍👌👌