Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
गुडू सावंत बुवांचे खूप सुंदर गायन
पारकर बुवानां बोलताना 100 वेळ विचार करा कारण भजन क्षेत्रात तुमचा जन्म फक्त आणि फक्त पारकर बुवांमुळे झाला हे विसरू नका
पारकर बुवा माऊली खूप महान व्यक्ति आहेत त्यांच्या गायनामध्ये कै चंद्रकांत बुवा कदम यांचा भास होतो
बाबासाहबांना नमन आणि आदर केलात त्याबद्दल मनापासुन तुम्हाला धन्यवाद
खूप छान मस्तच गजर ❤❤🎉🎉
खूप छान मस्त भाऊराया❤❤🎉🎉
संगीत साद अप्रतिम
Mastt buva ❤
एक काळ होता पारकर बुवांना बोलणे म्हणजे सिंहाच्या जबद्यात हात घालणे आत्ता बोललात तेवढं जर त्या काळात बोलला असता तर पेटी घेऊन पळाला असतास
सर्व बुवा पैशासाठी परत परत तेच तीचं गाणी कशाला म्हणतात काय तुम्ही भजन करता
पारकर बुवांका विचारा तुझ्या गावातली दालित वस्ती कदमवाडी चो पाण्याचो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किती प्रयत्न केलाय एवढी पद स्वीकारलात तेव्हा पासुन
बुवा एक नंबर बोललात लोकांचे डोंगर पोखरून मोठे झालात पटलं मला
@@vinayakkadam4995डोंगर पोकरूक सुद्धा मेहेनत लागता फुकट नाय होत सगळा ते मेहेनत करून कमवतात तुझ्या सारे जळत नाय बसले
Koras apratim
बक्षीस भेटल्यावर अतिरेक करणारा बुवा
प्रत्येक माणसाला अतिरेक असतो तुम्हाला पण अतिरेक ahe म्हणुन तुम्ही दुसर्याला बोलता बोलताना विचार करून बोल 😮😮
👌
गुडू सावंत बुवांचे खूप सुंदर गायन
पारकर बुवानां बोलताना 100 वेळ विचार करा कारण भजन क्षेत्रात तुमचा जन्म फक्त आणि फक्त पारकर बुवांमुळे झाला हे विसरू नका
पारकर बुवा माऊली खूप महान व्यक्ति आहेत त्यांच्या गायनामध्ये कै चंद्रकांत बुवा कदम यांचा भास होतो
बाबासाहबांना नमन आणि आदर केलात त्याबद्दल मनापासुन तुम्हाला धन्यवाद
खूप छान मस्तच गजर ❤❤🎉🎉
खूप छान मस्त भाऊराया❤❤🎉🎉
संगीत साद अप्रतिम
Mastt buva ❤
एक काळ होता पारकर बुवांना बोलणे म्हणजे सिंहाच्या जबद्यात हात घालणे
आत्ता बोललात तेवढं जर त्या काळात बोलला असता तर पेटी घेऊन पळाला असतास
सर्व बुवा पैशासाठी परत परत तेच तीचं गाणी कशाला म्हणतात काय तुम्ही भजन करता
पारकर बुवांका विचारा तुझ्या गावातली दालित वस्ती कदमवाडी चो पाण्याचो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किती प्रयत्न केलाय एवढी पद स्वीकारलात तेव्हा पासुन
बुवा एक नंबर बोललात लोकांचे डोंगर पोखरून मोठे झालात पटलं मला
@@vinayakkadam4995डोंगर पोकरूक सुद्धा मेहेनत लागता फुकट नाय होत सगळा
ते मेहेनत करून कमवतात तुझ्या सारे जळत नाय बसले
Koras apratim
बक्षीस भेटल्यावर अतिरेक करणारा बुवा
प्रत्येक माणसाला
अतिरेक
असतो तुम्हाला पण अतिरेक ahe म्हणुन तुम्ही दुसर्याला बोलता बोलताना विचार करून बोल 😮😮
👌