समीर कदम बुवा,खुप छान हि विडीओ तुमची पुर्ण पाहिली,छान वाटल मजा आली.तुमचा आवाज ही खुप सुंदर आहे.ढोलकी तबला वाढवणारे पण खुप छान वाजवतात.तुमच हा गृपच अफलातुन आहे.मि सुध्दा खेड रत्नागिरीचाच आहे.आज गर्वाने सांगेन की कलाकार तुमच्या सारखे हवेत.मि पण भटजी आहे.त्यामुळे ज्याची वाहवा स्तुती झाली पाहिजे.ते करणे गरजेचे च आहे.असेच कार्यक्रम करत रहा.लोकांना हसवा आनंद द्या. तुम्हाला अनंत आशिर्वाद देतो.
खूप छान बुवा किती निखळ सहज विनोद आणि त्यातून मनोरंजन, आवाजाची गोड देणगी, ऐकून खूप छान वाटले, याचीच रसिक वाट बघत आहे, खूप खूप धन्यवाद बुवा ❤️❤️❤️🌹🌹🌹 पखवाज वादन सुद्धा अप्रतिम
खुप सुंदर, आवाज कडक, तबला सुरेख वाजवतो, कची पण अप्रतिम वाजवतो.
समीर कदम बुवा आपला आवाज खूप सुंदर, अप्रतिम,
तसेच मृदुंगमणी अप्रतिम.
असेच गात रहा, धन्यवाद.
--अवधूत अनंत सावंत, सांगवे (बेलाचीवाडी) ता--कणकवली.
कदम बुवा मस्तच आवाज ❤ फुल कॉमेडी 😂 ढोलकी वाला पण मस्तच वाजवतो
समीर कदम बुवा,खुप छान हि विडीओ तुमची पुर्ण पाहिली,छान वाटल मजा आली.तुमचा आवाज ही खुप सुंदर आहे.ढोलकी तबला वाढवणारे पण खुप छान वाजवतात.तुमच हा गृपच अफलातुन आहे.मि सुध्दा खेड रत्नागिरीचाच आहे.आज गर्वाने सांगेन की कलाकार तुमच्या सारखे हवेत.मि पण भटजी आहे.त्यामुळे ज्याची वाहवा स्तुती झाली पाहिजे.ते करणे गरजेचे च आहे.असेच कार्यक्रम करत रहा.लोकांना हसवा आनंद द्या. तुम्हाला अनंत आशिर्वाद देतो.
समीर कदम बुवा तुमचा आवाज सुंदर आहे, तुमचा डोळकी वादक सुंदर वाजतो
Omkar dukhande pakhavaj vadak
@@kailasghadigaonkar7908to🎉 ayy t🎉😢
शं ही कळ सभ
हहा @@AryanMestry
त्या साठी दात बाहेर लागतात
1नंबर बुवा,खुप गोड आवाज , व सहज सुंदर, निखळ मनोरंजन करणारी बतावणी 👌🏻👌🏻🌹🙏🏻
कदम बुवा भारी बतावणी, तुमच्या भाजना बद्दल प्रश्नच नाही छान भजन ❤ मस्त
समिर कदम बुवा सुंदर आवाज फुल काँमेडी पेटीचा आवाजही भारी
खूप छान बुवा किती निखळ सहज विनोद आणि त्यातून मनोरंजन, आवाजाची गोड देणगी, ऐकून खूप छान वाटले, याचीच रसिक वाट बघत आहे, खूप खूप धन्यवाद बुवा ❤️❤️❤️🌹🌹🌹 पखवाज वादन सुद्धा अप्रतिम
Khup sunder Aavaj Buva
1नंबर ढोलकी वादन. वा छान
एक नंबर समीर ढोलकी वाजप पण छान
खुप सुंदर समीर कदम बुवा
सुंदर गायण आणि बतावणी बुवा आणि त्याला सुंदर पकवादाची साथ सर्व ऐकून मन प्रसन्न झालं
समीर बुवा तुमचा आवाज 1 नंबर
आणी वादन पण
Samir buwa atishay chhan bari zali prashnach nahi bari suru zalyapasun smpeparyant rasikanchya chehryavaril anandach sangato bari kashi zali te buwa tumacha awaj mhanaje eshwari denagi ahe. Ani apali gayaki apratim, apali pragatti ajunahi hovo ani honar. Sarvanche abhinandan dhanyawad
🥰जबरदस्त बतावणी🔥 आणि फूल टू मनोरंजन😂 त्यासोबत सुंदर गोड आवाजात गाणी🎧 👌🔥🔥
एक नंबर बतावणी बुवा😍😍👌👌
1 no दादा , शक्ती - तुरा मध्ये एन्ट्री करा, केली तर नक्कीच तुम्ही लोकांचे मनोरंजन कराल
वा बुवा समीर कदम अप्रतिम
Ek number bhava khup chhan 👌👍🙏💝
Sameer kadam buva lai Bhari
Sound 1no...👌👌
अप्रतिम बारी.समीर बुवा!!
Lay bhari no 1 buva tumchi bari no 1 bari buva
1नंबर बुवा लैय भारी
22:00❤
अप्रतिम आवाज आहे बुवा
समीर बुवा खूप छान तुमच गाव कुठल
मु पोस्ट कुंदे, ता कुडाळ
आवाज एकदम मस्त. वादकांचे अभिनंदन❤
बुवा लय भारी
Dholki / pakhavaj vadak kadak❤
Va Lay Bhari Buva👌👌
सुंदर
Ek no Samir buva ❤️😎💥🤩😍
Ek no...buvancha no pathava.....karyakrama sathi
+91 82756 48997
लय भारी आवाज बुवा
वाजपी पण लय भारी
ढोलकी वादक अप्रतिम वाजवतो. निलेश परब ची आठवन झाली.
खुप सुंदर आवाज बुवा
निव्वळ मनोरंजन गाजराची कींमत कमी वेळे अभावी सुंदर आवाज छान गायन धन्यवाद माऊली
Khup sundar 👌🏻👌🏻
Khup sunder
अप्रतिम
😂😊😮😮mast.Gayan.❤❤❤❤
सुंदर आवाज
अप्रतिम आवाज आहे बुवा❤
Raigad varun gajanan khamdekar koli samaj khup chan alsp avajala tod nahi phar chan
Sameer kadam buwa nahi brand aahe brand
ओंकार दुखंडे लय भारी
😅😅Mast Gayan.😮😮
लय भा री
Buva 1no batavni
समीर बुवांचा पत्ता व फोन नंबर मिळेल का
Baki khup chan aahe double bhari
Sunder
Utkrush pakhavad sad✌️💥🔥
samir buvana ek vinanti krupa tya pandurangachi song record karava uttam chal ani avaj ahe ..
Sameer kadam big fan
Bari karavi tr tumcha doghan sarkhi karan bhandan ny pn bary mhanje bhari vahhh
chan
Lay nBhari Buva
Dholki cha nadach ny
Khay hoti hi bari
सांताक्रूझ
@@chetankesarkar5247 Santacruz ka hoti ni amka mhayt nay
🔥🔥
💓🌹💙💚💞🌷🌴👌🇲🇽
Wa buwa wa
Kharacha khup chan
Are chavan buwan. Paise dile te Baga 🤣🤣🤣
Tholki vadk 1 no
I love u sameer
❤
😂😂😅
Ekdyak chimto kadun hindu dharmacho mahatv sangun janaro mazo kokan
Sunny Leone cha topic nahi kadayla pahije hota varkari sampradayla sobun nahi
आय लव यू
सुदंर बुवा 👌🏻👍🏻
Parat yetle navin navne 🤣
Tumhi pan tech
समीर बुवा आपला नंबर पाठवा प्लिज
डबलबारि
कायतरी तुमची कला दाखवा नुसती तोडाची बडबड नको करु लोकाका ऐकुन कंटाळा ईलो
हा भजन करतोय की भाकडकथा सांगतो?०
फक्त बडबड
भजनात कसली गाणी आणि बाश्कल बडबड
ह्यांना पब्लिक ने हाणला पाहिजे
Tumcha contact number bhetel ka Samir bhuwa
+91 82756 48997
❤
❤