US Election : Usha Vance यांना त्यांच्या मूळ गावचे लोक ओळखतात? | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #BBCMarathi #ushavance #donaldtrumpnews
    वडलुरु हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी वेन्स यांचं गाव आहे. गाव पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उद्रराजावरम मंडळच्या हद्दीत येतं. हे गाव आंध्र प्रदेशात चेन्नई-कोलकाता यांना जोडणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तुम्ही विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेनं जात असाल, तर तनुकू शहराच्या अगदी 3 किलोमीटर आधी उषा चिलुकुरी यांच्या पूर्वजांचं हे गाव आहे.
    उषा वेन्स
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 3