कवी बी.काशिनंद (काशिनंद बागडे,नागपूर) यांनी रचलेले हे गित आणि शिशिर पारखी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायीलेले हे गित ऐकताना जणू रम्य अशी मंगलमय धम्म सकाळ असल्याचा भास होतो. तथागत बुध्दाची मंगलमय धम्म सकाळला दाराकडे (वस्तीकडे) वळणारी पाऊले पडतांना भिख्खू संघाचे'बुध्दम सरणम गच्छामीचे एकमुखी स्वर हे जणू बुध्दाच्या भिख्खू संघाची शिस्त आणि परंपरा याचे कवीने येथे सुंदर वर्णन केले आहे. पहाटेला जणू चिमण्या पाखरांनी सुध्दा भिख्खू संघाच्या एकमुखी स्वरात आपलाही स्वर मिळविला आहे. धम्मप्रसाराचे कार्य करणारे व संघाच्या शिस्तीचे पालन करणारे हे भिख्खू एका सुरात तथागतांचा जयजयकार करतांना पाहून हर्षाने(आनंदाने) या सृष्टीतील घरकूले जागी झाली आहेत. सकाळच्या रम्य वातावरणात बुध्दाच्या धम्माचा मंगलमय संदेश घेऊन जाणा-या या भिख्खू संघाने शुध्दस्नान आटोपून कपाळाला अष्टगंध लावून वस्तीकडे प्रस्थान केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी बौध्द उपासिकांनी सुगंधी फुलांचे हार बनवीलेले आहेत. बुध्दाच्या अथांग आणि दिव्य ज्ञानाने निसर्गसृष्टीही आनंदिली आणि या आनंदात तथागत ज्या पिंपळवृक्षाखाली ध्यानस्त बसले त्या ठिकाणी पिंपळवृक्षाने तथागतांना आपली छाया दिली. त्याच छायेखाली तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली.बुध्दाने विश्वाला शांतीचा संदेश त्याच पिंपळाच्या छायेतून दिला.त्याच छायेतून प्रज्ञा,शील.करूणा,मैत्री आणि शांतीचा विश्वभर संदेश पसरला अशी कवी बी काशिनंद यांनी गित रचना केली आहे. दीवंगत बी.काशीनंद हे जरी आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या गिताच्या माध्यमानी ते नेहमीच आंबेडकरी चळवळीत अजरामर राहतील यात शंका नाही, त्यांना मानाचा जयभीम... आणि या गितालाआपल्या सुरेल आवाजात गायिल्याबद्दल गायक शिशिर पारखी यांना धन्यवाद आणि जयभीम. .....पुनम येसंबरे, वर्धा.
कवी बी.काशिनंद (काशिनंद बागडे,नागपूर) यांनी रचलेले हे गित आणि शिशिर पारखी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायीलेले हे गित ऐकताना जणू रम्य अशी मंगलमय धम्म सकाळ असल्याचा भास होतो.
तथागत बुध्दाची मंगलमय धम्म सकाळला दाराकडे (वस्तीकडे) वळणारी पाऊले पडतांना भिख्खू संघाचे'बुध्दम सरणम गच्छामीचे एकमुखी स्वर हे जणू बुध्दाच्या भिख्खू संघाची शिस्त आणि परंपरा याचे कवीने येथे सुंदर वर्णन केले आहे. पहाटेला जणू चिमण्या पाखरांनी सुध्दा भिख्खू संघाच्या एकमुखी स्वरात आपलाही स्वर मिळविला आहे. धम्मप्रसाराचे कार्य करणारे व संघाच्या शिस्तीचे पालन करणारे हे भिख्खू एका सुरात तथागतांचा जयजयकार करतांना पाहून हर्षाने(आनंदाने) या सृष्टीतील घरकूले जागी झाली आहेत.
सकाळच्या रम्य वातावरणात बुध्दाच्या धम्माचा मंगलमय संदेश घेऊन जाणा-या या भिख्खू संघाने शुध्दस्नान आटोपून कपाळाला अष्टगंध लावून वस्तीकडे प्रस्थान केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी बौध्द उपासिकांनी सुगंधी फुलांचे हार बनवीलेले आहेत. बुध्दाच्या अथांग आणि दिव्य ज्ञानाने निसर्गसृष्टीही आनंदिली आणि या आनंदात तथागत ज्या पिंपळवृक्षाखाली ध्यानस्त बसले त्या ठिकाणी पिंपळवृक्षाने तथागतांना आपली छाया दिली. त्याच छायेखाली तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली.बुध्दाने विश्वाला शांतीचा संदेश त्याच पिंपळाच्या छायेतून दिला.त्याच छायेतून प्रज्ञा,शील.करूणा,मैत्री आणि शांतीचा विश्वभर संदेश पसरला अशी कवी बी काशिनंद यांनी गित रचना केली आहे.
दीवंगत बी.काशीनंद हे जरी आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या गिताच्या माध्यमानी ते नेहमीच आंबेडकरी चळवळीत अजरामर राहतील यात शंका नाही, त्यांना मानाचा जयभीम... आणि या गितालाआपल्या सुरेल आवाजात गायिल्याबद्दल गायक शिशिर पारखी यांना धन्यवाद आणि जयभीम.
.....पुनम येसंबरे, वर्धा.
छान महिती दिली सर तुम्ही
अगदी मनाला आनंद होईल अशी ,पुरे पुर महिती दिली सर आपण. पूर्ण गीताची सरल आणि सुंदर रचना करून गीताला समजवू सांगितले.
@@Thdifjfhfyg धन्यवाद !
@@mayurimeshram7374 धन्यवाद !
छान माहिती दिली तुम्ही सर धन्यवाद 🙏 जय भिम 🙏
मी हे गान रोज ऐकते सकाळी संध्यकळी ऐकल की शांत वाटत 😊 fav song sir च आवाज गाण्याचे बोल सगळ बेस्ट .... जय भीम... नमो बुद्धय
बृद्धाचे विचार,आणी आचरण हे खुप आदरणीय आहे.यास माझे कोटी,कोटी.................प्रणाम, त्रिवार वंदन.नमौ बृद्धाय
खुप सुंदर गाणं आहे जयभीम मित्र नो
मनाला प्रसन्न करणारे गाणं आहे.खुप छान. जय भिम
Ek number song
मन प्रसन्न तर होते पण पहाटे मन प्रफुल्लित व उत्साहवर्धक वाटते जयभीम जय भारत🙏🙏🙏🙏🤗🤗🤗💐💐💐💐💐💐💐
Rgupyie7fcl se icmgkcjvk
He song aiktach ase vatte ki saksyat gaytam budhha ale khup chaan . Namo buddhay..
मी हे गाणं रोज सकाळी ऐकतेच खुप छान आहे...नमो बुध्दाय🙏 जय भिम 🙏
Namo Budhay Jai Bhim 🙏
Jai bhim
मी पण रोज ऐकतो
Jai bhim 🙏
Same mi pn aikto nmo buddhay
सकाळी हे गाणे ऐकले की दिवसाची खुप छान सुरवात होते👌👌👌🙏🙏🙏🌹🌹💐💐
मनाला प्रसन्न करणारे गाणं आहे.खुप छान गाणं आहे.जय भिम नमो बुद्धाय 🙏🏻💐🙏🏻
Pp
PPL pp
PPT
मी आज आवर्जून सकाळी दिवटी निघाल्यावर हे गान लावले
Ho mi pan
किती सुंदर रचना आहे गाण्याची , मन प्रसन्न होते. ♥️
❤-
अप्रतिम गायन तितकेच सुंदर संगीतबद्ध 👌
तुमच्या सर्व टीम ला सादर प्रणाम 🙏🙏
Namo buddhay. Jaybhim jaybharat. Tathagat bhagvan buddhaji aani babasahebana koti koti naman.
जय भीम साहेब.... खूप सुंदर गीत आहे ऐकलेवर मन प्रसन्न होते नमो बुध्दाय ♥♥♥
Q ki i7ll
Very beautiful song 👌👌❤️❤️❤️
Namo Budhaay jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
अप्रतिम संगित ऐकतच रहाव वाटत. नमो बुद्धाय जय भिम🙏🙏🙏
Khuuuup ch sundar 🙏🙏🙏 Jay Bhim , Namo Buddhay 🙏🙏🙏
नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏💐🌹
जय भीम अतिशय सुंदर रचलेले गाने आहे हे मन खुप प्रसन्न होत ऐकल्यावर
Maan shanta hota he Buddha geet aikun😌😌
दिवशची सुरुवात हया गान्याने होते , सबका मंगल हो।
He Buddha Geet Aikun Maan Ekdum Shanta hota..😌
Kharach khup sundar geet aahe.mi roj pahate he geet aikte majhya manala khup aanad milto💙jay bhim💙namo budhay 🙏
Koti koti dhanyawad , ya sunder gaynasathi 👌🙏🙏🙏
खूप सुंदर बुद्ध गीत आहे दादा
जय भीम जय बुद्ध
🙏🙏🙏
🙏🙏🙏👌👌
Namo buddhay
जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
🙏
Very nice 👍 song
I like so much this song jaibhim namobuday saheb bhushan
Namo buddhay, jaybhim sir khup sundar Buddha geet aahe, aikun maan shanta hota.🙏🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय
हे गाणं ऐकलं मन शांत होईल 🙏🙏🙏🙏💘💘😴😴😴😴😴🌹🌹🌹
खुप छान गीत हे गीत ऐकल्यावर वर मन तल्लीन झाले जय भीम नमो बुद्धाय 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍😭😭🎶🎤🎤🎶
Namo Buddhay, Jaybhim 🇪🇺🇪🇺🙏😌😌✨✨
Khup cchan gaylay sirji namo buddhy Jay bhim
NAMO BUDHAY... SADHU SADHU SADHU... The Best Song... JAY BHIM....
खुपच छान गीत आहे 👌👌नमो बुद्धय 🙏🙏🙏जय भीम
जय भिम नमो बुद्धाय
अप्रतिम गाणं आहे, जयभिम
खुप छान गीत ऐकून आनंद झाला धन्यवाद 🙏🙏
दररोज उगवणारी पहाट अशा सुरेल गीताने सुरू करावी आणि कामाला सुरुवात करावी . नमो बुद्धाय .🙏🙏💙💙
Khoopach sundar geet tasech voice hi khoop apratim asa sangam
Shishir sir may be god bless you
Thanks
🙏🙏🙏🙏🙏
रोज सकाळी हे साँग लावतोय❤❤❤
Khup khup chan , jaybhim.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनाला प्रसन्न करणारा असं हे गाणं आहे हे गाणं ऐकल्यावर मन भरपूर आनंद झाला
Nice song...jay bhim
Khup chan gan me 8 class shikat aahe pan mala he gan khup aavlal❤❤
हे गाण ऐकुन माज्या मनाला शांतता वाटते ....💙💙
Buddha is real great man ...
जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏खुप छान गित आहे मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏
Sir song is super super very beautiful very nice CE as a Shanti Shanti Namo Buddha Namo Buddha Namo Buddha Jay Bhim
खूप खूप छान गाणी गायली आहेत सर तुम्ही टिव्ही गुगल वर दिलं पाहिजे सर समाजात सुधारणा होऊ शकते जय भीम जय भारत जय संविधान
Jay Bhim Namo Buddhay 🙏💙
Namo buddhay 🙏 Nice voice 👌
खूप छान गाण आहे
आयकून मन सुन्न झाले
Kharch khup mn shant hot
poñu h uuu i
🙏
Khup sunder, 🙏 aikun prasanna ani shant vatate
Khup chhan song aahe.अप्रतिम
Sudher song buddha namo dama namo saga namo sadhu 🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐🙏🙏🙏
❤Namo Budhhay❤Jay Bhim❤Jay Rama Mata❤
Bhau toh heart neela rang cha pahije 😊
Verrrrrrrry nice song
Namo Buddhay Jaybhim 😌🙏🇪🇺
Very nice song Brother Lord Bhudda bless you 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏
Music has no barriers❤️💐💖
@@satyakori5853 lllllllllllllllplllll lllllllllllllllllllllllllllllllllllll
Jay bhim 🙏🏻 namo budhhay 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Kupch छान जय शिवराय जय भीम
Wah Khup Chan
✨
Sundar gaana aahe sir, namo buddhay jaybhim 🙏🙏🙏
P
खुपच छान गान आहे. मन प्रसंन होते👼👼👼👼💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍
Namo buddhay 🙏 jay bhim 🙏
Jaybhim.....Namo Buddhay
Khup cchan gaan ahe👌👌👌man pranna zal gaan aekun
खुप छान गीत मन प्रसन्न होते सकाळी गित ऐकल्यावर नमो
Jai bhim
Jay bhim
खुप छान गोड आवाज ऐकतरावे वाटते आहे 🌹🙏🙏😢
Very very nice namo buddhay
World Best Sangeetha 💙💙💙
Nice song sirji... Jay Bhim
Buddhang Namami Very nice song
I love this song... thank you so much...I fan of Ur voice... after listening this song
Thanks
Jay bhim 🙏
🙏🙏 very nice song Namo Buddhay
अति सुंदर गान आहे राव
Sir namaskar आप को बोहोत बोहोत धन्यवाद। ओर आगे बढ़े
🙏 Namo Buddhay 🙏
Bahut khub
Jay bhim jay budhhh 🙏
Prerana Jagtap jay bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
NAMO Bhudha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मन प्रसन्न करून टाकणारे गीत मला फार आवडते
Namo buddhay Jay bhim mi he gane sakali ieklyashivay maze Kam suru karat nahi.ani mi he gane iekale ki khup prasnna watte
Namo budday💙💙
Nice song jay bhim 🙏 namo budhay 🙏
I love this song .JAY BHIM BHAu
Manala kite shant karun denari prathana... 💐💐🙏🙏💝
Very very nice song 🌹🌹🌹💐💐🌹🌹🌹
जय भिम
Jay Bhim namo budhay
Out standing song and singer's
Jai Bhim .........
Khup Chan song
🙏
Namo buddhay
Jay bhim namo buddhay 🙏💙🙏...
Suhbham more जय भिम🇪🇺🇪🇺🇪🇺 ❤😍🥰🎵🎵🎵🙏🎵🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙😍🥰😘🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Dar sakali he gaanyanrch divasach shuruvat hoto😊😊😊😊
Jay bhim
Shishir sir yanni khup Chan manal
🙏🙏😜😝😝
🙏💙 Jay bhim 🙏💙
🙏Jay Bhim Jay Shivray Jay Hind 🙏
NAMO BUDDHAY 🌎💙🍁💫🙏...!
नमो बुद्धाय 🙏🙏🙏
Super Hits this song 👍🙏🙏🙏 Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏