कलिंगड संपूर्ण व्यवस्थापन - श्री राहुल पुरमे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • अमावस्ये नंतरच्या फवारणीचे नियोजन (सर्व पिके) • अमावस्ये नंतरच्या फवार...
    कापूस व सोयाबीन वरील अळ्यांची ओळख व नियंत्रण • कापूस व सोयाबीन वरील अ...
    रसशोषण करणाऱ्या किडींची ओळख व माहिती • रसशोषण करणाऱ्या किडींच...
    ऊस जाती : गुणदोष व नियोजन • ऊस जाती : गुणदोष व निय...
    सोयाबीन पिकातील खोडमाशी • सोयाबीन पिकातील खोडमाश...
    सोयाबीन- कापूस पहिला फवारा • सोयाबीन- कापूस पहिला फ...
    संत्रा व मोसंबी वरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी वरील ड...
    कापूस पिकाचे संपूर्ण खत व्यवस्थापन • कापूस पिकाचे संपूर्ण ख...
    संत्रा व मोसंबी नवीन लागवडीचे व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी नवीन ल...
    सुदृढ व निरोगी संत्रा, मोसंबी कलम स्वतःकशी तयार करावी • सुदृढ व निरोगी संत्रा,...
    संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन • संपूर्ण सोयाबीन व्यवस्...
    संपूर्ण तूर व्यवस्थापन - व्हाईटगोल्ड पॅटर्न - • संपूर्ण तूर व्यवस्थापन...
    तूर सोयाबीन लागवड पद्धती • तूर सोयाबीन लागवड पद्ध...
    तणनाशक वापर सविस्तर माहिती- • तणनाशक वापर सविस्तर मा...
    सोयाबीन बियाण्याच्या हाताळणी बद्दल महत्वाची माहिती • सोयाबीन बियाण्याच्या ह...
    मृग बहार घेण्यासाठीचे नियोजन • मृग बहार घेण्यासाठीचे ...
    अंबिया बहारगळ व्यवस्थापन • अंबिया बहारगळ व्यवस्था...
    मिरची संपूर्ण व्यवस्थापन • मिरची संपूर्ण व्यवस्थापन
    हळद पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन • हळद पिकाचे संपूर्ण व्य...
    कापसाच्या योग्य वाणांची निवड • कापसाच्या योग्य वाणांच...
    कापुस लागवडीचे योग्य अंतर- • कापुस लागवडीचे योग्य अ...
    संपूर्ण अद्रक पिकाचे व्यवस्थापन • संपूर्ण अद्रक पिकाचे व...
    सोयाबीन बियाणे उगवण शक्ती तपासणे व योग्य हाताळणी • सोयाबीन बियाणे उगवण शक...
    सोयाबीन आणि तुरीच्या जाती व वैशिष्ट्ये • सोयाबीन आणि तुरीच्या ज...
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे • जाणून घ्या .... रिहांश...
    भाग २- विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • भाग २- विविध पिकांचे प...
    भाग १- विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • भाग १- विविध पिकांचे प...
    भाग -१ ---चुनखडी, पानबसन, भारी - हलकी जमिनीचे व्यवस्थापन • भाग -१ ---चुनखडी, पानब...
    शेतकरी मनोगत • शेतकरी मनोगत - व्हाईट ...
    भाग -२ ---चुनखडी, पानबसन, भारी - हलकी जमिनीचे व्यवस्थापन • भाग -२ ---चुनखडी, पानब...
    रासायनिक खतांचे प्रकार • रासायनिक खतांचे प्रकार...
    मुख्य अन्नद्रव्य, रासायनिक खते ओळख व कार्य • मुख्य अन्नद्रव्य, रासा...
    पपई पिकाचे व्यवस्थापन • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे याची सविस्तर माहिती- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती • जरूर बघा… (भाग -२) शे...
    (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती • जरूर बघा… (भाग -१) शे...
    ठिबक सिंचन सविस्तर माहिती • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती • आंबा कलम कश्या प्रकारे...
    ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    कांदा बीजोत्पादन माहिती- • कांदा बीजोत्पादन माहित...
    जाणून घ्या... भेंडी व्यवस्थापन • जाणून घ्या... भेंडी व्...
    कीटकनाशकांचे वर्गीकरण व कीटकनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी • कीटकनाशकांचे वर्गीकरण ...
    उन्हाळी मूग लागवड व्यवस्थापन • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान • रब्बी ज्वारी लागवड तंत...
    संपूर्ण गहू लागवड तंत्र • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जाणून घ्या ..कपाशीवरील कीटकांची माहिती- • जाणून घ्या ..कपाशीवरील...
    सुधारित कांदा लागवड तंत्रज्ञान • सुधारित कांदा लागवड तं...
    तूर कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन • जरूर बघा .....तूर कीड ...
    सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान • सुधारित ऊस लागवड तंत्र...
    सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान • सुधारित ऊस लागवड तंत्र...
    विद्राव्य खते • विद्राव्य खते - फवारणी...
    सोयाबीन कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन • सोयाबीन कीड नियंत्रण व...
    कापूस फवारणी वेळापत्रक • कापूस फवारणी वेळापत्रक...
    कापसावर फवारणी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात घ्या! • कापसावर फवारणी करण्याप...
    कापसावरील किडींची ओळख • कापसावरील किडींची ओळख
    हुमणी अळी संपूर्ण माहिती व व्यवस्थापन • जाणून घ्या... हुमणी अळ...
    तूर मर रोग नियंत्रण व व्यवस्थापन- • तूर मर रोग नियंत्रण व ...
    कापूस तण नियंत्रण व व्यवस्थापन • कापूस तण नियंत्रण व व्...
    कापूस संपूर्ण खत व्यवस्थापन • #कापूस #सोयाबीन #तूर #...
    सुधारित मका लागवड पद्धत- • जाणून घ्या... सुधारित ...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे// • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    मिरची संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन- भाग २ • मिरची संपूर्ण कीड व रो...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन- भाग १ • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    हळद- अद्रक संपूर्ण व्यवस्थापन • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत • सोयाबीन व तुरीच्या जात...
    जमिनीची सुपीकता • जमिनीची सुपीकता // Jam...
    जमिनीचे प्रकार व पिकानुसार जमिनीची निवड • जमिनीचे प्रकार व पिकान...

КОМЕНТАРІ • 110

  • @sureshpurme9205
    @sureshpurme9205 2 роки тому +9

    खूप छान माहिती मिळाली 2एकर क्षेत्र लावत आहे .सुरेश पुरमे .अशीच माहिती देत रहा धन्यवाद.

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 2 роки тому +7

    खूप सुंदर माहिती आहे 🙏 जय हरी

  • @atishamate2591
    @atishamate2591 2 роки тому +7

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली असंच सहकार्य राहू द्या तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

    • @harshadjagtap8863
      @harshadjagtap8863 2 роки тому

      दैवत कोणत्या कंपनी ची आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      @@harshadjagtap8863 नमस्कार दादा बूस्टर कंपनीचे उत्पादन आहे

  • @RamdasMastud
    @RamdasMastud 5 місяців тому

    खूप छान सर वा अतिसुंदर सर वा काय माहिती सांगितली हो सर जगातच कोणी सांगणार नाही अशी माहिती वाह काय पैसे झालंराव सर भलताच पैसे झालं पण तुमच्या औषधाच्या दुकानातच गेलं वलई पैसे

  • @imranmohammed3331
    @imranmohammed3331 2 роки тому +8

    Great

  • @yog_films9590
    @yog_films9590 2 роки тому +5

    अतिश उत्तम सर आपले मार्गदर्शन असेच लाभत राहो आम्हास

  • @vishalaucharamal9196
    @vishalaucharamal9196 2 роки тому +6

    Nice information sir... 🙏🏻

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 2 роки тому +7

    जाधव सरासारखी सांगण्याची स्पीड ठेवा,व्हीडीओ आधीक ऊतम होईल. पण छान माहीती.धन्यवाद 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      धन्यवाद दादा🙏

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 2 роки тому +1

      केळी विषयावर एखादा व्हीडीओ टाका सर

  • @nileshkakde9535
    @nileshkakde9535 2 роки тому +6

    छान माहिती दिली 👌👌👌

  • @yogeshsonawane6123
    @yogeshsonawane6123 2 роки тому +5

    thank you sir.

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @kadamjagjeraor8398
    @kadamjagjeraor8398 2 роки тому +6

    Very Good Sir

  • @ravikirangadge7834
    @ravikirangadge7834 2 роки тому +3

    Khup chan sir

  • @akshaybonage9144
    @akshaybonage9144 2 роки тому +4

    सर काकडीचा असा व्हिडिओ बनवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, हळूहळू सर्वच फळ भाज्या पिकांची माहिती देऊ, धन्यवाद

  • @ishwarborkar4556
    @ishwarborkar4556 6 місяців тому

    Khup mast

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 2 роки тому +3

    Sir
    Tarbuja che sampoorna velapatrak tlegram var takave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, ठीक आहे PDF पाठवू . धन्यवाद

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 роки тому +1

    Very nice information Sir

  • @yogeshsonawane6123
    @yogeshsonawane6123 2 роки тому +2

    booster&paris product tel.sakri la kuthe milen. please riply.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, पिंपळनेर - बालाजी सीड्स & पेस्टीसाईडस 9423287634

  • @rameshkathmore1621
    @rameshkathmore1621 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      धन्यवाद दादा '🙏🙏🙏

  • @shaikhjaber8397
    @shaikhjaber8397 2 роки тому +1

    Sir.harbaryachi.dosri.favarni.kali.avstet.konti.karavo

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:०० १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @maheshgolam2016
    @maheshgolam2016 2 роки тому

    Sar tarbujala jya alvnya sangitalya rop lagvad kelyava pan tyach divsavr ghyaichya na krupaya margdarshan kara

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, हो रोप लागवडी पासून व्यवस्थापन करावे

  • @atkalrajendra
    @atkalrajendra 10 місяців тому

    खूप छान माहिती सरजी

  • @snehalpatil5072
    @snehalpatil5072 Рік тому

    Blue Copper Ani steptocycline kadhi sodave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तिसऱ्या फवारणी मध्ये लागवडी पासून ५० ते ५५ दिवसाच्या दरम्यान

  • @parmashortoge2409
    @parmashortoge2409 Рік тому +1

    पैठण मध्ये परिस खते कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, पैठण - ईश्वर कृषी सेवा केंद्र 8554024052
      पाचोड - न्यू प्रसाद कृषी सेवा केंद्र 9850047980
      शेकटा - सदगुरु कृषी सेवा केंद्र 9763457711

  • @jaiminisontakke208
    @jaiminisontakke208 2 роки тому +1

    जय हिंद
    कपास के बारे में भी कैसा वीडियो बनाइए गा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, खरीप हंगामा पूर्वी सविस्तर माहिती देऊ

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 2 роки тому +1

    Sir favarni madhun tarbuja la khate deu shaku kai

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, हो देऊ शकता, पण ड्रीप मधून किंवा ड्रेचिंग केल्यास खते झाडाच्या मुळाजवळ पडल्यामुळे पिकांना लवकर मिळणे चालू होते.

  • @bharateshgani600
    @bharateshgani600 3 місяці тому

    Sir June July madhe konti verity lavava.... please suggest 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , खरीप हंगामात टरबूज लागवडीची आम्ही शिफारस करत नाही

  • @SunilWankhede-s6e
    @SunilWankhede-s6e 4 місяці тому

    तरबूज कि लागवड बरसात कब करनी चाहिए वैराइटी कौनसी लगाने चाहिए

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार सर , हम ख़रीफ़ सीज़न के दौरान तरबूज़ की खेती की अनुशंसा नहीं करते हैं

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l Рік тому +1

    Raizer mahnje kai...content kai ahe tyat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रायझर मध्ये ह्यूमिक ऍसिड आहे

  • @xyz-rz1gq
    @xyz-rz1gq 2 роки тому

    Keli madhe aanter pik mhanun tarabuj kinva kharbuj gheu shaktat ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , जमणार नाही

  • @ganeshmanne2929
    @ganeshmanne2929 6 місяців тому

    सर आपल्या कडे drip नाही स्पिनकर आहे कलिंगड लागवड करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा, कलिंगड लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 10 місяців тому

    औरंगाबाद णाही आता सभाजीनगर आहे .जरा तरी धरमाभिण ठेवा णादाण शभु राजाणी आपल्या साठी एवढ मोठे बलिदाण दिले याची तरी जाण ठेवा.जय शभुराजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      दादा , तुम्ही मागील वर्षीचा व्हिडीओ पाहत आहे

  • @mahendraahire3288
    @mahendraahire3288 2 роки тому

    वसुंदरा सल्फेट फोम मध्ये आहे का

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 2 роки тому

    सर सर हरबोर्यात फुल अवस्थेत झेप सोबत स्प्रिंट चालते का बुरशीनाशक आहे ते carbendazim25% mancozeb50%ws हे घटक आहेत तिच्यात सुखई नाही दुकानात आमच्या कडे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, हो चालते

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 Рік тому

    एकाच वेळेला वेलाला 4 ते 5 फुटवे निघण्यासाठी काय उपाय करवा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन करा

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Рік тому

    Washim dist sathi konti jaat nivdavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , या जाती वाशीम भागात सुद्धा चालते

  • @aniketpundecreation7572
    @aniketpundecreation7572 2 роки тому

    Sir खरबूज पीक चे विडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार दादा, कलिंगड पिकाप्रमाणे खरबूज पिकाचे व्यवस्थापन करू शकता

  • @sanjaylogade546
    @sanjaylogade546 Рік тому

    👍

  • @bdk286
    @bdk286 Рік тому

    सर परिसची प्राॅडक्टस् अहमदनगर शहरात कोणाकडे मिळतील.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
      अहमदनगर(मार्केट यार्ड) - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9420797569

  • @ashoksolanke8321
    @ashoksolanke8321 2 роки тому

    आळवणी करतांना ही बी लागवड केल्यापासून दिवस मोजायचे की उगवण झाल्यावर/रोप दोन तीन पानांवर आल्यावर करायची.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      किमान रोप दोन तीन पानांवर आल्यावर करावी धन्यवाद

  • @nileshdalvi1208
    @nileshdalvi1208 2 роки тому

    सर मी,आलीयट, इमाम्याटिन, ऐसाबियण, आणि स्टिकर 5 लिटर पाण्यामध्ये टाकले तर ते औषध फुटले..,... सर तुमचे काय मत आहे....... Plz coment

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      भाऊ स्टिकर कधी टाकले कळवा धन्यवाद

    • @nileshdalvi1208
      @nileshdalvi1208 2 роки тому

      टाकी परत टाकायचो 5ml

    • @nileshdalvi1208
      @nileshdalvi1208 2 роки тому

      सर मी आधी ओषध मिक्स केलं होत तेव्वा स्टिकर टाकलेलं नव्हत.....

  • @prakashpotdar8993
    @prakashpotdar8993 Рік тому

    उगवणशक्ती पासून पूढे म्हणजे समजलं नाही . प्लीज Reply द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , उगवण झाल्या नंतर

  • @RamdasMastud
    @RamdasMastud 5 місяців тому

    नाही नेमकं सांगा की आपल्याला कुठल्या कंपनीकडून कसं होतय काय त्या पद्धतीने आपण तिला लावू उत्पन्न आमचं कसं येऊ दे त्याचा काय विषय नाही

  • @prakashpotdar8993
    @prakashpotdar8993 Рік тому

    नमस्कार परीसची खते आणि औषधे कोल्हापूर मध्ये मिळतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957

    • @anilkvideo83
      @anilkvideo83 Рік тому

      Shahupuri Laki agro

  • @R_B_-zt3zq
    @R_B_-zt3zq 2 роки тому

    फवारणी साठी पाण्याचे प्रमाण किती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , एकरी १५० लिटर पाणी फवारणी मधून पडले पाहिजे

  • @jadhaosatish8303
    @jadhaosatish8303 11 місяців тому

    Jiv ghetaka sir jaminicha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому +1

      टरबूज पिकाला चांगले उत्पादन घेण्यासाठी तेवढे प्रमाणात अन्नद्रव्य देणे गरजे चे आहे

  • @shivanandkale1831
    @shivanandkale1831 11 місяців тому

    सर तुम्ही सांगितलेल्या सर्व प्रॉडक्ट सोलापूर येथे कुठ भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Рік тому

    पहिले Kailglingad नतर् पपई लावता येते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दाद , चालेल

  • @AkashShinde-jo6mm
    @AkashShinde-jo6mm 6 місяців тому

    सर याची pdf मिळेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , PDF मध्ये माहिती उपलब्ध नाही

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 2 роки тому

    टरबूज ला क्रॉप कव्हर चालेल का टाकले तर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому

      नमस्कार दादा, क्रॉप कव्हर लावण्याची आवशकता नाही. फळला खालच्या बाजूने डाग पडणार नाही या फळ मल्चिंग पेपर वर ठेवावे. किंवा फळाच्या खाली पेपर टाकावा. धन्यवाद

  • @navanathbadhe6012
    @navanathbadhe6012 2 роки тому +1

    खर्च मोठा आहे भाऊ कलिंगडाचा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 роки тому +1

      नमस्कार दादा, टरबूज हे पीक थोडं खादाड पीक आहे, त्यामुळे या पिकाला अन्नद्रव्ये वेळेवर देणे गरजेचे आहे

  • @praptiprishadailyvilog
    @praptiprishadailyvilog Рік тому

    Number send kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८

  • @krushnagore3766
    @krushnagore3766 2 роки тому +3

    खुप छान माहिती सर 🙏