शुक्राचार्य माया संग्राम✨दणदणीत असा नाट्यप्रयोग श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरूळ.
Вставка
- Опубліковано 10 тра 2022
- .
||श्री गणेशाय नमः ||
|| श्री देव अग्नीवेताळ प्रसन्न || श्री देवी शर्वाणी प्रसन्न||
श्री देव अग्नीवेताळ १६ व्या वर्धाटन दीना निमित्त श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या नाटकावेळी श्री दादा राणे कोनस्कर, श्री सिद्धेश कलिंगण आणि मामा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
शुक्राचार्य माया संग्राम
श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरूळ.
कलाकार-
दादा कोनस्कर
जयराम बाणे
काका कलिंगण
विलास गवस
आनंद गावकर
निळकंठ सावंत
सिद्धेश कलिंगण
विराज माळगांवकर
संगीत साथ-
हार्मोनियम-संदीप कोनस्कर
पखवाज-चंदु खोत
झांज-राजु कलिंगण
साऊंड सिस्टीम-
संकेत वाडकर
काशिनाथ वाडकर
विशेष आभार-
श्री देव अग्नीवेताळ देवस्थान कमिटी.
स्थळ
आजगांव पांढरेवाडी सावंतवाडी-सिंधुदुर्ग
आजगांव अग्नीवेताळ मंदिर - Розваги
Master sandip konaskar ani Chandrakant khot buwa🔥🔥🔥🔥😍😍👌👌❤️❤️❤️
खुप छान नाटक आणि तालवादक छान
Nice bro 👍🏼👍🏼👌🏻👌🏻 miss you. Kaka💐💐 kokanche ladke lokraja🙏🙏😥😥
Mast khup sunar sadarikaran
wa mastch👌
खरच सिद्धेश सर..लोकराजा तुमचे वडील यांची दशावतार कलाक्षेत्रातील जागा कोणीच भरुन काढू शकत नाही... परंतु आपल्या आजोबांचा आणि वडीलांचा वारसा तुम्ही नक्कीच पुढे घेऊन जाल...याची आम्हाला खात्री आहे...
@@udayjoshi7806 🤔🤔🤔
1 number ❤️❤️ shooting 🌠
Thnx Bhawa
नारद अति सुंदर
Khup chan
सुंदर नाटक सर्व कलाकारांचे मन पूर्वक अभिनंदन 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Dhanyawad
Nice bro 👌👌🙏🙏👍👍
Purn natak mhatari chya rol ne nel..... khup chan
Mast
खुप सुंदर नाटक 🔥
Mast ❤
👌🌹
👌👌
Bari natak❤️
हे आता सुरु आहे की शूटिंग केलेली आहे अगोदर
Tumcha num dya ?
राजा. मलाआवड
gohck