मामा भांडेवाले || Episode 1332 || Marathi Comedy Video 😂 😂||
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
कंदिल आबाजी ले मामाची भिंती यांच्या वरून समजते मामाची ताकद किती 😅😅😂😂
मामा लुटरे यांच्या हिम्मतीला तोंड नाही.कधीही हार मानत नाही कोणता नाही कोणता व्यवसाय करते .❤❤😅😂
मामाचे video म्हणजे फूल कॉमेडी 😂😂😂
मराठी माणसाने कसा व्यापार करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मामाजी (गरिबांचे भावी अंबानी) 🎉😂
सरपंच खूप चांगला माणूस आहे❤❤... कंदील आबाजी तुम्ही तुमचे पैसे एका मोठ्या तिजोरीत ठेवा.. नाही तर राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा.. पण कोणी माणूस.. जुने धंदे सोडून इमानदारीने काम करीत असेल तर त्याच्या पोटावर पाय देऊ नका.. 👺👺मामा लुटेरे तुम्ही चालू ठेवा दुकान "हम तुम्हारे साथ है "
मामा भाचे दिसले की मनात आनंद होतो बा
कंदील आबाजीला त्यांच मन खात आहे. मामा भांडे विक्री करायला आला आहे ते चोरी करण्याच्या उद्देशाने आला नाही. 😅😅😮😮😢😢😂😂🎉🎉
कधीच उपाशी राहत नाही मामा सारखा धनंदयात चतुर माणूस पाहिजे 🎉🎉🎉😂😂❤
मामा दिसले जीवात जीव आला 😊😊😊🎉🎉🎉
भारतमातेच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या तमाम भारतीय जवानांच्या कार्याला व शौर्याला सलाम...
संपूर्ण टका टक टीम ला थल सेना दिवसा ची हार्दिक शुभकामनाएं 🙏
Nice 👍
जय हिंद वंदे मातरम्
कंदील बुडा लयं भारी,कांजुसला आहे बा,मामा काढते त्याचा काटा आत्ता😂
मामा ची लय दहशत आहे बा.. खुप वा गुरुजी.. मस्त
मला हे नाही कळत मी 5 ला व्हिडिओ बघायला येतो मी 1 वर्ष झालं म्हणतो.की पाहिली कमेंट करावं इथ अगोदर च कमेंट लाईक असते ... माझं स्वप्न पूर्ण होते की नाही गुरुजी😢😢
Try at4. 55 pm
5 minnit pahale kament soda😂
पण एपिसोड तर 5 ले येते
Message alyavar first comment kara
उद्या तुम्ही म्हणता तस करत पण मी आज राईट5 ले कमेंट केली उद्या बघू ....😃😃
मामा मा रे ताल तंबोरा घेऊन आला त्याच्यात हे बुडे पाठीमांगं लागले पण लय दिवस झाले डॅनी आबाजीची काडी नाही फिरली बा, मले तं वाटलं आजच फिरोते का काय 😄😄👌👌👍👍
गुरुजी तुमच्या विचार शक्तिला सलाम 🙏 मामाला आणलं मज्जाच मज्जा 😂😂😂😂😂
मामा लुटेरे यांच्या कडून खूप काही
शिकण्या सारख आहे महत्वाचं म्हणजे व्वसाय कोणता करा पण झोल खाऊ नोका. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कंदील आबाजी लय उपटीच धन आहे बावा😅
मामा म्हणजे विनोदाचा बदशा👌
मामा सोबत पंगा नका घेऊ रे बा नाही तर पूर्ण रमपुरला फीटवल 😂😂😂😂😂
मामा आले आज डावात😂😂
कट्टर मामा भांजें समर्थक ❤
कंदील आबाजी ची खूप मजा येते, ते खूपच मस्त पात्र आहे आपल्या चॅनल ची 🎉🎉❤
जय गुरूदेव ❤😊
मामा लुटेरे एक नंबर 😂😂❤❤
Jai gurudev ///***comedy King गुरू***///🎉🎉🎉🎉❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Mama mhanaje full comedy 😂
Mama ek number Dhanda karate very good video Raut sir
Raut sir must Bawa 1. Nembar 👌👌
आले हो आले लुटेरे मामा आले😂😂😂😂
मामा लुटेरे कंदील आबा जिला झोडपा❤❤❤🎉🎉🎉
मामाश्री चांगल्याचा जमाना नाही हो हे रामपूर ला झटकेच द्या लागते😄😄😄😀😀😀🥰🥰🥰🤝🤝🤝
कंदील आबाजी बरोबर बोलले मामा लुटेरे भारी कॅरेक्टर आहे 😅😅😅
तिळ संक्रात ले देवालाल च्या जवायाले बोलावंच होत, त्याची बत्ती बाकी आहे 💯
मामा is back..😎🤘
Game changer 🔥🔥🔥
Mama imaandar manus aah
Mamacha visay lay bhari 🎉😂😂🎉😅
Mama ..cha vishye lai Had aahe mama Bolte mama 😅😅😅😂
मामा मामाच आहे 😂😂😂😂
||♥️रवीवार ठावरोक सुट्टी भेटली..पाहिजे देवीदास भाऊ नाही तर रुमणं तयारच ठेवा.बहीरमचं हुकु नका देऊ फक्त..😁💐😄😂🤣||
हे खरी गोष्ट आहे आबाजी
छान छायाचित्रे दाखवता तुम्ही सर 😊
स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त हिवरा आश्रम नगरीत सर्व टीचर टकाटक परिवार ,रामपूर वाशी व् आपण सर्व आमंत्रित आहात दि.19,20,21 जाने.2025❤❤❤
Mi pn yeto
❤. Ekamba Ta. Malegaon
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😅😂😂
मामा आले म्हटल की जरा जास्तच आनंद होते बा काही मना तुम्ही❤❤❤
😂😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂😂
मम ❤❤❤❤❤😂❤❤
Jai ho rampur ke❤jai ho mama super cute love. ❤you mama ha hero no 1ha sir
कंदील आबाची तिजोरी चक करा म्हणा मामाले शिवल्या पेक्षा खुप चांगला माणूस आहे😅😅😅
मामा चा नाद करूं नका 😂😂😂
Ya Purna episode madye mama lutere fkat bhari ahe guruji 😂😂❤❤
धन्यवाद गुरुजी मामा भाजायला आणल्याबद्दल
मामा लुटेरे शी पंगा घेतला म्हंजे रामपूर्वाशियांचे दिवस भरले वाटतं बावा 😂
Mama bhanje full comedy😂😂😂
कंदील आबाजी पराचा कावळा करत आहे . मामा- भाचे आता चांगल्या मार्गावर आहेत .......
मामा लुटेरे सर्वात भारी आहे chyarektar
एक नंबर व्हिडिओ सर❤️🙏
रामगढ गब्बर : रामपुर मामा लुटेरे एकच दहशत....😂😂😅😅😂😂😂😂
श्रीमान राऊत सर आणि आपल्या टिचर टकाटक परीवारातिल सर्व सदस्यांना मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा
मामा एकदम भारी बा 😂 पूर्ण गावात फक्त कंदिल आबाजी लेच लय भिती मामा ची 😅😅😅
कंदिल बुडा आला आता टिपारी वर 😂😂 मामा चांगली बत्ती दया आता चांगली कंदिल ची 😂😂
जय श्री राम वन्दे मातरम
मामा या वेळेस मि तुमच्या सोबत आहे द्या झोडपा रवीवारी कंदिल्याले😂😂😂
कंदील आबाजी😂बरोबर बोललात 😂😂मामा😅लूटेरे😊
मामा मना हात जोळा
मामा भांडे वाले नाही मामा सबकुछ वाले😂😂मामा गावात आले की सगळ्याइले धाक पड़ते😅😅
मामा कंदील आं.तुळशीराम आं. ला मामा च हात दाखवा एकदा टिपारी द्दायच 😂😂😂😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Very very nice video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मामा ❤👌
कांदील्या भाल्ल भारी आहे बा 😂😂
👌👌👌👌
जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आज मामा भाडेवाले आले म्हणून आमच्या गावात पण यायचे भांडेवाले 😂😂😂😂😂
Mama is the great 😃
सर झाबरला दाखवा एकदा 😂
MaMa khup mast comedy karte 😂😂 mama lutere. 😊❤
From Telangana ❤
आज माझा दुसरा 😂😂😂😂
Mama lutere🎉🎉
मामा लय दयाळू हाये हो कंदील आबाजी काही बदनामी करू नका😊😊😂😂 नाही त तुमच्या घरी इडी ची धाड पाठवतील ते
👍👍❤️❤️
Mamachi entry zali bar vatal
Kiti sundar
मस्त
शांताराम 👍
संक्रांत बायकांसाठी खूप आवडीचा आणि महत्त्वाचा सण आहे महिनाभर चालणारी हळदीकुंकू म्हणजे बायकांसाठी एक पर्वणीच असते रोजच्या कामातून एक विसावा आणि मैत्रिणीच्या बेटी मोबाईल वरून कितीही बोलणे झाले तरीही प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळा रोजचा दिवस ठरलेला असतो आज कुठे जायचे हळदीकुंकवाला कुठली साडी घालायची याची मैत्रिणीची चर्चा कधी आनंद देऊन जातो
❤
राऊत सर तुम्ही आमच्या कॉमेंट्स ला लाईक केलं की असं वाटते शाळेत असताना होमवर्क च्या वहीवर सरांनी व्हेरी गुड लिहावा आणि जेवढा आनंद घरी आल्यानंतर वडिलांना वही दाखवण्याचा व्हायचा तेवढाच आनंद आज माझ्या मुलांना तुम्ही माझ्या कॉमेंट्स ला प्रतिक्रिया दिली की मी त्यांना दाखवते तेव्हा होतो❤
मामाचा😊नवा बिझनेस छान आहे😊मामा सुधारले🎉आता
मामा ने चोरी लपाटी चे धंदे सोडले तरी मामाची दहशत क़ायम आहे 😂😂 मेला मधला गुज्जर शोले मधला गब्बर या पेक्षा ही चोर खोपड़ी चे मामा लुटेरे प्रशिद्ध आहे
😂😂Mama lutere jindabaad😂😂❤
Supar
सर मामाला पुन्हा एकदा आपल्या असली रूपा मध्ये आना तेंव्हाच मजा येईल कंदील बुद्या ले दणका बसला पाहिजे
मामा लुटेरे❤❤❤😂😂😂
आज माझा नंबर पहिला,❤❤❤❤❤❤❤ सर्वांना राम राम.mh23
मुंबई मधून कोण आहे रे बावि❤😂❤😂❤😂
mh 37 कारंजा लाड
आमी कुपटीकर ता कारंजा जि वाशिम
मामा चीं इंट्री वा..
Amravati cha Mal Tekdi warcha pan ana ek scene Sir❤❤❤
सर 1.वेळा कंदील आबाजी चे 30.लाखाचे सिलेंडर गायब करा सर ❤🎉
सर कदीले. बुडाले. मामाच हातान झाबु द्या ऐक दा. चागल 😂
मि पाच वाजले की विडियो टिवी वर screen cast करुन पाहतो 😊😂😊
मामा च बर कोणताही सण आला म्हणजे त्या हिशोबाने काम धंदा सुरू...😂😂