खर कौतुक तर सुळे वाडी च्या लोकांचे केले पाहिजे .कारण विट्या सारख्या बलाढ्य मोठ्या शहरातील लोकांना जिंकायला पण जेरीस आणतात आणि निखराची लढाई लढतात असो शेवटी दोन्ही पण देव एकच .विटा करांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन आणि सुळेवाडी करांचे (मुळस्थान) शेवट पर्यंत जिद्दीने लढल्याबद्दल अभिनंदन🎉🎉🎉
विटा वाल्यांनी chitting करून जिंकले आहेत पण खरी जित ही सुळेवडीच्या पालखीचं आहे हे यात दिसत आहे माझीच लाल म्हणणारे आहेत आणि हो पोलिसांचे आभिनंदन आजुन चोपाय पाहिजे होता चीतर.....
खर कौतुक तर सुळे वाडी च्या लोकांचे केले पाहिजे .कारण विट्या सारख्या बलाढ्य मोठ्या शहरातील लोकांना जिंकायला पण जेरीस आणतात आणि निखराची लढाई लढतात असो शेवटी दोन्ही पण देव एकच .विटा करांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन आणि सुळेवाडी करांचे (मुळस्थान) शेवट पर्यंत जिद्दीने लढल्याबद्दल अभिनंदन🎉🎉🎉
आरे भावा देव राहील एकीकडे पण एखाद्याचा जीव जाईल
घरी बसुन पालखीचा आनंद घेता आला खुप खुप छान जिओ मराठी ❤
खरं कौतुक करावं तर सुळे वाडी च गावाची लोकसंख्या कमी असूनही कमी अंतरावरच विटाची जीत झालेले हा मला कुठेतरी वाटते यांच्यावर अन्याय झाला
जियो मराठी चे खूप खूप धन्यवाद घरी बसून आम्ही पालखी सोहळा चां आनंद घेतला ❤
देवकार्य शांततेत होणं गरजेचं आहे.
जीओ मराठी खूप खूप आभार.... तुमच्या मुळे हे सुवर्ण क्षणाचा आनंद घेता आला.. पुन्हा एकदा मनापासून आभार...
अशा घातक प्रथन्ना बंदी आणायला पाहिजे 😢😢
पोलीस काय त्यांचा हात साफ करून घेता येत फक्त 😂😂
विटा वाल्यांनी chitting करून जिंकले आहेत पण खरी जित ही सुळेवडीच्या पालखीचं आहे हे यात दिसत आहे माझीच लाल म्हणणारे आहेत आणि हो पोलिसांचे आभिनंदन आजुन चोपाय पाहिजे होता चीतर.....
अर्रर्रर्रर्रर्र 😂😂😂पाडाल त्या देवाला देव पण बोलत असेल काय करून ठेवलाय माझा
छान विडिओग्राफी , उत्तम व अभिनंदन💐
घाणेरडी प्रथा भक्ती भाव कुठे आहे?
असल्या प्रथामुळे काय साध्य होणार आहे
अगदी सुरवाती पासून चा थरार अनुभवायला मिळाला
अंगावर शहारे आणले ,,,,,
या स्पर्धेला काही नियम पाहिजे .
नाहीतर अराजक गोंधळ
Nice work by geo Marathi 👍🏻
शर्यत खूपच छान. पण हनामारीला बंदी असावी , हाणामारी करणारांना कारवाही करावी.
सुंदर विडिओ आणि सुंदर विश्लेषण
Nice view 🔥🔥
Good work
मी पाणी संघर्ष समिती संयोजक कडेगाव अभिमन्यू आपले खूप आभारी आहे. छान माहिती व बातमी दिली आहे
Kon hys tu shemnya😂😂
Super fast geomarthi
या सगळ्या मध्ये पोलीस बांधवांचे खूप हाल........
हे तरं जाहिरात वाले संधी साधतायत व्हिडिओ व्हायरल होण्याची 🚩🧡😭🙏
असा कार्यक्रम सुळेवाडीत घ्या मग बघूया विटेकर सुळेवाडीची पालखी कशी आडवतात
मनोरंजन
Don..Palakhyavyatirikta..rastyavar.
Konich..nahi..pahije.
Bailgada...Sharyatsarakh.
अवघड आहे,असली कसली प्रथा
रेटा रेटी किती वेळा झाली😂
किती भयानक मनस्थिती ची लोक हि ? पालखी नेताना पण स्पर्धा . मारामारी . शी .. लाज वाटते हे लोक हिंदु म्हणून सांगायची .
चुतिया तुला परंपरा माहीत आहे का
barobar
जरा भक्ति भाव असावा 💐🙏💐🙏💐🙏
जंगली प्रकार
समाजाने काय बोध घ्यायचा यातून
Nice coverage
Thank you for this video 🙏
Congratulations VITEKAR
देवा धर्माचा सगळा बाजार मांडलाय हि काय प्रथा आहे आरे जीव पण जाऊ शकतो कोणाचा
जिओ मराठी ❤❤❤❤❤❤
हि असली कसली प्रथा
पालखी सोहळा आहे का चेंगरा चेंगरी 😂😂
🔥🔥🔥
🎉🎉
माणसं हायत कि जनावरं
Are te dev ahet sincerely palva na palkhi ...... revansiddha aso Kiva nathbaba ekch ahet 🙏
थोड कमी add करा लोक चॅनेल बघणं बंद करतील
👌👌👍
Is good😮😮
ओम् नमो नमः सिद्ध राज नमः
❤❤
पालखी पळवत कशाला जाता
Daru piun kiti jan hote ya madhe
असली कसली भक्ती? हा तर देवाचा अपमान आहे.
Devachya navavr pakhand 😂
ho
Kay che kay challe😂
Usa china Olympic made kiti gold medal ghetat na aapke kade kay challe
Poice marychi chance ghetat
Tujya aai chi gand tu ithe pn aalas ka aai nijvayla 😂😂
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
तुम्हाला मेज़ मतदान पाहिजे असेल तर पैसे खर्च करायला लागतील 🥵🥵🥵🥵🥵
Tumhi bail kay takatt na video aste kahsi😡
Band Kara chanel
Maji mb sampvli
काय फालतू गिरी चालू आहे
Video paha 5 pavle pude detach nahit.chukichi mahiti devu naka
You are not giving servic
Wrong
kunihi jinkude maza devach jinkanar aahe..Revannathbaba
Very nice Sambhaji patil bhavi aamdhar🎉🎉🎉🎉🎉
सुहास आणि सुहास आणि सुहास , रेवणशिद्धाचा कौल l
अरे काय देवाच्या दारी नेतागीरी जरा भान ठेवा
सुहास पाटील, सुहास शिंदे, सुहास पवार, सुहास फडणवीस कि सुहास बाबर
नक्की सुहास कोण🤣
तुझ्यासारखा मूर्ख कार्यकर्ता पहिल्यांदाच बघितला
......देवाच्या पालखीच्या vid खाली पण राजकारण करतोयस होय.
श नाही स आहे ते its रेवनसिद्ध आहे.... बालवाडीत परत ऍडमिशन घे बाळा
Babrala Gulal nahi Lagnar
Only 0909
Very nice Sambhaji patil bhavi aamdhar🎉🎉🎉🎉🎉