काय मनाला वाटेल ते पायंडे पाडतात देवाचं देवपण यात कुठंच दिसत नाही भक्ती राहिली बाजूला आणि चांगल्या उत्सवांचा खेळ केलाय हाच जोश भर्तीत दाखवला तर आर्ध गाव मिलिटरी आणि पोलीस मध्ये दिसेल पण असं होताना दिसत नाही .लोक नुसती म्हणतात देव देश धर्म पण देशासाठी ज्यावेळी भर्ती निघते त्यावेळी हेच रनिंग फेल असतात आशा वेळी कुठं जाते यांची देशभक्ती
।। जय हरि , जय व्रजधारी ।।
काय मनाला वाटेल ते पायंडे पाडतात
देवाचं देवपण यात कुठंच दिसत नाही भक्ती राहिली बाजूला आणि चांगल्या उत्सवांचा खेळ केलाय हाच जोश भर्तीत दाखवला तर आर्ध गाव मिलिटरी आणि पोलीस मध्ये दिसेल पण असं होताना दिसत नाही .लोक नुसती म्हणतात देव देश धर्म पण देशासाठी ज्यावेळी भर्ती निघते त्यावेळी हेच रनिंग फेल असतात आशा वेळी कुठं जाते यांची देशभक्ती
पालखी चा खेळ पवित्र राहूद्या असं पोर बोलून खेळाचा अपमाम करू नका आज त्याच पालखीवर उभा रहाहता अपमान होतो देवाचा काय असेल ते पालखी पळून जिंका 🙏🙏
मध्यंतरी घुसुन धिंगाणा बरोबर केलं नाही, पालखीचा पावित्र पणा जपा 💐🙏
दरवर्षी असच असत का??
हे चुकिच आहे नेमाने खेळा न आडवता कोन जिंकत ते बघा