Special Report | पोटनिवडणुकीत भाजपला महागाईची झळ ? -tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 255

  • @shivajichaudari8940
    @shivajichaudari8940 2 роки тому +31

    झाली एकदाची सुर वात

  • @BhotkarVishnu
    @BhotkarVishnu 2 роки тому +74

    'काल पोटनिवडणुकांचे निकाल आले अन् आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले'
    मतदारांची ताकत✌️
    😂😝

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 роки тому +7

      अगदी बरोबर, पण हे सगळ्यांनाच कळत नाही.

    • @swapnilsawant8168
      @swapnilsawant8168 2 роки тому +4

      ऐक हाती सत्ता परत कोणाला नको!!

    • @rajabhauponde4139
      @rajabhauponde4139 2 роки тому +2

      जोर का झटका

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 роки тому +1

      Barobar bollas.. mhanun konache bhakta banaych nahi

    • @999999998820
      @999999998820 2 роки тому

      Ji I

  • @rohidaspadekar8309
    @rohidaspadekar8309 2 роки тому +69

    सुधीर भाऊ जरा हातात पिशवी घेऊन बाजारात जा जरा.मग कळेल महागाई काय आहे ते

  • @prashantmenase9202
    @prashantmenase9202 2 роки тому +18

    अरे..थोड्या तरी लाजा बाळगा. 70 चे 115 वर नेले..आणी 5ने कमी केले .तर तुम्हाला असे वाटते की आम्ही खुप काही केले....थु

  • @sandeepgaikwad1695
    @sandeepgaikwad1695 2 роки тому +56

    ये तो शुरवात हैं २०२४ को तो बहुत बुरा हाल होगा

  • @avinashbudgude7010
    @avinashbudgude7010 2 роки тому +28

    सुधीर घंटीमार 5 ची टाकून बोलतोय वाटतंय

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 роки тому +39

    नक्कीच भाजप पक्षाला 2024 याची नक्कीच भाजप ला किम्मत मोजावीच लागेल तेव्हाच ते सर्व जागेवर येतील आतापर्यंत खूप हावेत होत तसे पाहिल्यास शिवसेनेच्याच सोबत होते म्हणून तर आतापर्यंत भाजप मोठी झाल्यावर उलटले लगेचच विसरून गेलात कि काय सुधीर मुनगंटीवार आपल्याला तर नक्कीच सगळेच फुकटात मिळत आहेत म्हणून कदाचित प्रत्यक्षात तुम्हाला काहीच फरक पडणार नाहीत कारण सगळेच पेंड असल्यामुळेच त्याची झळ भाजप पक्षातील नेत्यांना समजत नाहीत महागाई विरोधात जनता नक्कीच आता भाजप विरोधात एकवटली आहे व यापुढील काळात देखील भाजप पक्षाला व नेत्यांना पळती भुई थोडी करतील हे शंभर टक्केच खरे आहेत अजून महागाई नाही म्हणून सागंत आहेत सुधीर मुनगंटीवार काही तरी जनाची मनाची काही तरी बाळगा कि ऐवढी सोडून दिली कि काय भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत त्यातून स्पष्ट होत आहेत जनतेचे प्रश्नाचे काहीच घेणदेण नाहीत यांना फक्त सत्तेवर येण्यासाठीच राजकारण करीत आहेत हेच यातून सिद्ध होत आहेत पण वास्तव काय आहेत गोरगरीब जनता होरपळून निघत आहेत पेट्रोल व डिझेल व गॅस व खाद्यतेल सर्व सामान्य माणूस हातबल झाल्यावर मात्र प्रत्यक्षात हे सुधीर मुनगंटीवार बोलत आहेत महागाई दर कमी आहेत म्हणून मग केंद्र सरकार ला व पंतप्रधान मोदीसाहेब यांना सांगून वाढवा कि अजुन महागाई दर बघूयात मग नक्कीच जनता काय करणार ते सर्व दिसेल मग

    • @Elonmusk99999
      @Elonmusk99999 2 роки тому +2

      Barobar.... Bhajpa la vote mhanje mahagaila vote

  • @Sai-Khushi
    @Sai-Khushi 2 роки тому +17

    10 रुपये वाढवून 5 रुपये कमी करणे ही टॅक्टच आहे पहिल्यापासून,,😜

  • @satishza
    @satishza 2 роки тому +18

    सुधीर मुनगंटीवार मागच्या ५ वर्षात करोडपती झाला आहे.

  • @blackpanther-fo7mu
    @blackpanther-fo7mu 2 роки тому +14

    पेट्रोल , डीजल 50 रुपए तरी कमी करायाला पहिजे तेव्हा कुठे जनतेला समाधान झल असत

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 2 роки тому +23

    भाजप ला महागाई विषयीं काही देणंघेणं नाही.फकत सत्ता पाहिजे . मानगुटीवर ला बाजार माहित आहे का बाजारात जाऊन बघा मनगुटीवार

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 2 роки тому +32

    अच्छे दिन चा परिणाम आहे

  • @dhondirambhabad8187
    @dhondirambhabad8187 2 роки тому +8

    अजुन पोट निवडणूक लागायला पाहिजे bjp हरले तर पेट्रोल डिझेल भाव अजुन कमी होतील

  • @rahulgaikwad5958
    @rahulgaikwad5958 2 роки тому +101

    भाजप सरकार महागाई कोणत्याही वस्तूचे दर दुप्पट केली 2024 ला 175 सुद्धा खासदार येणार नाही

  • @baluchowghule6339
    @baluchowghule6339 2 роки тому +6

    सुधीर भाऊ आनखीन किती महागाई होईला पाहेजेल आजुन महागाईचा परीनाम नाही मनतात नेमकं काय करायचे आहे तुमच्या मनात

  • @akashgadekar5041
    @akashgadekar5041 2 роки тому +48

    भाजपला मुक्त करा गरीबलोकच कोण विचार करत नाही महागाई खुप वाढली माणसान जगातच कस

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 роки тому +47

    मुनगंटीवार अतिशहाणा माणूस आहे त्यांना महागाई च्या झळा बसत नाहीत, त्यामुळे महागाई काय असते कसं कळणार.

    • @vinodlaware47
      @vinodlaware47 2 роки тому +2

      जेवढे भाजपचे नेते आहेत एकाला तरी डोके आहेत का

    • @vinodpathade1617
      @vinodpathade1617 2 роки тому

      Vlnod🧎

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 2 роки тому +70

    सुधीर मुनगंटीवार हा एक अतिशय शहाणा माणूस आहे त्यामुळे त्याला महागाई म्हणजे काय कळणार

    • @Akkishinde
      @Akkishinde 2 роки тому +5

      To gu khato tyala ky smjnar lokancya samsya

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 2 роки тому +7

      5 कोटी झाडं सरकारन लाऊन,याने गायब केली🤣🤣

    • @adv.satarkar
      @adv.satarkar 2 роки тому +2

      Sudhir bhawu tumchya mule lok mahagayee bhogat ahe
      Murkh manus aheks

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 2 роки тому +21

    खरंच आहे अशीच पेट्रोल डिझेल स्वयंपाक घरातील गॅस बेरोजगारी कॉग्रेस ने केली 2014ला कोग्रेस ल जनतेने घरी बसवले bjp नेते खरचं बोलत आहे महागाई मुळे bjp जागा हारल्या वेळीच
    महागाई कमी नाही केली तर जनता केंद्र सरकारला घरी बसवेल

    • @sunilawasare1448
      @sunilawasare1448 2 роки тому +2

      सुधीर भाऊ स्वतःची गाडी घेऊन
      पेट्रोल भरायला पंपावर गेले होते का

    • @baburaonijampure8064
      @baburaonijampure8064 2 роки тому

      Legally Lo lllplplp0pppppppplpllllpplllllllllll
      lllllllllllllplllllllllllllppppppp

  • @firojtamboli637
    @firojtamboli637 2 роки тому +6

    बरोबर आहे माकड पदावर असताना महागाई वाढवली

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 роки тому +7

    पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ च भाजप ला घरी बसवेल

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 2 роки тому +27

    भाऊ आपण अर्थमंञी होता हा अनर्थच !

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 2 роки тому +25

    उध्दव ठाकरे साहेब हात जोडतो 🙏🙏सर्व राज्यांपैकी आपल्याच राज्यात पेट्रोल वर राज्याचा दुप्पट कर आहे😱😱तो कर इतर अन्य राज्यांप्रमाणे लगेच पत्रकार परिषद घेऊन कमी करावा🙏🙏जय शिवराय

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 2 роки тому +6

      @@gauravshinde1047 मोदींनी पाच रुपयांनी पेट्रोल आजपासून स्वस्त केले..आता उध्दव ठाकरेंची वेळ आली...आता त्यांनी पण राज्य सरकारच्या कर आज पासून कमी करावा

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 роки тому +1

      @@abhilashwankhade6637 आता मीडीया तेच दाखवणार?

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 2 роки тому +10

    राजकीय दृष्ट्या भाजपला महाराष्ट्र राज्यात उखडून फेकावेच लागेल.

  • @vijaydeshmukh5569
    @vijaydeshmukh5569 2 роки тому +4

    सुधीर भाऊ शांत बस आतां

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 2 роки тому +45

    भाजप ने 15 लाख तर दिले नाही पण लोकांना वर 15 लाख कर्ज झाले , म्हणून लोकांनी भाजप ला जुलमला दिला, आता अमित शहा यांना समजले असेल की जुमला कशाला म्हणतात

  • @satyamevjayate6004
    @satyamevjayate6004 2 роки тому +12

    म्हणजे तुमचं umedavar पडल्यामुळे आता कळलं काय महाग झाला काय

  • @hpirzade7809
    @hpirzade7809 2 роки тому +22

    दर5 वर्षातजनतेने सत्ता बदलत राहिली पाहिजे मग महागाई आटोक्यात राहील सत्ता जाईल या भीतीने कमी कमी हे राजकारणी महागाई वाढविणार नाही,, बदल हा निसर्गाचा नियम आहे।।।।।

  • @ravindraraut2744
    @ravindraraut2744 2 роки тому +6

    यह तो सिफर Trailer है2024 मे pikcher अभी है

  • @A.S.9633
    @A.S.9633 2 роки тому +24

    2024 ला बीजेपी ची सुपडा साप हाेनार कारण किती महागाई झाली आहे गरीबाला जगणयासाठी दाेन वेळ जेवन पाहीजे
    आसाच माज राहीला तर सुपडा साप

  • @rvind6717
    @rvind6717 2 роки тому +34

    भाजप च सरकार परत कधीच येणार नाही

  • @amoltambekar
    @amoltambekar 2 роки тому +6

    गॅस वाढ भोवली

  • @akshayrathod9966
    @akshayrathod9966 2 роки тому +5

    Thank you media

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 2 роки тому +22

    मुनगंटीवार म्हणतात,महागाई मुळे भाजपा हरली नाही!तर मग कशामुळे हरली,33 कोटी न लावलेली झाड़े,या तुमच्या पापामुळे हरली का!उत्तर द्या साहेब!जनता खुप आक्रमक होणार भविष्यात भाजपच्या विरोधात

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 2 роки тому +17

    आता भाजप कायमचे कोमात जाणार आहे यात काही शंका नाही

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 2 роки тому +11

    Obc nete संपवणे व महागाई हेच मुख्य कारण आहे bjp पीछेहाट चे

    • @harishchandravishe3605
      @harishchandravishe3605 2 роки тому

      50 पैसे पेट्रोलच भाव वाढले की आंदोलन करणारा भाजप त्याच भाजप सत्तेत पेट्रोलचे भाव 115 रुपये लिटर झाले. केन्द्रात सत्ता असताना एकूण 55 रुपये वाढले. आच्छे दिन आनेवाले हैं.
      2014 - पेट्रोल - 60 , 2021-पेट्रोल 107.
      2014 - डिझेल - 45, 2021- डिझेल-097.
      2014 - LPG - 414, 2021-LPG-1000
      केन्द्राच्या हातात दिले ना तर महाराष्ट्राची अजून वाट लागेल.
      एकदा सत्ता देऊन जनता चुत्या बनली आहे. आता नाही.

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 роки тому +4

    महाराष्ट्र मधील भाजप नेते यांना गरिबी त्यांना माहीतच नाही कारण माल कधी रोख घेत नसतील महागाई काय असते

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 роки тому +23

    Thank u ED,CBI,NCB तुमच्यामुळे सुद्धा निवडणुकीत भाजपला लायकी दाखवली लोकांनी

    • @swapnilsawant8168
      @swapnilsawant8168 2 роки тому +3

      😂🤣🤣😂💪💪💪✌✌

    • @swapnilsawant8168
      @swapnilsawant8168 2 роки тому +2

      सुधीर मानगुटीवर जास्त शाना

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 роки тому +8

    फटका नाही फटका फटका बसणार आहे अडीशे रुपये तीनशे रुपये देत होता अनाज तुम्ही आज आला नाही का राहिली तरी तुम्हाला काहीच वाटत नाही मग काहीच एका मन की बात दिल की बात हेईजिबा ते गाती बात नही जना आपकी बार दुसरी सरकार

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 роки тому +5

    माहागाईचा झटका आहे bgpला

  • @akashgedam9769
    @akashgedam9769 2 роки тому +4

    सुधीर मुनगंटीवार ला कडे खुप काळा पैसा आहे

  • @NITESH-h8j
    @NITESH-h8j 2 роки тому +20

    भाजप मुक्त करा महाराष्ट् साठी ✊️

  • @vishalshelar5695
    @vishalshelar5695 2 роки тому +3

    आता मतदान करणारे प्रत्येक माणसांनी विचार करून मतदान द्या

  • @rajendradharashivkar656
    @rajendradharashivkar656 2 роки тому +7

    पराभवाला सुरूवात झाली आहे, आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे नाहीतर शेवट गोड होईल फाजील आत्मविश्वास नको.

  • @bhagwatbhosale6468
    @bhagwatbhosale6468 2 роки тому +5

    ऊलटी गिनती सुरू

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 роки тому +5

    अरे अधीरआहे का बधिर🤣🤣

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 2 роки тому +8

    एकही भूल कमल का फूल, पुन्हा चुकूनही भा ज पा ला मत देणार नाही, एक ठाम निश्चय.

  • @amithole2088
    @amithole2088 2 роки тому +2

    भाजपचा देशभरात असाच सुपडा साफ झाला पाहिजे.... महागाई वाढून जनतेला लुटून खात होते..... भरपूर पैसा कमावला भाजपने....

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 роки тому +4

    बेण्याला सुद्धा नाही रहाणार बीजेपी 2024

  • @maheshbhuyal8351
    @maheshbhuyal8351 2 роки тому +3

    B j.p हटाव देश बचाव

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 роки тому +10

    भाजपचा सुफडा साफ होईल भारतात

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 2 роки тому +4

    अब कि बार ंंंंंंं हद्द पार

  • @vijaydeshmukh5569
    @vijaydeshmukh5569 2 роки тому +3

    भाजपचे नेते आता चोकशी करा पन धरी बसला

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 роки тому

    महागाई वाढवणाऱ्यांना मतदान करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RK-ts2yn
    @RK-ts2yn 2 роки тому +14

    Pheku bjp

  • @prakashbhujbal9428
    @prakashbhujbal9428 2 роки тому +1

    .मुनगंटीवार मेदु तपासणी करून घ्या

  • @sanketnaik2825
    @sanketnaik2825 2 роки тому

    शेवटी जनतेची ताकद काय असते याचा हा एक छोटासा फटाका आहे

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 роки тому +2

    पुर्ण पणे नायनाट व्हायला पाहिजे तरच गोरगरीब कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर जनतेला सुख लागेल

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 2 роки тому +1

    भाजपा हरली की पेट्रोल डिझेल चे भाव कमी होतात ! चला भाजप ला हरवू या इंधन चे भाव 50 रु आणूया 👍

  • @महादेवरोकडे-घ4ख

    सुधिर .टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा प्रकरणात एका अधिकाऱ्याला हाताशी धरून खोटी बोंबाबोंब केली म्हणून सत्तेत आलाय.उगाच काय पण बरळू नका.😆

  • @sajjanghuge4409
    @sajjanghuge4409 2 роки тому +1

    भाजप पडणार गोवा शिवसेना जिकनार भाजप नको सरकार केंद्रात सुद्धा पडायला हवे

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 роки тому +1

    हो महागाई इंधन दर वाढ रास्त मुद्दा वाटतो नाही आहेच

  • @ganeshjadhav7903
    @ganeshjadhav7903 2 роки тому +1

    EMI var bola kam nahi EMI kase bhrayche

  • @YogeshPatil-dq3ue
    @YogeshPatil-dq3ue 2 роки тому +1

    भाजप पण आता गायब होणार महागाईमुळे

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 роки тому +1

    गुगुगुनगुंटीवार यांचं मत म्हणजे ,नाक कापलं तर ्््् रिकामं आहे

  • @babanmhaske2070
    @babanmhaske2070 2 роки тому +4

    Pm & finance minister should take action for reducing price of petrol, gas & other items

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 роки тому

    Good news. Good news. वाढवा महागाई बुहारेहो.

  • @धमँराजजायसवाल

    एकच नंबर बोले

  • @TEJASThakur313
    @TEJASThakur313 2 роки тому +1

    मोदीजी बोले की ना खाऊगा णा खाणे दुगा

  • @kishanwallpvad825
    @kishanwallpvad825 2 роки тому +1

    मा मुखमंञी समजले गाडवाला काय समजल

  • @vishnududhal7683
    @vishnududhal7683 2 роки тому +1

    हिमाचल चे मुख्यमंत्री जयराम ठाकुर हे सत्य बोलले आणि किती शांतपणे त्यांनी प्रतिक्रिया दिली
    पण महाराष्ट्रचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली सर्वप्रथम त्यांच्या बोलण्यामध्ये शांतता नव्हती चिडचिड दिसुन आली महागाई बद्द्ल म्हटलं तर सुधीर भाऊ यांनी बाजारात पिशवी घेऊन जावे आणि सर्वसामान्य जनतेसारखे बाजार खरेदी करावा म्हणजे मुंगटीवार तुम्हाला समजेल की महागाई म्हणजे काय ते

  • @raviappadidhate
    @raviappadidhate Рік тому

    मुनगंटीवार फक्त सफाई द्या २४ नंतर बसा घरी

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 2 роки тому +9

    पेट्रोल, डीझेल वर प्रती लिटर ५० ते ६० रुपये वाढ करून जनतेचे कंबरडे मोडून ४ते५ रु. कमी करणे म्हणजे पुन्हा एकदा जनतेला मुर्ख बनवणे असेच आहे.
    2024 ला जनता भाजप ला मुर्ख बनवून कायमचीच गुडबाय भाजप करण्याची वाट पाहत आहे.

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 2 роки тому

    आत्ता अच्छा दिन येणार लोकांना कळतंय लोक मूर्ख आहेत की नाहीं ते

  • @anilpole7084
    @anilpole7084 2 роки тому

    महाराष्ट्रात पन कळेल 2024मधे

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 2 роки тому

    हा ग्रुहस्थ कधीही उलटच बोलणार
    गिरे तो गिरे टांग उप्पर

  • @ypharad6227
    @ypharad6227 2 роки тому

    खुप छान मुर्ख बनवतय भाजप सरकार कस 40 ते50 रुपये नी पेट्रोल वाढवले आणि आता कमी किती के 8 ₹ वा... डिझल पण सेम वाढि कमी 6₹ चांगले दिवस दाखवलेत

  • @rahulbhalekar9456
    @rahulbhalekar9456 2 роки тому

    Barobar

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 2 роки тому +1

    बीजेपी सरकार भारत देशातून नामोनिशान होणा चाहिये

  • @dilipwaychal6981
    @dilipwaychal6981 2 роки тому

    जुलमी महागाईचा परिणाम

  • @ambadas2090
    @ambadas2090 2 роки тому +3

    BJP मुक्त देश

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 Рік тому

    आरे भावानो गॅसचे दर कमी करा,

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 6 місяців тому

    भाजप चा कमल कोमवला हेला कारण महागाई आणी बे रोजगारी भाजप ने विसवास घात केला

  • @subhashkarvkar7179
    @subhashkarvkar7179 2 роки тому

    E. M घोटाळा बंद करा म्हणजे समजेल

  • @आबापाटील-न1प
    @आबापाटील-न1प 2 роки тому +3

    पेट्रोल व लय महाग झाले भो

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 роки тому +1

    अजुन फटका बसायचा आहे आता तर सुरूवात आहे मोदिजीच्या राज्यात महागाईचा भडका गँस ,पेट्रोल ,डिजेल ,सर्वच वस्तु मध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे .

  • @sandiptitame3156
    @sandiptitame3156 2 роки тому

    मुनगंटीवार नाईंटी ढकलून बोलतोय वाटतय

  • @Mahesh-sf7pu
    @Mahesh-sf7pu 2 роки тому +1

    भाजप नगारखाना झालं

  • @sham5075
    @sham5075 2 роки тому +1

    आता ,हळू हळू भाजप संप नार आहे,

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 роки тому +1

    काँग्रेस ✌️✌️✌️

  • @hanumantgosavi6785
    @hanumantgosavi6785 2 роки тому +2

    बीजेपी valyanch डोळे आणखीन उघडले नाही याना 2024 मध्ये कळेल

  • @TEJASThakur313
    @TEJASThakur313 2 роки тому +1

    सुधीर भाऊ केंद्र सरकार नाय म आम जणता जबाबदार आहे का

  • @khandushirke321
    @khandushirke321 2 роки тому

    भाजप सरकारन नको आता कारन माहागाय वाढली

  • @ambadas2090
    @ambadas2090 2 роки тому +1

    33कोटी झाडे लावली साहेब नि

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому

    Again barobar

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 2 роки тому

    पेट्रोल 200 रुपये झाले तरी फरक पडत नाही असं म्हणणारे आयघाले राज्य सरकारने दोन तीन रुपयाने पेट्रोल कमी करावं म्हणून भीक मागतात

  • @yashvantraomate8831
    @yashvantraomate8831 2 роки тому +1

    चाठळगु बीजेपी खासदार होती त्यांची बायको उभी केली तीच निवडून आली तू काय शेंगा जोडतो

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 2 роки тому +3

    भाजप म्हणजे महागाईचा बकासुर झालाय

  • @surajshinde6395
    @surajshinde6395 Рік тому

    Only kejriwal chahie

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 2 роки тому +1

    अरे मानगुटिवर भाजप सत्तेत होते त्यावेळी कर नव्हते काय. आता जे काही कर आहेत ते तर पूर्वीपासूनचेच आहेत. यातील कोणते कर ठाकरे सरकारने लावले ते पण सांग की. का विरोधात आहे म्हणून काही पण आरोप करायचे