रेशन कार्डावर पैसे मिळणार | लवकर हा फॉर्म भरा | Money 🤑 will be received on ration card |ration card

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • रेशन कार्डावर पैसे मिळणार | लवकर हा फॉर्म भरा | Money 🤑 will be received on ration card | ration card
    **************************************************
    कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
    kamachimahiti..... 👈 येथे क्लिक करा...
    **************************************************
    Telegram Account :-
    t.me/MahitiHavi
    WhatsApp group:-21th
    chat.whatsapp....
    ************************************************
    माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
    काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
    / @kalajiarogyachi
    ************************************************
    🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
    • Gharkul yojana
    🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
    👳शेतकरी योजना:-
    • शेतकरी योजना ..
    👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
    📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
    Aadhar card link pan card link mobile link: www.youtube.co...
    Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
    Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
    Mobail problem solution: • Mobail problem solution
    Gas Yojana: • Gas Yojana
    Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
    • Kalaji Arogyachi
    ************************************************
    About this video :-
    रेशन कार्डावर पैसे मिळणार ||
    रेशन कार्ड पैशासाठी फॉर्म भरा
    GR आला
    Ration Card Benifits ||
    ration scheme
    जनतेसाठी मोठे निर्णय नक्की पहा 👀 ||
    New update government in Maharashtra ||
    **************************************************
    DISCLAIMER-
    video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 712

  • @bhaugawari1746
    @bhaugawari1746 Рік тому +265

    संपूर्ण राज्यात ही योजना चालू झाली पाहिजे डायरेक्ट खात्यावर पैसे जमा व्हावे कारण राशन दुकानदार लय माजले आहेत चंगले धान्य व्यापाऱ्यांना विकून खराब धान्य बिचाऱ्या जनतेला मिळते

    • @pallistudio285
      @pallistudio285 Рік тому +12

      अगदी बरोबर बोललात

    • @shankarjohare7956
      @shankarjohare7956 Рік тому +3

      Nice brother

    • @surendragiripunje2468
      @surendragiripunje2468 Рік тому +3

      Right

    • @devendrasonawane1075
      @devendrasonawane1075 Рік тому +14

      धान्य बदल्यात पैसे देणार आहे बोरबर पण 50 रुपये मध्ये 20 किलो धान्य भेटणार आहे का हे सर्वं योजना बंद करण्यासाठी करस्तान चालु आहे ह्यचात जो खरच गरीब आहे त्याच खुप मोठे नुकसान आहे भाऊ 👍

    • @nileshkaranjakar5479
      @nileshkaranjakar5479 Рік тому +2

      ​@@pallistudio285 p0

  • @ashwinikhare9506
    @ashwinikhare9506 Рік тому +67

    प्रायव्हेट शाळा बंद झाल्या पाहीजे आणि प्रार्थमिक शाळांना प्राधान्य मिळाले पाहिजे

  • @khandesh_king710
    @khandesh_king710 10 місяців тому +16

    सरकार प्रत्येक व्यक्तीला ५की.धान्य देतं आहेत परंतु राशीन दुकान दार बरेच धान्य गीळंकृत करत आहेत तर या गोष्टी लक्ष दिले पाहिजे हि कळकळीची विनंती आहे

  • @kalapanaugale2094
    @kalapanaugale2094 Рік тому +73

    आमच्या रेशनकार्ड असुन ही रेशन मिळत नाही आहे सांगतात तुमच कारडवर 70000उत्पन आहे मग हे खर आहे का ह्या कारणाने मिळत नाही खर तर मुलगा खाजगी ड्रायव्हर आहे.

  • @Santoshpagar513
    @Santoshpagar513 Рік тому +36

    पैसे देतांना घर ची परिस्थिती बघून द्या कारण जेन्हला गरज आहे तेन्हला च मीळत नाही आणि जेनच्या घरी खूप आहे ते लोकं विकुन टाकतात अशांना नका देऊ

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 6 днів тому +3

    तुम्ही गरीबांना फायदा झाला नाही तर तुम्ही सिरमंत लोकांना याचा झाला आहे तर गरीबांना फायदा मिळाला पाहिजे तर सरकारने याची दक्षता घ्यावी लागेल

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r Рік тому +18

    फक्त शिक्षण आणि दवाखाने मोफत करा..

    • @rajendrapawade3839
      @rajendrapawade3839 Рік тому

      १४ वर्ष सरकार आले तोपरणत नाही आता का निवडणूक अल्यमनुन २०२४ ची तयारी

  • @ganeshsoni3431
    @ganeshsoni3431 9 місяців тому +21

    फारच उपयोगी माहिती दिली, आभारी आहोत.

  • @saritashinde7453
    @saritashinde7453 Рік тому +16

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 Рік тому +71

    १५ लाख प्रत्यकाच्या खात्यावर मिळाले त आता हे आणि कशाला पैसे पाहीजेत🌝🌝🌝🌝🌝🌝🌝🌝

    • @vittalgore7527
      @vittalgore7527 Рік тому +10

      कार्ड धारकांच्या दहाव्याला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      १५ लाख शेट्टी घे तुला.तीच लायकी तुझी😀😀😀😀😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      @@vittalgore7527 तुला लेंडकच आवडतात😀😀😀😀😀सुकलेली

    • @vitthaltangade7188
      @vitthaltangade7188 Рік тому +1

      F

    • @VaishaliFharande
      @VaishaliFharande 7 місяців тому

      😊@@vitthaltangade7188आणि

  • @sangitakoli6425
    @sangitakoli6425 Рік тому +8

    सर, ज्यांना घर आहेत त्याची घरकुलात नावे आहेत, ज्यांना घर नाहीत त्याची घरकुलामधये सर्वात खाली आहेत,25 वर्ष झाली तरी राहण्यास घर नाहीत त्यांनी काय करावे, कुठे हे काम करण्यासाठी जावे.याची माहिती द्यावी सर

  • @vijaybhendekar5512
    @vijaybhendekar5512 Рік тому +7

    फॉर्म भरून जमा कुठ करायचा आणि Application Status कसं समजेल आपल्याला आपल Application Approved झाल असं केव्हा कळेल

  • @saritashinde7453
    @saritashinde7453 Рік тому +30

    छान छान माहिती सांगितली दादा धन्यवाद

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 Рік тому +23

    खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏🏼👍

  • @bhagwatgavkare8106
    @bhagwatgavkare8106 Рік тому +10

    रेशन कार्ड प्रमुख व्यक्तीचे नाव लिहायचे कि, महिला प्रमुखाचे नाव लिहायचे ते कळवावे.

  • @gajananthoke9749
    @gajananthoke9749 Рік тому +8

    पैसे डायरेक्ट प्रत्येक व्यक्ति च्या खात्यामधे जमा व्हायला पाहीजे
    कोणताहि फ्रॉम न भरता

  • @sachingavali7632
    @sachingavali7632 Рік тому +28

    घोषणा मोठ्या असतात बाकि काय नाही

  • @yogeshgiri.
    @yogeshgiri. Рік тому +8

    एकदम चांगली बातमी आहे सरजी

  • @godsaiop3671
    @godsaiop3671 Рік тому +28

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Рік тому +20

    जेवढे जिल्हे सांगता त्यांना ऊठसुठ सरकार मदतीची गरज असते सारखी आत्तहत्या करत असतात.बाकी इतर जिल्हामधे गरिब नाही का ?हे दिसत नाही सरकारला निट डोळे उघडुन बगाव सरकारने..

  • @BhanudasAmbekar
    @BhanudasAmbekar 7 днів тому

    दादा मला अजुन पर्यंत धान्य सुद्धा मिळत तेवढतरी करता आल तरी मि समाधानी राहील धन्यवाद

  • @bajarangmohite8987
    @bajarangmohite8987 Рік тому +25

    ज्यांना शेती नाही, नोकरी नाही त्यांनी काय करायच, सरकारनी बरोबर लावलेत लोक कामाला, सरकार देनार एक रुपया आणि जेला लाभ घ्यायचाय त्यांनी खर्च करायचे दोन रुपये, वा 🙏धन्यवाद

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Рік тому

      असे जनतेच्या फायद्याचे निर्णय हे सरकार योग्य निर्णय घेत असल्याने काही NGO activities वर मज्जा करणारेच मोदी फडणवीस शिंदे यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात व जनतेची दिशाभूल करत आहेत हे दुर्दैव

    • @rajudhole1629
      @rajudhole1629 Рік тому

      फ्रॉम. कुढे. मिळथो

    • @javedtadavi2937
      @javedtadavi2937 7 днів тому

      Saaheb je dhaanya midat ahe techa rahudya

  • @jyotishinde1555
    @jyotishinde1555 Рік тому +7

    बरोबर आहे चांगल जे धान्य आहे ते विकतात त्यामुळं सर्वांना त्यांच्या अकाऊंट वर पेसे टाकावेत

  • @bhartishinde4214
    @bhartishinde4214 Рік тому +5

    खूप छान आहे

  • @abahesabpatil8855
    @abahesabpatil8855 Рік тому +14

    सविस्तर माहिती दिल्या बद्दल आभारी आहे सर 🌹💐🙏🙏💐🌹

  • @santoshsali2089
    @santoshsali2089 Рік тому +15

    आम्हाला राशन पाहिजे तुमचे पैसे तुम्हालाच आमदार खासदार विकत घ्या ई डी सरकार हटाव महाराष्ट्र बचाव मोदी शहा हटाव देश बचाव नहीं चलेगी नहि चलेगी दादागिरी नहीं चलेगी कमळाबाई हटाव देश बचाव

    • @sandhyagawai2801
      @sandhyagawai2801 Рік тому +1

      आम्हाला धान्य पाहिजे पैसे नको

    • @madhurimate5470
      @madhurimate5470 Рік тому

      Dhanya pahije paisa nako
      Paid and pot bharat nahi

    • @kk.....1896
      @kk.....1896 Рік тому

      Lok kam kart nahit fukat chya dhanya mule tya peksha tr changlch aahe ha nirny

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Рік тому +6

    उत्तर महाराष्ट्राचे काय? खास करून धुळे जिल्हा , येथे अल्प भू धारक शेतकरी जास्त आहे. धुळे, नंदुरबार नेहमीच शासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. आम्ही महाराष्ट्रात राहत नाही का?. जय खानदेश.... जय महाराष्ट्र.

  • @purushottamdadmal7345
    @purushottamdadmal7345 Рік тому +7

    हा जीआर संपुर्ण महाराष्ट्रात लागु करा

  • @nilamkute8375
    @nilamkute8375 10 місяців тому +13

    चार दिवस पुळका करतील नंतर करतील band जसे गॅस सिलिंडर चे आणि रॉकेल चे केले मग रेशन ही बंद आणि पैसे ही बंद

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 Рік тому +8

    अगोदर राकेल बंद झाले आता काही दिवसाने रेशनिंग ही बंद होणार आता पैसे वाटप करणार आधारशी प्यान कार्ड लिंक करा म्हणणार या योजना सर्व सरकार बंद करते असे वाटते

  • @sahebraobhosale9372
    @sahebraobhosale9372 26 днів тому +4

    3/4 वर्ष झाले राशन बंद होऊन ह्या घोषणा आयकत आहोत बरेचशे गरजूच बंद आहे व बिगर गरजूच राशन चालू आहे आशा खोट्या घोषणा देत जावू नका

  • @reshmamohite4423
    @reshmamohite4423 Рік тому +18

    आम्हाला रेशन द्या पैसे नकोत नाही तर नोकरी द्यावी

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 Рік тому +64

    आम्हाला पैसे नको आम्हाला नोकरी द्या

    • @shrikunakamble9106
      @shrikunakamble9106 Рік тому +10

      Don time jevayla dhany det Aahet novkre kashala pahijet saheb

    • @ashokbhandare1303
      @ashokbhandare1303 Рік тому +7

      आरे भाऊ काहीना धान्य मिळत च नव्हतं राशैन दुकान दार कमवुन बसले मिळतंय ते घ्या

    • @user-uq3ou5qm1y
      @user-uq3ou5qm1y 10 місяців тому +2

      Mi yana sahamat aahe

    • @user-uq3ou5qm1y
      @user-uq3ou5qm1y 10 місяців тому

      Aamala karach nokarich pahije

    • @user-gq4mf5vj4t
      @user-gq4mf5vj4t 9 місяців тому

      Vijay

  • @SiddharthSuryawanshi-q5c
    @SiddharthSuryawanshi-q5c 25 днів тому +1

    कुटुंब प्रमुख म्हणजे कोण कुटुंब प्रमुख हा माणुसच आहे तुम्ही म्हणालात की महिला चे खाते पाहिजे याच विश्लेषण पाहिजे

  • @kirandeshmukh778
    @kirandeshmukh778 Рік тому +4

    खरी माहिती.. 🚩

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 Рік тому +5

    Khup Chan mahati dili sir🌹

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Рік тому +6

    Very good sir. Thanks.

  • @atmaramghayal6427
    @atmaramghayal6427 Рік тому +4

    खुप,खुप,धंनेवाद,

  • @ganeshchinchar-qv5un
    @ganeshchinchar-qv5un Рік тому +1

    गपपती रामलिंग चिंचकरा कोळें कराड सातारा जिल्हा 6:49 😮❤ 7:01

  • @sharadjawale6495
    @sharadjawale6495 Рік тому +3

    70रूपयां मध्ये 20 किलो धान्य साधारण मिळतेय .सरकारनी त्या कुठूबाला 100 रूपये जरी दिले तरीही 20किलो धान्य येत नाही.
    त्या पेक्षा आम्हाला धान्यंच द्या. भाजप सरकार उदव-उदव करायलाच आलय.येवढ्या साठी च दुसर सरकार शिंद्याला चिंध्या चालल्या आणि हुकूम शाही चालवायला आलाय फडनविसा.

  • @balugophane
    @balugophane Рік тому +9

    पैसे दारू पिण्या करतां देतात की अन्नधान्य घेण्यासाठी

  • @user-ug2tj8lw5o
    @user-ug2tj8lw5o 23 дні тому

    भाऊ आपण व्हिडिओ पाठवले बदल धन्यवाद खूप छान माहिती एक विनंती आहे खरे किती गरीब लोकांना फाईदा मिळतो सागंतायेत नाही बर्याच श्रीमंत लोकांनी कार्ड काढले आहेत खुप भस्टाचार आहे तेव्हा 🙏 फक्त गरीबांना लाभ मिळावा अशी विनंती करतो 🙏 राम राम 🙏

  • @KishorAgre-b6f
    @KishorAgre-b6f 19 днів тому

    माहिती छान आहे,तत्पर देत रहा, आपले फार फार धन्यवाद

  • @user-ug2tj8lw5o
    @user-ug2tj8lw5o Рік тому +5

    काही मोठ्या लोकांना हि सुद्धा कार्ड आहे 🙏 मग सांगा किती खरे आहे आणि किती याचे पात्र आहेत हे सरकार ने बघा वे गरीबांना मिळाली पाहिजे 🙏

  • @pratibhakulkarni7240
    @pratibhakulkarni7240 Рік тому +6

    मी एकटी आहे अपत्य नाही माझे पती ना देवाज्ञा झाली आहे,मला या योजनेचा लाभ होईल का कृपया सहकार्य करावे 🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому +1

      हो मिळेल काळजी करू नका

    • @mp9209
      @mp9209 Рік тому

      Ration card madhe kutumb pramukh Mahilach aste.tumala ya yojnecha labh nakki milel.

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz Рік тому +1

    महोदय योजना छान आहे.पण हे नको ते नको,हे पाहिजे ते पाहिजे या सबबीखाली मध्यमवर्गीयांचा कोंडमारा सुरू झाला आहे.कुटुंबात एखाद्या कारणावरुन अपात्र ठरविले आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी कुटुंब प्रमुखाला घराबाहेर काढले तर महसुल विभाग तिसऱ्या दिवशी त्याला आधार देईल की वाऱ्यावर सोडून देईल.

  • @PriyaSonawane-yx2pj
    @PriyaSonawane-yx2pj Рік тому +5

    खरच आमच्या गावात पण ही सुविधा आली पाहीजे सांगली जिह्यात पण रक्कम दयरेक खात्याताच जमा झाली पाहिजे कारण आमच्या गावातला राशन कार्ड जो आहे तो खूप नालायक आहे आमचं खूप लहान गाव आहे घरणीकी piz काहीतरी करा करा गरीबान शाठी

  • @sukhdevkure9344
    @sukhdevkure9344 Рік тому +1

    संभाजीनगर मध्ये आम्हाला राशन अर्धी दिले दिले जाते अडीच किलो पर व्यक्ती बाकी घेत नाही व धमकी देतात एका कुटुंबामध्ये सहा व्यक्त असेल त्यांना 15 किलो राशन दिली जातात बाकीचे आमचे राशन दुकानदार ब्लॅक मध्ये विकून टाकताअ महिन्यामध्ये फक्त २ दिवसच देतात बाकी महिन्यामध्ये मशीन बंद पडली असे सांगतात

  • @Ginies120
    @Ginies120 Рік тому +1

    फक्त चुनाव जुमला आहे जे लोक बघ आहेत त्यांनी हे लक्षात घ्या फक्त निवडणूक आहे तोपर्यंत ही योजना असणार आहे 15 लाख खात्यात जमा होणार होते का ते जमात झाले नाही फक्त निवडणूक डोळयासमोर ठेवून आहे

  • @savitadharmale3002
    @savitadharmale3002 Рік тому +2

    छान माहिती दिली सर

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 Рік тому +15

    सर्व
    अंगणवाडी खाऊ
    शाळा, कॉलेज, खाऊ चे पण पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे योग्य राहील.

  • @BaburaoJogdand-l3j
    @BaburaoJogdand-l3j 6 днів тому

    १५० ₹ काय घेऊन बसलात काय यंत एवढ्या कमी पैस्यात सरकारनं उगीच पाठ थोपटून घेऊ नये

  • @fkfilmcreationandfilmdirec6839

    आरे आहे तेच राशन सरकारने बंद केले आणि तू काय सांगतो पैसे मिळणार आहेत. म्हनुन

  • @SakshiSontakke-pl5vm
    @SakshiSontakke-pl5vm Рік тому +2

    Very nice video

  • @amaravghade3433
    @amaravghade3433 Рік тому +3

    रेशन माल बंद करून पैसे देणार काही दिवस नी पैसे बंद करनार गॅसवर सबसिडी देऊन रॉकेल बंद केले रॉकेल ही बंद झाले सबसिडी बंद झाली आता जनता उपाशी मारायची

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 Рік тому +9

    बहुत बहुत धन्यवाद🙏

  • @sanjayrathod2093
    @sanjayrathod2093 Рік тому +2

    अतिशय सुंदर

  • @vishavasraokharat2540
    @vishavasraokharat2540 Рік тому +5

    हा निर्णय चांगला घेतला आहे सरकारने आम्ही लाभधारक आभारी आहोत👌👌

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 Рік тому +4

    Good news 👍🏻

  • @buntydongare9032
    @buntydongare9032 Рік тому +3

    उत्तम योजना गरीब माणूस त्याच पैश्याने धान्य विकत घेईल.
    राशन वाटप करणारे खुप लुटमार करतात.

  • @vaibhavsanginkarshort5691
    @vaibhavsanginkarshort5691 Рік тому +7

    आमच्या,कडे.राशन.काड.आहे.पण.काहिमिळत.नाही🙏🌹🙏

  • @maheshmagadum5512
    @maheshmagadum5512 Місяць тому +1

    आमच्या मुलगीचा दवाखाना चालू आहे आणी घरात व्यस्कर म्हातारी पण आहेत त्यांचा पण दवाखाना चालू आहे सगळं विकत आणून घर खरच चालवतात माझे मिष्टर तुम्हची आम्हाला थोढी फार मदत झाली तर उलट बरच् आहे आमच्या साठी पिलीज मधत करता काय

  • @suvrnapalve2172
    @suvrnapalve2172 Місяць тому +2

    DBT कोठे आहे?

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 2 місяці тому +2

    ज्या अपंगाचे रेशनकार्ड. दारिद्र्य रेषेखालील आहे त्या अपंगांना. सरकार. कडून. महिन्याला. 50किलो तांदूळ व दहा किलो गहू हे. मोफत दिले पाहिजे व जो देणारा आहे तो. धान्य. हा. प्रत्येक. वेळेला. कमी. देतो. आहे सरकार त्यात लक्ष घातले पाहिजे

  • @panditsurywanshi9282
    @panditsurywanshi9282 Рік тому +5

    खूप माहिती छान दिले सर धन्यवाद सर

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 Рік тому +3

    Thanks you

  • @ashokadmane1279
    @ashokadmane1279 Рік тому +6

    Wardha district

  • @deepalimahadik7612
    @deepalimahadik7612 11 місяців тому +2

    धन्यवाद

  • @avinashlende3336
    @avinashlende3336 Рік тому +1

    काय चालय हे फड20 आधीचे 15 लाख रुपये संपूद्या मग निकष आणि आटि घाला कर्ज माफी सारखे आम्ही विसरलो नाही

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 9 місяців тому +2

    खुप खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद ❤❤❤

  • @bhagirathghatule8076
    @bhagirathghatule8076 Рік тому +2

    खूप छान माहीती👍

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 Рік тому +1

    रॅाशन कार्डला अगोदर कोणते बँक पासबुक जोडले आहे हे कसे कळैल व ज्वांईट बँक खाते असल्यास काय करावे

  • @Ujwala-c6y
    @Ujwala-c6y 15 днів тому

    Upyukt mahiti sangitli dada tumhj.👍

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 Рік тому +3

    Great information

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Рік тому +3

    पैसा दया लोकांना , आळशी बनवायला फुकट चे खायला भेटले की, लोकांना कष्ट नको, धान्य फुकट व पैसे , रोजगार निर्माण करा, पैसे देऊन देश कशाला कर्जात ढकलता, एकिकडे इग्रंजी शाळेची भरमसाठ आणी एकिकडे रेशन कार्ड वर पैसे, किती विरोधी भास आहे त्या पेक्षा रोजगार निर्मिती हवी

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 Рік тому +8

    डायरेक्ट खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे

    • @vittalgore7527
      @vittalgore7527 Рік тому +1

      जसे सिलीडरचे घेता तसे बंद होणार आणी आत्मनि्र्भर भारत होणार अच्छे दिन

    • @jyotipatil4257
      @jyotipatil4257 Рік тому

      @@vittalgore7527
      सर जाऊ द्या ना मोठं मोठे घोटाळे करून चोरून तर घेत नाहीत ना
      कलमाडी ,पञाचाळ, सिंचन घोटाळा आणखी किती सांगायचे , मागुन घेतात
      ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडू घेऊन ज्यांच्याकडे नाही त्यांना देणे हे चांगलेच की

    • @vittalgore7527
      @vittalgore7527 Рік тому +1

      खरं आहे तुमचं पाटील म्याडम

    • @jyotipatil4257
      @jyotipatil4257 Рік тому +1

      एवढंच स्वस्त धान्याची गरज असणार्या गरीब लोकांच्या मोबाईल ची किंमत आयटी इंजिनियर घ्या मोबाईल पेक्षा महाग असते ,,20000,350000
      आणि हे म्हणे गरिब

    • @vittalgore7527
      @vittalgore7527 Рік тому +1

      जाऊद्या पाटील म्याडम आम्ही शेतकरी लोक

  • @prashantchavan2662
    @prashantchavan2662 Рік тому +1

    आता पैसे द्या आणि नंतर सिलेंडर चे बंद केले तसे बंद करा लोकांना तुम्ही खुळे समजत आहात

  • @MARATHI_UPDATE_GS
    @MARATHI_UPDATE_GS Рік тому +4

    Nice video 💜

  • @preeshabhatt2573
    @preeshabhatt2573 3 дні тому +1

    Thane wale nahi bharu sakt form 😢

  • @maheshmagadum5512
    @maheshmagadum5512 Місяць тому

    हे पैसे महाराष्टरात मिळत नाही काय रेशन् कार्डच् ओ साहेब आपल्याला धान्य पण पाहिजे आणी पैसे पण पाहिजे आमची शेती नाही जनावर पण नाहीत आमचे मिशटर एकटे राबतात ग्यारेज वर घर आहे सगळं विकत आणतो आम्ही आमच्या मुलीच्या दवाखान्याचा खरच आणी घरात 2 वयस्कर आहेत त्यांच पण दवाखाना सुरु आहे थोडाही आम्हाला मदत करा 56d Like Shear 👍💐🙏🏻

  • @rajshreer.k.3093
    @rajshreer.k.3093 Рік тому +1

    Dada amhala tar dhanya milatch nahi, dukandar lokana kalya bazarachya kimtine vikto , dukan sudha chalu thevat nahi, anad shidha vatap sudha det nahi...

  • @janabalandagewad8277
    @janabalandagewad8277 5 місяців тому +1

    भया शासन बदल करा प्रत्येक एक महीला करुन खाते तीच काय ५कीलो पुरत नाही ३५ कीलो द्या

  • @VandanaDengale
    @VandanaDengale 6 місяців тому +2

    कुठे आहे वॉटसप नंबर पाठवलं नाही अजून

  • @sangitakadu-ib2mo
    @sangitakadu-ib2mo Рік тому +2

    khup chan video

  • @prabhawatidongare8616
    @prabhawatidongare8616 Рік тому +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर पण आमहाला शेती नाही मुलाला नोकरी नाही बेकारी खूप वाचलेली आहे त्यामूळे शासन निर्णय घेऊन किती रूपये टाकणार खात्यात आणि फार्म कोठे आहेत कधी देणार आहेत फार्म हे ही सांगावे नमस्कार मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    • @prabhawatidongare8616
      @prabhawatidongare8616 Рік тому

      डायरेक्ट खात्यात जमा झाल्याबरोबर मेसेज यावे म्हणून परत परत सागते

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Рік тому

      दादा या व्हिडिओ सविस्तर माहिती देण्यात आली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल त्यासाठी तुम्हाला हे समजले नसेल

  • @mandajanrao1481
    @mandajanrao1481 Рік тому +4

    छान दादा

  • @ashokadmane1279
    @ashokadmane1279 Рік тому +8

    Information mostly useful
    Thanks

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Рік тому +1

    chhan...mahiti&vislatio...pan...chhan!!!

  • @king-bz9db
    @king-bz9db Рік тому +2

    छत्रपती संभाजी नगर

  • @prashantbabar5076
    @prashantbabar5076 Рік тому

    विरोधकांनी काढा ह्या कारणासाठी मोर्चा,50खोक्यासाठी जस लोकांना एकत्र करता, तसे ह्या गोरगरीब लोकांना पैसे भेटण्यासाठी, एकत्र करा,

  • @AnndaSonwane
    @AnndaSonwane Рік тому +2

    निवडणुका आले मुळे खोटै आहे?

  • @जयशिवशंकर-द2र

    आम्हाला पैसे नको गॅस कमी करा

  • @padmawankhade8307
    @padmawankhade8307 Рік тому +4

    Very good dada

  • @kunalshah8003
    @kunalshah8003 Рік тому +6

    NPH RATION-CARD धारकांना पण ही योजनेचा लाभ घेता येईल का❓

  • @MARATHI_UPDATE_GS
    @MARATHI_UPDATE_GS Рік тому +2

    Most informative video ❤

  • @utkarshajadhav2854
    @utkarshajadhav2854 Рік тому +4

    सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात काय सरकार ची मदत होत नाही ... सरकार या 14जिहल्याव डोळे लाऊन बसले आहे ...बाकीच्या माणसांना गरज नाही का योजनेची

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 3 дні тому +2

    केंद्र सरकार घरकुल योजना भरपूर घर देत आहे परंतु ग्राम पंचायत मधे भेद भाव केला जातो आमच्या गावात बत तीस घर आले परंतु ज्याना पाहिजे ज्याना गरज आहे त्यांना देत नाही

  • @sunilkale711
    @sunilkale711 Рік тому +4

    शिंदे सरकार जीदाबाद 👍

  • @NarendraBhagat-np7jp
    @NarendraBhagat-np7jp 24 дні тому +1

    हे बोलत आहे हे नक्की करणार आहे काय

  • @sarojinimane2900
    @sarojinimane2900 9 місяців тому +1

    पांढरे कार्ड असणाऱ्या ना मिळणार का
    नोकरी केली निरोप घेतला पेन्शन लागू नाही
    घरात कोणी नोकरी करत नाही
    पेन्शन बंद आहे म्हणून शाळा दाखला देत नाही
    म्हणून केसरी कार्ड मिळत नाही
    काय करावे