अमृततुल्य चहा व्यवसाय कसा सुरु करायचा? | How to start a Amruttulya tea business ? | Chaha business

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 148

  • @jaihind7491
    @jaihind7491 2 роки тому +140

    धंदा करायचा तर सर्वात पहिली गोष्ट डेरिंग पाहिजे..आणि कष्ट करण्याची धमक..लाज आणि माज सोडला तर यश नक्की मिळणार😊🙏

  • @risingindian1
    @risingindian1 2 роки тому +23

    Sir mahinyala 15000 paper cup cha kharcha, 1200 litre doodh, 200 kilo saakhar aani 60 kg chaha powder, 10 kg chahacha masala, paani, gas 4 cylinders dar maha. Hey sarva kharcha kamitkami 90000 che hotaat je tumhi 22000 madhye lihun taakle aahet. Sir, nafyacha dhandha loss madhye jaanyachi shakyata aahe sir. Hishob jara neet maanda sir naahitar saglyaanchach nuksaan hoil.

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому +1

      हो सर, आपण दिलेल्या सर्व सूचना योग्य असून पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच सुधारणा केली जाईल. धन्यवाद 🙏😊

    • @nayanashah2529
      @nayanashah2529 Рік тому

      Retailme powder ghar ke liye kahase milega
      Mrketplace me ad tha 140 rs packet
      But badme koi javab nahi deta
      Thana monalisame milega kya

  • @ANITAPRAJAPATIANITAPRAJA-kr4mf

    यहां पर स्वाद रजवाड़ी बहुत फेमस हो गई इसलिए अमृत फेमस करनी है

  • @bhaskarsurdakar7009
    @bhaskarsurdakar7009 2 роки тому +2

    हा व्हिडीओ नविन ऊधयमी साठी हा संजीवंनी आहे!🙏🙏🙏

  • @kavitapatankar2472
    @kavitapatankar2472 2 роки тому +3

    खुप छान आणि सविस्तर माहिती... 👌👍

  • @TejaswiniG20
    @TejaswiniG20 2 роки тому +7

    150000 to 200000 lakh mdhe panchvati amruttulya franchise available ahe.. 45+ franchise already ahe.. 0 deposit till 100 franchise's..

  • @darshancafe5252
    @darshancafe5252 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 Рік тому +2

    मला आम्रूतूल्य स्टॉल नासिक या ईगतपूरी स्टेशन वर माझ्या बेरोजगार मुलासाठी लावायचे पन ह्या भुसावळचे फर्जी नकली 420डीपारमेंटल ऑफीसर मना करताहेत ???आपन काही मदत करू शकता का???

  • @niveditayadav1248
    @niveditayadav1248 Рік тому +1

    Khup Chan mahiti dili aahe sir 👌

  • @rgphealthclub
    @rgphealthclub 26 днів тому

    Amcha swatacha dukan gaala ahe.rastya kadela.lokanchi gardi chaluch aste.
    Mg amhala kami kharcha madhe ajun kay karave lagel.
    Mi interested ahe.ha bisuness karayla.

  • @kirankale5883
    @kirankale5883 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर🙏

  • @tansenbasekar7682
    @tansenbasekar7682 Рік тому

    VERY GOOD VIDEO. If possible try to make video on Garlic Peeling - ( Lasan solun vikane ) with full details.

  • @sunilvarekar2304
    @sunilvarekar2304 Рік тому +1

    छान माहिती

  • @GaneshPatil-hz7tz
    @GaneshPatil-hz7tz 2 роки тому +2

    सर, स्वतःच्या आवडीच्या नावाने अमृततुल्य कसे सुरू करावे,यासाठी लागणारे कागदपत्र,ट्रेडमार्क वैगरे यासारख्या इतर कुठल्या बाबी गोष्टी आवश्यक आहेत. ज्याने कायदेशीररित्या भविष्यात आपण वापरलेल्या नावाबद्दल काय अडचण येणार नाही.या बद्दल तुम्ही व्हिडिओ किंवा मला प्रतिसाद दिल्यास खूप बर होईल...धन्यवाद..

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому +3

      हो सर लवकरच या सर्व विषयावर सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवत आहे.

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 роки тому +1

    अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद सर

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर.
      पुढील व्हिडीओच्या Notification साठी चॅनलला subscribe करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.

  • @Bhushanbusinessideas
    @Bhushanbusinessideas Рік тому +5

    निव्वळ नफा फक्त 13,000 रुपये 👇
    एकुण विक्री : 1,50,000
    उत्पादन खर्च (म्हणजे चहा बनवण्यासाठी लागणारा खर्च): 90,000
    एकुण नफा : 1,50,000 - 90,000 = 60,000
    ईतर खर्च :-
    दुकान भाडे :25,000
    कर्मचारी पगार: 20,000
    वीज बिल: 2000
    मार्केटिंग वागळता एकुण ईतर खर्च :47,000
    एकुण विक्री : 1,50,000
    एकुण नफा : 60,000
    एकुण इतर खर्च : 47,000
    निव्वळ नफा : 60,000 - 47,000 = 13,000
    निव्वळ नफा फक्त 13,000 रुपये

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  Рік тому +2

      नमस्कार सर, या सर्व calculaton पेक्षा actual व्यवसायाची सुरुवात करने हे जास्त महत्वाचे आहे. कागदावरचे calculation आणि खऱ्या व्यवसायातील calculation मध्ये बऱ्याच वेळी फरक हा असतोच असतो.
      (टीप : उत्पादन खर्च ९०,००० या मध्येच दुकान भाडे व इतर खर्च add केलेला आहे. आपण तो पुन्हा add केला असल्यामुळे हा फरक जाणवत आहे. कृपया व्हिडिओ पुन्हा बघावा. ही नम्र विनंती.)

    • @Bhushanbusinessideas
      @Bhushanbusinessideas Рік тому

      @@marathiudyami1 व्यवसायाला सुरवात करने जास्त महत्वाचे, हे अगदी बरोबर सर 👍. पण 90,000 म्हदे हे सर्व कव्हर नाही होतं .
      चहा बनवण्यासाठी 50% उत्पादन खर्च येतो आणि 50% नफा मिळतो.
      आम्ही कंमेंट्स म्हदे जो अमृततुल्य चहाच्या व्यवसाय चं हिशोब मांडलाय तो प्रत्यक्ष अमृततुल्य चहाच्या मालकांच्या अनुभवाने मांडलाय.
      बाकी तुमच्या विडिओ च्या माध्यमातून भरपूर शिकायला मिळाले, अशेच माहितीपूर्ण विडिओ बनवत रहा 🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 роки тому +3

    चहामध्ये लागणारे साहित्य व मसाले कोणत्या प्रकारचे वापर करावा याविषयी मार्गदर्शन करावे

  • @shambhuyadav4557
    @shambhuyadav4557 11 місяців тому

    खूपच छान विडीओ वटला❤

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 Рік тому +1

    हो मला नासिक स्टेशन वर अम्रूततूल्य शॉप चालवयचे आहे पन मला शॉप चालविन्याची परवानगी मिळेलका???व मला बाकीची माहीती पूरवा???

  • @jyotiaher6114
    @jyotiaher6114 2 роки тому +1

    Khup chan

  • @vishalbavaskar7143
    @vishalbavaskar7143 Рік тому +2

    Tent hause mandap decorection
    Mahiti

  • @shrirangdeshpande6938
    @shrirangdeshpande6938 2 роки тому +2

    good

  • @sandipjadhav2649
    @sandipjadhav2649 9 місяців тому

    Only chaha patti bhetu shakti ka fakt patti pahile hoti

  • @akshayKoli1516
    @akshayKoli1516 2 роки тому +1

    Great Sir

  • @hariprasadraval9256
    @hariprasadraval9256 2 роки тому +1

    चहा केटल 5लीटर ही कोणत्या कंपनीची आहे व गरम चहा किती वेळ गरम कडक राहतो

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      Milton कंपनीची किटली चांगली आहे. अधिकतर अमृततुल्य चहा साठी याच ब्रँडचे वापरतात. तरी तुम्ही ऑनलाईन अधिकची माहिती घेऊन विकत घ्यावी.

  • @truptijadhav1042
    @truptijadhav1042 2 роки тому +1

    Nice information 😊👍

  • @rushikeshshinde5747
    @rushikeshshinde5747 2 роки тому +1

    khup bhari

  • @Laughing_zone.18-
    @Laughing_zone.18- Рік тому +2

    Nice video sir ji🙏

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 2 роки тому +1

    Very good episode

  • @alkabhagat4865
    @alkabhagat4865 2 роки тому +1

    Sir gramin vibhagat grahak kase milvave. Ple.

  • @rohitdhengle7059
    @rohitdhengle7059 2 роки тому +1

    Mast sir

  • @Sharaddikule12
    @Sharaddikule12 Рік тому +2

    Mala amrutulya takayacha aahe

  • @vilasbilwal3265
    @vilasbilwal3265 Рік тому +1

    Nice sir

  • @VinodRathod-rj4su
    @VinodRathod-rj4su 11 місяців тому

    डॉक्यूमेंट साठी काय कराय चे

  • @sanjaypansare4105
    @sanjaypansare4105 2 роки тому +1

    Nice

  • @riyajattar5696
    @riyajattar5696 2 роки тому

    Berij barobar karaa sir....

  • @gaumitraofficial
    @gaumitraofficial Рік тому

    How I buy tea packet for my own business

  • @vikaschahande6559
    @vikaschahande6559 2 роки тому

    Nice...sirji

  • @maharashtracabs5487
    @maharashtracabs5487 2 роки тому

    Useful Information...

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर.
      पुढील व्हिडीओच्या Notification साठी चॅनलला subscribe करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.

  • @balajiadsulelatur814
    @balajiadsulelatur814 2 роки тому +1

    Kamit kami cost kiti

  • @user-iy9sx3bf8t
    @user-iy9sx3bf8t 8 місяців тому

    Dhanda karna hai to kya karna padega

  • @mangeshudeg8034
    @mangeshudeg8034 Рік тому +1

    ऊस जूस सेंटर माहिती पाहिजे आहे सर

  • @ayaz1892
    @ayaz1892 2 роки тому +1

    I want masala

  • @Akshayypatil7
    @Akshayypatil7 2 роки тому +5

    5000 madhe mi chalu kela aahe business haa...fakt chahachi quality changli havi baki kahi nahi

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому +3

      हो चहा व्यवसाय हा Quality च्या जोरावर खूप मोठा होऊ शकतो. ग्राहकांच्या हिताचा विचार केला तर आपल्याला Successfull होण्यापासून कोणीही थांबऊ शकत नाही.
      तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐

    • @rajeshgaikwad3720
      @rajeshgaikwad3720 2 роки тому +1

      भावा मला पण हा व्यवसाय सुरु करायचा आहे. थोडी माहिती दे ना plzzzz 🙏

    • @maheshyallurkar6368
      @maheshyallurkar6368 2 роки тому +1

      तुमचा मोबाईल नंबर पाठवा

    • @niladesai9797
      @niladesai9797 Рік тому +1

      Kute mhiti milel ka

    • @apvlog5756
      @apvlog5756 Рік тому

      Shirwal mdhe aahe

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 2 роки тому +5

    सर आपला मोबाइल नंबर दिला तर खूप छान होईल

  • @SomaWagh-qh1tk
    @SomaWagh-qh1tk Рік тому

    मला गुलाची चहा सहती महिती द्या

  • @ganeshpaik5639
    @ganeshpaik5639 2 роки тому +1

    गुळाचा चहा ची franchise कशी घेयची

  • @sunilkumarsahu1976
    @sunilkumarsahu1976 Рік тому +1

    1.5 rupees bajat me shop open ho jayega

  • @shivaayeseva8994
    @shivaayeseva8994 2 роки тому +1

    Sar payment kar diya book kaise milegi

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      Aapko mail kiya hain. Plz mail check kijiye

  • @vishnupantwaghmare7118
    @vishnupantwaghmare7118 9 місяців тому

    Kaccho vishaye

  • @shridharambekar8221
    @shridharambekar8221 2 роки тому

    असाच एक परिपूर्ण व्हिडिओ पेपर कप उद्योगावर बनवा

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      हो सर, लवकरच बनवणार आहे.

    • @ankushsolanki6336
      @ankushsolanki6336 2 роки тому +1

      सर तुमचा नंबर भेटेल का

    • @ankushsolanki6336
      @ankushsolanki6336 2 роки тому +1

      एजन्सी घ्यावा लागेल का सर

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      @@ankushsolanki6336 Nahi

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      @@ankushsolanki6336 swanirmiti01@gmail.com ya var mail kara.

  • @marutitekale1022
    @marutitekale1022 2 роки тому +2

    सर आम्रतत्युल चहा मसाला व चहा पौवडर बद्दल माहिती द्या

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      हो नक्की.

    • @Nitin_pawar
      @Nitin_pawar 2 роки тому +1

      Ho sir, yavr lvkr video banva. Karan franchise ghenyapeksha swata ha Business chalu krnech yogya rahil.

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому +2

      @@Nitin_pawar हो नक्कीच लवकरच पार्ट २ अपलोड करणार आहे. त्या मध्ये सर्व कव्हर करतो.

  • @vivekrawool8065
    @vivekrawool8065 2 роки тому

    sir kiti franchise cost kiti aahe?

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому +1

      Franchise नाही सर.
      या व्हिडिओ मध्ये तुम्ही तुमचा स्वतः चा ब्रॅण्ड बनवावा याची माहिती दिली आहे. थोडा वेळ लागेल पण काही दिवसांनी तुम्ही इतरांना Franchise देऊ शकता.

  • @okclick3414
    @okclick3414 2 роки тому +1

    चाय मसाला या बद्दल थोडी माहिती द्या सर

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      हो नक्कीच लवकरच पार्ट २ अपलोड करणार आहे. त्या मध्ये सर्व कव्हर करतो.

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 2 роки тому +1

    धंदा करायचा चहाचा आणि खर्च करतोय 4 लाख. कुठं तरी जुळतंय का गणित.

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому

      हो ताई, माझं वयक्तिक मत देखील हेच आहे की कोणताही व्यवसाय हा शक्य तितक्या कमी किमती मध्ये सुरू करावा.

    • @swatishilimkar7254
      @swatishilimkar7254 2 роки тому +2

      @@marathiudyami1 सर्वांच्याच जवळ भांडवल नसते ना. आणि बँक कधी प्रामाणिक माणसाला कर्ज देत नाही. चुना लावणाऱ्यांना फोन करून विचारतील पण सरळ माणसाला दारात उभे करणार नाहीत.

    • @Shivraj1Waghmode
      @Shivraj1Waghmode Рік тому

      चहा चा धंदा हा 30 लाख रुपय लावून चालू केला आहे माझ्या frd ने आत्ता तो रोज 30 हजार कमावते आहे

  • @balajishekade53
    @balajishekade53 Рік тому +1

    मला कपड्याचा व्यवसाय करायचा आहे मला दुकानांची माहीतीचा द्या

  • @rekhathaipardil8012
    @rekhathaipardil8012 Рік тому +1

    Good information. 👌👌👌
    Sir मोबाईल no. Please.

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  Рік тому

      swanirmiti01@gmail.com ya email id var contact kara.

  • @ashwinkumarbhagwat2127
    @ashwinkumarbhagwat2127 2 роки тому +1

    अमृततुल्य चहा बद्दल मसाला बद्दल माहिती द्यावी सर शुभांगी भागवत

  • @user-gl7bf5hp2b
    @user-gl7bf5hp2b Рік тому

    Dada tumhi dudhacha kharch nahi sangitla

  • @ashishbhadade7945
    @ashishbhadade7945 2 роки тому +1

    Mazya kade shop ahe

  • @RakeshUkey519
    @RakeshUkey519 Рік тому +1

    1000 hajar lagtat dhanda chalu karayla

  • @rupeshmahale8259
    @rupeshmahale8259 Рік тому +1

    वैसे धंधा चाय का करो तो खुद चाय बनाओ।💪 दूसरे के ओर परिवार के भरोसे मत करो धंधा।👎 चाय बनेगी ओर मालिक मजे करेगा ये सपना देखना बंद कर दो। 😴नौकर कभी भी नौकरी को लात मारके चला जायेगा। तब क्या करोगे 👎 दुकान बंद 😣

  • @ManojYadav-qy7dy
    @ManojYadav-qy7dy 2 роки тому +1

    hindi me bolo please👎👎👎👎

  • @ddvdo5815
    @ddvdo5815 Рік тому

    काय तू डोक्यावर पडला आहेस का......थोडक्यात...

  • @ANITAPRAJAPATIANITAPRAJA-kr4mf

    सर मेरे को गुजरात अहमदाबाद में अमृत मूल्य चाय का खोलना है आपका नंबर मिल जाता तो अच्छा

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  Рік тому

      swanirmiti01@gmail.com is email id par contact kare

  • @suryabhise1098
    @suryabhise1098 Рік тому

    Khup khup chaan . Tumcha mobile number milu sakto kaa?

  • @VijaySingh-sl6im
    @VijaySingh-sl6im 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली आहे

    • @marathiudyami1
      @marathiudyami1  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद सर.
      पुढील व्हिडीओच्या Notification साठी चॅनलला subscribe करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.

  • @sk_creation9589
    @sk_creation9589 2 роки тому +2

    Khup chan

  • @maheshpatil-pc6tp
    @maheshpatil-pc6tp Рік тому +1

    Good

  • @sanjugiri111
    @sanjugiri111 2 роки тому +1

    Nice

  • @aniketmaharajveer7358
    @aniketmaharajveer7358 Рік тому

    खूप छान माहितीपूर्ण 🎉

  • @suhasjadhav2063
    @suhasjadhav2063 2 роки тому

    Nice