बघा कसा बनतो कोल्हापूर फेमस सलगर अमृततुल्य चहा Salgar Amruttulya Chaha Franchise Indian Street Food
Вставка
- Опубліковано 15 жов 2024
- #khakikha #tea #franchise
बघा कसा बनतो कोल्हापूर फेमस सलगर अमृततुल्य चहा Salgar Amruttulya Chaha Franchise Indian Street Food
आमच्या इकडे सांगलीमध्ये लक्ष्मी मंदिराजवळ सलगरे चहाची Franchise आहे छान चहा असतो..Nice Video Chatainya Da👌👌👍
यश अमृततुल्य या नावाने लातुर येथे हॉटेल आहे अमृततुल्य चहा मसाला मि स्वतः बनवतो आणि विकतो सुद्धा. रोज 9/10 हजार रुपये धंदा आहे 50% फायदा म्हणजे सव्वा ते दीड लाख महिना.
Number send kara
Ichalkaranji madhe ,Deshmukh bhel la ekda bhet dya
अमृततुल्य पेक्षा टपरीवरचा ₹5 चा एक नंबर
दादा यांचा contact nb. द्या,आमच्या गावी चालू करायचं आहे,पण यांचा contact nb.नसल्याने संपर्क होऊ शकत नाही.
सहा वर्षांपूर्वी अमृततुल्य चहा ला जी चव होती आता ती चव नाही आहे आता अमृततुल्य चहा पिला की पोटात जळजळते आणि तुम्ही कोल्हापुरात राहता म्हणल्यावर गोकुळचे दूध वापरायला पाहिजे स्वस्तातले दूध कर्नाटकातले वापरून चहाची दरवाढ केली आहे तुम्ही 12 रुपये ही निंदनीय गोष्ट आहे शिरोली सांगली फाटा येथील चहा देणारी माणसे कस्टमर बरोबर उद्धट वागतात गोकुळ दूध वापरा आपण कोल्हापुरात राहतो हडसन दूध वापरता कोल्हापूरचे एकमेव दूध आहे गोकुळ
कुठले पदार्थ वापरता ते दाखवा
चहा मध्ये काय काय. घातलं?
Te gupit ahe ks sangtil
Tumcha number send kara
Amrutulya ??? Chaha?? O kaise
काय खास नाही लागत हा सलगर चहा.
ह्यांचा चहा पिल्यावर छातीत जळजळत अस भरपूर लोकांचं म्हणणं आहे..
हे फक्त सजावटीचे स्वच्छतेचे पैसे घेतात, चहा सिंपल च असतो..