एक गाव तेरा भानगडी | भाग #43 | Ek gav tera bhangadi | EP#43 | Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @kavijungjahagirdar1780
    @kavijungjahagirdar1780 4 роки тому +15

    I am Rajujahagirdar i am 53 year old i love this act and I loves all of you

  • @ganeshsant6365
    @ganeshsant6365 5 років тому +19

    लय भारी भावांनो 🎩
    😁
    👕👍Great!
    👖
    पढचा भाग नीतीन चा आणी मनीचाच झाला पहीजे

  • @vishufollow
    @vishufollow 5 років тому +6

    मला अभिमान आहे की माझा मित्र हा... महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे..... Rahulya with Sourabh Yadav..... 😘😘😘

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 5 років тому +25

    काँलेज मधले,, सर,, 1,,नबरच भुमीका खूपच छान,, (चतुर् ला झापलेले😂😂),,

  • @samadhanpatil5770
    @samadhanpatil5770 4 роки тому +7

    चतरु भावड्याच काम म्हणजे एकच नं.

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 5 років тому +18

    नित्या,, अगी जवळ लोणी ठेवले की,, ते वितळते,,,💓💓💘💓💖💓💘💓💓

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 5 років тому +41

    नुकत्याच वयात आलेल्या मुलांना डोळ्यासमोरे ठेऊन सूक्ष्मपणे हा भाग मानसशास्त्रीय द्रुष्टीने खूपच छान बनला आहे,, 😅मैत्री ची धडपड😅प्रेम 😅घराचाचा धाक 😅ग्रमीन भागातील कॉलेज 😅

  • @rohitnikam9157
    @rohitnikam9157 5 років тому +29

    पुढच्या सोमवार पर्यंत नित्याच आणि मणीच जुळल पाहीजे.बघा

  • @somnathkadam6322
    @somnathkadam6322 5 років тому +18

    आजचा भाग खरा ....
    1⃣गाव 1⃣3⃣भानगडी ....
    खरंच 13 भानगडी

  • @truptichorage6191
    @truptichorage6191 5 років тому +2

    Nice

  • @tusharchavan3427
    @tusharchavan3427 5 років тому +12

    Please Next part coming

  • @arjunmane2393
    @arjunmane2393 5 років тому +8

    Mast episode kelay jabardast next episode mani ne propose kelela dakhva

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare5883 5 років тому +16

    चतूर आमच्या गावाकड येतो का माझपण जुळऊन दे आणि परत जा लगा.

  • @vishufollow
    @vishufollow 5 років тому +2

    खूप छान एपिसोड सर... 👌👌👌👌

  • @marutibankar3623
    @marutibankar3623 5 років тому +21

    असाच धडा शिकवला पाहिजे मुलींना एक नंबर भावांनो नेक्स्ट एपिसोड मध्ये मनिषाने नितीनला प्रपोज केलाच पाहिजे 😘😘😘😘😘love you भावांनो all the best next episode

  • @vishalhogale4196
    @vishalhogale4196 5 років тому +16

    नित्या मनिन मागे वळून पाहिल बग तिचा मनात आहे बग तुज १०० % काम होणार.... आणि कॉलेज मधील love ahe mantlyavar tuj Kam होणार ...

  • @santoshdeshmukh1106
    @santoshdeshmukh1106 5 років тому +8

    1 ch number episode 👌

  • @harikarde9108
    @harikarde9108 5 років тому +67

    मनीला आपली चुक कळली परत एकदा मनीने माघ वळून पाहिले आता मनीच्या मनात नित्या आसनार पुढच्या भागात मनीने नित्या ला प्रपोज मारला पाहिजे ...परत एकदा पुढचा भाग नित्या आणि मनिचा झाला पाहिले. आमच्या सगळ्यासाठी

  • @vishalsurwase4251
    @vishalsurwase4251 5 років тому +7

    Chatur Va..... dost asava tar asa.

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 5 років тому +11

    Excellent.

  • @rushigawade9274
    @rushigawade9274 5 років тому +6

    Kadakk episode

  • @UniqueArt238
    @UniqueArt238 5 років тому +5

    Twand vrrrrr krun .... Sooo sweet.....😃😊😄

  • @Maharastrapolice-jx2ue
    @Maharastrapolice-jx2ue 4 роки тому +7

    Wha wha १no❤️☺️

  • @कट्टरमनसेसैनिक

    Supper

  • @macchhindrav.b8402
    @macchhindrav.b8402 5 років тому +13

    43 ch part aahet ka ?

  • @ravindraterve1414
    @ravindraterve1414 5 років тому +32

    चतुर भावड्या माझं पण जुळवून दे की लय भारी आहेस तू

  • @sanjaybawane4515
    @sanjaybawane4515 5 років тому +9

    AAP SUB NAY GAAV KI SUB YAAD KO TAZA KAR DIYA ,🙏🏻thnks

  • @balasojadhav7759
    @balasojadhav7759 5 років тому +2

    मी आपली एपिसोड नेहमी पाहतोय खूप सुंदर असतात. कंटाळा वाटत नाही. तुम्हचा एपिसोड पाहताना मला गावची आठवण येते. गावरान भाषेत सर्व विचार असतात. सर्वांना विषयी बोलायचे जाहले तर तुम्ही सर्वजण रत्नाची खान आहात. तुम्ही एक कलाकार म्हणजे एक हिरा आहात. ज्यांनी ही एपिसोडची संकल्पना केली (निर्मिती )त्यांना मानाचा मुजरा. येणाऱ्या पुढच्या पिढीला योग्य अशी शिकवण देऊन तुम्ही जात आहात. तुम्हाला योग्य तो प्लॅट फ्रॉम पुढे मिळो. ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना पुढच्या वाट चालीस माझ्याकडून शुभेच्छा

  • @dattatrayjadhav5429
    @dattatrayjadhav5429 5 років тому +32

    नित्या भावा 🤘🏼
    मानला तुला 🤞🏼
    लाज राखली 👍🏼
    प्रेमाची ♥️
    मनीला काय वाईट नाही बोलला 😘

  • @nandkishortekalepatil5168
    @nandkishortekalepatil5168 5 років тому +8

    Kdkkkkkkkkkkkkk

  • @kishorsasane2770
    @kishorsasane2770 4 роки тому +4

    1 no acting chtore

  • @sahilchavan6918
    @sahilchavan6918 5 років тому +1

    घ्या ठेंगा

  • @pashyabhau7183
    @pashyabhau7183 5 років тому +4

    Next episode yach episode vr banva

  • @yogeshvishnunagre8233
    @yogeshvishnunagre8233 5 років тому +4

    चतुर भावड्या सारखा मित्र सगळ्या मुलांना भेटला पाहिजे एक नंबर चतुर भावा आणि रायटर साहेब काय लिहिता राव तुम्ही एक नंबर एकदम एकदम खडक आज तीन वेळा रिपीट करून बघितला वा एपिसोड चांगला वाटला लईच भारी

  • @aniketgharat5738
    @aniketgharat5738 5 років тому +5

    Ek number episode bhavanno ly bhari ...👌👌👌👌

  • @nageshshinde9387
    @nageshshinde9387 3 роки тому +2

    I like 1 gav 13 Bhangadi I'm very interested to watch this web series

  • @keshavgavande
    @keshavgavande 5 років тому +19

    बरोबर आहे पोरीचं पोराचे गेमा करत आहेत.

  • @shankarbele1600
    @shankarbele1600 7 місяців тому +1

    मी परभणी जिल्ह्यातून पाहत आहे ❤तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे ❤ सांगा 🎉❤

  • @bappakharat424
    @bappakharat424 5 років тому +12

    पुढचा एपिसोड नित्याचा आणि मनीचा झाला पाहिजे

  • @rajall3981
    @rajall3981 5 років тому +8

    मनी आता राहुल्याच्या प्रेमात
    पडणार पुडच्या एपीसेाड मध्ये

    • @aarunpatil3147
      @aarunpatil3147 5 років тому

      Raju raj थघणदचचधचतदेघणथ

  • @swapniludhane2672
    @swapniludhane2672 5 років тому +4

    💫💘Kadak Ki,
    💥1 no. Hota ha episode💥👌👌👌

  • @sandipajabe1348
    @sandipajabe1348 5 років тому +1

    😀😀😆😆😆

  • @vinodkorebainwad5872
    @vinodkorebainwad5872 5 років тому +12

    मुलींनी किती ही आपल्या मित्रांबददल वाईट किंवा चांगले सांगितले तरी आपल्या मैत्रीत कटुपन येवु देवु नका

  • @गावठीगेमींग-ण7ढ

    आसल्या पोरीना चागला सबक़ मिलला
    काही आशापोरीन मुल काही काही मुलाची बर्बादी झालीय खरच आजचा भाग ही सगल्याच्या जीवनात आल्याला आहे मला खुप आवडला हा भाग!!!!👍🏻👍🏻👌🥰

  • @rahulPawar-hm8qe
    @rahulPawar-hm8qe 5 років тому +3

    Chtur barobar boltoy 👌👌👌👌👌

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 5 років тому +5

    Nitya aws naaa

  • @filmwadi2412
    @filmwadi2412 5 років тому +38

    अतिशय सुंदर एपिसोड, खर तर "शाळा" चित्रपटापेक्षा सुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे प्रेक्षकांसमोर मांडायला तुमचा एपिसोड एपिसोड पात्र आहे असं म्हणेन मी. कारण बऱ्याच गोष्टी ज्या या मुद्यांवर मांडल्या गेल्या पाहिजे होत्या त्या "शाळा" या 3 तासाच्या चित्रपटात नव्हत्या. पण तुमच्या 15 मिनिटांच्या या 2 एपिसोड मध्ये त्या अगदी बारकाव्याने रेखाटल्या आहेत. धर्मेंद्र सर तुमचे अभिनंदन. आणि सगळ्या actors लोकांचंही अभिनंदन. खूप छान अभिनय झालाय...👌👌👌💐💐💐

  • @shootergaming8240
    @shootergaming8240 5 років тому +2

    Nice

  • @uttambelavadekar1439
    @uttambelavadekar1439 5 років тому +3

    Awesome episode i like you

  • @nitinaghav4375
    @nitinaghav4375 5 років тому +22

    मूल वाईट नसतात प्रेमा बद्दल विचार श्रेणी बदलायला हवी

  • @swapniljadhav1354
    @swapniljadhav1354 5 років тому +10

    Mast episode nehmi sarkha sir... just one suggestion... ata thoda suspense type banva episodes... mast vatel sir... thanku

  • @krushnamude6670
    @krushnamude6670 5 років тому +2

    Nice love story

  • @Datta.Shinde2251
    @Datta.Shinde2251 5 років тому +4

    superd episoad no 1.............

  • @jitendraitankar9722
    @jitendraitankar9722 5 років тому +4

    khup Chan watla ha episode baghun...khara aahe..aajkal muli jast shahanya zalay...apan japun wagla pahije... congrats to the person who conceptualized this episode

  • @adityadalvi25
    @adityadalvi25 4 роки тому +5

    कडक भावांनो मस्त साथ देतात एकमेकांना तुम्ही😍😍💕💕💯💯✔️✔️

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 3 роки тому +1

    या मुली जे बोल्या ते आयकुन तर मला एक गाव शंबर भानगडी वाटू लागलेत.

  • @వాగ్మారేదత్తాత్రేయ

    Very nice i love you mattar very nice good comments 💏💏💏💏💏💔💔💔💔👍👌👍👌👍👌👍👍👍(telangana state)

  • @rohitchandilkar3278
    @rohitchandilkar3278 5 років тому +5

    खुप आवडला नितीन भाऊ 1नं...

  • @angaddisle5623
    @angaddisle5623 5 років тому +12

    dusra lol ky mintyaan minun apli 90/swapn apuri rahtat

  • @sachinbhagat1516
    @sachinbhagat1516 5 років тому +2

    चतुर जे बोलते ते मनातल्या मनात दाखवा,ते गलगले निघाले तस वाटते।
    रिप्ले जरुर द्यावा

  • @dnyaneshwarsirsat979
    @dnyaneshwarsirsat979 5 років тому +4

    खुप सुंदर भाग होता मित्रानो,,, नितीन राव तुमचं खर प्रेम आहे, आणि खर प्रेम नक्की खार होत, मणी ताई ने पाहिले अस केलं पण आता नक्की प्रेमाला होकार देतील,,, चतुर भावडया मस्त छडा लावला तुमी,, आणि सोनू भाऊ आता सोनी ताई वरचा राग सोडा आणि बोला त्यांना आता, ते तुमच्यावर खुप प्रेम करत आहेत,,,

  • @raninaklikar9282
    @raninaklikar9282 5 років тому +8

    ilove you film

  • @dagadusargar3365
    @dagadusargar3365 3 роки тому +2

    Shashikant sargar

  • @rahulwagh6529
    @rahulwagh6529 4 роки тому +1

    Good video

  • @Tanajiyajagar
    @Tanajiyajagar 5 років тому +15

    One of the best episode 👌👌👌

  • @sachindadas5803
    @sachindadas5803 5 років тому +2

    तिच्या त्या दोस्त मुली
    तुम्ही सावध राव्हा
    मला 8 बहिणी आहेत
    तुम्ही जर रियल मदी जर आस केलं माझ्या बहिणी नि शी गाठ आहे
    ताणून ताणून मारतील
    मंग ,😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
    रडू नका

  • @prathmeshpingle9128
    @prathmeshpingle9128 5 років тому +4

    Best episode

  • @bhannatmusic_
    @bhannatmusic_ 5 років тому +1

    nice work

  • @prajaktabhosale1786
    @prajaktabhosale1786 5 років тому +14

    Mla tumche sagle episode khup khup avadtat

  • @आदिवासीराजा-व8ष

    एकदम मस्त भावा

  • @sunilnevekar4559
    @sunilnevekar4559 5 років тому +6

    Chatur la hana phact.

  • @rrameshwarsanap8334
    @rrameshwarsanap8334 5 років тому +1

    Nice bhai

  • @akshayjavir6506
    @akshayjavir6506 5 років тому +3

    Ekac number 💞

  • @rameshwarpawar6966
    @rameshwarpawar6966 5 років тому +2

    Nitya mani tuzi zali bg
    Chtur chi kamal nice episode

  • @amolkalbande2947
    @amolkalbande2947 5 років тому +3

    1 नंबर एपिसोड्स

  • @nandkishortekalepatil5168
    @nandkishortekalepatil5168 5 років тому +1

    Nice ❤ 💕 💗 ❤ 💙 💜

  • @manojkale5044
    @manojkale5044 5 років тому +3

    Kadakkkkkkkkkkkkkk

  • @धनगरीबाणा.-सचिनपांढरे

    BhawAnoooo प्रेमात काही नाही फक्त दोस्ती रॉयल ठेवा....

  • @dhanajipadhare4878
    @dhanajipadhare4878 5 років тому +4

    mast

  • @Vishalkl
    @Vishalkl 5 років тому +2

    2:40 .....मग तुम्हाला काय ढेकळं माहिती हायती हुई ? ? 😂 😂

  • @kishorpawar8373
    @kishorpawar8373 5 років тому +8

    मुलींना प्रपोज मारला ना कि तिच्या मैत्रिणी घान करणार राव नितीन

  • @Fulpakharuproduction
    @Fulpakharuproduction 5 років тому +2

    Taj taj example Nitin

  • @kkkamble6078
    @kkkamble6078 5 років тому +3

    नित्या भावा तुझं जमलं बघ आता

  • @surajshirtode8608
    @surajshirtode8608 5 років тому +2

    Darja Kaaadaaakach bhavano aavadla

  • @Kanhaiya_Techz
    @Kanhaiya_Techz 5 років тому +3

    Mast 👌

  • @rajendralembhe6266
    @rajendralembhe6266 4 роки тому +1

    👌👌episode

  • @AJ20013
    @AJ20013 5 років тому +3

    Mani aani nitya chi jodi 1 nambar don apisoad yanche jhalech pahije super nitu Radvlas Tu 😭

  • @vinoddevkare3125
    @vinoddevkare3125 5 років тому

    Very nice

  • @tusharmadane124
    @tusharmadane124 5 років тому +27

    Mastach episode ahe...

  • @prashantsathe6808
    @prashantsathe6808 5 років тому +2

    Nitya ekdam barobar bolala tu.
    Kharch out standings job bhavano

  • @sagarrathod862
    @sagarrathod862 5 років тому +4

    चतुर शिवाय मज्जा नाही ओ

  • @bhausahebvakase1099
    @bhausahebvakase1099 5 років тому +2

    खुप छान चेतुर

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 5 років тому +23

    व्वा भाई चतूर मित्राच्या नात्याला जागलास..👌👌👌👌🙏

  • @vikaskale7895
    @vikaskale7895 5 років тому +2

    खरंच राव तुम्ही काळजात हात घातला
    खुप छान आणि पुढील भाग या दोघांवर काढा आणि मनिने नित्याला प्रपोज केला पाहीजे असे दाखवा

  • @hanumankavle204
    @hanumankavle204 5 років тому +6

    Kadkkkkk episode

  • @arvindkambale786
    @arvindkambale786 5 років тому +2

    Are nitya mi tuza khup fan ahe re 1 episode pasun te ataparyant

  • @dattatrayjadhav5429
    @dattatrayjadhav5429 5 років тому +9

    आता नित्या आणि मनी ची Love Story पण दाखवा
    बघा जमतयं का 👉🏼
    Best Off Luck 👍🏼

    • @rohankemkar4920
      @rohankemkar4920 3 роки тому

      बाळासाहेब आनी साहीली चा भाग 💘💕

  • @shivajipardhi7212
    @shivajipardhi7212 4 роки тому +1

    मुलिंच आसच आसत मुलींच काय मुलांच पन आसत आसत जर एखाद्या मुलीच किंवा मुलाच जमवायच आसल कि कोनि पन मधी येवुन नाक ढोंबस्त तस।।।पन राहुल तु टेंशन नको घेवु मला खात्री आहे होईल तुझ पन सक्षेस

  • @नेमानेईश्वर
    @नेमानेईश्वर 5 років тому +35

    माझी नाही ना कदर केली राव तिन्
    I miss you
    पण तूमच काम लय भारी भावांनो
    जय शिवराय

  • @vithalgore8317
    @vithalgore8317 5 років тому +2

    Same my love stori