कल्पनाने कॉन्ट्रॅक्ट पेपर्स देताच अर्जूनने सायलीचे प्रेम दाखवल Tharla tar mag today's episode review

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @subhashsalvi5013
    @subhashsalvi5013 3 дні тому +5

    ही सिरियल प्रेक्षकां साठी न बनवता स्वतः ची करमणूक करून घेतायत बाकीच्यांच मला माहीत नाही पण माझ्यासाठी आजचा एपिसोड शेवट चा होता . गुड बाय .

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 3 дні тому +33

    लाज वाटत नाही का दीड महिना झाला प्रपोज होणार म्हणून प्रोमो दाखविला आता आमची नीराशा केली दाताडी चोरटी प्रिया तीच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका खड्यात जाऊदे 😡😡😡😡😡😡😡 आम्हाला फसवने खुप महागात पडेल 😡

  • @संतोषकांबळेगोरंबेकर

    मालिका बघणे बंद

  • @MihirPatil-k8f
    @MihirPatil-k8f 3 дні тому

    14 feb prapose krel

  • @adityachinchalkar4745
    @adityachinchalkar4745 3 дні тому +4

    मालिका आणि हा चॅनेल आम्ही सर्वजणांनी बघायच सोडलं...
    फालतू पणा आहे..
    वाढवायची म्हणून काही वळण देतात या मालिकेला...या मालिकेला राम राम....

  • @KshitijaHavaldar
    @KshitijaHavaldar 3 дні тому +3

    तुम्ही काही प्रेक्षकांना फुकट सिरीयल दाखवताय का ❓लाज वाटत नाही महिण्याला 300रू देतो आणि तेच, तेच बघतो. प्रेक्षकांना गृहीत धरले आहे. सर्वानी हे चाणेल बघणे बंद करावे. आमच्या जीवावर पैसे मिळवता जरा तरी शरम वाटत नाही. खरोखर लोक शिव्या देतायत. लाज वाटू दे. खूप चिड येते.

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 дні тому +15

    खरं म्हणजे आपण सर्व लोकांनी या सिरीयल बघणं बंद करायला हवं यांचा टीआरपी कमी झालेला दिसेल त्यावेळेस त्यांना कळेल का आपण फालतू सिरियल बनवतो आहे

  • @trishapandit9886
    @trishapandit9886 3 дні тому +2

    प्रपोज करायला एवढा वेळ मूर्ख पनाचे लक्षण आहे, मालिका वाढवण्यासाठी काय फण

  • @KamlakarKadam-zx5zu
    @KamlakarKadam-zx5zu 3 дні тому +2

    हो मॅडम तुम्ही सांगा लोक काय एवढी मूर्ख असतात काय स्वतःचे सिक्रेट पेपर असे बिना चावीचे ठेवायला आणि तो तर मोठा लेखक दाखवलाय मग तो स्वतःच्या लॉकर मध्ये बँकेच्या लॉकरमध्ये ठेवेल की नाही उगाच आपलं काही दाखवून मूर्खासारखे लोकांना मूर्ख बनवत आहे अशा मालिका का गृहिणी बघता हेच समजत नाही.

  • @user-cs5rk8wr3eyu8
    @user-cs5rk8wr3eyu8 3 дні тому +5

    सायली पुढील भाग
    आजचा पुढील भाग पुढील

  • @TanmayZalte
    @TanmayZalte 2 дні тому

    सिरीयल फक्त फालतू रायटरणे लिहून काढलीत...पाहावयास कंटाळाच आलाय

  • @smitamadhekar8821
    @smitamadhekar8821 3 дні тому +3

    बघणे बंद करायचे मी बंद केले आहे

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 2 дні тому

    फडतूस वकिल दाखवून व मूर्ख सायली दाखवून सिरियलची कथा कमकुवत करून टाकली आहे जेवढे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे अर्थ नाही .या सिरियलची कथा कमजोर झाली .😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @HarshwardhanPaithankar
    @HarshwardhanPaithankar 3 дні тому +1

    Ata tar konhi baghanar nahi serial bor zhale Ata 😅

  • @trushika.9030
    @trushika.9030 3 дні тому +3

    फालतू सिरीयल ही तर हे तर होणारच होतं,

  • @subhashsalvi5013
    @subhashsalvi5013 3 дні тому

    I quit .

  • @ujjwalakarnawat3685
    @ujjwalakarnawat3685 3 дні тому +1

    Prita ka ilaaj करो yaar

  • @proisback2434
    @proisback2434 3 дні тому +2

    खरच खूप फालतू गिरी दाखवत आहे

  • @VaishnaviDongare-cr1rq
    @VaishnaviDongare-cr1rq 3 дні тому

    Zople story aikata aikata

  • @ujjwalakarnawat3685
    @ujjwalakarnawat3685 3 дні тому

    वकील hi hai na arjun...itna murkh

  • @TanmayZalte
    @TanmayZalte 2 дні тому

    सिरीयल फक्त फालतू रायटरणे लिहून काढलीत...पाहावयास कंटाळाच आलाय