आजचा episode skip केला . फक्त comments वाचल्या बघावासाच वाटला नाही. रविराज तर सर्वात जास्त स्वार्थी पात्र आहे. प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वार्थीपणा च दाखवतो. या आधीही त्यांनी सायली वर नको नको ते आरोप करून तोंडसुख घेतले आहे. आणि आत्ता ही तेच करतोय . प्रियाचे च वडिल बरोबर शोभतात. दोघेही स्वार्थीच . आणि कल्पनाने तर कहरच केला आहे. तीने तर दीड वर्षांत रोज त्रास देवून जितका त्रास होणार नाही. त्यापेक्षाही जास्त त्रास एका दिवसात दिला आहे. कल्पनाचे प्रेम म्हणजे अळवावरचे पाणी आहे. खरच तीने आई म्हणून सायलीवर प्रेम केले असते तर तीचे थोडे तरी म्हणणे समजून घेतले असते. आणि सायलीसाठी रागावताना तिला अनाथ असल्याची जाणीव करून दिली नसती .
हो अनघा ताई मी आज फार हतबल झाले आहे तुमच्या मताशी सहमत आहे देवी आई तू इतकी निष्ठूर कशी झाली हे कळतच नाही आपल्या लाडक्या भक्ताशी देवी आई पाठीशी असते असं सगळीकडे बघितले आहे तेव्हा तिने सायली अर्जून च्या पाठीशी उभी राहू देत व न्याय मिळवून देऊ देत व खोटारडेपणा करणाऱ्या प्रीयाला योग्य ती शिक्षा होऊ देत ही देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ आजचा भाग सांगताना तुम्हाला अनघा ताई खूप त्रास होत होता व ऐकायला आम्हाला पण खूप त्रास होत होता पण काय करणार मालिका व आवडती जोडी यासाठी हे सहन करत आहे ❤❤ मी सौ निर्मला जोशी
मालिकेत काय दाखवले ते सुद्धा चुकीचे नाही आहे ना खऱ्या आयुष्यात पण एक मोठी चूक झाली की सगळी १००० चांगली कामे आयुष्यभर केलेली लोक विसरून जातात या मालिका मध्ये पण तसेच दाखवले आहे ना .😢😅
अनघाताई, अर्जुन आणि सायलीने आता स्वतः पुन्हा लग्न करावे, केलेली चूक सुधारतोय सांगुन. सुभेदार किल्लेदार गए तेल लगाने. सगळं काही बदलता येतं हे कल्पनाला दाखऊन द्यावं. कालपर्यंत ठीक होतं पण आता खरंच अति होतयं.
मालिका २ वर्षा पूर्वी जिथे होती तिथेच आली परत ..सायली अर्जुन वर सगळे चिडलेत प्रिया सगळ्यांच्या नजरेत अजून चांगली आणि बिचारी आहे सायलीला तर जगात सर्वात वाईट माणूस असल्या सारखी किंवा त्याच्या पेक्षा वाईट वागणूक मिळत आहे अस वाटतंय मालिका रिसेट झाली आहे परत ०० एपिसोड पासून मालिका परत पुन्हा सुरू झाली आहे अस वाटतंय अर्जुन सायली च प्रेम प्रपोज अजून पर्यंत काहीच दाखवले नाही. समुद्रा महासागर सारखी मालिका झालेली आहे अमर्यादित संपणार कधी हे सोडा अजून मालिका सुरूच झालेली नाहीये अस वाटत आहे आता वाटायला लागलंय २०२५ 😢 मध्ये तरी सायली अर्जुन चे प्रेम बघायला मिळेल का नाही अस वाटायला लागलंय.
Arjun la kadhihi kahi bolta aala nahi.. sayali I love you nahi bolu shakla.. techya gharchyana pan bolat nahi contract karacha he Arjun chi magni hoti!!
एक महिना वाट बघा काही तरी सकारात्मक दाखवतील परिस्थिती उलटी असेल आज जे दाखवले आहे त्याच्या .. मालिका कमीत कमी ५ वर्ष तरी चालणार अस वाटत आहे आपण काय प्रत्येक भाग बघितल्यावर अस चिडणार का बघून सोडून द्यायचे..मला पण कधी कधी राग अनावर होतो पण किती वेळा चिडचिड पणा करायचा अजून मालिका अशीच चालत राहणार आहे ३-४ वर्ष त्यामुळे शांत राहून बघायची मालिका 😅😊
Khupch वाईट पणा दाखवत आहेत खरेच प्रिया ने लेखकाला काहीतरी दिले असेल तिचा च खोटेपणा उघड होत नाही आणि अर्जुन सायली तर अगदी काहीही दाखवत आहेत सायली ची चांगली बाजू सगळेच विसरले आहे कल्पना ने तर आज अगदीच सगळ्या लिमिट ओलांडली आहे आता अजिबात ही serial बघाविशी वाटत नाही
❤ अनघा ताई अगदी बरोबर आहे,ती एक मालिकाच आहे पण .....ज्या मालिकेमधून कुटुंब कसे असावे याचे सल्ले घेत होतो ते इतक्या नीच पातळीवर जातील असे वाटले नाही. मला एक कळत नाही हे सगळे अर्जून मुळे झाले आहे हे चैतन्य,कुसुम आणि मुळातच अर्जुनला सुद्धा माहित असताना ते तिघेही एकही शब्द बोलत नाही फक्त शांतपणे ऐकत आहेत हे काही पटत नाही. अर्जून आज तुझ्यामुळे सायलीच्या आयुष्याची वाट लागली. एरवी प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारा अर्जून सुभेदार जेंव्हा बोलायची वेळ आली तेव्हा त्याला शांत बसवले आहे,ये बात कूछ हजम नही हुई. म्हणजे लग्नाच्या करार करणारा राहिला बाजूला सगळे गलिच्छ आरोप बिचाऱ्या सायलिवर कल्पना बद्दल काय बोलू,मलाच लाज वाटते की ते कॅरेक्टर आपल्याला खूप आवडले म्हणायची.आता यापुढे कितीही चांगली वागली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक स्त्री स्त्रीचा घात करते हे दाखऊन दिले ठरलं तर मग मालिकेच्या दिग्दर्शकांनी.
@@shilpasawant7571 हो एवढं दाखवायची काही गरज नव्हती. सायली खूप निस्वार्थी मुलगी आहे. जसा अर्जुन तिला वागवत गेला तसं ती वागत गेली. याचा पश्चाताप अर्जुन ला नक्कीच होणार. आणि हो कल्पना तिच्या जागी बरोबर आहे. पण तिने सायलीला धक्के मारून घरातून बाहेर काढलेलं दाखवायला नको होतं. सायली स्वतः गेली असती घर सोडून एवढं काय
@@Reviewwithanaghaआज मला arjuncha खूप खूप राग आला आहे. त्याने सर्व केले अणि सर्व खापर बिचारी गरीब सायली वर फुटले. कल्पना ne आज लिमिट क्रॉस केल्या आहेत. आज मला चैतन्याचे एक डायलॉग आठवला अर्जुन ne सायली समोर काही भविष्य ठेवला नाही. Madhubhau पण सायली दोष देतात. खरच खुप एकतर्फी सिरियल चालू आहे.
@@shivanigurav8918अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही ताई अर्जून ने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चा करार केला पण आज तो एकही शब्द बोलला नाही. सर्व सायलीला एकावे लागत आहे. अगदी बरोबर चैतन्य अर्जुनला बोलला होता की तू सायलिसमोर कुठलेच भविष्य ठेवले नाहीस. मला असे वाटते की अर्जून प्रियाचे लग्न लाऊन द्या,मग कळेल कोण चारित्र्यहीन आणि असंस्करी मुलगी आहे ते. त्या प्रियाने सुभेदाराची वाट लावावी असे वाटत आहेase dakhavnar नाहीत पण या सुभेदाराना चांगला धडा शिकवला पाहिजे.
आज पण arjun काहीही बोलू शकला नाही तो पाहिजे तेव्हा पाहिजे ते कधीच बोलत नाही . पण आज खूप अतिरेक झाला सायली वर आता priya हे पण सांगेल की सायली ne अर्जुनाला contract marriage करायला भाग पाडले अणि म्हणुन arjun ne असे केले ह्याच्यात arjuncha काहीही दोष नाही आहे. अणि अर्जुन बरोबर लग्नाचा घाट घालेल.
Jitka te sayali la boltil techi bhar mi tenla bolu kadhin becoz I am a sayali fan manje I will support a female a human rights first......i don't care if it is Arjun or anyone else, only the one who protect Sayali's self respect i want that person for Sayali.
Mahipat sakshi चा vishay कुठे गेला. जरा अती दाखवतात. मालिका रटाळ होत चालली आहे. अर्जुन sayaline madhyach आरडाओरडा करून थांबवायला पाहिजे होत अणि सगळे सांगितलं पाहिजे होते.
सुप्रभात अनघा, तुम्ही दिलेला रीव्हू 113 टक्के बरोबर आहे, आज हे सुभेदार, किल्लेदार आणि मधुभावूया सर्वांनीच मर्यादा सोडली आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी खर आहे, सुख के सब साथी दुखणे ना काय, आजच्या एपिसोड मधे फारच अतिरेक केलाय, या सुसंस्कृत आणि सभ्य घरात मुलगी सासर सोडून सतत माहेरीच असते ते चालत वाटत!प्रियाच्या तर बोलायलाच नको, आता निदान अर्जुन आणि प्रियाच लग्न मात्र दाखवू नका. तेव्हढी मेहरबानी करा मम
असं नव्हतं दाखवायला पाहिजे अजून सायलीला समजून घ्यायला हवं होतं त्यांना विचारायला हवं होतं बाकीचे लोक पण उगाच बोलली जरा दोघांना.. चा नव्हतं त्यांनी दाखवायला हवं होतं आणि विचारायला आवडतं की असं का केलं शांतपणे बोलून प्रश्न सोडले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं फोनच काय ही बोललं नाही मधु भाऊ पाया पडत होते तेव्हा.. पण या ताई पण आज बोलली या दोघांना सगळेच बोलले बघू आता सोमवारच्या भागांमध्ये काय घडतंय सोमवारच्या भागांमध्ये काय घडतय बघण्यासारखं असेल.. 👍👍
Why the hell Priya is given unnecessary importance... This is very wrong... I think director n writer do not want to take our views into consideration.. Actors r doing their job excellent.... This is still my favorite serial I hope all audience views will be considered in coming episodes.... Thanks Anagha Tai for ur review
Madam tumche sarva mudde barobar aahet pan malikechya sarva team sathi Priya lead heroine aahe....aajahi daily soaps madhe negative character na jast importance dile jatat....aani females cha insult khup dakhvtat.... Pudhe jaun tya Priya cha itka insult dakhavatil ka....aani sayali ka he Asa Karel itka samjat nahi ka...Mulga chukicha vagu shaktohe he koni bolatach nahiy.....itki mothi step ka uchalali he koni vicharat pan nahi....
I am so glad i have stopped this pathetic serial. हे लोक पैसे कमवता. मूर्ख आपण प्रेक्षक आहोत जे असं मालिका बघतो त्यांना trp देतो. आपणच त्यांना वर आणतो. समजला काळीमा फासणाऱ्या मालिका आपणच बघतो त्यामुळे समाजात वाईटपणा वाढत आहे. खऱ्या आयुष्यात खूप problems असता आपल्या आपण मग थोडंसं मनोरंजन साठी मालिका movie बघतो पण इथे तर अजूनच मानसिक त्रास होतो हे असं अतिशयोक्ती बघून. एका स्त्रीला एक स्त्रीच शत्रू बनवते. मी आधीच बोलली होती की सायलीच्या चारित्र्यावर बोलणार म्हणजे बोलणार आणि झालंही तसच. आपण टीव्ही वर बघण बंद केलं की trp खाली येईन. बघत राहिलो तर टीआरपी 1 च राहील आणि त्या मेकर्स चॅनल वाल्यांना अजून प्रोत्सनाह मिळेल सगळं नकारात्मकता दाखवायला. सायली ने कधीही अर्जुन कडे जाऊ नये परंतु हे मालिका आहे ती जाणारच खऱ्या आयुष्यात नाही की तिला स्वाभिमान असेल तर जाणार नाही. अर्जुन हा एकदम बकवास आहे. गुन्हा तो करतो आणि मूग गिळून गप्प बसतो. त्याचं plan होतं contract marriage च का नाही तोंड उघडलं. प्रेक्षकहो धडा शिकवा या makers चॅनल वाल्यांना टीव्ही वर बघण बंद करा नाहीतर ते असच दाखवतील. मनोरंजन साठी negative दाखवणार का हे लोक. खूप बोलावस वाटतं पण पालथ्या घड्यावर पाणी. अशोक मामा ही serial त्यातल्या त्यात मनोरंजनासाठी खूप चांगली वाटली. Ashok saraf sir is the greatest actor of Marathi entertainment चेहऱ्यावर हसू आणतात ते त्या serial मध्ये. मी shift झाली त्या मालिकेवर. मला काय promotiona नाही करायचं अशोक मामा serial च परंतु 8.30 ला ह्या ताणलेल्या मालिकेला टीआरपी देऊ नका ही नम्र विनंती
Raviraj vakil aahe tari suddha Arjun and Sayali la tyanchi baju mandayala det nahi Principle and natural justice is not followed in this case tula kay vatte Anagha tai
बरोबर आहे. रविराजला मागच्यावेळी कळलं होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत पण अजुनही प्रियाला त्या केसमधून बाजुला हो, असं सांगु शकत नाही. रविराजने खरं तर प्रियाची साक्ष withdraw करायला तिला सांगायला हवं होतं.
आता किती दिवस हे लांबण लावणारे.... खूप अती करताएत... काहीच्या काही दाखवतात.. रविराज प्रियाला दर वेळी माफ करतात आणि यांना एकदाही याचं कारण विचारलं नाही.
एवढ्या दिवस प्रियाला सगळे ओरडत होते आताची तिचा उद्देश काय आहे हे कळल्यावर तिला शिक्षा देणार परत माफ करणार पुन्हा अस्मिता तिला नवीन उद्योग करायला मदत करणार. माकडाची शेपटासारखी लांबत चालली आहे मालिका
Sgayat neech toh Arjunach ahe ani toh Sayali la deserve nai karat...... Tond pahat basala ahe fakt....... jya diwashi he kayel Raviraj la ki Sayali khari Tanvi ahe tya diwashi kuthe tond lapavel ha....haa Raviraj adhich pasun neech manus aahe... Dogla pin pendicha lota.......ek khari bai asel tar ti parat asaya kutumbat kadhich nai janar pan he malike che heronie sheput bananun jatat tithe apnman hoto tithe.......i just hate this kind of presentation....khara gunhegar Mr. Arjun Subhedar ahe tela koni kahi nai bolat ahe hech gosht Sayali ne contract adhi boleli hoti......Prarima aatya sagya maun hun aiktat ahet....i just want stand from Pratima once she come to know Sayali is Tanvi she should leave this Killedar who is anyhow good for nothing fellow same goes to Arjun he too is good for nothing fellow, I don't want this muka arjun Subhedar for sayali....better they bring some new lawyer n teach them lesson..... Bagu he lokanla kayel jevha sayali khari tanvi ahe tevha kuthe tond lavaptil purna aaji la suddha khari tanvi cha sahvas miyu naye parat......... kalpana je var tu pay dharun sayali cha maafi nai mangar te vari tucha uddhar nai honar.... tucha potacha mul tohch mahaswarthi aahe manun tu swatala dosh de tujhe ek pan sanskar nai manun tujhe sagye mula neecha aahet...... i don't want sayali to go again to Subhedar never ever.....
Asmita is Asmita because she is daughter of Kalpana now i got how she is like snake becoz Kalpana too is snake only she showed fake faces to Sayali......ha Pratap hi Purna aaji He Killedar he sagaye aati majaru aahet........garvisht satta ani paishache cha madat choor he tsach toh Arjun pan.....eka garib mansala konich sath denara nasel........ kharch gareeb mansacha koni naste......... Nantar prem deyun kay honar ahe.... Pratima ni he sagaye lokancha pan uttara kelach pahich ani hechat te arjun ni pan sath dili pahije ki toh hya gharat parat sayali la nai anel.
अरे काय हे दाखवत आहेत...हीच सायली अगोदर खूप छान होती आणि आता तीच चांगली नाही ..आणि आता तिच्यावर च संस्कार नाही...कुसुम चैत्यन यांनी बोलायला हवं होत ना ...अस थोडी असते ना रिअल लाईफ मध्ये
Arjun ne sagle kele..tyala sangta yet nahi ka ki tanvi ky laykichi ahe mhnun mi contract marriage kele sayli chi iccha nasta na tine khup samjvle pn mi swatach tila bolo mhnun...madhu bhahu ati shane yevdha motta tyag kela tine tichya ayushach te bolayche aodun shiisth kadhtoy tichi tichya mule ala baher ani tilach bolatoy......chaitanya kusum ne bolayche na...khar ky te gap baslet yedde lok......
Bap re kay he ... खोट्या तन्वी चे काहीच समोर येत नाही ...आणि सायली च दाखवतात..काय मूर्खपणा हा...हो ज्यांची लायकी नसते ते बोलतात..माझा अनुभव आहे हा ... माझ्याबाबतीत झालं आहे असं..
Jevha पासून हे matter samor aal tevha pasun mala ek past aatvala...majya family member madhun 2 janani love marriage kel...te ghratun palun jaun kel ..agadi all rounder doghi hi...konachya dhyani mani suddha nahi aal ki as hya palun vagere jatil... Khup wait vel hoti ti...agadi jiv gelya sarkha sagalyanch zal hot....pan tevha je bolat hote sagale... Te eka dushmanala pan koni bolat nahi... pan 1 varshat ekila acpect kel ghrachyanni agadi manapasun aaj donhi family ek jivane राहतात....पण ekila nahi kel 10 varsh houn geli karan te other cast marrige hot😢
Mhane jail madhe vish pyayle aste.... Hyala jail madhe kon anun denar hote vish? Sayli Arjun ne ghar agriment phadun takave ....tasepn mandirat ritsar lagna zalech hote ...saral ghar sodave Ani swatacha sansar thatava Ani hi serial band karave hi vinanti 🙏🙏😅
आजचा episode skip केला . फक्त comments वाचल्या बघावासाच वाटला नाही. रविराज तर सर्वात जास्त स्वार्थी पात्र आहे. प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वार्थीपणा च दाखवतो. या आधीही त्यांनी सायली वर नको नको ते आरोप करून तोंडसुख घेतले आहे. आणि आत्ता ही तेच करतोय . प्रियाचे च वडिल बरोबर शोभतात. दोघेही स्वार्थीच . आणि कल्पनाने तर कहरच केला आहे. तीने तर दीड वर्षांत रोज त्रास देवून जितका त्रास होणार नाही. त्यापेक्षाही जास्त त्रास एका दिवसात दिला आहे. कल्पनाचे प्रेम म्हणजे अळवावरचे पाणी आहे. खरच तीने आई म्हणून सायलीवर प्रेम केले असते तर तीचे थोडे तरी म्हणणे समजून घेतले असते. आणि सायलीसाठी रागावताना तिला अनाथ असल्याची जाणीव करून दिली नसती .
आज छान सांगण्याचा प्रयन्त केलाय मी नक्की ऐका 👍
हो रविराज सगळ्यात जास्त स्वार्थी पात्र दाखवले आहे हे १००% खर वाटतंय मला.
अरे किती मूर्खपणा करत आहात, प्रियाला शिक्षा करा आता, खूप झालं 😅, आता सिरीयल बघायला अजिबात आवडत नाही, एकदम कंटाळा येतो,
नवीन मालिका बघण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे मला.
ठरलं तर मग ही एकच मालिका बघायची खूपच आवड होती पण तिची ही वाट लावली आहे.
आज पर्यंत बाई नेच बाई ला त्रास दिला आहे असा आपला इतिहासच आहे. एकदम बरोबर ताई.
हो अनघा ताई मी आज फार हतबल झाले आहे तुमच्या मताशी सहमत आहे देवी आई तू इतकी निष्ठूर कशी झाली हे कळतच नाही आपल्या लाडक्या भक्ताशी देवी आई पाठीशी असते असं सगळीकडे बघितले आहे तेव्हा तिने सायली अर्जून च्या पाठीशी उभी राहू देत व न्याय मिळवून देऊ देत व खोटारडेपणा करणाऱ्या प्रीयाला योग्य ती शिक्षा होऊ देत ही देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ आजचा भाग सांगताना तुम्हाला अनघा ताई खूप त्रास होत होता व ऐकायला आम्हाला पण खूप त्रास होत होता पण काय करणार मालिका व आवडती जोडी यासाठी हे सहन करत आहे ❤❤ मी सौ निर्मला जोशी
आज चा भाग द्रौपदी वस्त्रहरण सारखा दिसतोय
एरवी अर्जुन सायलीच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहून, सर्वांना निरुत्तर करायचा, पण आज अर्जुन कमी पडतोय
अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही
अर्जुनला फक्त बघ्याची भूमिका दिली आहे.
ज्याच्यमुळे झाले आज तोच काहीच बोलत नाही हे चुकीचे दाखवले.
Gd morning tai 🙏 Shree Swami Samarth 🙏🌹🌹👍👍 datta jayanti chya hardik shubheccha 🙏🙏
मालिकेत काय दाखवले ते सुद्धा चुकीचे नाही आहे ना खऱ्या आयुष्यात पण एक मोठी चूक झाली की सगळी १००० चांगली कामे आयुष्यभर केलेली लोक विसरून जातात या मालिका मध्ये पण तसेच दाखवले आहे ना .😢😅
रोजा सिरीयल चांगली होती त्यात अर्जुन कुणाला घाबरत नव्हता त्यात एवढा अपमान नव्हता हे खूप फालतु सिरीयल आहे
Ajun kiti divas prekshkana khelvnar
खूप खूप छान ❤❤ प्रिया चा कदी भाडं फुटणार त्या व्हा मजा येईल
फक्त हस्याजात्राच बघाविशी वाटते, बाकी सर्व भंकस आहे.
Good.
आता कुणीही सायलीची माफी मागण्याच्या पण लायकीचं उरलं नाही.
Very good.
आज तुमच बोलणं खूप भवल खूप छान खोटं खूप लहान असतं मग प्रियाला ते लागू होत नाही खरंच खर लाईफ मध्ये असच खोटं जिंकत हा माझा खूप खोल असलेला अनुभव
I hope this track gets over fast as I m interested in watching Sayali Arjun happy aani asay dhakhavlay tarch serial willbe on Number 1...
अनघाताई, अर्जुन आणि सायलीने आता स्वतः पुन्हा लग्न करावे, केलेली चूक सुधारतोय सांगुन. सुभेदार किल्लेदार गए तेल लगाने. सगळं काही बदलता येतं हे कल्पनाला दाखऊन द्यावं.
कालपर्यंत ठीक होतं पण आता खरंच अति होतयं.
मालिका २ वर्षा पूर्वी जिथे होती तिथेच आली परत ..सायली अर्जुन वर सगळे चिडलेत
प्रिया सगळ्यांच्या नजरेत अजून चांगली आणि बिचारी आहे
सायलीला तर जगात सर्वात वाईट माणूस असल्या सारखी किंवा त्याच्या पेक्षा वाईट वागणूक मिळत आहे
अस वाटतंय मालिका रिसेट झाली आहे परत ०० एपिसोड पासून मालिका परत पुन्हा सुरू झाली आहे अस वाटतंय
अर्जुन सायली च प्रेम प्रपोज अजून पर्यंत काहीच दाखवले नाही.
समुद्रा महासागर सारखी मालिका झालेली आहे अमर्यादित संपणार कधी हे सोडा अजून मालिका सुरूच झालेली नाहीये अस वाटत आहे
आता वाटायला लागलंय २०२५ 😢 मध्ये तरी सायली अर्जुन चे प्रेम बघायला मिळेल का नाही अस वाटायला लागलंय.
खूप वाईट परिणाम होणार आहे लोकांना
Raviraj chya tr ek sankun thobhaditch tevayala pahije
सगळेच सुखाचे सोबती
लुटायला आलेली चांगली झाली वाव काय मालिका आहे असल्या मालिका बंद करणे योग्य
तुम्ही खूप जास्त बोलत नाही खूप जास्त छान बोलता म्हणून मी तर ही सिरीयल बघत नाही तुमच्या आवाजात ऐकते आणि बघण्यापेक्षा तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडते❤❤❤
Shevti 1 no bollat. Mast
दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
Arjun la kadhihi kahi bolta aala nahi.. sayali I love you nahi bolu shakla.. techya gharchyana pan bolat nahi contract karacha he Arjun chi magni hoti!!
एक महिना वाट बघा काही तरी सकारात्मक दाखवतील परिस्थिती उलटी असेल आज जे दाखवले आहे त्याच्या ..
मालिका कमीत कमी ५ वर्ष तरी चालणार अस वाटत आहे आपण काय प्रत्येक भाग बघितल्यावर अस चिडणार का बघून सोडून द्यायचे..मला पण कधी कधी राग अनावर होतो पण किती वेळा चिडचिड पणा करायचा अजून मालिका अशीच चालत राहणार आहे ३-४ वर्ष त्यामुळे शांत राहून बघायची मालिका 😅😊
Khupch वाईट पणा दाखवत आहेत खरेच प्रिया ने लेखकाला काहीतरी दिले असेल तिचा च खोटेपणा उघड होत नाही आणि अर्जुन सायली तर अगदी काहीही दाखवत आहेत
सायली ची चांगली बाजू सगळेच विसरले आहे कल्पना ने तर आज अगदीच सगळ्या लिमिट ओलांडली आहे
आता अजिबात ही serial बघाविशी वाटत नाही
Subhedar aani Killedar la jewnha samjnar ki Saylich Tanwi aahe tenwha he sagle kuthe tond lapawtil
Tevha Pratima muhtod uttar denar Subhedarnala ani Arjun ani Sayali cha lagna nai huvu denar ani mi pan hech manin ki hencha lagna naa have
❤ अनघा ताई अगदी बरोबर आहे,ती एक मालिकाच आहे पण .....ज्या मालिकेमधून कुटुंब कसे असावे याचे सल्ले घेत होतो ते इतक्या नीच पातळीवर जातील असे वाटले नाही.
मला एक कळत नाही हे सगळे अर्जून मुळे झाले आहे हे चैतन्य,कुसुम आणि मुळातच अर्जुनला सुद्धा माहित असताना ते तिघेही एकही शब्द बोलत नाही फक्त शांतपणे ऐकत आहेत हे काही पटत नाही.
अर्जून आज तुझ्यामुळे सायलीच्या आयुष्याची वाट लागली.
एरवी प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारा अर्जून सुभेदार जेंव्हा बोलायची वेळ आली तेव्हा त्याला शांत बसवले आहे,ये बात कूछ हजम नही हुई.
म्हणजे लग्नाच्या करार करणारा राहिला बाजूला सगळे गलिच्छ आरोप बिचाऱ्या सायलिवर
कल्पना बद्दल काय बोलू,मलाच लाज वाटते की ते कॅरेक्टर आपल्याला खूप आवडले म्हणायची.आता यापुढे कितीही चांगली वागली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
एक स्त्री स्त्रीचा घात करते हे दाखऊन दिले ठरलं तर मग मालिकेच्या दिग्दर्शकांनी.
🥰👍
@@shilpasawant7571 हो एवढं दाखवायची काही गरज नव्हती. सायली खूप निस्वार्थी मुलगी आहे. जसा अर्जुन तिला वागवत गेला तसं ती वागत गेली. याचा पश्चाताप अर्जुन ला नक्कीच होणार. आणि हो कल्पना तिच्या जागी बरोबर आहे. पण तिने सायलीला धक्के मारून घरातून बाहेर काढलेलं दाखवायला नको होतं. सायली स्वतः गेली असती घर सोडून एवढं काय
@@Reviewwithanaghaआज मला arjuncha खूप खूप राग आला आहे. त्याने सर्व केले अणि सर्व खापर बिचारी गरीब सायली वर फुटले. कल्पना ne आज लिमिट क्रॉस केल्या आहेत. आज मला चैतन्याचे एक डायलॉग आठवला अर्जुन ne सायली समोर काही भविष्य ठेवला नाही. Madhubhau पण सायली दोष देतात. खरच खुप एकतर्फी सिरियल चालू आहे.
@@shivanigurav8918अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही ताई
अर्जून ने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चा करार केला पण आज तो एकही शब्द बोलला नाही.
सर्व सायलीला एकावे लागत आहे.
अगदी बरोबर चैतन्य अर्जुनला बोलला होता की तू सायलिसमोर कुठलेच भविष्य ठेवले नाहीस.
मला असे वाटते की अर्जून प्रियाचे लग्न लाऊन द्या,मग कळेल कोण चारित्र्यहीन आणि असंस्करी मुलगी आहे ते.
त्या प्रियाने सुभेदाराची वाट लावावी असे वाटत आहेase dakhavnar नाहीत पण या सुभेदाराना चांगला धडा शिकवला पाहिजे.
आज पण arjun काहीही बोलू शकला नाही तो पाहिजे तेव्हा पाहिजे ते कधीच बोलत नाही . पण आज खूप अतिरेक झाला सायली वर आता priya हे पण सांगेल की सायली ne अर्जुनाला contract marriage करायला भाग पाडले अणि म्हणुन arjun ne असे केले ह्याच्यात arjuncha काहीही दोष नाही आहे. अणि अर्जुन बरोबर लग्नाचा घाट घालेल.
खर आहे अनघा ताई या सगळ्यानी बोलण्याची हद्द पार केली अस नाही दाखवाला पाहिजे होत.
Emotional drama तर होणारच👍👍
@@vanitaziman5035 but ankin kiti pagal kartil he loka......aata kasa kay Sajun cha pravas pudhe jayel
@mayursajunforever1 जेवढं आता वाईट बोलत आहेत...त्याहून जास्त स्तुती ही करतील...हेच लोक!! आपण टेन्शन नाही घ्यायचं!!👍👍
@vanitaziman5035 pan te stuti cha kay upyog mala asa ka vatate ahe sagya Pratima aatya nai sahan karnar ani tich Sayali sathi pudhe hi stand ghyel
हे सगळं अर्जुन मुळेच घडलं. चैतन्याच्या वाक्य आठवलं तू सायली साठी काही भविष्यच ठेवलं नाहीस.
अर्जुन चुकलाच पण चैतन्यनेच secret leak केलं. त्याने साक्षीला सांगातलं आणि साक्षीने प्रियाला. तेव्हापासून प्रिया cm papers च्या मागे लागली.
Not expected from Kalpana 😂😂
अर्जुन काहीच का बोलत नाही मधुभाऊ सुद्धा काहीच बोलत नाही
सायली प्रतिमाची मुलगी आहे हे कधी कळणार आहे? सायली व अर्जुन यांना बोलण्याची सुद्धा संधी द्यायला हवी.
पडलेल्या माणसांच्या पोटावर पाय देणारे खूपच असतात.
Best example aahe❤true
Jitka te sayali la boltil techi bhar mi tenla bolu kadhin becoz I am a sayali fan manje I will support a female a human rights first......i don't care if it is Arjun or anyone else, only the one who protect Sayali's self respect i want that person for Sayali.
Exactly don't care about anyone now. Arjun doesn't deserve sayli
Mahipat sakshi चा vishay कुठे गेला. जरा अती दाखवतात. मालिका रटाळ होत चालली आहे. अर्जुन sayaline madhyach आरडाओरडा करून थांबवायला पाहिजे होत अणि सगळे सांगितलं पाहिजे होते.
Heroine is always a victim....She hardly enjoys her life...
How true
सुप्रभात अनघा, तुम्ही दिलेला रीव्हू 113 टक्के बरोबर आहे, आज हे सुभेदार, किल्लेदार आणि मधुभावूया सर्वांनीच मर्यादा सोडली आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी खर आहे, सुख के सब साथी दुखणे ना काय, आजच्या एपिसोड मधे फारच अतिरेक केलाय, या सुसंस्कृत आणि सभ्य घरात मुलगी सासर सोडून सतत माहेरीच असते ते चालत वाटत!प्रियाच्या तर बोलायलाच नको, आता निदान अर्जुन आणि प्रियाच लग्न मात्र दाखवू नका. तेव्हढी मेहरबानी करा
मम
खूप छान
Roj sakali malika baghtlya shivay kamala survat hot nahi pn aaj baghavich vatli nahi purn baghitlich nahi 😔
Mag hyanna susankrut mhananyat kay arth ahe....baki saglyancha 100 chukla maaf...
Raviraj chya Tanvi ne evdhya chuka kelya tevha yala kahi vatla nahi
असं नव्हतं दाखवायला पाहिजे अजून सायलीला समजून घ्यायला हवं होतं त्यांना विचारायला हवं होतं बाकीचे लोक पण उगाच बोलली जरा दोघांना.. चा नव्हतं त्यांनी दाखवायला हवं होतं आणि विचारायला आवडतं की असं का केलं शांतपणे बोलून प्रश्न सोडले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं फोनच काय ही बोललं नाही मधु भाऊ पाया पडत होते तेव्हा.. पण या ताई पण आज बोलली या दोघांना सगळेच बोलले बघू आता सोमवारच्या भागांमध्ये काय घडतंय सोमवारच्या भागांमध्ये काय घडतय बघण्यासारखं असेल.. 👍👍
Why the hell Priya is given unnecessary importance... This is very wrong...
I think director n writer do not want to take our views into consideration..
Actors r doing their job excellent....
This is still my favorite serial I hope all audience views will be considered in coming episodes....
Thanks Anagha Tai for ur review
Madam tumche sarva mudde barobar aahet pan malikechya sarva team sathi Priya lead heroine aahe....aajahi daily soaps madhe negative character na jast importance dile jatat....aani females cha insult khup dakhvtat....
Pudhe jaun tya Priya cha itka insult dakhavatil ka....aani sayali ka he Asa Karel itka samjat nahi ka...Mulga chukicha vagu shaktohe he koni bolatach nahiy.....itki mothi step ka uchalali he koni vicharat pan nahi....
ताई सिरीयल बंद व्हायला पाहिजे करण प्रियाला अटक होत नाही किंवा पोलीस तक्रार सुद्धा होत नाही
I am so glad i have stopped this pathetic serial. हे लोक पैसे कमवता. मूर्ख आपण प्रेक्षक आहोत जे असं मालिका बघतो त्यांना trp देतो. आपणच त्यांना वर आणतो. समजला काळीमा फासणाऱ्या मालिका आपणच बघतो त्यामुळे समाजात वाईटपणा वाढत आहे. खऱ्या आयुष्यात खूप problems असता आपल्या आपण मग थोडंसं मनोरंजन साठी मालिका movie बघतो पण इथे तर अजूनच मानसिक त्रास होतो हे असं अतिशयोक्ती बघून. एका स्त्रीला एक स्त्रीच शत्रू बनवते. मी आधीच बोलली होती की सायलीच्या चारित्र्यावर बोलणार म्हणजे बोलणार आणि झालंही तसच. आपण टीव्ही वर बघण बंद केलं की trp खाली येईन. बघत राहिलो तर टीआरपी 1 च राहील आणि त्या मेकर्स चॅनल वाल्यांना अजून प्रोत्सनाह मिळेल सगळं नकारात्मकता दाखवायला. सायली ने कधीही अर्जुन कडे जाऊ नये परंतु हे मालिका आहे ती जाणारच खऱ्या आयुष्यात नाही की तिला स्वाभिमान असेल तर जाणार नाही. अर्जुन हा एकदम बकवास आहे. गुन्हा तो करतो आणि मूग गिळून गप्प बसतो. त्याचं plan होतं contract marriage च का नाही तोंड उघडलं. प्रेक्षकहो धडा शिकवा या makers चॅनल वाल्यांना टीव्ही वर बघण बंद करा नाहीतर ते असच दाखवतील. मनोरंजन साठी negative दाखवणार का हे लोक. खूप बोलावस वाटतं पण पालथ्या घड्यावर पाणी. अशोक मामा ही serial त्यातल्या त्यात मनोरंजनासाठी खूप चांगली वाटली. Ashok saraf sir is the greatest actor of Marathi entertainment चेहऱ्यावर हसू आणतात ते त्या serial मध्ये. मी shift झाली त्या मालिकेवर. मला काय promotiona नाही करायचं अशोक मामा serial च परंतु 8.30 ला ह्या ताणलेल्या मालिकेला टीआरपी देऊ नका ही नम्र विनंती
Your motivational words are so good 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Amhi bilkul tension ghet nahi.amhi nehamich positive rahto pan ashya faltu serial band zalya tar bar
Arjun kharach bindok aahe swata kele la contract sangat nahi
U really speaks what I was thinking.very true review with sweet voice.
I truly appriciate
बरोबर बोललात ताई
ताई तुम्ही नका काळजी करू तुम्ही आजीची काळजी घ्या आम्ही आहोत तुमच्या सोबत ❤️❤️
सर्व मालिकांमधे वाईट लोकांना फार यशस्वी दाखवतात. आणी चांगले एका एपिसोड मधे संपवतात.
Raviraj vakil aahe tari suddha Arjun and Sayali la tyanchi baju mandayala det nahi Principle and natural justice is not followed in this case tula kay vatte Anagha tai
बरोबर आहे. रविराजला मागच्यावेळी कळलं होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत पण अजुनही प्रियाला त्या केसमधून बाजुला हो, असं सांगु शकत नाही. रविराजने खरं तर प्रियाची साक्ष withdraw करायला तिला सांगायला हवं होतं.
सायली च खुप वाईट वाटत
Khotyacha ayushya kami asta tar Priya cha khota ka baher yet nahi
लेखक आपल्या लायकीनुसार लेखणी झिजवतात. त्यात आर्थिक व्यवहार आणि लांबण लावणं ओघाने आलं. भावना क्षोभ तर TRP साठी वेठीला बांधलेल्या गाईसारखा वापरतात.
Arjun chac ekach vakya kafi hota...he sarva Tanvi mule kela itka bolala asata tari sarva gapp zale asate..
आता किती दिवस हे लांबण लावणारे.... खूप अती करताएत... काहीच्या काही दाखवतात.. रविराज प्रियाला दर वेळी माफ करतात आणि यांना एकदाही याचं कारण विचारलं नाही.
कल्पनाने प्रियाला जाप विचारायला हव होता, ती परत सायली अर्जुन च्या खोलीत गेलीच कशाला ते दोघे घरी नसताना. तिचा वर डाव उलटला तर मज्जा आली असती.
आता प्रतिमनेच काय ते करायला हवे
प्रियासाठी सुभेदारांकडे हात जोडले होतेच ना
एवढ्या दिवस प्रियाला सगळे ओरडत होते आताची तिचा उद्देश काय आहे हे कळल्यावर तिला शिक्षा देणार परत माफ करणार पुन्हा अस्मिता तिला नवीन उद्योग करायला मदत करणार. माकडाची शेपटासारखी लांबत चालली आहे मालिका
अर्जुनला कोणीच बोलत नाही. सगळे सायलीच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवण्यात busy आहेत. एवढं काही झालं नाही. लोक live in मध्ये राहतातच की. तसेच हेही
अगं तुझे व्हिडिओ खूप सगळ्यांना आवडते तू प्रसिद्ध होणारेस आणि आहेस बी तू खूप चांगलं बोलते मला तू खूप आवडतेस मला माझ्या मुलीसारखीच वाटतेस
Mi tar baghanech sodle ahe😢
Angha madam chan aahat tumi
😢❤
Aaj skip ch kela episode 😢 end ch baghitala 😅
अरे असं नका करू आज छान सांगितलं आहे मी नक्की ऐका 👍
Good. Morning.kharya. Ayushtat. Pun. Ascha. Ghadte.malika. vadvalya. Pahije.Maj. dok. Badir. Jale hahe.
❤ you tai
मालिका बंद करा फळतुपणा फखवण्या पेक्षा
मालीका खुप बोर करते प्रिया च खर रुप कधीच नाही दाखवणार बोर करते मालीका
Ho angha tai ❤❤
Evdha motha vakil tyala akkal nahi ka imp file gharat thevaychi ki nahi te....ani itka vel lavlay prem ahe sangayla ki he honarach hota...nahi ka
मी सुद्धा आजचा भाग पूर्ण ऐकला नाही कारण इतकं खोटं वागणं स्त्री च स्त्रीला समजून घेत नाही
Madhubhau martat swatala tevha Priya ka dhavat geli tyanna savrayla
Sgayat neech toh Arjunach ahe ani toh Sayali la deserve nai karat...... Tond pahat basala ahe fakt....... jya diwashi he kayel Raviraj la ki Sayali khari Tanvi ahe tya diwashi kuthe tond lapavel ha....haa Raviraj adhich pasun neech manus aahe...
Dogla pin pendicha lota.......ek khari bai asel tar ti parat asaya kutumbat kadhich nai janar pan he malike che heronie sheput bananun jatat tithe apnman hoto tithe.......i just hate this kind of presentation....khara gunhegar Mr. Arjun Subhedar ahe tela koni kahi nai bolat ahe hech gosht Sayali ne contract adhi boleli hoti......Prarima aatya sagya maun hun aiktat ahet....i just want stand from Pratima once she come to know Sayali is Tanvi she should leave this Killedar who is anyhow good for nothing fellow same goes to Arjun he too is good for nothing fellow, I don't want this muka arjun Subhedar for sayali....better they bring some new lawyer n teach them lesson.....
Bagu he lokanla kayel jevha sayali khari tanvi ahe tevha kuthe tond lavaptil purna aaji la suddha khari tanvi cha sahvas miyu naye parat......... kalpana je var tu pay dharun sayali cha maafi nai mangar te vari tucha uddhar nai honar.... tucha potacha mul tohch mahaswarthi aahe manun tu swatala dosh de tujhe ek pan sanskar nai manun tujhe sagye mula neecha aahet...... i don't want sayali to go again to Subhedar never ever.....
Asmita is Asmita because she is daughter of Kalpana now i got how she is like snake becoz Kalpana too is snake only she showed fake faces to Sayali......ha Pratap hi Purna aaji He Killedar he sagaye aati majaru aahet........garvisht satta ani paishache cha madat choor he tsach toh Arjun pan.....eka garib mansala konich sath denara nasel........ kharch gareeb mansacha koni naste.........
Nantar prem deyun kay honar ahe....
Pratima ni he sagaye lokancha pan uttara kelach pahich ani hechat te arjun ni pan sath dili pahije ki toh hya gharat parat sayali la nai anel.
अरे काय हे दाखवत आहेत...हीच सायली अगोदर खूप छान होती आणि आता तीच चांगली नाही ..आणि आता तिच्यावर च संस्कार नाही...कुसुम चैत्यन यांनी बोलायला हवं होत ना ...अस थोडी असते ना रिअल लाईफ मध्ये
26 डिसेंबर च प्रोमो द्या ना
आता मालिका खुप बोर होनार
Vgm tai kup mast pn mla aj ka bghav nhi vathal ky tri as kuthe ast ka o
स्त्री अत्याचाराला स्त्री जबाबदार अनघा ताई
आता मालिकेत प्रिया सुभेदाराची सून होणार आहे हा प्रसंग आहे
अर्जुनच सायलीवर खरं प्रेम आहे त्याला प्रिया आवडत नाही
Arjun ne sagle kele..tyala sangta yet nahi ka ki tanvi ky laykichi ahe mhnun mi contract marriage kele sayli chi iccha nasta na tine khup samjvle pn mi swatach tila bolo mhnun...madhu bhahu ati shane yevdha motta tyag kela tine tichya ayushach te bolayche aodun shiisth kadhtoy tichi tichya mule ala baher ani tilach bolatoy......chaitanya kusum ne bolayche na...khar ky te gap baslet yedde lok......
Bap re kay he ... खोट्या तन्वी चे काहीच समोर येत नाही ...आणि सायली च दाखवतात..काय मूर्खपणा हा...हो ज्यांची लायकी नसते ते बोलतात..माझा अनुभव आहे हा ... माझ्याबाबतीत झालं आहे असं..
Jevha पासून हे matter samor aal tevha pasun mala ek past aatvala...majya family member madhun 2 janani love marriage kel...te ghratun palun jaun kel ..agadi all rounder doghi hi...konachya dhyani mani suddha nahi aal ki as hya palun vagere jatil... Khup wait vel hoti ti...agadi jiv gelya sarkha sagalyanch zal hot....pan tevha je bolat hote sagale... Te eka dushmanala pan koni bolat nahi... pan 1 varshat ekila acpect kel ghrachyanni agadi manapasun aaj donhi family ek jivane राहतात....पण ekila nahi kel 10 varsh houn geli karan te other cast marrige hot😢
अनघा ताई तब्येतीची काळजी घ्यावी आम्ही समजुन घेतो धन्यवाद 🙏
Gm tai
It is reiterated principle of nature justice is not followed being a Senior Advocate Raviraj has not knowing of legal aspects of system
Media ne ashi dhakavatat, manun aaj che mul lagna la tayaar nahi ani karat nahi
Good morning tai
Hi serial nemaki kontya kalatil ahe
Evedhe susanskrit aani khup sushkshit family dakhvali pn tyanche vichar matra khup magchya pudhisarkhe dakhvale.priya sarkhi murkh mulgi aaj tondsukh ghete aani sagle tiche samarthan karatat.hila pahile baher kadha. Mhanje serial baghne chagle vatel.
Mhane jail madhe vish pyayle aste.... Hyala jail madhe kon anun denar hote vish?
Sayli Arjun ne ghar agriment phadun takave ....tasepn mandirat ritsar lagna zalech hote ...saral ghar sodave Ani swatacha sansar thatava Ani hi serial band karave hi vinanti 🙏🙏😅
Good morning Angha Tai farach over dhakwatat khoti Priya and Asmita ya dhoghi kiti over aahet😮
🎉❤❤❤❤🎉
🎉❤❤
Sauabai barya houn lawkar ghari yetil, Godbless