चांगल घडतं असतं तेव्हाच त्यात मिठाचा खडा घालायला लेखकाला फार आवडत, त्याच्या इतका दुष्ट व्हीलान कोणीच असू शकतं नाही, दुसऱ्याच वाईट होताना बघून त्याला असुरी आनंद मिळतो, सिरीयल मधली पात्र लेखक लिहितो तास वागतात पण खरा व्हिलान तर लेखकच आहे, बंद करा सिरीयल
घरची खरी लक्ष्मी सायली आहे तिला घरा बाहेर काढून खुपचं पश्चाताप होईल वेळ निघून जाईल पैठणी वांगी कलर राम कृष्ण हरी
चांगल घडतं असतं तेव्हाच त्यात मिठाचा खडा घालायला लेखकाला फार आवडत, त्याच्या इतका दुष्ट व्हीलान कोणीच असू शकतं नाही, दुसऱ्याच वाईट होताना बघून त्याला असुरी आनंद मिळतो, सिरीयल मधली पात्र लेखक लिहितो तास वागतात पण खरा व्हिलान तर लेखकच आहे, बंद करा सिरीयल
सगळी सिरीयल्स ह्या बाबतीत सारखीच असतात...
लेखकांना असंच लिहायला आवडते, त्यांना वाटते प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून !
आणि आपल्याला कंटाळा येतो
Arjun ani salyi la 1 kara
Fayl lokar madhey thevli hoti na mag tanvila kashi betli
बास आता हे
Sayil senior chi mulgi ahe he kadi
या अर्जुनने ती contract merise ची फाईल सायलीला आपल प्रेम व्यक्त करण्यापूर्वी फाडुन टाकायला हवी होती शिवाय फॉईल विषयी कोणालाही कळालच नसत