Pune: गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला इंगा; रस्त्यावर काढली धिंड
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- Pune: बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री आलेल्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षांची दांडक्याने तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. टोळके तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
#pune #Bibwewadi #vandalism #punepolice #punecrime #terror
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
नुसती धिंड काढून भागणार नाही.तोडलेल्या सर्व गाड्यांची भरपाई करून घ्या.जोपर्यंत भरपाई देत नाहीत तोपर्यंत नजरकैदेतच ठेवा इतरांना जरब बसेल
*✅👍 अतिशय स्तुत्य सूचना.! या गिधाडांना मोकळे सोडले तर ते पुन्हा पुन्हा हेच धंदे करतील.!
यांचा चेहरा लोकांना दाखवा, आणी फटक्यांची शिक्षा भर चौकात द्या, तरच कायद्याचा धाक बसेल.
यांचे चेहरे लपवून का ठेवले,😢😢😢
अल्पवयीन आहेत त्यामुळं 😢
Right 👍
@@Jadhavvvvvvvतर🤨तर मग त्यांच्या पालकांना बेड्या ठोकल्या पाहिजेत.! अल्पवयीन मुलाने विना परवाना वाहन चालविले तर त्याच्या पालकांना जबाबदार धरले जाते.. मग यांच्या बद्दल काय कारवाई करणार.? ज्यांच्या गाड्या फोडल्या ते सर्वसामान्य माणसं आहेत. त्यांची मानसिक स्थिती काय आहे याचा विचार करावा.!🤔
Chehre लपवून ठेऊ नका बघू द्या ते कोण आहेत
यांची घर जप्त करून नागरिकांना भरपाई दयावी.
😂ही कार्टी झोपडपट्टीतील असावीत.! काय जप्त करणार.?
भरपाई वसूल करा !
पोलिसांचा हा फक्त दिखाऊपणा आहे....पोलिसांचे मित्र आहेत ते 😢
Khotya mansana firvtat
अगदी खर आहे थोबाड का झाकता?चांगल्या तंगड्या तोडायला हव्या तिन्ही केले म्हणजेपुन्हा गुन्हा करायलामोकळे
फक्त धिंड काढून काय होणार आहे ? फक्त लोकांना दाखवायचं की कार्रवाई केली म्हणून.
मग काय केले पाहिजे?
Jyancha nuksan zhala ahe bharpai dile pahije
@@manoharchavan3140 खरंय. त्यांच्या किडन्या विकून भरपाई द्यायला पाहिजे म्हणजे अद्दल घडेल. दुसरे तर विचार सुद्धा करणार नाहीत. 😀
@@OneWhoRemains2023🤨 ज्या कुठल्या हत्याराने गाड्या फोडल्या त्याच हत्याराने यांच्या नडग्या फोडल्या पाहिजेत.! ज्यांच्या गाड्या फोडल्या त्यांच्या मानसिकतेची कल्पना करा.! ती सर्वसामान्य माणसं आहेत. हातावर पोट भरणारे रिक्षा टेम्पो वाले आहेत.🤔
बुरखे धालुन घिंड ।।काय फायदा ।।जय महाराष्ट्र ।।
त्यांचे तोंडाला लावलेले कापड काढले तर त्यांचा चेहरा पाहता आला असता कोण आहे ते समजले असते
✅ अगदी बरोबर.!
त्या वाहनांची नुकसान भरपाई त्या तिघांकडून करून घ्या. त्यांचे चेहरे का झाकलेत?
नुकसान भरपाई कोण देणार
ह्यांच्या मागे कोण आहे ते चेक करा आजकाल काच बसविणारा दुकान कडे बघा, चोर काय जेल मधून 3 महिन्यात बाहेर येईल त्या काळात हे दुकान दार पैसा देतात ते चेक करा
😂 हा ना राव.. हे तर कुणाच्या ध्यानात आलेच नाही.!😅
ज्यांना घरी खायला नसते तीच भंगरी लोकं अशी काम करतात 😂
पोलिसांनी इंगा दाखवण्यापेक्षा झालेला नुकसान खर्च या लोकांचं घर विकून वसूल करून घ्यावा ज्या गाड्यांचे नुकसान झालं आहे त्यांचे रिपेरिंग यांच्याकडून घ्यावे..
अप्पर इंदिरा नगर म्हणजे गुन्हेगारी लोकांचे आश्रय स्थान झालेला आहे
माझ्या मनातलं बोललास भावा 👍
त्या गाड्यांच्या नुकसानभरपाई एवढे मजुरी होईल एवढे काम त्यांच्या कडून करुन घ्या.
या असल्या घाणीचा एन्काऊंटर का नाही करत पोलीस जागेवर.
चेहरे ऊघडा लोकांणा कळु दे
धिंड काढणारे पोलिस कधीच वर्दी वर नसतात. ?
वारे न्याय, माणसाला उडवलं की निबंध लिहायला लावतात आणि नुसती गाडी फोडली तर धिंढ काढतात ?
पोलिस पुण्यातील नाहीत का 😂😂😂😂
नागडे करा
चेहरे दाखवा भाई लोक लोकांना दिसू ध्या
नुसतं धिंड नको नुकसान भरपाई घ्या
धिंड काडून काहीच फरक पडत नाही,,,,अश्या आरोपींचे घर दार विकून लोकांचे नुकसान भरपाई देण्यात यावे
अजून सुजवा यांना दुसरे बघून सुधारले पाहिजेत
खरंच😢
धिंड काठुन काय फायदा त्या गाडीवल्यांची भरपायी कोण देणार
साहेब याच्या आधी सगळ्या महाराष्ट्राने खूप धिंड बघितल्या त्या वाढतच चालल्या पण कमी काही होत नाही
काही नवीन शोधा म्हणजे लोकांची भीती कमी होईल 😊
यांच्या कडून सगळे गाडीचे खर्च वसूल करा. तो पूर्ण झाले पर्यंत दोघांना सोडू नका.
नंतर जी कार्यवाही आहे ते करा.
कमीत कमी ३ वर्ष आत मध्ये टाका आणी १ लाख दंड घ्या.
ह्या आरोपी कडून भरपाई वसूल करावी, चौकात जनतेच्या समोर चांगले फटके द्या, कायद्यांचा धाक बसेल.
गुंड बदमाशा ची मार्केटिंग होते असि ढिंढ़ काढून, त्या पेक्षा, मकोका लावा, किवा जमानत कदीच नाही आणि 40 वर्षा ची शिक्षा करा, जय हिंद🙏🚩
त्या इसमांची नावे पण नाही सांगीतले
व चेहेरे पण झाकले आहे
सैफ अलीच्या प्रकरणात जसा चुकीचा अरोपी पकडला तसा तर नही ना पकडला
नहीतर करून जायचा गावा आणि दाढीवाल्याचे नाव असं व्हायचं
त्यांच्या चेहऱ्यावरचे नकाब काढा ना
चेहरे लपवू नका
मला तर वाटते पुणे हे ह्याच शिक्षणाचे माहेर घर आहे,काय परिस्थिती आहे कोणाचाच कोणाला धाक नाही,आता महाराष्ट्रात पुणे क्राईम गाजत आहे.
चेहरा लपवु नका नांवे सांगा . भरपाई आता लगेच वसुली करा . सर्व सामान्य नागरिक का चे लुसकाण भरुन द्या . हिचं नम्र विनंती आहे साहेब 🙏
धिंड काढून काय होणार आहे यांच्या किडन्या काढून विका का अनं नुकसान भरपाई दया
श्रमिक चौक अप्पर डेपो येथे पोलीस चौकी करा. 80 % गुन्हेगारी बंद होईल.
Property seize kra
उत्तम कामगिरीबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे अभिनंदन
Chan kam kel saheb abhinandan
यांच्यामागे कोण आहे त्यांना जन्मठेप द्या
Mahiti nhi tr bolu naye tapas pathak wale civil war astat
कसली धिंड म्हणता आहात तुम्ही याला ?
चेहरे लपवून, हातात बेड्या घालून नेत आहात तुम्ही. तुम्हाला पोलिस गाडी दिली नाही वाटत Senior PI नी म्हणून चालत घेऊन जात आहात. अन् बोलता आहेत धिंड 😅. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना यातून काय मिळणार आहे ?
Mirvnuk nka kadu gadyanchi bharpai karun ghya tanchakadun
जय हिंद सर
Thobad ughad thevayala hav hot
यांनी जी काही तोडफोड केली आहे त्याची नुकसानभरपाई यांच्याकडून च वसुल करावी...... पण आमची दयाळू न्याय व्यवस्था असं काही करणार नाही
पुणे पोलिस फार छान 🙏🙏🙏
Dhind kadu nka,hath pay fracture krun apang kra ani chehre dakhwa...dusryanche mehnaticha todtat
Tyachi bharpaai yaancha BAAP denaar ka? Aani chehre llokaana disudya na...
🙏🙏🙏👌
हा दलीत समाजाचा अपमान आहे. 😡
त्यांच्या जोडून नुकसान भरपाई वसूल करा
पाच दहा हजार ज्याचं नुकसान झालं त्याच काय... गोरगरीब लोकांचं..
काय गंमत आहे बघा राज्यात.. धिंड काढतात पण आरोपी ची तोंड झाकून 😂 मग त्या धिंड काढण्याचा काय उपयोग 😂 बकवास...
मुस्कान कडा आणि रस्त्यावर्ती चांगला कठीणणे चोट दया
नुकसान भरपाई चे बघा युपी सारखं मोडतोड कीती रूपयांची झाली दुप्पट मालमत्ता जप्त करून हर्सास करा दुसर्या वेळी विचार करतील
Pune police best
Changla chop dya dhungu var
चांगला वाळवत ठेवा ह्याला उन्हात म्हणजे ह्याच्या काचा फुटतील
lokanchi roji roti chalte tyanchya gadyanvar. Hya gang la 1 mahine upashi theva
सकाळीच पाहिली मी ही दिंड.
केल ते बरोबर झालेलं नुकसान कस वसूल करायच न्यायालयात वीस वर्ष जातील
ज्या लोकांनाचे चेहरे लपवून ठेवायची ते लपवून ठेवत नाही
Jabardast
Face dakhva na
भाई कसे असतात हे जनतेला दिसुद्या भ्हनजे यांची जनतेला ओळख होईलहे
फक्त ड्रामा. चेहरे झाकून काय फायदा. चेहरे दाखवून.... लंगडत लंगडत चालवले पाहिजे....यूपी स्टाईल
Nagda karun mara... Chehre ka lapvtay... Vasuli kara yanchekadun
1 no pune polic
Pune police yanche mana pasun Abhar 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र
Nuksan bharpai.ghya...to parayant jeil
वा
यांची मानसिकता काय असेल? नेमका असा का?
Face dakhava thoka
He. Taya. Jaati. Nahi. Na.
Social Medua ani purn Jaga la kadu de... hyanche Chehre.... ani mag Badnaami hou det
Kon criminals te tar kaludya....
Atleast 10 year jail madhe taka
Prompt action by police!! धन्यवाद. Be vigilent and stern actions againt such offenders.
Mokka lava sagalya chapri samaj kantakana
चेहरे का नाही दाखवले तेच होते का
भरपाई होईल का लोकांची
Gunnd ghabrrt Nahi
Wa tond zhakun
Are pan chehere ka zakale ahet?..jyachyavar arop sidha nahi pan atak karavi lagate tya sathi thod zakane thik ahe pan yanla tar shiksha kartay na mag kasala pahije
This is not proper action and punishment. No trust on police looking at the action.
Chehre lapun tevle mhanjey thode divsa madhe sutun parat tasach karnar
Baher pan ale asatil.nukasan gadi valyanche bharun kon denar???
Lokanche je Nuksaan zhale tyachi Nuksaan bharpai kon denar?
Tynche.thobada.dakhava
भरपाई च काय
Pune Madhe mothi Sajja dya koni Himmat nahi keli pahije
Police sancha uniform pn nahi....ani Aropincha chehra pn nahi. Dakvat .....kai samjava ata Nagrikane
👹👹👹
Sarkar ne nuksaan bharpai vasul karavi
Tyachi donde ughadi theun dhind kadha
Polisani jiravali ka polic tyani gavabhar firavali
MOCCA lava