आता तर असे वाटायला लागले आहे की न्यायालयाने 10महिने वेळ घेऊन सगळ्यात जास्त अन्याय केला....आणि निर्णय असा दिला की सर्वांना त्याचा अर्थ लावावा लागतोय..न्यायालय पण हतबल आहे असे दिसते...
काहीही झाले तरी विधानसभा अध्यक्ष अपात्रते चा त्वरित निर्णय कधीच घेणार नाहीत. कारण हा सगळा यांनीच लोकशाहीचा बाजार मांडलेला असुन यांना सत्तेपुढे कशाचेही देणं घेणं नाही
ठाकरेसाहेबा सारख्या मोठ्या माणसांचा नीकाल लवकर लागू देत नाहित तर गरीब लोकांचा नीकाल कधी लागेल हे सगळं बघत आहेत तूमच्यआ नीकाल जनता च लावनार हे सत्य लक्षात ठेवा
,३० ऑक्टोंबरला नार्वेकरने परत वेळ वाढवून मागितली तर मुख्यन्यायमूर्तींनी नेहमी सारखे लेचेपेचे धोरण स्वीकारून नार्वेकरला तोंडी खडसावून आम्ही कसे कडक भुमिका घेत आहोत असे नाटक करु नये. जनतेचा न्यायदानावरील विश्वास पूर्ण उडाला आहे. तारीख पे तारीख देवुन कोर्टाची चेष्टा होत आहे.
संधी देणे कोर्टाच्या हातात आहे का ?? संविधान काय म्हणते?? कोर्ट निर्णय देऊ शकते का ?? योग्य वेळ म्हणजे किती?? बघू गंमत आहे. अध्यक्षांनी राजीनामा दिला तर नवीन यायला किती दिवसात निवडावा ह्याला बंधन आहे का ?? त्याला किती मुदत देणार ??
😂 फडणवीस साहेब आणि नार्वेकर यांना अजून एक पर्याय आहे तो म्हणजे नार्वेकर यांनी राजीनामा देणे आणि कॅबिनेटमध्ये शपथविधी घेऊन मंत्री होणं आणि नविन अध्यक्षस्थानी नेमणूक करणे, आणि नविन अध्यक्षाला अभ्यास करण्यासाठी पुढील तीन महिने मुदतवाढ मागुन घेणे, म्हणजे 2024 पर्यंत फडणवीस साहेबांना काही ही अडचण येणार नाही, कायदा कसा तोडुन मोडून खायचा हे फडणवीस साहेबांना वकिल असल्याने माहिती आहे, कोर्टाला माकडा सारख्या गुदगुल्या करून कसं चिडचिड करायची हेही पुढे घडेल, त्यामुळे राजकारणी मंडळींच्या माकडचाळे पाहात बसणं हे च जनतेच्या आणि विरोधकांच्या नशिबी आले आहे.
आपण सर्व मीडिया वाले आणि सर्व वकिलांची संघटना यांनी आवाज उठवला पाहिजे पाळण्याला लहान मुलगा सांगेल की धनुष्य आणि शिवसेना हि उद्धव sahebanchi आहे विनंती आहे सर्व मिडीयाला आवाज उठवा निकाल लवकर लागेल नार्वेकर साहेब हे वेळ काढू पणा करत आहे
आता संधी दिलीच आहे तर त्याला 2024 अखेर मुदतही द्या.. म्हणजे न्यायालयालाही कांहीतरी कारवाई केल्याचं समाधान मिळेल. धन्य ती न्यायव्यवस्था आणि न्यायाधीश सुद्धा.
कायद्यात Doctrine of Separation of Powers (शक्तिंचे विभाजन) चा theorem असतो माझ्या राजा. उगीच तोंड वर करून टोकाचे निर्णय घ्यायचे नसतात. सर्वोच्च न्यायालय ही जबाबदार संस्था आहे. शेवटी 30 तारखेला टोकाचा निर्णय घ्यावा लागला तर कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल पण सध्या विधिमंडळ सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि न्यायालय दोन्ही वेगवेगळ्या संस्था असल्याने न्यायालयाचे काही चालेल असे वाटत नाही. न्यायालयाने दिलेली ऑर्डर नार्वेकर नाकारू शकतात आणि पुढे ही घटनात्मक पेच निर्माण होईल. तोपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपेल.
नार्वेकर यांना मा सर्वोच्च न्यायालयाने लिखित स्वरूपात आदेश पाहिजे होते तेंव्हा आता मा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तेंव्हा आता नार्वेकर यांनी अध्यक्ष या भूमिकेतून बाहेर पडून न्यायाधीशांच्या भूमिकेत काम केले पाहिजे हि अपेक्षा आहे
🙏💐 साहेब, नार्वेकर साहेब कोणता निर्णय देणार या पेक्षा सुप्रीमकोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबतचा निर्णय देऊन टाकावा. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे कोर्ट ठरवू शकते. लोकांच्या न्यायालयात च गद्दारांचा निर्णय लोगेल. 🚩🚩जय महाराष्ट्र!!🚩🚩 जय शिवसेना!!🚩🚩
याचा फटका bjp la जास्त बसेल व सर्व रोषbjp ओढवून ghet ahe. निकाल लागला लोकर तर फटका कमी बसेल bjp la लोकसभेत अस वाटतंय .निकाल लाबुन हे शिव सेना ठाकरे जास्त मजबूत करत आहे असं वाटतं
कधीही वेळेवर निकाल दिला जाणार नाही हे अध्यक्ष कडून ती लांबवत राहणार आहे न्याय देणार नाहीत आणि कोर्टाला वाजवणार आहे कारंजे कट कपाट कारस्थानी करून सरकार आणलेला आहे ते येरला टिकवायचं आहे
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राज्यपाल प्रतोद मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत हे पूर्वीच सांगितले आहे .त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे याचा अभ्यास करायला न्यायालयाने एक वर्ष दिले होते . आता न्यायालय आणखी वेळ देणार नाही
हे सगळे भारतीय जनता पार्टी ची खेळी आहे परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टी ला भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
वेळ का झाला त्याचं प्रामाणिक कारण सुध्दा असतील.. नार्वे करांनी विलंब होण्यामागची कारणमिमासा समोर ठेवावी, नाहीतर हा वेळेचा विलंब का झाला ह्याबाबत संभ्रम निर्माण होईल...
वेळ या विषयावर किस पाडून काय होणार आहे जर मा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा चे उल्लंघन केले तर मा सर्वोच्च न्यायालय व विधी मंडळाच्या मधे संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अपवादात्मक परिस्थितीत १४२कलमा चा वापर करून मा सर्वोच्च न्यायालय आदेश देऊ शकत
एक न्यायालय जिथे सर्व साधारण माणसाःचे ३ कोटी पेक्षा अधिक केस पडुन आहेत तेच टाइम टेबल ची मागणी करीत आहेत. असवाटतंय आता सामान्य माणसाला न्यायालयात एका वेळा पत्रक देऊन निर्णय देण्यात येतील ही आशा ठेऊया.
सामान्य माणसां साठी ही चर्चा निरर्थक आहे .
आता तर असे वाटायला लागले आहे की न्यायालयाने 10महिने वेळ घेऊन सगळ्यात जास्त अन्याय केला....आणि निर्णय असा दिला की सर्वांना त्याचा अर्थ लावावा लागतोय..न्यायालय पण हतबल आहे असे दिसते...
अगदी बरोबर न्यायालय असं का वागतय कळत नाही. न्यायालय तारीख देऊन बेकायदेशीर सरकारला वेळ देतय हे चुकीचे आहे पन कोर्टाविरूद्ध बोलता येत नाही ईतकच
1224@@BalasahebPatil-mt2zo
काहीही झाले तरी विधानसभा अध्यक्ष अपात्रते चा त्वरित निर्णय कधीच घेणार नाहीत. कारण हा सगळा यांनीच लोकशाहीचा बाजार मांडलेला असुन यांना सत्तेपुढे कशाचेही देणं घेणं नाही
Correct
असं काहीच होणार नाही, 5 वर्ष पूर्ण होई पर्यंत वेळ काढू पणा असाच राहील.
कोणत्याही प्रकारचा निर्णय होणार नाही व कोणताही पक्षात विलीनीकरण होणार नाही.
ठाकरेसाहेबा सारख्या मोठ्या माणसांचा नीकाल लवकर लागू देत नाहित तर गरीब लोकांचा नीकाल कधी लागेल हे सगळं बघत आहेत तूमच्यआ नीकाल जनता च लावनार हे सत्य लक्षात ठेवा
आता जनतेनेच निर्णय घेतला पाहिजे असं न्यायालयानं म्हटले पाहिजे
,३० ऑक्टोंबरला नार्वेकरने परत वेळ वाढवून मागितली तर मुख्यन्यायमूर्तींनी नेहमी सारखे लेचेपेचे धोरण स्वीकारून नार्वेकरला तोंडी खडसावून आम्ही कसे कडक भुमिका घेत आहोत असे नाटक करु नये. जनतेचा न्यायदानावरील विश्वास पूर्ण उडाला आहे. तारीख पे तारीख देवुन कोर्टाची चेष्टा होत आहे.
लिखित स्वरूपात आदेश कोर्टाने दिलेले आहेत आत्ता तरी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा
कोर्टाचा अजून कोणता अपमान व्हायचा राहिला आहे,न्यायालय ही ठोस भूमिका घेत नाही नक्की पाणी कुठं मुरतंय?
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राहुल नार्वेकर सारखा विद्वान् अध्यक्ष मिळाला नाही हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य.
या अध्यक्षा समोर, प्रत्यक्ष सुप्रीम कोर्ट सुद्धा हतबल...मानलं पाहिजे बाबा तुला 🙏 ....
संधी देणे कोर्टाच्या हातात आहे का ?? संविधान काय म्हणते?? कोर्ट निर्णय देऊ शकते का ?? योग्य वेळ म्हणजे किती?? बघू गंमत आहे.
अध्यक्षांनी राजीनामा दिला तर नवीन यायला किती दिवसात निवडावा ह्याला बंधन आहे का ?? त्याला किती मुदत देणार ??
😂 फडणवीस साहेब आणि नार्वेकर यांना अजून एक पर्याय आहे तो म्हणजे नार्वेकर यांनी राजीनामा देणे आणि कॅबिनेटमध्ये शपथविधी घेऊन मंत्री होणं आणि नविन अध्यक्षस्थानी नेमणूक करणे, आणि नविन अध्यक्षाला अभ्यास करण्यासाठी पुढील तीन महिने मुदतवाढ मागुन घेणे, म्हणजे 2024 पर्यंत फडणवीस साहेबांना काही ही अडचण येणार नाही, कायदा कसा तोडुन मोडून खायचा हे फडणवीस साहेबांना वकिल असल्याने माहिती आहे, कोर्टाला माकडा सारख्या गुदगुल्या करून कसं चिडचिड करायची हेही पुढे घडेल, त्यामुळे राजकारणी मंडळींच्या माकडचाळे पाहात बसणं हे च जनतेच्या आणि विरोधकांच्या नशिबी आले आहे.
महाराष्ट्राचं नपुंसक विधानसभा अध्यक्ष म्हणून यांचं इतिहासात नाव घेतला जाणार
आपण सर्व मीडिया वाले आणि सर्व वकिलांची संघटना यांनी आवाज उठवला पाहिजे पाळण्याला लहान मुलगा सांगेल की धनुष्य आणि शिवसेना हि उद्धव sahebanchi आहे विनंती आहे सर्व मिडीयाला आवाज उठवा निकाल लवकर लागेल नार्वेकर साहेब हे वेळ काढू पणा करत आहे
हे शक्य नाही, हया पूर्वी ठाकरे सरकारने सुद्धा (नाना पटोले) कोर्टाचा आदेश, ताशेरे, पाळले नव्हते.
आता संधी दिलीच आहे तर त्याला 2024 अखेर मुदतही द्या.. म्हणजे न्यायालयालाही कांहीतरी कारवाई केल्याचं समाधान मिळेल. धन्य ती न्यायव्यवस्था आणि न्यायाधीश सुद्धा.
कायद्यात Doctrine of Separation of Powers (शक्तिंचे विभाजन) चा theorem असतो माझ्या राजा. उगीच तोंड वर करून टोकाचे निर्णय घ्यायचे नसतात. सर्वोच्च न्यायालय ही जबाबदार संस्था आहे. शेवटी 30 तारखेला टोकाचा निर्णय घ्यावा लागला तर कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल पण सध्या विधिमंडळ सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे.
डिसेंबर 24 पर्यंत निकाल करावा
या प्रकरणाला "चलता है स्वरूप प्राप्त झाले
Jyani en ken prakare pakshantar kele aahe , tya sarvana disqualify karave! Mhatari melyache dukha nahi, kal sokavto!
अरे एवढी मोठी संधी देऊन पण त्यांना निर्णय देता येत नाही,टाईमपास करतोय, दिल्लीला जाऊन आदेश घेऊन काम करणारा माणुस त्या पदाच्या लायकीचाच नाही.
आता जनता हेच निवडूनकात न्याय देतील
जो पर्यंत बॅलेट पेपर येनार नाही तो पर्यंत जनता पन काहिच करु शकत नाही
16 आमदार आधी निलंबित केले पाहिजे हे सर्व जनतेला वाटते विधानसभा अध्यक्ष हे टाईमपास करत आहेत नार्वेकर हे पण निलंबित करण्याची वेळ आली आहे
थट्टा चाललीये लोकशाही ची..
लाज वाटते ..
गोलमाल आहे ठाकरे यांना न्याय मिळत नाही गोरं गरीब जनतेला कधी न्याय मिळणार हे गोलमाल आहे
विधानसभा अध्यक्ष आणि न्यायालय दोन्ही वेगवेगळ्या संस्था असल्याने न्यायालयाचे काही चालेल असे वाटत नाही. न्यायालयाने दिलेली ऑर्डर नार्वेकर नाकारू शकतात आणि पुढे ही घटनात्मक पेच निर्माण होईल. तोपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपेल.
२०२४ ला राज्यांमधील जनता योग्य निर्णय देईल कारण आमचा विश्वास उडाला आहे काही कोणावरही विश्वास नाही
तुझ्या एकट्याचा विश्वास नाही बाकीचे लोकांचा आहे
राहुल नार्वेकर लोकसभा लढावणार आहे त्या मुळे या वरिल निर्णय होणार नाही.
अपात्रातचे निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकर कदापी शक्य नाही.
राहुल नार्वेकर याना शेवटची संधी दिली आहे.
या अपात्र आमदारांनी नार्वेकर ला अध्यक्ष केलेलं अहेनार्वेकर च पद सुद्धा धोक्यात आहे.
कायद्यात अनेक पळवाटा आहेत, काहिच होणार नाही, गद्दारोंका फैसला जनता कि अदालत मे होगा
कोर्टाचा आवमान चालू आहे. देशातील लोकशाहीतील धोक्यात आहे.
महाराष्ट्रातील जनता सर्व पहात आहे
येणाऱ्या निवडणुकीत यांचा पराभव होणार
2024 ला जनताच निकाल देईल
NO , DECESION WILL NOT BE TAKEN BY NARVEKAR BEFORE MLA'S ELECTIONS IN MAHARASHTRA.
⁰⁰
न्यायालयाने नार्वेकर यांच्या वर कारवाई करावी, नाहीतर जनतेचा विश्वास खत्म होईल
अध्यक्षांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत मग अध्यक्ष अपात्रतेचा निर्णय कसे काय घेऊ शकतात .
नार्वेकर न्यायालयाचा अवमान करत आहेत.महाराष्टाची मान शरमेनं खाली घालत आहेत
सर्वच जण वेळ काढू धोरण करत आहे,सर्व सामान्य लोकांना वेड्यात काढायचं काम चालू आहे,इतके दिवस नाही लागायला पाहिजे निर्णय दयायला
नार्वेकर यांना मा सर्वोच्च न्यायालयाने लिखित स्वरूपात आदेश पाहिजे होते तेंव्हा आता मा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तेंव्हा आता नार्वेकर यांनी अध्यक्ष या भूमिकेतून बाहेर पडून न्यायाधीशांच्या भूमिकेत काम केले पाहिजे हि अपेक्षा आहे
शेवटची संधी आहे
🙏💐 साहेब, नार्वेकर साहेब कोणता निर्णय देणार या पेक्षा सुप्रीमकोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबतचा निर्णय देऊन टाकावा. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे कोर्ट ठरवू शकते. लोकांच्या न्यायालयात च गद्दारांचा निर्णय लोगेल. 🚩🚩जय महाराष्ट्र!!🚩🚩 जय शिवसेना!!🚩🚩
धन्यवाद. साहिल जोशी.
Time is over SC shuuld take case form narvekar and passed order.
काय तो नार्वेकर. ..काय तो कोशारी. ..काय ती न्यायव्यवस्था
नार्वेकर निर्णय देणारच नाही,करणं जेवढं लेट करता येईल तेवढं ते करतील.
काहीही हाेणार नाही? तुम्ही कीतीही चर्चा करा. कारण केंद्रातील सरकार बहुमतातआहे. ते सर्वांना मॅनेज करतात. 😮😮
सर्वोच्च न्यायालय अपेक्षाभंग झाला भारतात लोकशाही टिकेल की नाही
या प्रकरणाचा शेवट म्हणजे विधान सभा बरखास्त होईल असे वाटते
Best. Chanel. ........
नार्वेकर हा न्याय देणार नाही.
टाईमपास
आता सहनशक्ती संपली नार्वेकर नयालंय बीजेपी RSS हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत फक्त न्याय 2024
नार्वेकर अजुनही वेळ काढू पणा करतील, बहुतेक आजारी पडतील किंवा कारणं देतील,ते कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षी निर्णय घेणार नाहीत
नार्वेकर जर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानत नसतील तर सर्व सामान्य जनतेला तरी काय किंमत राहील
तुम्ही बोलता ते बरोबर आहे
शेवटी नार्वेकर ला पण जनतेला मते मागायचे आहे.
सर न्यायालय निकाल देवु शकतो का
नार्वे करना वेळ दिला की आपल्या देशात न्याय मिळणार नाही ही भावना वाढीस लागेल हा धोका आहे.
नाना पटोले यांनी कोर्टाचे आदेश पाळायचे नाही असे विधीमंडळात संमत करण्यात आले आहे त्याचे काय पत्रकार महोदय याचे उत्तर द्या
नार्वेकर राजीनामा देवुन नवी खेळी करतील.
छान माहिती दिलीत
न्यायालयाने योग्य निर्णय दिला नाही हे जनतेने लक्षात ठेवावे
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
हो लवकरच सुशांतसिंग राजपूत चा result बाहेर येतोय खुनी जेल मध्ये असतील मग साहेब परत मोदीजी कडे जाणार का मोदी मला वाचवा 😅😅
न्यायालयपण सत्तेसमाेर हतबल झालेले दिसते आहे. सुप्रीम कोर्ट पण सत्तेच्या दबावाखाली दिसते आहे. 😮😮
राहुल नार्वेकर यांच्याकडून न्यायदानाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
आता तरी न्यायालयाने एका महिन्याच्या वर वेळ देऊ नये.
याचा फटका bjp la जास्त बसेल व सर्व रोषbjp ओढवून ghet ahe. निकाल लागला लोकर तर फटका कमी बसेल bjp la लोकसभेत अस वाटतंय .निकाल लाबुन हे शिव सेना ठाकरे जास्त मजबूत करत आहे असं वाटतं
राहुल नार्वेकर हा माणूस भाजप चा आहे
कधीही वेळेवर निकाल दिला जाणार नाही हे अध्यक्ष कडून ती लांबवत राहणार आहे न्याय देणार नाहीत आणि कोर्टाला वाजवणार आहे कारंजे कट कपाट कारस्थानी करून सरकार आणलेला आहे ते येरला टिकवायचं आहे
कायद्याचा सरकारला धाक च राहिलेला नाही असे दिसून येते
पळवाटा शोधण्यापेक्षा कायद्याची सत्याची व न्यायाची अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे .
yes
नार्वेकर स्वतः ला काहीतरी समजतात एक दिवस येईल सर्व जगाला माहीत आहे शिव सेना kaonachi आहे ती
लिखीत आदेशाचे ही पालण करतील राहुल वाटत नाही.
पर्याय पुढची इलेक्शन लागे पर्यंत रखडून ठेवायचे हा आर एस एस जनसंघा चा डाव आहे।
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राज्यपाल प्रतोद मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत हे पूर्वीच सांगितले आहे .त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे याचा अभ्यास करायला न्यायालयाने एक वर्ष दिले होते . आता न्यायालय आणखी वेळ देणार नाही
नायालयवर जनतेचा विश्वास राहायला पाहीजे करिता न्यायाधीशांनी कठोरपणे पवित्रा घेतला पाहीजे
फक्त अन्याय फक्त अन्याय चालू आहे आणि सामान्य लोक फक्त पाहत आहे पाहत आहे
रिजनेबल टाईम याची कायद्यामधे व्याख्या आहे की नाही हेच कळत नाही
हे सगळे भारतीय जनता पार्टी ची खेळी आहे
परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टी ला भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
Yes it is a last chance
वेळ का झाला त्याचं प्रामाणिक कारण सुध्दा असतील.. नार्वे करांनी विलंब होण्यामागची कारणमिमासा समोर ठेवावी, नाहीतर हा वेळेचा विलंब का झाला ह्याबाबत संभ्रम निर्माण होईल...
विधानसभा अध्यक्ष पद,हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहे राज्यामध्ये, असे जनतेने समजायचे का.
साहिल सर आप ईमानदार पत्रकारहो❤❤❤❤❤❤
सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशाची उल्लंघन करणाऱ्या नार्वेकर यांनी बरखास्त करण्यात यावे.
वेळ या विषयावर किस पाडून काय होणार आहे जर मा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा चे उल्लंघन केले तर मा सर्वोच्च न्यायालय व विधी मंडळाच्या मधे संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अपवादात्मक परिस्थितीत १४२कलमा चा वापर करून मा सर्वोच्च न्यायालय आदेश देऊ शकत
भारतीय लोकशाहीची थट्टा चालवली आहे . मिडिया थंड झाला आहे.
सरकार स्थापनेपासून जे चालू आहे ह्यात कायद्यांचा गैरवापर चालू आहे.
आता न्यायालयाने नार्वेकरांना वेळ देऊ नये. वेळ पडल्यास नार्वेकरांनाच बाद करा.
नुसता खेळ मांडला आहे याना काहीही शरम नाही असे दिसते आणखी किती वेळ मारून नेणार
सर्वसामान्य लोकांच्या केसेसचा निकाल पण वेळेत लागणेही गरजेचं आहे. त्या केसेसचा निकाल अनेक वर्ष पेंडींग आहेत त्याचाही विचार केला पाहिजे.
एक न्यायालय जिथे सर्व साधारण माणसाःचे ३ कोटी पेक्षा अधिक केस पडुन आहेत तेच टाइम टेबल ची मागणी करीत आहेत. असवाटतंय आता सामान्य माणसाला न्यायालयात एका वेळा पत्रक देऊन निर्णय देण्यात येतील ही आशा ठेऊया.
Last warning
उद्धव ठाकरेचे सरकार महाराष्ट्रात कधीच येणार नाही त्यांचा गट संपून जाईल.
नार्वेकरांनी जर भारतीय संविधान नजरे समोर ठेऊन विधानसभा अध्यक्ष म्हणून रीतसर काम केलं असतं तर नक्कीच नार्वेकरांच नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं असतं
Narvekar advocate kami gulam jast ahe 😂
हीच ती वेळ आहे अश्या मुळे सुद्धा सोनेरी अक्षरात लिहिले जाईल.
@@sohonivinayak koshyari ani narvekar tar BJP chi gulami karayala janmala aalet
साहील, मार्ग दर्शन केल्या बद्दल धन्यवाद. आता सगळ्या ना माहिती आहे न्यायधीश निवृत्त होणार 50:15 आहेत. तोपर्यंत काही ही निर्णय लागणार नाही.
अध्यक्ष पदाचा गैरवापर करत
रा हूल नार्वेकराना माणूस म्हणून घेण्याचा आधीकार नाही आता जनतेच्या कोर्टात निकाल लागेल
निवडून आलेल्या सत्ताधारी अध्यक्षांकडून कांहीही निर्णय घेतला तरी जनता यांचा निर्णय घेईलच.
राहुल नार्वेकर खरेच वेळ काढू पण करत आहे
भाजप हेच न्यायालय आहे,ही फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत.
केंद्र सरकारने जेय ठरवले आहे तेच होनार बाकी कोणी च काही करू शकत नाही
शेवटची संधी आहे. Under pressure राहणे योग्य नाही. आमदार अपात्रतेचा निर्णय त्वरित द्यावा.
ठाकरे प्रेमी युवा मंच
reasonable mhanje soipramane