लसूण टोमॅटोचं चविष्ट पिठलं | lasun tomato pithla by kanchan bapat recipes | लसूणटोमॅटो बेसन रेसिपी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • ‪@KanchanBapatRecipes‬ #पिठलं #पिठलंरेसिपी #पिठलंरेसिपीमराठी #pithlarecipe #pithla #lasuntomatopithla #लसुणटोमॅटोपिठलं #besan #besanbhakri #pithlabhakri #kanchanbapatrecipes #marathirecipe #bajariroti #traditionalmarathifood #गावरानपीठले #pithle #पिठले #pithlerecipemarathi
    Ingredients
    1 medium onion /कांदा
    1 big tomato / टोमॅटो
    4-5 green chillies /हिरव्या मिरच्या
    Tender Coriander stems /कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या
    1 tsp Cumin seeds /जिरं
    1bunch garlic / लसुण गड्डी
    1n half cup cheakpea flour / besan /बेसन
    2-3 Tbsp oil /तेल
    Mustard seeds /मोहरी
    Pinch of Asafoetida /हिंग (optional /ऐच्छिक)
    Turmeric powder /हळद
    Salt /मीठ
    Coriander /कोथिंबीर
    How to make pithle, how to make pithla, पिठलं कसं करायचं, पिठलं रेसीपी मराठी, पिठलं भाकरी रेसीपी मराठी, गावरान मेनू रेसीपी, pithlyachi recipe by kanchan bapat recipes, कांचन बापट रेसिपीज मराठी, traditional marathi recipes by kanchan bapat recipes, रोजचा स्वैपाक, रोजच्या रेसीपी, पिठलं भात रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज, पारंपरिक मराठी रेसीपी बाय कांचन बापट रेसिपीज,

КОМЕНТАРІ • 53

  • @dhanashreegokhale6720
    @dhanashreegokhale6720 5 місяців тому +1

    छानच चव लागेल.

  • @anjalidandekar1582
    @anjalidandekar1582 8 місяців тому +2

    खूप छान टेस्टी
    आम्ही दही घालून पण करतो पिठलं

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 місяців тому

      Thanku so much !
      मी पण कधी कधी दही - ताक घालून करते पिठलं..

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 8 місяців тому +5

    खूपच छान. त्या वगळलेल्या कांद्याचं काय केलं.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      Thanku 😊
      खाल्ला पिठल्याबरोबर... त्यात नाही घातला

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 8 місяців тому +2

    Khup chaan 👌🏻👌🏻aawadta menu 😋😋😋

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 8 місяців тому +2

    मस्तच आहे रेसिपी 🎉सोपी चविष्ट

  • @arunagokhale9159
    @arunagokhale9159 8 місяців тому +2

    अगदी निराळीच कृती आहे, मला फारच आवडली, नक्की करून बघेन.

  • @PallaviSalunkhe-mq5mq
    @PallaviSalunkhe-mq5mq 8 місяців тому +2

    ताई तुम्ही सांगितल प्रमणे बाजरी भाकरी केली खूप छान झाली होती

  • @Ansch69
    @Ansch69 8 місяців тому +1

    मस्त झालं होतं. मी कधी कधी दही / ताक घालुन करते. पण ही receipy मस्त चं.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 місяців тому

      व्वा छानच.. Thanku so much ! Always welcome..

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 8 місяців тому +1

    मस्त बेत😊 चार पांच हिरवीगार गोडलिंबा ची पाने ही छान लागतात चव ही आणि लूक ही

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 місяців тому +1

      हो.. घालते मी कधी कधी.. आवडतो मलाही..thanku
      Always welcome

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq 8 місяців тому +1

    Superb as usual 😊👌👍👍

  • @vandanaingule454
    @vandanaingule454 8 місяців тому +1

    मस्त..भारीच

  • @mayurkamble2739
    @mayurkamble2739 8 місяців тому +1

    First view mine....❤❤❤❤

  • @prajaktaabhyankar5527
    @prajaktaabhyankar5527 8 місяців тому +1

    मस्त..कधी केले नाही असे पिठले...करून बघते..🎉

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 місяців тому

      मस्तं लागतं... करून बघा !

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 8 місяців тому +1

    पिठलं छानच दिसत आहे. एवढ सैलसर च हवं. म्हणजे भात भाकरी पोळी या सर्वांवर खाता येते. मी टोमॅटो घालत नाही. पण आता करून बघणार आहे.

  • @ashvininamjoshi1298
    @ashvininamjoshi1298 8 місяців тому +1

    एकदम testy

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 8 місяців тому +1

    माझा आवडता पदार्थ आजुन खुळे पिठले ताक घालून फार छान मेनू मी काकू पुणे

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 8 місяців тому +1

    👌👌❤️

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 8 місяців тому +1

    आवडता पदार्थ

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 8 місяців тому +1

    Good

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 8 місяців тому +1

    पिठलं म्हणजे खूपच आवडीचा पदार्थ...तोंडी लावणं म्हणजेच भाजी वरण कमी असले की पिठलं हमखास ठरलेलं...अनेक वर्षे स्वैपाक केल्यामुळे उकळीचं, पीठ कालवून, कांदा घालून तर कधी तुम्ही 👆 दाखवलं तसं पिठलं केलंय खूपदा...
    तुमचे व्हिडिओज् बघतांना वाटतं की अगदी आपल्यासारखं कोणीतरी बनवतंय..आणि त्यामुळे खूप आपलंसं वाटतं
    शिवाय तुमचं निवेदन नेहमीच सविस्तर पण नेमकं आणि सुटसुटीत असतं.त्यामुळे मला तुम्हाला मेसेज करावासा वाटतोच आणि अर्थात पिठल्याची रेसिपी नेहमीप्रमाणेच मस्त आहे..आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओ त काहीतरी शिकण्यासारखं असतंच...लहानांकडूनही शिकण्यासारखं असतंच...खूप प्रगती करा ही सदिच्छा आणि आशिर्वाद

  • @Ravi-y2b2j
    @Ravi-y2b2j 8 місяців тому +1

    Mast

  • @amrutadeore355
    @amrutadeore355 8 місяців тому +1

    Vaatlya daalichehi pithale kartat, jamle tar tyachihi receipe dakhva

  • @deepalisohani9728
    @deepalisohani9728 8 місяців тому +1

    Anuradhatai तुमचे. रेसिपी पुस्तक हवे आहे

    • @deepalisohani9728
      @deepalisohani9728 8 місяців тому +1

      ऑन लाईन येईल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  8 місяців тому

      मी कांचन बापट आहे 😀
      तुम्हाला माझंच पुस्तक हवय ना? मेनका books. Com वर मिळेल पुस्तक...

  • @JAYASHREE-h9n
    @JAYASHREE-h9n 8 місяців тому +1

    ताई वाटणात थोडं जिरं पण टाकून try करा

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 8 місяців тому +1

    पिठलं म्हणजे खूपच आवडीचा पदार्थ...तोंडी लावणं म्हणजेच भाजी वरण कमी असले की पिठलं हमखास ठरलेलं...अनेक वर्षे स्वैपाक केल्यामुळे उकळीचं, पीठ कालवून, कांदा घालून तर कधी तुम्ही 👆 दाखवलं तसं पिठलं केलंय खूपदा...
    तुमचे व्हिडिओज् बघतांना वाटतं की अगदी आपल्यासारखं कोणीतरी बनवतंय..आणि त्यामुळे खूप आपलंसं वाटतं
    शिवाय तुमचं निवेदन नेहमीच सविस्तर पण नेमकं आणि सुटसुटीत असतं.त्यामुळे मला तुम्हाला मेसेज करावासा वाटतोच आणि अर्थात पिठल्याची रेसिपी नेहमीप्रमाणेच मस्त आहे..आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओ त काहीतरी शिकण्यासारखं असतंच...लहानांकडूनही शिकण्यासारखं असतंच...खूप प्रगती करा ही सदिच्छा आणि आशिर्वाद