लसुण टोमॅटोची झणझणीत चटणी | भाजी सारखी खाल्ली जाणारी लसुण टोमॅटोची चमचमीत चटणी |कांचन बापट रेसिपीज |
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- @KanchanBapatRecipes #lasuntomatochatni #लसुणटोमॅटोचटणी #गावरान_चव #gavranrecipe #चटणी #chatni #garlic_tomato_chutni #kanchanbapatrecipes #marathirecipe #traditionalmarathifood #मराठीरेसिपी #टोमॅटोचटणी #lasunchutny #चटणीरेसिपी #chatnirecipes #chutney #chatni #bajariroti #chatni_bhakri
Ingredients
10 - 12 green chillies / हिरव्या मिरच्या
Tender Coriander stems /कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या
6-7 red tomatoes /टोमॅटो
Half tsp Cumin seeds /जिरं
15 - 16 garlic cloves / लसूण
1-2 tbsp oil /तेल
Mustard seeds /मोहरी
Salt /मीठ
Coriander /कोथिंबीर
Half tsp sugar / साखर
How to make tomato Chutney, how to make lasun tomato Chutney, लसूण टोमॅटो चटणी कशी करायची, lasun tomato Chutney recipe marathi, lasun tomato Chutney recipe in Marathi, tomato Chutney by kanchan bapat recipes, लसूण टोमॅटो चटणी बाय कांचन बापट रेसिपीज, चटणी भाकरी रेसीपी मराठी, गावरान चवीची चटणी, पारंपरिक मराठी रेसीपी बाय कांचन बापट रेसिपीज, traditional marathi recipes by kanchan bapat recipes, टोमॅटो चटणी रेसिपी मराठी, लसूण चटणी रेसिपी मराठी, चटणी भाकरी रेसीपी मराठी,
खूप छान!
Thanku so much !
वा वा वा एकदम भारी! मी पण वापरते हां कोथिंबीरीची देठं! माझी आजी वापरायची पूर्वी पण मी तुम्हांला पाहून वापरायला लागले😅. भन्नाट रेसिपी 👌🏻👍
व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍
Always welcome
टोमॅटो ऑम्लेट रेसीपी बनवा ❤
नक्की करेन कधी... Stay tuned !
चटणीची रेसिपी आवडली करून बघणार. मी पण कोथिंबीरीचे देठ हिरव्या चटणीत व इतरही काही वाटणात वापरते
व्वा छानच.. Thanku 😊
पटकन होणारी व सोपी चटणी नक्की करून बघते. आपण छान समजावून सांगता.
Thanku so much 😊👍
Tai please bhindi chi bhaji dakhwa.
Ok.. दाखवेन लवकरच
Will taste good with bread sandwich
Yes it will 😊👍
Waaaaaa mastch mi vaatch pahat hote tumhi aata rojch recipe video pathava thanks
Sure.. आता regular व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन.. 🙏
फार छान रेसिपी आहे
खुप मस्त
Thanku !
छान. मी green tomatoes ची अशीच चटणी करते फोडणीत तीळ घालून. पण हे असे कुटुन लसूण मिर्च्या जीरं घालायचं नवीन आहे मला, आता असं करुन बघीन- आधी मी फोडणीतच टाकत असे. But this looks more tasty.
Thanku so much 😊👍
Khup mast recipe aahe tumachya books madhalyahi recipes apratim aahet Thanks ma'am 😊🙏
Ohh that's great.. Thanku so much 👍😊
ताई भन्नाट 😊
Thanku 😊
सुंदर!!!
Thanku 😊
Ha tava kitila milato mam v to menten kasa thevayacha sangal ka pl
हा कास्ट iron चा pan (skillet) आहे. ऑनलाइन मिळतो
@@waruna98 thanks
Feroall company चा तवा आहे.. ऑनलाईन मिळू शकेल..
कास्ट आयर्नची भांडी कशी वापरायची यावर माझा Video आहे... कास्ट आयर्न cookware by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्यात सगळी माहिती मिळेल
@@KanchanBapatRecipes ok thanks tai
Madam khup Bhannat chutaney. Phakt ek request Pl ambat padartha lokhandacha ekatra sharah hi nako. Steel bhande uttam
Thanku so much !
लोखंडी कढईत आंबट पदार्थ करायला हरकत नसते फक्त तो लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावा लागतो.. मी वर्षानुवर्षे वापरते असं
मिरचीसह थोडे लाल तिखट घातल्यावर ,चटणीचा रंग लाल चांगला येईल...
Hmm.. आम्हाला असा हिरवा लालही छान वाटतो.. पण एखादा लाल तिखट घालून ट्राय करून पाहीन.. Thanku
चरणी रेसीपी कम भाजी करायला आवडेल.
नक्की ट्राय करून बघा... आणि मला सांगा कशी झाली ते
लहान रोपं कशी लावता तुम्ही. Video post kara
नक्की दाखवेन छोट्या झाडांचा video..