Sir मि तुमचे बरेच videos बघीतले खरंच तुम्ही खूप म्हंजे खूप तळमळीने गणित सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी प्रयत्न करत असता sir हल्लीच्या युगात ह्या स्मार्टफोन मुळे आपल्या सारखे कर्तुत्ववान शिक्षक आज च्या पिढीला मिळालेले आहे. याचा मला खरंच खूप अभिमान आहे. आणि नवीन पिढीतील काही गोर-गरीब लेकरांना आपल्या chainal मुळे बराच फ़ायदा होत आहे. आपण एक उत्तम प्रकारचे खूप काही कामाचे you tube chainal काढल्या बद्दल Sir आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजूरांची संख्या २/३ पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? सांगा ना सर हे👆🏻please
खूप सोपी पद्धत❣️
सर खूप छान सोप्या पद्धतीने आपण गणित समजून देताय त्यामुळे मुलांची गणिताची भिती नक्कीच दूर होईल. मला तर तुमच्या व्हिडिओचा खूप फायदा होत आहे.
शेवट ओ सर 👑
सर असेच व्हिडिओ सतत बनवत रहा ❤❤❤❤
छान
Sir मि तुमचे बरेच videos बघीतले खरंच तुम्ही खूप म्हंजे खूप तळमळीने गणित सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी प्रयत्न करत असता sir हल्लीच्या युगात ह्या स्मार्टफोन मुळे आपल्या सारखे कर्तुत्ववान शिक्षक आज च्या पिढीला मिळालेले आहे.
याचा मला खरंच खूप अभिमान आहे.
आणि नवीन पिढीतील काही गोर-गरीब लेकरांना आपल्या chainal मुळे बराच फ़ायदा होत आहे.
आपण एक उत्तम प्रकारचे खूप काही कामाचे
you tube chainal काढल्या बद्दल
Sir आपले खूप खूप
आभार 🙏🙏🙏
Thank you sir
खुप छान वीडीओ सर
धन्यवाद सर आपले खूपच सोप्या पद्धतीने सहज लक्षात येईल अशा प्रकारे आपण समजावून सांगतात.
Thank you sir 🙏
छान सर....
नाण्यानवरील प्रश्नांवर व्हिडिओ बनवा sir please ❤
सर मला तुमचा शिकवण आवडता ड त सबस्क्राईब केलं
नळ आणि टाकी चे गणित घ्या ना प्लीज 🙏🏻🙏🏻
संख्या पद्धती बद्दल सांगा सर
सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो फक्त फुल एक संख्याशास्त्र वर व्हिडिओ बनवा जिथे फॉर्म्युला वापरून उत्तर काढतात. प्लीज😊
एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजूरांची संख्या २/३ पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल?
सांगा ना सर हे👆🏻please
व्हिडीओ देण्याचा प्रयत्न करतो.धन्यवाद.
Sir TET sathi 2021 che question paper maths che examples tyawrti vedio bnva na..tya exam mdhe smart padhtine kami velet example sodvta yetil karan tumchi shikvnyachi padhat agdi sahaj sopi lagech samjnari ahe. Thank you ❤️
Sir 1,000 , 10,000 , 1,00,000 , 10,00,000 , 1,00,00,000 , 10,00,00,000 , 1,00,00,00,000 honyasathi 10 , 20 , 50, 100, 200, 500 chya kiti nota lagtil ? mhanjech 1,000 honyasathi 10 chya kiti nota as pratyekach.
ok.व्हिडीओ देण्याचा प्रयत्न करतो.
Sir please yacha vedio pathavana
Sir please read the message.