Ajay Baraskar On Manoj Jarange Patil: अजय बारस्कार यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Ajay Baraskar On Manoj Jarange Patil: अजय बारस्कार यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका | N18V
    Ajay Maharaj Baraskar criticize manoj jarange patil related to upcoming vidhan sabha elections news today
    #ajaybaraskar #manojjarange #vidhansabha2024 #vidhansabhaelection2024 #election RABH
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 295

  • @appakute6084
    @appakute6084 14 годин тому +66

    बारस्कर महाराज आपणांस सगळे माहीत आहे जरांगे याची पोल खोल कराच

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 14 годин тому +51

    जरंगे तुतारीला पोर व्हावे म्हनून पढे वाटत आहे😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 14 годин тому

      तू चिक्की वाट 😅😂

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 8 годин тому +19

    महाराज तुम्ही बोला आम्ही आपल्या सोबत आहे.

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 14 годин тому +29

    बावस्कर महाराज बरोबर बोलतात महाराज कलियुग आहे हे इथे सत्याचा विजय उशिरा का होईना होतो

  • @MachhindraGadhave-t2w
    @MachhindraGadhave-t2w 14 годин тому +68

    बारस्कर तुम्ही टेंशन घेवू नका आम्ही मराठी आहोत

  • @ankushkuber9105
    @ankushkuber9105 14 годин тому +63

    ऊपठया महाराज

    • @gameon14
      @gameon14 14 годин тому +5

      मग उमत्याज जालीम गोड का....

    • @NitinDagade-r7f
      @NitinDagade-r7f 14 годин тому +6

      अरे बारस्कर तुझी बायको तुझा ऐक ना आणि तू म्हणतो मराठीत माझा ऐका

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 9 годин тому +4

      ​@@NitinDagade-r7f hich shikwan ahe ka maharajanchi

    • @Chetanaaple
      @Chetanaaple Годину тому

      ​@@Xyzbtdhfdhdh महाराज असते तर बारस्कर ला जिता नसता ठेवला.

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 31 хвилина тому

      @@Chetanaaple hech kra tumhi maharajanchya nawawar rajkaran. Baraskar ha jarange sobat ch hota nehmi. Jevha tyane aamchya santa n cha apman kela tevha virodhat gela. Aarakshan virodhat tr nhi gela. Jarangya virodhat gelay.

  • @deepaksanap4831
    @deepaksanap4831 7 годин тому +13

    अंधभक्तांनो, नुसत्या शिव्या काय देता, महाराजांच्या मुद्द्या वर बोला स्पष्ट.

    • @parshurampawar5855
      @parshurampawar5855 Годину тому

      बरोबर भाऊ

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 15 хвилин тому

      तेच थोबाड बघून पाकीटबाज दिसतोय आज्या महाराज 😂

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 8 годин тому +12

    हा लई 6 कोटी मराठाबांधव आहेत आसे सांगत होता तर करा आता 288 उमेदवार उभे कर .

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 годин тому +9

    सगळा प्रयत्न तुतारी ला पाठबळ मिळणेसाठी सुरु आहे.

  • @_Yogesh_Patil96k
    @_Yogesh_Patil96k 13 годин тому +17

    प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यातली चांगली एक फेमस शिवी देऊन मन मोकळे करावे असा मोका पुन्हा मिळणार नाही😮😮

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 14 годин тому +31

    महाराज अगदी बरोबर आहे

  • @chetanshinde8855
    @chetanshinde8855 14 годин тому +24

    पाटलाच्या निर्णयाणे हे सगळे कोमात गेलेत तुमाला काही कळायलाच मार्ग नाही

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 9 годин тому +7

    आयला विरोध करतो आणि पाटलाच्या सभा पाहतो ह्यो 😂😂😂😂😂

  • @bhagyashritambe2849
    @bhagyashritambe2849 14 годин тому +17

    तू एकटा उपोषणाला बसतो आणि तुझा कोणाला पाठिंबा देतो

    • @maheshmangade8263
      @maheshmangade8263 14 годин тому +1

      😂😂😂😂😂 जरा नंगे 😂😂😂😂😂😂

  • @gangadharchavan6267
    @gangadharchavan6267 14 годин тому +26

    याला कोणती शिवी देऊ मित्रानो.

  • @Hindu-Patil
    @Hindu-Patil 14 годин тому +39

    तुला का संडास लागली पण अजय बारस्कर😂😂😂

    • @maheshmangade8263
      @maheshmangade8263 14 годин тому +6

      तू हिंदू पाटील नाही जलील पाटील आहेस 😂😂😂😂😂

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 14 годин тому

      ​@@maheshmangade8263अन् तू माय घाला

    • @adityagaming423
      @adityagaming423 13 годин тому

      Tuza aai kadun 😂

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 8 годин тому +1

      ​@@maheshmangade8263ज्यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकवले त्यांना विरोध (देवेंद्र फडणवीस), ज्यांनी मराठा आरक्षणावर विरोध mim त्याला सपोर्ट....हा नक्की मराठा आहे का ???😅😅😅😅

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 Годину тому

      ​@@kapilkokal337हे आता ऐका मूर्ख व्यक्तीच्या नादी लागून हिरवा झेंडा हाथी घेऊन फिरताना दिसतील .

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 14 годин тому +26

    फडणवीस चे प्रश्न तू विचारु राहिला 🤣🤣🤣

  • @SantoshMhaske-hz9pm
    @SantoshMhaske-hz9pm 14 годин тому +19

    महाराज नावाला कलंक

  • @vinayakbokare4399
    @vinayakbokare4399 14 годин тому +47

    तु विचार करु नकोस मराठ्यांचा आम्ही सक्षम आहोत

    • @nananimbalkar6650
      @nananimbalkar6650 14 годин тому +2

      एक मराठा लाख मराठा

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 9 годин тому +1

      ​@@nananimbalkar6650ek tutari lakh tutari😂😂

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 13 годин тому +11

    बारस्कर आणी संगी ला देखील भाजप ने उमेदवारी द्यावी व आमदार करुन मंत्री करावे😂😂😂😂

  • @kapilkokal337
    @kapilkokal337 8 годин тому +5

    ज्यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकवले त्यांना विरोध (देवेंद्र फडणवीस), ज्यांनी मराठा आरक्षणावर विरोध mim त्याला सपोर्ट....हा नक्की मराठा आहे का 😅😅😅😅

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 14 годин тому +18

    बरोबर बोलत आहेत महाराज 👍

    • @d.m.5410
      @d.m.5410 14 годин тому

      तु वंजारी आहे गर्जे....तु बरोबर म्हणणार

  • @meeragitte9502
    @meeragitte9502 9 годин тому +3

    बरोबर महाराज

  • @prakashchavan6037
    @prakashchavan6037 14 годин тому +14

    अरे पक्ष वाले एका रात्रीतून खुर्चीसाठी काय करते जरांगे पाटील भेटले तर काय झालं

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 14 годин тому +13

    ह भ प बारस्कर महाराज कायदेतज्ज्ञ रामकृष्ण हरी

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 14 годин тому +4

    लय उशीर केला प्रतिक्रिया द्यायला... 😂😂

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 14 годин тому +23

    तु टेन्शन घेऊ नको आराम कर पाटील येणारच 🙏

    • @nananimbalkar6650
      @nananimbalkar6650 14 годин тому +1

      एक मराठा लाख मराठा

    • @Indialove2712
      @Indialove2712 14 годин тому

      पाटील येणार आणि शरद पवाराला सत्तेत बसवणार

    • @jitendrapatole8141
      @jitendrapatole8141 8 годин тому +1

      जरां---"गे" आहे😂😅😊

  • @LalitaTarak-v8e
    @LalitaTarak-v8e 14 годин тому +11

    भेसळ वाल्यांनी वक्तव्य करू नये

  • @narayanmate8414
    @narayanmate8414 14 годин тому +8

    तू ताण घेऊ नको

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 13 годин тому +3

    महाराज तुम्ही ताण घेवू नाका भजन कीर्तनात लक्ष द्या

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 7 годин тому +1

    खूपच भारी उधारण दिल

  • @jagdishtajane5493
    @jagdishtajane5493 11 годин тому +1

    असं ऐकलंय की म्हणे पाटील उपोषणाचा असताना फक्त दीप 12 नंबर बिर्याणी ऊर्जा देणाऱ्या लाल ब्लॅंकेट मधून खायचे नक्की खरं काय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 годин тому +1

    राजकारणाचा मार्ग एकदम सोपा नाही. देवाभाऊ राजकारणातील किंग आहेत.

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 13 годин тому +1

    Well done ❤❤

  • @SantoshJadhav-ge8jv
    @SantoshJadhav-ge8jv 14 годин тому +7

    Naskay 😂

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    जंगलातील लबाड कोल्हा आहे बारस्कर
    त्याला कोण खिर देतय ते मराठासमाजाला समजतय

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 14 годин тому +2

    प्रगत समाज मागतोय आरक्षण. घोडा मैदान लांब नाही. दूध का दूध ... शिव्याशाप भारी पडतील.

  • @baludixit3035
    @baludixit3035 10 хвилин тому

    Agdi barobar.

  • @amoljadhavfamily.1148
    @amoljadhavfamily.1148 8 годин тому +1

    🚩🚩 फक्त महायुती- BJP देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद.🚩🚩

  • @rameshwarbadade
    @rameshwarbadade 14 годин тому +8

    बारस्कर तु कितीही बोलण्यातुन हुशारी करत असशिल पण आठरापगड जातीचे लोकं एकजुटीने मतदान करणार...

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 14 годин тому +2

      महायुतीला

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 14 годин тому +13

    नासकी अवलाद

  • @zkszk7442
    @zkszk7442 5 годин тому +1

    अरे इम्तियाज जलील बद्दल 100% खोटं बोलताय हा माणूस.. असं कधी घडलेच नाही.. त्या बद्दलचे पेपर दाखव मग..

  • @harinamveli
    @harinamveli 7 годин тому

    थोडं थांब पळ कोण काढतंय ते कळंल 😂

  • @Chetanaaple
    @Chetanaaple Годину тому

    बारस्कर महाराज नाभिक समाजाचे असूनदेखील मराठा समाजासाठी तळमळ व्यक्त करतात . पण बारस्कर महाराज आमच आणि समाजाचे व्यवस्थित बोलने झाले आहे . महाराज तूमच्या पाठिंब्याची सुरळी करून ढुंमणात घाला सरळी.

  • @santoshbhusare9828
    @santoshbhusare9828 9 годин тому

    Please baraskar sir you should not don't worry about Jarange patil, because you support them before few months.
    And now reverse your thoughts, please check yourself.

  • @graminmaharastra
    @graminmaharastra Годину тому

    तुमच्या म्हणण्यानुसार मराठा समाज चालत नाही संपूर्ण मराठा समाज जरांगी पाटील सोबत

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 9 годин тому

    Jarange पाटील ह्यांनी बावस्कर ल तिकीट द्या बाबा हा महाराज काय थंड घेत नाही.

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 8 годин тому +2

    जरांगे.पाटील तुझे बाप आहेत
    ❤एक मराठा कोटी मराठा ❤

  • @ashoknawle4911
    @ashoknawle4911 13 годин тому +4

    आजकाल कोणी पण येते पाटलावर बोलतात प्रसिद्धी साठी

  • @rpatil1837
    @rpatil1837 14 годин тому +8

    Yed zava maharaj😂😂😂😂

    • @maheshmangade8263
      @maheshmangade8263 14 годин тому

      येडं झवायला जलील पाटील 😂😂😂😂😂😂😂

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 36 хвилин тому

    अगदी बरोबर जरागें नी आता पळ काढला कोटीची भाषा करतो आता कुठे गेले ते लोक

  • @मराठी777
    @मराठी777 14 годин тому +1

    अजय पुन्हा तू आला का 😂😂

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 13 годин тому +6

    फडणीसनं पाळलेला 😂😂😂

  • @vitthalgaikwad7463
    @vitthalgaikwad7463 11 хвилин тому

    महाराज बरोबर आहे

  • @TukaramTathe-br4iu
    @TukaramTathe-br4iu 16 хвилин тому

    Only jarange patil🚩🔥

  • @ShantiramKanade
    @ShantiramKanade 13 годин тому +3

    बारस्कर हाफ दिखाओ माणूस निर्लज्जम सदा सुखी

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 9 годин тому

    खरंच मला भाडखाऊ मानस ओळखायला पन्नास वर्ष लागले, कारणं मी आपले जवळचे समजतं होतों.

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 14 годин тому +1

    तुला काय करायचं आम्हाला भाजप चे पाडायचे 😂

  • @ganeshbhutekar2719
    @ganeshbhutekar2719 14 годин тому +9

    खंडेराव 😂😂😂😂

  • @anilthorat333
    @anilthorat333 14 годин тому +1

    आम्ही मराठी भक्कम आहे तू बोलू नकोस

  • @RameshSuryawanshi-dl2sh
    @RameshSuryawanshi-dl2sh 14 годин тому +4

    कोणाला विचारतात न्यूज एटीन लोकमत वाले

  • @हनुमानमिसळ
    @हनुमानमिसळ 14 годин тому +2

    महाराज तुम्ही शांत बसा आमचा ढाण्या वाघ जरांगे पाटील आहेत आम्ही मराठे फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांचा आदेश पाळणार

  • @YeshvantNade
    @YeshvantNade 9 годин тому

    सुपारीचे पैसे मिळाले नाहीत का

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 23 хвилини тому

    हा काय महाराज आहे राजकारणी 😂😂😂😂

  • @satishdeshmukh7432
    @satishdeshmukh7432 8 годин тому

    बारस्कर महाराज आपला आणि मराठा आरक्षणाचा काहीही संबंध नाही आपण शांतता राखावी

  • @JyotiGaykwad-ys1kl
    @JyotiGaykwad-ys1kl 14 годин тому

    दुसऱ्याला पोरं झाल्यावर पेढे वाटण्यात जो आनंद असतो ना त्याचं मन मोठं असतं तुला काय कळतं बारस्कर राव तुझे तर विचारच वारस पटलेले आहे तसे आमचे मनोज दादा मोठ्या मनाचेच आहे

  • @VijaySonawane-w7l
    @VijaySonawane-w7l 13 годин тому +1

    बावस्कर परत विकले

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 34 хвилини тому

    बारस्कर . हाके . व वाघमारे यांनी मराठा समाजाची काय करायच काय नाही ते सांगु नये

  • @SupriyaVaidya-o7y
    @SupriyaVaidya-o7y 8 годин тому

    Had

  • @d.rsonawane7488
    @d.rsonawane7488 14 годин тому +3

    तू कृपया बोलत राहा.... मराठा समाजाला माहित आहे.. काय करायचे... फक्त तुझ्यासारखे जे आहेत त्यांना समजणार नाही... चायची... ग तुझे बस एवढाच शब्द काफी...😂😂

  • @भाऊसाहेबखोकले
    @भाऊसाहेबखोकले 14 годин тому +4

    बावस्कर तु कोण आहे मराठे तुला मोजत नाही

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 14 годин тому +5

    तु कोण विचारणार?

  • @mp9209
    @mp9209 7 годин тому

    Sawal kartoy pan tula uttar deyala kon mokla ahe.?😮😮😮😂😂😅😅😢

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 9 годин тому

    तु कोण आहे विचारणारा?

  • @nitintonde9430
    @nitintonde9430 9 годин тому

    खरच महाराज आहे का हा माणूस

  • @audumbarsawant4712
    @audumbarsawant4712 14 годин тому +4

    रिचार्ज मारला वाटतं....

  • @VijaySonawane-w7l
    @VijaySonawane-w7l 13 годин тому +3

    जळकुटे बावस्कर

  • @Amruta_Hajare
    @Amruta_Hajare 13 годин тому +4

    तुम्ही टेन्शन नका घेऊ

  • @shivrajpankhade6829
    @shivrajpankhade6829 9 хвилин тому

    Lokmat vajwa Supari... Konachi byte ghetay 😅

  • @BHAUSAHEBJADHAVAR
    @BHAUSAHEBJADHAVAR 2 години тому

    Sir hala dhakhu nka

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 5 годин тому +1

    भामटा महाराज😂😂😂

  • @sonajisarode487
    @sonajisarode487 12 годин тому

    बावळटकर महाराज तू एवढं नको ताण घेऊ

  • @RajuAaher-i8n
    @RajuAaher-i8n 14 годин тому

    बावस्कर महाराज तुम्ही गुपचूप बसा पाटील जे करते ते बरोबर करते तिकडे जा ना तू वडापाव खायला

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 14 годин тому

    लागल्या मिरच्या, आता आम्हीं हुशार झालो. मराठा आरक्षण😢😢

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 12 годин тому

    महाराज आपण शांत बस।व आपण खुप शहाणे आहात

  • @Vtooka
    @Vtooka 14 годин тому +2

    चाट्या 😂

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 9 годин тому

    Barobar boltat tumhi maharaj 👍👍👍

  • @DipaliPawar-k3d
    @DipaliPawar-k3d 6 годин тому

    Kalank ahat tumhi marathyachya navala maharaj

  • @Balajitukaram
    @Balajitukaram 14 годин тому

    तुझ्या मागे किती मतदान आहे तुला पाठिंबा घ्यायला

  • @vishwanathumate9360
    @vishwanathumate9360 9 годин тому +1

    महाराज... ते आमचं आम्ही बघून घेऊ

  • @Indialove2712
    @Indialove2712 14 годин тому

    पवाराच्या नादी लागून समाजाची फसवणूक करू नका तुम्ही आदरणीय आहात आदरणीय राहा उद्या शरद पवार सत्तेत आले तर

  • @bharatdiwate616
    @bharatdiwate616 13 годин тому

    बाराच्या बारस्काराला पाकीट भेटलं काय

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 9 годин тому

    तू शेट उपटे महाराज आहे पैसा आला तुला

  • @PanduBhosale-dw9mb
    @PanduBhosale-dw9mb 9 годин тому

    Richja. Marla unlimited

  • @bhagwankakde5055
    @bhagwankakde5055 14 годин тому +1

    Ha maharaj mhanayachya laykicha nahi ha

  • @CommonMan_JAYANT
    @CommonMan_JAYANT 14 годин тому +1

    😂😂 maharaj shant....layi kas tari hotey

  • @nitinmarathe86
    @nitinmarathe86 13 годин тому

    तू कोण सवाल करणारा बस गप 😂😂

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 14 годин тому +8

    बारस्कर् tula भोंगळे karun. Hanale पाहिजे

  • @pradipbhosale8713
    @pradipbhosale8713 8 годин тому

    अरे बाबा आरक्षण का दिले नाही.. म्हणून fhadanvis ला विचार की... आरक्षण दिले असते तर ही वेळ आली नसती उभे करायची.

  • @SundarKadam-l3p
    @SundarKadam-l3p 9 годин тому

    Maharaj br santoy nivanuk laddha manje भाजपला फायदा होईल😅