श्रीकाळभैरवनाथ मंदिर सासवड | Shri KalBhairavnath temple Saswad |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лип 2024
  • सासवडच्या इतिहासातील एक सुवर्णपर्ण : श्रीकालभैरवनाथ मंदिर..
    ते कुणी बांधले ? ते आत्ताच्या जागी कसे आले?
    मंदिरातील सुवर्णरंगी घंटेचा इतिहास तुम्हाला माहित आहे?
    मंदिरातील अनेक गोष्टींचा मराठा इतिहासाशी काय संबंध आहे?
    चला...
    सासवडचे ग्रामदैवत श्रीकालभैरवनाथ मंदिराचा मनोरंजक इतिहास आणि त्याच्याशी संबंधित काही मस्त गोष्टी जाणून घेऊयात.
    संदर्भ : पुरंदरचे धुरंधर, (श्री शिवाजीराव एक्के, जेष्ठ इतिहासतज्ञ् सासवड)
    श्री भैरवकर (पुजारी श्रीकालभैरवनाथ मंदिर सासवड )
    #bhairavnath #saswad #purandar #marathimatter

КОМЕНТАРІ • 35

  • @MarathiMatter24
    @MarathiMatter24  2 роки тому

    ua-cam.com/video/ShvBTqqs4Xo/v-deo.html
    सासवडच्या इतिहासातील एक सुवर्णपर्ण : श्रीकालभैरवनाथ मंदिर, परंपरा, सण, इतिहास जाणून घेण्यासाठी आमचा नवीन व्हिडिओ नक्की पहा

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +1

    सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 роки тому

      धन्यवाद. आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा😊

  • @JyotiShete-iu5fu
    @JyotiShete-iu5fu 4 місяці тому +1

    Me sasawad chee aaha miss you sasawad I am cry 👌👌🙏🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 місяці тому

      Don't cry. On this change you will get every famous place in Saswad and purandar. Please like, share and subscribe 😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Khoop. Sundar.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  Рік тому

      एकदा नक्की भेट द्या😊

  • @Jyotiba1679
    @Jyotiba1679 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili dhanyawad

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 роки тому

      Thank you. Please subscribe to our channel 😊

  • @shekharkeni8170
    @shekharkeni8170 2 роки тому +1

    Chhan ..peshwekakin,

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 роки тому

      ua-cam.com/video/ShvBTqqs4Xo/v-deo.html
      धन्यवाद. याच मंदिरावरचा आमचा नविन व्हिडिओ नक्की पहावा. मंदिराचा इतिहास, परंपरा सर्व माहिती दिली आहे.

  • @chandrakantjagtap7596
    @chandrakantjagtap7596 3 роки тому +2

    भैरवनाथाच्या नावं चांगभले
    आमच्या गावचे दैवत.

  • @RajRaj-iy1gu
    @RajRaj-iy1gu 4 роки тому +1

    खूपचं छान भावा... thanks for info ♥️

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 роки тому

      धन्यवाद भावा. Please subscribe and share.

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Рік тому +1

    दक्षिणमुखी नम

  • @jyotichavan8409
    @jyotichavan8409 3 роки тому +1

    Very nice 👍👌😊

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 4 роки тому +1

    नाथसाहेब चांगभले

  • @TheNitinstar
    @TheNitinstar 3 роки тому +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 роки тому

      Thank you Nitin. Please share and subscribe 😊

  • @bimaldas1241
    @bimaldas1241 10 місяців тому

    Do you know the aarati timings

  • @vijaydeshmukh9161
    @vijaydeshmukh9161 3 роки тому +1

    Ajun aahe Bakuliche zad.Malahi maze balancing athavale.Shejari june cort hote. Tithe mantra Amche Purandar Highscool hote.sadhya mulinchi Shala aahe.

    • @vijaydeshmukh9161
      @vijaydeshmukh9161 3 роки тому +1

      मलाही माझे बालपण आठवले. शेजारी जुने कोर्ट होते.नंतर मात्र आमचे पुरंदर हायस्कूल होते. आतां मात्र मुलींची शाळा सुरु आहे.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 роки тому

      हो. काळाच्या ओघात वास्तूंनी रूपे पालटली. पण काही गोष्टी अजून तशाच आहेत.😊

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 4 роки тому +3

    खूप छान. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मंदिरात एक बकुळीचे झाड फार पूर्वी होते. आता ते आहे की नाही?

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 роки тому

      Thanks Swati.
      हो ते झाड आहे अजून
      @7.54 time we have that tree

    • @swatikalaskar8331
      @swatikalaskar8331 4 роки тому +1

      @@MarathiMatter24 thank you very much!!

  • @suhasambikar8543
    @suhasambikar8543 3 роки тому +1

    या मंदिरात नवरात्रात पालखी परिक्रमा झाली की आरती होते ती अतिशय श्रवणीय असते त्याचा एक व्हिडिओ बनवता आला तर पहा .

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 роки тому +1

      हो.. यावर्षी लॉकडाऊनमूळे खूप कमी कार्यक्रम झाले. पुढच्या वर्षी नक्की बनवू.☺️

    • @suhasambikar8543
      @suhasambikar8543 3 роки тому +1

      @@MarathiMatter24 खूप धन्यवाद

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 роки тому

      कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा😊